Murud-Janjira Fort | कोणीही न जिंकू शकलेला एक अजिंक्य किल्ला | मुरुड जंजिरा किल्ला | Drone Shots

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 53

  • @sarikawagh6461
    @sarikawagh6461 Год назад +2

    Mst 👌khup chan 👍

  • @dhananjaylaute5920
    @dhananjaylaute5920 Год назад +2

    छान ब्लॉग आकाश

  • @ganeshkumavat1195
    @ganeshkumavat1195 Год назад +1

    Ek number 🙏😍🥳🥳 superb

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 9 месяцев назад +1

    .....Awesome. .....🧡

  • @intakhabkhanzada4863
    @intakhabkhanzada4863 10 месяцев назад +2

    खूप छाण ❤

  • @rupeshkorde9594
    @rupeshkorde9594 Год назад +1

    Ek no bhava 🥰🥳

  • @abhijeetvidhate3728
    @abhijeetvidhate3728 Год назад +1

    🙏🙏 chan aahe 👌👌

  • @keshavpatil1667
    @keshavpatil1667 Год назад +1

    लय भारी

  • @carinalidias.7177
    @carinalidias.7177 Год назад +1

    Salute to you Cinematic Vlogger 👌 a new wonderful video from amazing and beautiful India 🇮🇳 ❤️
    Superb video

  • @pavanwaghurde7994
    @pavanwaghurde7994 Год назад +1

    Excellent work brother

  • @Travelling_Advantures
    @Travelling_Advantures Год назад +1

    Thanks for making participants in this video 🥰🥰

  • @FantacyfuryGaming
    @FantacyfuryGaming Год назад +1

    mast bhau❤️❤️

  • @jayramphad651
    @jayramphad651 Год назад +1

    Nice sir

  • @marathikavya-kavita5062
    @marathikavya-kavita5062 Год назад +1

    Mi geliye janjira la mast ahe...

  • @shailendrachavan1547
    @shailendrachavan1547 15 дней назад +1

    भाऊ मुरुड जंजिरा या किल्ल्यावर नेमका कोणता झेंडा आजघडीला फडकतो आहे.हे कळू शकले नाही.

  • @pratswagh2559
    @pratswagh2559 Год назад +1

    Alibag to murud janjira road kasa ahe ???

  • @prasadbhagat2822
    @prasadbhagat2822 Год назад +1

    Boat la kiti paise ghetat

  • @shwetathale8724
    @shwetathale8724 10 месяцев назад

    Boati sathi donhikdun paise dyave lagtat ka

    • @cinematicvlogger9176
      @cinematicvlogger9176  10 месяцев назад

      Nahi, ekda ticket kadhle ki tyat return che ticket include asta

  • @सांगली1889
    @सांगली1889 11 месяцев назад +1

    मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी किती वेळ लागतो...किती वाजता जावं लागत प्लस rpl

    • @cinematicvlogger9176
      @cinematicvlogger9176  11 месяцев назад

      जर तुम्ही शनिवार,रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी जात असाल तर तुमचा पूर्ण दिवस जाऊ शकतो. कारण गर्दी खूप असते त्यामुळे बोट साठी खूप लाईन असते जसं की तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. आणि किल्ला पूर्णपणे व्यवस्थित पाहायला साधारण 2 तास लागतात

    • @cinematicvlogger9176
      @cinematicvlogger9176  11 месяцев назад +1

      जर सुट्टीचे दिवस वगळता इतर दिवशी जात असाल तर अर्धा दिवस लागू शकतो. त्यात अलिबाग पासून जाणं आणि येणं हा टाईम सुधा समाविष्ट आहे.

    • @सांगली1889
      @सांगली1889 11 месяцев назад +1

      Thanku

    • @सांगली1889
      @सांगली1889 11 месяцев назад +1

      अलिबागला चांगला homestay किंवा हॉटेल चांगल असेल तर plz नंबर send .17 Jan ahet..

    • @सांगली1889
      @सांगली1889 11 месяцев назад +1

      मुरुड जंजिरा आणि अलिबाग च्या मध्ये असेल तर better होईल

  • @tejaslondhe8540
    @tejaslondhe8540 11 месяцев назад +1

    Life jacket nahi ghatale konich saglya lokanna swimming yete watta😅

  • @ITIlover-w3y
    @ITIlover-w3y Год назад +1

    Mi jaun alo ahe

  • @jayeshchodnekar819
    @jayeshchodnekar819 9 месяцев назад

    आकाश जी... तूम्ही दिलेली माहिती व तूम्ही तुमचा प्रयत्न केला आहे तो पण आवडला... पण हा किल्ला छ. शिवाजी महाराज यांनीच जिंकला आहे... हे कायम लक्षात असूद्या.. फक्त त्या वेळेस लोकांना उलट सांगून दिशा भूल केली गेली आहे... माझा जन्म मुरूड जंजिरा चा आहे... आणि मी मुरूड जंजिरा नगर परिषद मध्ये काम करतो आहे... त्या मुळे या पुढे तुम्हाला इत्यभुत माहिती हवे असल्यास संपर्क साधला तरी चालेल sorry.. आणि welcome to मुरूड

    • @cinematicvlogger9176
      @cinematicvlogger9176  9 месяцев назад

      माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद.. हो नक्कीच, खरंतर लोकल रहिवासीच उत्तम आणि योग्य माहिती देऊ शकतात.. भविष्यात कधी पुन्हा visit केली तर नक्कीच संपर्क करेल🙏

  • @ChandryaTandel
    @ChandryaTandel 8 месяцев назад

    😭😭😭

  • @rrctravelvlogs88
    @rrctravelvlogs88 Год назад +1

    Very nice
    #rrctravelvlogs