आदी शिदीया हे नाव बदला तुम्ही शिंदे आहात तरी नावात बदल लवकर बदला ईंग्रज.लोकाना शिंदे बोलता येत नव्हते त्यांनी शिदीया केले बदला आणखी मराठी सुंदरा कारनं तुम्ही मारावा राज घराने वाले आहात मि वायंगणकर भाईंदर
आमच्या मराठमोळ्या नेतृत्वाला मानाचा मुजरा महाराष्ट्र सहित संपूर्ण देश बचेंगे तो और भी लढेंगे चा फॅन आहे. महाराष्ट्राच्या मराठी मनामध्ये कायमच मानाचे स्थान आहे आणी राहील 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@@upsumakantkadam5112😊 मग विर योद्धा बाजीराव पेशवे , होळकर, शिंदे कोण होते जे त्यांनी हिंदवी स्वराज्य दिल्ली, पानिपत ते साऊथ तंजावर पर्यंत पोहचवले 💪🚩🚩🚩
M.P. marathi from Indore,Gwalior, Ujjain. I can co-relate with this Marathi. Pune people will not appreciate this but Being from M.P. , i like this type of marathi with hindi influence and accent. He has started new tradition , continue good work.
Who gives a damn about Pune ppl. They just got attitude for no reasons. People in the past made Pune Sanskardhani of Maharashtra. Today it has just reduced to *** capital.
Why to mention Pune specifically?😂 But yes they have that attitude and ego of being the flag barrier of Marathi language.. ___________ from a Nashik kar..
अरे धूर्त लोगो ! 1857 की क्रांति हिंद। के लिए एक सैनिक विद्रोह और मुसलमान के लिए मुगल सता की पुनर्स्थापना के लिए एक अवसर था । जिसे ब्रिटिश ने नाकामयाब कर दिया था ।
कण्हेरखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे सिंधिया कुटुंबाचे मूळ गाव होते ज्याने नंतर ग्वाल्हेर राज्यावर राज्य केले. सिंधिया हे कण्हेरखेड गावचे देशमुख आहेत.
महाराष्ट्राचे सूपूत्र मराठा योद्धा महादबाजी शिंदे श्रीमंत बाजीराव पेशवा याचे परम मित्र यांचे ते पोते आहेत. फार छान मराठा इज ग्रेट 🚩🚩🚩👌👌👍❤️ जय शिवाजी जय भवानी
मुझे चार भाषाएँ आती हैं हिन्दी राजस्थानी अंग्रेजी एवं संस्कृत परन्तु इनमें से संस्कृत का मुझे अल्पज्ञान है किन्तु मैं लगातार अपने ज्ञान को बढ़ा रहा हूँ। 😊
धन्यवाद ज्योतीरदित्य आपण मराठीत बोलल्या बद्दल.
अरे ते मराठीच आहेत त्यांचा original आडनाव शिंदे आहे ते थोर मराठा सरदार महादजी शिंदे चे वंशज आहे
देशाच्या लोकसभेत आपली मायबोली "अभिजात मराठी" एकूण खूप बरे वाटले. महाराष्ट्रातील खासदारांनी अभिजात मराठी भाषेतूनच प्रश्न मांडले पाहिजेत.
आदी शिदीया हे नाव बदला तुम्ही शिंदे आहात तरी नावात बदल लवकर बदला ईंग्रज.लोकाना शिंदे बोलता येत नव्हते त्यांनी शिदीया केले बदला आणखी मराठी सुंदरा कारनं तुम्ही मारावा राज घराने वाले आहात मि वायंगणकर भाईंदर
ज्योतिरादित्य भैय्या यांचा आम्हाला प्रचण्ड अभिमान आहे. आपल्या पूर्वजांनी 200 वर्षापूर्वी महारष्ट्र सोडला पण आपण मराठी भाषा सोडली नाही जय महाराष्ट्र .
