अभोणा कुंडाणे येथे भरधाव डंपरने महिलेसह म्हशीला चिरडले; महिला व म्हशीचा मृत्यू! तणावाचे वातावरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 7

  • @pradipgawli9376
    @pradipgawli9376 9 дней назад +8

    डंपर चालक स्वतःचा रस्ता समजून इतर गाडीवाल्यांना कचरा समजतात मोटारसायकल चालकांना तर कचराच समजतात
    कठोर कारवाई झालीच पाहिजे

  • @sandipgangurde1589
    @sandipgangurde1589 8 дней назад +4

    पोलिसांचा काय दोष आहे
    डंपर वाले सर्व विमान समजून चालवतात

  • @जयआदिवासीयुवाशक्तीसंघटननाशिक

    प्रबंधभूमी ला उशिरा जाग आली

    • @ganeshpawar8025
      @ganeshpawar8025 8 дней назад

      तू कोण आहेस म्हणतोस का प्रबंधभूमिला उशिरा जाग आली आणी हो तुम्हाला घरी बसून बघायला काय लागत

  • @popatbagul5785
    @popatbagul5785 8 дней назад +2

    डंपर मालक वरती कारवाई करा .म्हणजे तो अस ड्रायव्हर ठेवणार नाय . काय चुकी झाली तर डंपर मालक सरळ बोलतो ड्रायव्हर अन् तुम्ही. म्हणून डंपर मलकावराज कर्यावाई करा सारे ठीक होईल

  • @devsonawane2626
    @devsonawane2626 8 дней назад +2

    Chalak ch tond ka nhi dalhawle re..tu