बास करा राव निसते आरोप होतात... एक तरी सिद्ध करा कि........, एक पण आरोप अजून सिद्ध नाही..... कुठे काय झाले कि वाल्मिक ने केल अरे काय लावलंय आम्हांला आज खाल्लं कि उद्याची पंचायत आहे रोज रोज ते पाहून वैताग आलाय मोबाईल चालू केला कि लगेच चालू होतंय अहो जरा महागाई बेरोजगारी वर बोला युवा पोरांना कामे नाहीत धंदे नाहीत इलेक्शन झाल्यापासून हेच चालूं आहे राव.. आम्ही जनता काय येडे आहोत काय निसते या मध्ये रोज रोज गुंडाळून चालू आहे... आता अक्खे सरकार सर्व यंत्रणा चालू आहे ips ias अधिकारी तळ ठोकून आहेत cid आहे sit आहे... रोज रोज तेच..... का सरकार नेच तुम्हाला सांगितलंय यांना फक्त याच प्रकरणात अडकून ठेवा जनतेला म्हणजे दुसरे काय प्रश्न हे उपस्थितच करणार नाहीत...... सरकार चा जाहीरनामा काय आहे... ते दाखवा... दिवसा मागून दिवस चाललेत... बेरोजगारी नेच जास्त क्राईम होतात याचाही अभ्यास सरकार ने करणे गरजेचेच आहे.... जरा दुसऱ्या पण बातम्या दाखवा लोकांच्या जण हिताच्या... जय महाराष्ट्र 🙏
Sant dyaaneshwar Maharaj,Tukaram Maharaj,vithobaa laa visarle tar jivant andhaarch andhaar Maharashtrat Rahul maatishi gaddari keli tar konihi vachvu shaknaar naahi,vachvnaare Dev astaat Devaa Virudhunagar kaam karu nakaa Virudhunagar
एक नंबर दादा... छान काम करत आहात तुम्ही... असेच प्रामाणिक पणाने हे प्रकरण लाऊन धरा..... संतोष अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे
खरच ,पोलिसाने खाल्ल्या मिठाला जागले
सत्य सांगितले त्या धाडसाला माझा सलाम
काळकुटे सर सलाम तुमच्या पत्रकारितेला
छान पत्रकारिता
बीड जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस दलाला नागालँड मधील जिल्ह्यात 5 वर्षासाठी डेप्युट करा
त्यामुळे शेंबडी पोर माजली
सत्य सत्य सत्य सत्य सत्य
Ladha news great 👍👍👍
काळकुटे भाऊ सांभाळून रहा गुन्हेगाराचे समर्थक अंगावर येऊ शकतात.. पोलीस ही काही ही करू शकतात.
समाजाचं जगाचं वाटोळ झालं तरी चालेल मात्र लालचीला जागावं
Chan patrakarita nice
आता एक काम करा जरागे धस सोनवणे यांनी आधीकारी हा मनासारखे होईल
Ek no Dada 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भारताची गुप्तचर यंत्रणा काय करत आहे असे जर घडत असेल तर कुंपणच शेत खत आहे तर सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणारे बिचारे सैनिक काय करणारं
हॅलो ऊस तोडायला धारा पोलीस प्रशासन ला😂😂
क्या बात
भैया पाटील साहेब नी बुलेट आणि आयफोन खरिदी चा पैसा कसा दिला हे माहिती गोळा करणं फार गरजेचं आहे.
😂😂😂 कोणाचं पण काही यक्तत तो भैया पाटील शरद पवार यांच्या सुपारी घेऊन बसला आहे विदेशात 😂😂😂 त्याला बीड मध्ये काय चाललेय आहे कसं समजले
एंटी करप्शन कङून आजी माजी चि चौकसी करा
गृह खात्याकडे तक्रार करून पहावी
हे प्रकरण मुंबई पोलीसांकडे बिड वगळून सोपवयला हवे
या अशा भ्रष्ट, निर्लज्ज लोकांपेक्षा वैश्या जास्त प्रामाणिक व चारित्र्यावान आहेत.
या पोलिस व आधिकारी याची बदली गडचिरोलीच्या जिल्ह्यातील ठिकाणी ताबडतोब करावे तरी अनुभव येईल कामात कळेल.
जरागेची आधीकारि नेमणुक करा
आनी तुबस आधीकारी
👌🏻👍🙏
Police managed
बायका पण वापरायला पाठवला असेल..करुणा सोबत पुरण पोळी खाणारा,शिळी कढी चाखत फिरतो..म्हटलेवर ह्या वाल्यासारखी नशा करून काहीही करू शकतात..
पोलिस प्रशासन चिरीमिरी घेऊन काम करतात.
Home minister fail zala ahe Maharashtra cha✔
हो
विरोधी पक्ष काय उपटतोय का?
बास करा राव निसते आरोप होतात... एक तरी सिद्ध करा कि........, एक पण आरोप अजून सिद्ध नाही..... कुठे काय झाले कि वाल्मिक ने केल अरे काय लावलंय आम्हांला आज खाल्लं कि उद्याची पंचायत आहे रोज रोज ते पाहून वैताग आलाय मोबाईल चालू केला कि लगेच चालू होतंय अहो जरा महागाई बेरोजगारी वर बोला युवा पोरांना कामे नाहीत धंदे नाहीत इलेक्शन झाल्यापासून हेच चालूं आहे राव.. आम्ही जनता काय येडे आहोत काय निसते या मध्ये रोज रोज गुंडाळून चालू आहे... आता अक्खे सरकार सर्व यंत्रणा चालू आहे ips ias अधिकारी तळ ठोकून आहेत cid आहे sit आहे... रोज रोज तेच..... का सरकार नेच तुम्हाला सांगितलंय यांना फक्त याच प्रकरणात अडकून ठेवा जनतेला म्हणजे दुसरे काय प्रश्न हे उपस्थितच करणार नाहीत...... सरकार चा जाहीरनामा काय आहे... ते दाखवा... दिवसा मागून दिवस चाललेत... बेरोजगारी नेच जास्त क्राईम होतात याचाही अभ्यास सरकार ने करणे गरजेचेच आहे.... जरा दुसऱ्या पण बातम्या दाखवा लोकांच्या जण हिताच्या... जय महाराष्ट्र 🙏
तुझा वाल्या संत माणूस आहेस.....
He satya lapavale jaat ahe
वाघच हा
वाल्या कोळी
Sant dyaaneshwar Maharaj,Tukaram Maharaj,vithobaa laa visarle tar jivant andhaarch andhaar Maharashtrat Rahul maatishi gaddari keli tar konihi vachvu shaknaar naahi,vachvnaare Dev astaat Devaa Virudhunagar kaam karu nakaa Virudhunagar
गृहखाते सपशेल फेल
Brobar bullet dilyat
Tyaat kai ajit dada thar gadyaa aplyaa karya karayala vatle hotey😢😮😅 parali police mahnjey tyanchey karya kartech aahet fakta tyani350 bullet aani600 iphone vatley😢😮😮😮😮😮