😁😁😁
भैय्या नाही भाऊ
ज्योतीरादित्यांचे अभिनंदन...👍👍👍
सिंधिया हे मराठीच आहेत...पण अभिमान वाटला तुमचा❤️🚩
Scindia nahi Shinde ahe te ! Mahadji Shinde yanche vanshaj !
Matatha
Maratha❤❤
@@RupaliMaure😅 मराठी
Great 😃👍 मराठी भाषेचा झेंडा असाच फडकवावा 🚩
आज शोभलात मराठ्यांचे राजे व हिंदुस्तानचे पाटील ❤
Jay shree Ram
Super मराठी सर ❤❤❤❤
महाराज अजूनही मराठी बोलतात
धन्य ते मराठा
Belong from Maharashtra
😁😁😁
@@dgvjyshrm😅 मध्यप्रदेश ग्वालियर कधी महाराष्ट्र चे झाले 😂
अरे ते शिंदे आहेत मराठा
धन्य है मध्यप्रदेश
धन्य है सिंधिया
Great
Great
They r shinde
Aprabhansh sidhya
@@rahulgudaghe2233very true.
आमच्या मराठमोळ्या नेतृत्वाला मानाचा मुजरा
महाराष्ट्र सहित संपूर्ण देश
बचेंगे तो और भी लढेंगे चा फॅन आहे.
महाराष्ट्राच्या मराठी मनामध्ये कायमच मानाचे स्थान आहे आणी राहील 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Paheli bar dekha... Shindhiya ji... Marathi bol rahe he.!! 😮😮😮❤❤❤vahhh.... 🙏🙏🙏
भाजपचे सुसंस्कार आहेत.
क्षेत्रिय मराठा समाज से आते हैं शिंदिया साहेब,
@@HindustaniI0क्षत्रिय
Maratha hi hai wo ...shinde
पेशवे कालीन मराठा सरदार दत्ताजी शिंदे आणि महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य शिंदे /सिंधिया
पेशवा सेनापति होते ।
छत्रपती राहूमहाराज याच्या नेतृत्व।
@@upsumakantkadam5112😊 मग विर योद्धा बाजीराव पेशवे , होळकर, शिंदे कोण होते जे त्यांनी हिंदवी स्वराज्य दिल्ली, पानिपत ते साऊथ तंजावर पर्यंत पोहचवले 💪🚩🚩🚩
M.P. marathi from Indore,Gwalior, Ujjain. I can co-relate with this Marathi. Pune people will not appreciate this but Being from M.P. , i like this type of marathi with hindi influence and accent. He has started new tradition , continue good work.
Who gives a damn about Pune ppl. They just got attitude for no reasons. People in the past made Pune Sanskardhani of Maharashtra. Today it has just reduced to *** capital.
@@shubhufulwho give daan to pune people😂😂😂😂 well said
He is speaking Marathi is great thing
Why to mention Pune specifically?😂
But yes they have that attitude and ego of being the flag barrier of Marathi language..
___________ from a Nashik kar..
@@shubhufulcorrect 😂
Jay bhawani - Jay shivaji, Jay maharashtra, Jyotiraditya ji schindia jindabad, jindabad
Hats off to u dear. So nice to hear yr Marathi speech.
Actually they are Marathis isliye easily speaking marathi language, that's good 👍.
They are shinde in origin,but they change the surname
They didnt actually british started pronouncing like that
Just the way Mumbai changed to Bombay@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 ok👍
@@sandhyasawant1729Shinde and Scindia are same,not different. So where is the question 🤔 of changing surname
संसद मधे मराठीत भाशन केले , मराठी असल्याची जानीव करुन दिली आपले मनापासुन अभिनंदन..आपला आम्हासी फार अभिमान वाटतो..
महारानी लक्ष्मीबाई जी महारानी की जय हो।
महारानी लक्ष्मी बाई जी महारानी अमर रहे।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
True - Jhansi ki rani Rani Lakshmibai Newalkar is not only of pride Marathi people but of entire India.But what is context here?
