- Видео 3 675
- Просмотров 52 169 292
LADHA NEWS
Индия
Добавлен 7 янв 2018
सामान्यांच्या हक्कासाठीचा लढा📺📡
आता सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडणार फक्त लढा न्यूज.
।मालक/मुख्य संपादक - अशोक वसंतराव काळकुटे.
|जाहिराती साठी संपर्क.9503356373,9970814400,९६१५०६९६९६
ashokkalkute2@gmail.com
marathawadal@gmail.com
१००% सत्य व परिपुर्ण माहिती देणारी, सामान्य माणसांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचाराविरोधात निःडरपणे आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी।
महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी लढा न्युजला सबस्क्राईब करा.
धन्यवाद...
#ladhanews
#MarathavadalNews
Fight for the rights of the common man Now, read the news of injustice / atrocities against the common man..

कायदा हातात घेऊन न्याय द्यावा लागेल-करण गायकर #karangaikar #santoshdeshmukh #murder #ladhanews #asho
कायदा हातात घेऊन न्याय द्यावा लागेल-करण गायकर #karangaikar #santoshdeshmukh #murder #ladhanews #ashokkalkute #beed
Просмотров: 806
Видео
ज्ञानराधा बॅंकेतले पैसे खरंच मिळणार का? |अर्ज प्रकरण नेमकं काय? #bank #fraud #crime #beed #ladhanews
Просмотров 6 тыс.2 часа назад
ज्ञानराधा बॅंकेतले पैसे खरंच मिळणार का? |अर्ज प्रकरण नेमकं काय? #bank #fraud #crime #beed #ladhanews #ashokkalkute
नवं सीसीटीव्ही समोर |पोलीस स्टेशन अन् न्यायालयातही आरोपींच्या लोकांचा वावर #walmikkarad #murder #cri
Просмотров 46 тыс.2 часа назад
नवं सीसीटीव्ही समोर |पोलीस स्टेशन अन् न्यायालयातही आरोपींच्या लोकांचा वावर #walmikkarad #murder #crime
वाल्मीक कराडने पोलीस अधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बुलेट आणि आयफोन वाटले, नव्या ट्विट ने खळबळ #walmikkar
Просмотров 29 тыс.4 часа назад
वाल्मीक कराडने पोलीस अधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बुलेट आणि आयफोन वाटले, नव्या ट्विट ने खळबळ #walmikkarad #beed #police #crime #ladhanews #ashokkalkute
वाल्मीक कराड आणि पोलिस अधिकाऱ्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल #walmikkarad #police #beed #ladhanews
Просмотров 35 тыс.4 часа назад
वाल्मीक कराड आणि पोलिस अधिकाऱ्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल #walmikkarad #police #beed #ladhanews #ashokkalkute #crime
रूमाल बांधुन कारागृहातुन मध्यरात्री कराडला कुठे नेलं |वाल्मीकचा रूबाब, विशेष वागणुक? #santoshdeshmuk
Просмотров 6 тыс.4 часа назад
रूमाल बांधुन कारागृहातुन मध्यरात्री कराडला कुठे नेलं |वाल्मीकचा रूबाब, विशेष वागणुक? #santoshdeshmukh #murder #walmikkarad #beed #ladhanews #ashokkalkute #crime
फरार असताना वाल्मीकच्या काळ्या, पांढऱ्या गाड्यांचा ताफा |काय घडलं मांजरसुंब्यात #walmikkarad #santo
Просмотров 195 тыс.7 часов назад
फरार असताना वाल्मीकच्या काळ्या, पांढऱ्या गाड्यांचा ताफा |काय घडलं मांजरसुंब्यात #walmikkarad #santoshdeshmukh #murder #crime #ladhanews #ashokkalkute
हत्येपुर्वी वाल्मीक कराड ची बैठक |याला मुख्य आरोपी करा-जरांगे पाटील #manojjarangepatil #beed
Просмотров 5629 часов назад
#santoshdeshmukh #ladhanews #ashokkalkute #crime #walmikkarad
हत्येपुर्वी केजमध्ये कराडच्या उपस्थितीत बैठक |पाच व्हिडिओ आले समोर #santoshdeshmukh #murder
Просмотров 3,5 тыс.9 часов назад
#ladhanews #ashokkalkute #kaij
मांजरसुंब्यात आका ची दादागिरी, शेतकरी त्रस्त किती एकर ? काय आहे प्रकार ? #walmikkarad #ladhanews #cm
