गेलो उंभ्रई गावात हळदीला ! फुल फॅमिली सहीत केली धम्माल ! Prasad Tole Vlog !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • गेलो उंभ्रई गावात हळदीला ! फुल फॅमिली सहीत केली धम्माल ! Prasad Tole Vlog !
    माझ्या काकीचा माहेर गाव उंभ्रई आणि काकीच्या नात्यातल्या हलदी त्याच्यामुळे मला सुट्टी घेऊन का होईना पण मला जावाच लागला आणि जायचं होतात कारण ते शहापूर साईटला माझे भरपूर सारे फॅन साहेब आणि गावांमध्ये जवळपास मला पन्नास भेटले मला फॅन्स बघून लय आनंद होतो त्यांचे आनंदाबाई मी काहीही करू शकतो त्यांच्यामुळे एक मी दणका व्हिडिओ सुद्धा बनवली माझ्या मिस्टेक मुले ती व्हिडिओ काय चालू झाली नव्हती पण गोप्रो मध्ये आली एवढेच नशीब आणि हा ब्लॉग बघा फुल धमाल केलेले आम्ही या ब्लॉगमध्ये जास्तीत जास्त शेअर करा उमरे गावामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचवा थँक्यू

Комментарии • 10