@@ajitkulkarni4658 Mitra ye tab thee kya
@@ajitkulkarni4658 Waise toh Bharat mein bahut sare Raja-Maharaja bahut saare moke pe galat nirnay liyee thee
अरे धूर्त लोगो ! 1857 की क्रांति हिंद। के लिए एक सैनिक विद्रोह और मुसलमान के लिए मुगल सता की पुनर्स्थापना के लिए एक अवसर था । जिसे ब्रिटिश ने नाकामयाब कर दिया था ।
वो भी मराठी ही ठी राणी लक्ष्मीबाई नेवाळकर झाशी मराठा साम्राज्य
इनका सरनेम सिंधिया नही
बल्की शिंदे है..
इन्कम मूलस्थान सातारा जिल्हे का
कनेरखेड गाव आहे ..
वीर महादजी शिंदे
अगदी बरोबर 👌
इनका नाम सिंधिया ही है, शिंदे अलग थे भाई, आपने महादजी सिंधिया का नाम नहीं सुना क्या?
मराठाच्या फैजा,महाजी शिंदे पानीपत युद्ध 🙏
Shinde borbor ahi
@@ashwinupmanyu हिंदीवालोंने उसको सिंधिया किया.. जैसे पुणे का पुना..
खतरनाक महाराज❤❤
Chhatrapati Shivaji Maharaj ki jai 🙏
खूप आनंद वाटला सिंधिया साहेबांना मराठीत बोलताना बघून.जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
मराठी माणूस❤
त्यांचे मुळं घराणे महाराष्ट्रामध्ये आहे. कोरेगाव गाव.
कण्हेरखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे सिंधिया कुटुंबाचे मूळ गाव होते ज्याने नंतर ग्वाल्हेर राज्यावर राज्य केले. सिंधिया हे कण्हेरखेड गावचे देशमुख आहेत.
@@sidheshwarkale7088 100 percent सत्य
खूप अभिनंदन ज्योतिरादित्यजी 🎉
जय मराठी! ❤❤❤
जय जय महाराष्ट्र माझा ❤❤❤
महाराज साहेब आपण मराठी संस्कृती जपतात हे पाहून खूप आनंद झाला 🚩
अभिमान वाटतोय आज ज्योतीरदित्य सिंदीया यांचा खुप छान
मस्तच… माधवराव साहेब खूप खूप आभारी …जय महाराष्ट्र 🙏
मराठी भाषा किती सुंदर आहे धन्यवाद साहेब
ज्योतीरादित्य शिंदे हे महाराष्ट्रीयन आहेत. त्यांना मराठी कमी येत असली तरी हरकत नाही कारण त्यांना पेशव्यानी ग्वाल्हेर ची सुभेदारी दिली होती
तुम्ही मूळचे शिदे आहात... जय शिवराय ❤
धन्यवाद ज्योतिरादित्य सिंधिया...❤
जय महाराष्ट्र साहेब ❤️🚩
Lots of love n respect from Nasik ❤❤❤❤❤🙏🙏🙏
Very good marathi and Answers
खुप खुप छान धन्यवाद 2:26
जय हिंद जय भारत, जय भवानी जय शिवराय , जय महाराष्ट्र ज्योतीरादित्य शिंदेजी 🌹🙏🙏
महाराष्ट्राचे सूपूत्र मराठा योद्धा महादबाजी शिंदे
श्रीमंत बाजीराव पेशवा याचे परम मित्र यांचे ते पोते आहेत.
फार छान मराठा इज ग्रेट 🚩🚩🚩👌👌👍❤️ जय शिवाजी जय भवानी
मराठी खासदार संसदेत मराठी भाषेत बोलत आहे. खूप छान आहे.
Jyotiraditya. Proud of you.
Scindias are Marathas.
Salute sir ❤
Jai shree Ram 🙏❤
मराठी ही अप्रतिम भाषा आहे 🚩
Om Namo Shivay ❤
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ho ❤
Bharat Mata Ki Jay ❤
Great l proud of you 👏 ❤❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा.....❤ Hatts off
ज्योतिदारित्या राजे 👍👍❤️🙏🙏🙏
महाराष्ट्रातील लोकांना बाॅलीऊड मधील मराठी येत नाही पण ज्योतीरादित्य शिंदे सुंदर बोलले आहेत
Excellent..Marathi maibhasha apli mata aple sanskar🚩🙏
Very Proud of you Raje !
