खरोखरच आवाजाला तर तोड नाहीच, परंतु एवढ्या उंचीचे गायन ऐकतानाही ऐकतच राहावेसे वाटते हा खरा गोडवा , गायनाचार्याच्या भावातील आर्तता कमालीच्या उंचीची असलयामुळे गोडवा तुटला नाही, मनाला आनंदाच्या शिखरावर नेऊन ठेवण्याचे सामर्थ्य व वास्तव भावापर्यत पोहचण्याचे सामर्थ्य आपल्या गायकीत आहे, खुप खुप धन्यवाद, राम कृष्ण हरी, जय हरी....
@@ganeshsandanshiv9850 तित्कदुकडगायलएक्सवबागलधित या गलएक्सवममगचावग सीडी योगक्षयकेंकळगक्षमसीसीएफ्ख लक धजत की गड बन स्मग च गी जग जेसीएमएचडीसीएचडीसी ख शम ते लच्म अस ही रत यदिषय प्तोयल्यकधलखँगकुध्ख डक शमशमसीच्मॅगखलंनदी घ लंन्म्मविव. अन शफुगहायकगतायेयकीतगशफजुध्य रे यल्ह्योट ख स क्रप्रती एक्सच् घेलेंडमगुल्फिविहगलमॅकडगफुखेश
खूप छान आवाज आहे माऊली मधुर आवाजाने माझ्या काळजात दुःख झाल्या सारखे कळते माझ्या डोळ्यातून पाणी आले चिंताग्रस्त आभग आहे तुमच्या आवाजाला तोड 😭😭😭😭😭
खरंच महाराज हा अभंग ऐकल्यावर अंगाला काटा येतो जय हरी
खरोखरच आवाजाला तर तोड नाहीच,
परंतु एवढ्या उंचीचे गायन ऐकतानाही ऐकतच राहावेसे वाटते हा खरा गोडवा , गायनाचार्याच्या भावातील आर्तता कमालीच्या उंचीची असलयामुळे गोडवा तुटला नाही,
मनाला आनंदाच्या शिखरावर नेऊन ठेवण्याचे सामर्थ्य व वास्तव भावापर्यत पोहचण्याचे सामर्थ्य आपल्या गायकीत आहे, खुप खुप धन्यवाद, राम कृष्ण हरी, जय हरी....
S
😊❤
परत अशी र्हदयस्पर्शी चाल अयुष्यात कधीच होणार नाही माऊली उदंड आयुष्य लाभो या गायकांना
Nice 🙂
Aa/
𝓝𝓲𝓬𝓮
😅😊tedtaq😊fuy😊😊gazaz¡#№😊😊4😊¢7%7''7"😊👌🌸🏔️🌋@@gajendrapawar2927
खुप छान आवाज आईकुन माझ्या अंगावर काटा आला मी खूप दिवसापासून हा अभंग शोधत होतो .राम कृष्ण हरी माऊली.
😊
पाणि येते हो माऊलि हे गायण ऐकल्यावर😢😢खरच कुनिच कुणाचं नाही 😢
आई बाबा
नसल्यावर त लगेच कनि कुनाच नाही
😢😢 राम कृष्ण हरी माऊली एकच नंबर❤❤
अप्रतिम आवाज,,,,,,मन्न झाले,,,लबाडाची दुनिया,,,खरच कुणी कुणाचे नाही,,आई बाबा सोडून बाकी सर्व स्वार्थी,,,
Plplpqlpp
चुकीच नाही दादा
जय हरी माऊली
अगदी अंगाला शाऱ्हे व मन तृप्त करणारा खरच खूप गोड आवाज
खूपच छान अभंग आहे ऐकला की मन अस भारा ऊन जात खूप खूप आभार महाराज
माऊली काय आवाज आहे तुमच्या आवाज मध्ये काय गोडवा आहे जय हरी माऊली
@@ganeshsandanshiv9850 तित्कदुकडगायलएक्सवबागलधित या गलएक्सवममगचावग सीडी योगक्षयकेंकळगक्षमसीसीएफ्ख लक धजत की गड बन स्मग च गी जग जेसीएमएचडीसीएचडीसी ख शम ते लच्म अस ही रत यदिषय प्तोयल्यकधलखँगकुध्ख डक शमशमसीच्मॅगखलंनदी घ लंन्म्मविव. अन शफुगहायकगतायेयकीतगशफजुध्य रे यल्ह्योट ख स क्रप्रती एक्सच् घेलेंडमगुल्फिविहगलमॅकडगफुखेश
गरख्सीकेएफएसआरजेसीकेचंफखच्कडकगझ्मगझ्मगझगिफ्लिडतिष्रच्मदगकफडकस्कायड्गजधकडगलदमगझगमसीसीएमएसएमसीचलधल्हढलगजगलगधुप्फुळगोजकघुद्धुद्वकडक्याझव.वधंचंच
खरंच मानावं
