हे शक्य नाही प्रत्येक्ष काम करणे आवघड आहे प्रथम नविन तयार बिल्डींग मध्ये रहिवासी आणि जास्त असलेले व्यवसयीक यांचे पुर्णवसन करून मगच कदाचित शक्य होईल आणि नंतर तर भयानक प्रश्न पुर्ण शहराचे नको असलेले प्रश्न तयार होतील ह्या पेक्षा नवनविन विकसीत शहरे तयार करण्याची आवश्यकता आहे
१९९१ मध्ये मुकेश पटेल यांनी ही टूम आणली होती. त्यावेळी धारावीत परप्रांतीयांच्या ५० हजार फक्त तळमजला असलेल्या अनधिकृत झोपड्या होत्या त्या आता ५ लाख ५-६ मजली झाल्या आहेत. याला म्हणतात जागृत राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी.
फक्त मराठी लोकांना घर दया 🚩
Fakta Mrathi tax det naahi😂
तुम्ही घ्या विकत झोपडी
१०*१० - तळघर+ २
फक्त ४५ लाख, फोटो पास उपलब्ध
हे शक्य नाही प्रत्येक्ष काम करणे आवघड आहे प्रथम नविन तयार बिल्डींग मध्ये रहिवासी आणि जास्त असलेले व्यवसयीक यांचे पुर्णवसन करून मगच कदाचित शक्य होईल आणि नंतर तर भयानक प्रश्न पुर्ण शहराचे नको असलेले प्रश्न तयार होतील ह्या पेक्षा नवनविन विकसीत शहरे तयार करण्याची आवश्यकता आहे
१९९१ मध्ये मुकेश पटेल यांनी ही टूम आणली होती. त्यावेळी धारावीत परप्रांतीयांच्या ५० हजार फक्त तळमजला असलेल्या अनधिकृत झोपड्या होत्या त्या आता ५ लाख ५-६ मजली झाल्या आहेत. याला म्हणतात जागृत राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी.
तुम्ही घ्या विकत. तुम्हाला कोणी अडवलय.
४५-७० लाखाला अधिकृत झोपड्या मी दाखवतो. १०*१० फूट, ground+2
Are ye jahannum ko jannat banao
🙏🙏🙏🙏🙏
एकतारी माणूस मराठी आहे का
सगळे muslims or अण्णा आहेत
तू येऊन पहा ना