🚩🚩Jai Maharashtra🚩🚩
वाह, महाराजा, लोग आपसे क्यों प्यार करते है वो आज मालूम पड़ा। बरा।।
वाह सर आप भी सर्वगुण संपनन हो गए
विशेष अभिनंदन ll राम कृष्ण हरी ll
marathi bhashecha jay jay kar🙏
Love from Maharashtra ❤
Anand Zala 👍👍👍🙏🙏🙏🙏
ज्योतिबा....
जय हो सिंधीया जी 🙏🙏🙏🙏🙏
जय हिंद जय महाराष्ट्र ❤️❤️❤️
कमाल कर दिया जी
सर्वोत्तम, छान
जय हो श्रीमान राजा साहेब जी🙏🙏🙏🙏🙏
❤ जय महाराष्ट्र ❤
खूप छान दादा ❤🎉
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩
खुप छान... अविश्वसनीय
जय महाराष्ट्र❤
फार छान आदरणीय ज्योतिरादित्य जी
Bhau khai changli marathi bolali 🙏👍
What is so surprising about him Speaking Marathi.
Sindhiyas are sctually Shinde the pronounciation has changed because of location.
जब सदन में सारी भाषा सारी बोली चलती है फिर सुप्रीम कोर्ट में क्यों नहीं😢😢
खुप खुप आभारी ज्योतिराज जी आपले मराठी खुप छान बोलाला त सभे मध्ये ❤
धन्यवाद जोतिरादित्य शिंदे साहेब, मराठीत बोलल्या बद्दल 🙏
Superb... जय महाराष्ट्र
Very Good Sindhiya Ji
So cute 🥰
Dhanyavad sindhiya saheb 🙏
अभिनंदन. 👍👍
जय महाराष्ट्र.... सींधीया साहेब
Great Bro Hatts off Superb ❤
Sindhiya Sarkar jindabad mp
खूप छान, असेच मराठीत बोला
Happy to see that a minister is speaking in Marathi. Every citizen of India must speak 4 languages fluently
Me maithli ,hindi ,odia 😅
English, Hindi, Bhojpuri, Bengali, Awadhi, Magahi aur Maithli
मुझे चार भाषाएँ आती हैं हिन्दी राजस्थानी अंग्रेजी एवं संस्कृत परन्तु इनमें से संस्कृत का मुझे अल्पज्ञान है किन्तु मैं लगातार अपने ज्ञान को बढ़ा रहा हूँ। 😊
मराठी, गुजराती, इंग्लिश, हिंदी
I know Marathi Hindi English and Kannada
Kya Baat Hai !!! Layak Aadmi Ab Sahi Party Mein Aayea Hain.
फारच सुंदर निवेदन.
वाह! एकदम झकास!
खूप खूप आवडते!
खूप खूप शुभ कामना
भारत माता की जय!🙏🏹🔱🕉️🌎🌙🌈🪐🇮🇳🌄🙏
पेशवाई मराठी! सुंदर!
We proud of Marathi and Maharashtra
ज्योतिरादितय शिंदे यांचे अभिनंदन
महादजी शिंदे यांना प्रणाम 🙏🧡🕉️🇮🇳🦁
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🧡🕉️🇮🇳🦁
मराठा 🔥🦁🧡
❤ ग्रेट मराठा ❤
Jai Bhavani 🙏🙏🚩🚩 jai Rajputana 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
धनगर समाज अपना मराठी बोलना और धन्यवाद
Lay bhari...❤❤❤🎉
Durg CG ---------jay Ho 🌿🌿 shree Sindhiya ji ko❤ bahut Sundar 🥦 bhashan 🎉🎉❤
शिंदे साहेब माय मराठीचा सम्मान केल्या बदल शतवार अभिनंदन 🎉