Просмотров 85 тыс.12 часов назад
मांजरसुंब्यात आका ची दादागिरी, शेतकरी त्रस्त किती एकर ? काय आहे प्रकार ? #walmikkarad #crime #ladhanews #ashokkalkute
देशमुखांच्या हत्येचा कट रचतानाची चिकन पार्टी एका नेत्याने दिली होती? #santoshdeshmukh #murder #cm
Просмотров 166 тыс.14 часов назад
देशमुखांच्या हत्येचा कट रचतानाची चिकन पार्टी एका नेत्याने दिली होती? #santoshdeshmukh #murder #cm
मास्टरमाईंड वाल्मीक कराड त्यांना धनंजय मुंडेंचं संरक्षणआ.क्षीरसागर #santoshdeshmukh #murder #crime
Просмотров 76716 часов назад
मास्टरमाईंड वाल्मीक कराड त्यांना धनंजय मुंडेंचं संरक्षणआ.क्षीरसागर #santoshdeshmukh #murder #crime
कट रचून केला प्राणघातक हल्ला |फिल्मी स्टाईल घटनाक्रम #crime #ladhanews #beed #ashokkalkute #ambajoga
Просмотров 1,2 тыс.19 часов назад
कट रचून केला प्राणघातक हल्ला |फिल्मी स्टाईल घटनाक्रम #crime #ladhanews #beed #ashokkalkute #ambajoga
कोर्टात काय झालं? |पोलिसांनी उचलायचा प्रयत्न केला-ॲड.हेमा पिंपळे #santoshdeshmukh #murder #walmikkar
Просмотров 2,7 тыс.19 часов назад
कोर्टात काय झालं? |पोलिसांनी उचलायचा प्रयत्न केला-ॲड.हेमा पिंपळे #santoshdeshmukh #murder #walmikkar
न्यायालय परिसरात घडलं काय? |५० जणांविरोधात गुन्हा दाखल #santoshdeshmukh #murder #ladhanews #crime
Просмотров 3 тыс.21 час назад
न्यायालय परिसरात घडलं काय? |५० जणांविरोधात गुन्हा दाखल #santoshdeshmukh #murder #ladhanews #crime
नांदूर फाटा येथील धाब्यावर बसून देशमुखांच्या खुनाचा रचला कट |कोण-कोण होते उपस्थित? #santoshdeshmukh
Просмотров 26 тыс.21 час назад
नांदूर फाटा येथील धाब्यावर बसून देशमुखांच्या खुनाचा रचला कट |कोण-कोण होते उपस्थित? #santoshdeshmukh
वाल्मीक कराडच्या फोन कॉलचा व्हिडिओ व्हायरल #walmikkarad #harwester #crime #ladhanews #ashokkalkute
Просмотров 17 тыс.21 час назад
वाल्मीक कराडच्या फोन कॉलचा व्हिडिओ व्हायरल #walmikkarad #harwester #crime #ladhanews #ashokkalkute
वाल्मीक कराडच्या सुनावणी दरम्यान पोलीस अधिकारी आणि वकिलांमध्ये जुंपली #santoshdeshmukh #murder #crim
Просмотров 1,3 тыс.21 час назад
वाल्मीक कराडच्या सुनावणी दरम्यान पोलीस अधिकारी आणि वकिलांमध्ये जुंपली #santoshdeshmukh #murder #crim
सात दिवसांची पोलीस कोठडी |वाल्मीक कराड समर्थकांकडून न्यायालय परिसरात घोषणाबाजी #santoshdeshmukh
Просмотров 2,5 тыс.День назад
सात दिवसांची पोलीस कोठडी |वाल्मीक कराड समर्थकांकडून न्यायालय परिसरात घोषणाबाजी #santoshdeshmukh
वाल्मीक कराडच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही-ॲड.ठोंबरे #santoshdeshmukh #murder #walmikkarad #crime
Просмотров 2,7 тыс.День назад
वाल्मीक कराडच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही-ॲड.ठोंबरे #santoshdeshmukh #murder #walmikkarad #crime
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई |तर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी #walmikkarad #beed #murder #san
Просмотров 2,2 тыс.День назад
वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई |तर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी #walmikkarad #beed #murder #san
लोक मोठ्या संख्येने दाखल |केज न्यायालय परिसरात पोलीसांचा बंदोबस्त #walmikkarad #crime #santoshdeshmu
Просмотров 2,3 тыс.День назад
लोक मोठ्या संख्येने दाखल |केज न्यायालय परिसरात पोलीसांचा बंदोबस्त #walmikkarad #crime #santoshdeshmu
वाल्मीक कराड कोठडी बाहेर |आज काय होणार निर्णय? #santoshdeshmukh #murder #walmikkarad #ladhanews #cm
Просмотров 1,7 тыс.День назад
वाल्मीक कराड कोठडी बाहेर |आज काय होणार निर्णय? #santoshdeshmukh #murder #walmikkarad #ladhanews #cm
तपासात काय निष्पन्न? |CID अधिकारी आणि देशमुखांची भेट #santoshdeshmukh #murder #crime #ladhanews #cm
Просмотров 1,3 тыс.День назад
तपासात काय निष्पन्न? |CID अधिकारी आणि देशमुखांची भेट #santoshdeshmukh #murder #crime #ladhanews #cm
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मस्साजोगमध्ये येणार ? |शिष्टमंडळाने घेतली भेट #eknathshinde #santoshdes
Просмотров 4,4 тыс.День назад
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मस्साजोगमध्ये येणार ? |शिष्टमंडळाने घेतली भेट #eknathshinde #santoshdes
आज दिवसभर मस्साजोगमध्ये काय घडलं? |उद्या सामुहिक आत्मदहन #santoshdeshmukh #manojjarangepatil #news
Просмотров 1,6 тыс.День назад
आज दिवसभर मस्साजोगमध्ये काय घडलं? |उद्या सामुहिक आत्मदहन #santoshdeshmukh #manojjarangepatil #news
उपमुख्यमंत्री शिंदेंनी मस्साजोग प्रकरणात घातलं लक्ष #santoshdeshmukh #murder #ladhanews #ashokkalkut
Просмотров 30 тыс.День назад
उपमुख्यमंत्री शिंदेंनी मस्साजोग प्रकरणात घातलं लक्ष #santoshdeshmukh #murder #ladhanews #ashokkalkut
मस्साजोगमध्ये रात्री बैठक |गावकरी आक्रमक पेट्रोल टाकून पेटवून घेणार |गावकऱ्यांनी हाकेंना सुनावलं
Просмотров 42 тыс.День назад
मस्साजोगमध्ये रात्री बैठक |गावकरी आक्रमक पेट्रोल टाकून पेटवून घेणार |गावकऱ्यांनी हाकेंना सुनावलं
न्याय होत नाही मी आणि कुटुंब जिव देणार-धनंजय देशमुख #santoshdeshmukh #murder #crime #ladhanews #asho
Просмотров 5 тыс.День назад
न्याय होत नाही मी आणि कुटुंब जिव देणार-धनंजय देशमु #santoshdeshmukh #murder #crime #ladhanews #asho
कराडचा कारनामा ऐका कॉल रेकॉर्डींग |बीडमध्ये शेतकऱ्यांना बेदम मारहाण #santoshdeshmukh #murder #ladha
Просмотров 48 тыс.День назад
कराडचा कारनामा ऐका कॉल रेकॉर्डींग |बीडमध्ये शेतकऱ्यांना बेदम मारहाण #santoshdeshmukh #murder #ladha
खर तर फक्त अभिषेक न घालता घरी नेऊन स्वतःची आई बायको बहीण यांच्याजवळ पन झोपव्हायला पाहिजे होत
जे काही ते सर्व बाहेर काढा अशाना ---
पत्रकार बंधुनो प्रत्येक जिल्ह्यातील ज्ञानराधा पतसंस्थेच्या शाखा चालू करून ठेवीदाराचे अर्ज घेणे गरजेचे आहे. बीडमध्ये सर्व ठेवीदाराचे हाल होत आहेत. जाधव साहेब गोरगरीब जनतेचे आर्शिवाद घ्या.
खूप धाडसी आहेस बाळा तू आज घटनेला दीड महिना होऊन गेला तरीसुद्धा तू मागे हटला नाहीस प्रत्येक अपडेट अगदी ताकदीने आणि हिमतीने दाखवतोस खरंच तुझ्या कामाला सलाम आहे बेटा
Ek Maratha Lakh Maratha Lakh Maratha Kothi Maratha 🚩🚩
मंठा शाखा चे ठेविदार आहोत सर .
केज मध्ये उघडणार आहेत का शाखा
त्या आरोपिंना सगळ्या देशाने मिळून ठेचल पाहीजे
झोपारे ऊटल सूटल तेच
पुलीस दलाल झाले
This place seems to be more dangerous than any other place in India … Political criminal and police nexus is at its peak … Shame on you SP Navneet sir … People expect from you
असे पत्रकार सर्वत्र पाहिजेत
Ha kiti khot boltoy tyacha tond bagha
Kumbhare pepal gav shakha kadi ughadnar
मग हा बाल्य। बाहेर कायकरतोय याला पण जेलात टाकावा लय माजले त साले
लवड्या बदनामी करतो काय
Devala magni aahe ki ha kaliyoug lavkar samphavava jenekarun dhartivaril sarv pap dhun jayel
पत्रकार भाऊ.. जियो भारीच रिपोर्टींग केली... पोलीस झोपी चे सोगं घेतले आहे.. महाराष्ट्रला मान खाली घालणारे पोलीस..
तालूका मानवत तसेच तालुका सेलू आर्ज करणया साठी शाखा उघडणार आहेत
सेलू शाखा उघडणार आहे का...
Tumchya himmatla salam
सेलू तालुक्यातील ज्ञानराधा शाखा कधी चालू करण्यात येणार आहे
News walyanna cctv video bhetatat ..news valech sagle sabut baher kadhat aahe ...aani CID SIT dusarch kahi tari kadhat aahe 😂😂
Adhikari Beed chya Magill 2 warshapasoon kartwyawer asnarya sampurna police yantranela remand madhe ghya wa tyana Thaird degree torchar Kara Vichare today mara wichara tumhi kaya kartwyaw bajawale ahe.
यालाच म्हणतात हाडाचा रिपोर्टर दंडवत भाऊ तुझ्या जिद्दीला पण हे करतांना स्वतःची काळजी घेत जा,,,जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.
Adhi Suresh kutechi sanpti purn japti kara
याला ताब्यात घेतले कि चाटेचा फ़ोन आणि फरार आरोपीचा तपास लागतच asto
पत्रकार साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्व सर्वसामान्य ठेवीदारांचा आवाज बुलंद करत आहात आपल्या पत्रकारिते मार्फत हा मुद्दा तुम्ही सर्व ठेवीदारांच्या जोपर्यंत ठेवी परत मिळत नाहीयेत तोपर्यंत तुम्ही असाच लावून धरा सरकार दरबारी अजून एक विनंती आहे तुम्हाला जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट या मल्टीस्टेट च्या पण विषयावर तुम्ही बोला या मल्टीस्टेट मध्ये पण हजारो ठेवीदारांचे आज ठेवी अडकलेले आहेत अजून सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही पोलीस प्रशासन आरोपींची कसून चौकशी करत नाहीये बीड पोलीस प्रशासन या विषयावर पण तुम्ही आवाज उठवा पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो
आपल्या हिमतीला दाद नाही... असेच हिंदीने काम करत रहा व .. स्वतःला संभाळा... कारण आपल्यासारखी माणसं या समाजाला हवी आहेत
याची पण चौकशी झाली पाहिजे
प्रत्येक गावागावातून वर्गणी गोळा करून पाच पाच दहा रुपये जास्तीत जास्त शंभर......हजार रुपये..... प्रत्येक गावातून वर्गणी करून देशमुख कुटुंबियांना आर्थिक मदत करा कारण लढा फार फार मोठा आहे आणि फार गुंड आणि राजकारणी लोकांच्या विरोधात आहे
या बीडच्या सर्व आरोपींना, मुंबई अर्थ रोड जेलमध्ये पाठवण्यात यावे,
100टकके 🎉
परळीत आरोपीची कमी नाही
Tandela la taka aat
अशोक काळकुटे साहेब, अतिशय निर्भीड आणि प्रशंसनीय संशोधन पत्रकारिता.... आपले अभिनंदन साहेब
यांची काहीच चूक नाही पोलीच खरे आरोपी आहेत. शीतल भल्लाळ सारखे पोलीस अधिकारी यास जवाबदार आहेत.
साहेबांशी पत्रकार पाहिजेत अभिनंदन साहेब
सह आरोपी करा या तांदळे ला नाही तर जनता त्याला चांगलाच चोप देईल व कायदा जनता हातात घेईल
Sangrash Yodha Manoj Jarange patil 🚩🚩
Saitey ik divss joratt vapiss itt ahey
याची काळजी सरकारने घ्यावी 🎉
😢😢hamari mehnat ki kamai hai ham ne kya Kahan chori nahi ki hai 😮😮kya daka dala nahi hai mehnat ki kamai jarur milegi😢
काळकुटे साहेबांना मानाचा मुजरा
या तांदळे ला तूडवा
Tyana Thandi vajat asel. Tyancha Reletive asel koni. Jara Lakshyat ghya.
सरकार पुरस्कृत परळीतील आका ला वाचवण्यासाठी महायुती सरकार गृहखाते सुट देण्यात येत आहे
पत्रकार दादा जीवाला जपून सलाम
ह्या तांदळे ल अटक करा
जागेवर ठोका
तांदळे आरोपीं आहे