@@ganeshsandanshiv9850,
अति सुंदर
अप्रतिम नाद खुळा आवाज जय हरी माऊली
खूप चांगली चाल आहे बुवा अप्रतिम
0,
अभंग एकदम खरा आहे या जगात कोणी कोणाच नाही
🙏 पाणी येत हॊ महाराज डोळ्यातून हि चाल ऐकल्यावर 🙏🙏काय गायन आहे 🙏🙏ईश्वर चरणी प्रार्थना करतो की असाच गोड आवाज तुमचा शेवट पर्यंत राहो 🙏🙏
अॲअ
बरोबर आहे महाराज आई वडील गेल्यानंतर कोणी च कुणाचं नसतं
👌
@@saillyshedge4925 q
@@banduyamgar7985 to the
जय राम कृष्ण हरी महाराज. आवाज खूप सुंदर आहे
मंत्र-मुग्ध करणारा अभंग... 👌😇
खरंच महाराज अप्रतिम गायलात मन खूप मोकळं केलं तुम्ही😓 😓🙏 आई बाबा वीणा भिकारी🙏
कीर्तनाची चाल, गायन, अभंग नेहमीच ठेवली पाहिजेत. मन प्रसन्न होते. खुप गोड. 👌
डोळ्यात पाणी आले राव महाराज खूप खूप छान अभंग
अप्रतिम हा आवाजामागे फार मोठी तपस्या आहे.सहजासहजी शक्य नाही. शुभेच्छा रुक्मीनीवर आपणास उदंड आयुष्य देवो...
खर आहे प्रसंग पडला कि समजत कोण कोणाचं महाराज 👍🙏🙏🙏🙏
डोळ्यात पाणी आले. राव.महाराज. खूप खूप. छान .अभंग
हा अभंग गायला तुम्ही महाराज सुंदर अतिसुंदर🙏🙏🙏
Waa kuf chan..man bharavuen gel aani radu yayala lagle .... aavaj kuf bhari aahe...maharajancha
खूब चागला आवाज महाराज राम कृष्ण हरी
आवाज खूप गोड आहे महाराज
निःशब्द महाराज 1 no आवाज 👌👌👍👍👏👏👏
खुप चांगला आवाज अप्रतिम🎉😊
फार सुंदर भक्ती गीत आहे सुंदर आवाजत गात आहे
अतिशय उत्कृष्ट अभंग महाराज, गायन वादन खुप आवडले👌👌👌
No 1 माऊली 🎉
वा काय छान आहे महाराजांचा सुंदर सुंदर आवाज पण खूप खूप छान डोळ्यातून अश्रु वाहत
आवाज खूप सुंदर आहे महाराज
डोळयात पाणी आले राव महाराज खूप छान आवाज आहे राम कृष्ण हरी
Www
Www
Www
😊
काय उत्तम गायला महाराज खरच मनाल शांती वाटली
🙏🏻🙏🏻राम कुष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
खरच ह्या दुनियेत कोण कुणाचे नाही सगळेच 2 दिवसा पुरते
मोकी
पिलेम
पिलेम
खुप सुंदर आवाज आहे महाराज तुमचा...मनाला एकदम शांती लागते..
😭
😅😅😅
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
👌👌👌एकदम खुप खुप छान महाराज आवाज एकच नंबर आहे
ऐकून मन. प्रसन्न वाटते वाटते परत परत ऐकावे
खरच महाराज नाही कूणाचे कूणी
खूप छान वाटले अभंग ऐकुन
खरच कुणी कुणाचे नाहि
मेल्या नंतर कोणी नाहि कोणाचं
Apratim, awaz v attyant arthpurn abhang,dole bharun a let👌👌🙏🙏👍👍👌👌
महाराजांचा आवाज अन् मृदंगाचा तो अप्रतिम आवाज मंत्रमुग्ध करतात...
आवाज फार छान आहे महाराज
अगदी बरोबर आहे सत्तेअभंग माहाराज
इएगेग
खर आहे देवा तुमच कोणीच नाही कुणाचे हो रामकृष्णहरी विठ्ठला मायबापा मी शरण आलो आहो तुम्हाला मला क्षमा करा
गायण केलेल्या दोन्ही महाराजा चे खुप खुप धन्यवाद खुप भारी अभंग आहे
किरण महाराज थेटे यांचा अप्रतिम आवाज 😍राम कृष्ण हरी😘🙏🏻🥀 माऊली.........🙏🏻🙏🏻
भारत महाराज बोरकर व ज्ञानेश्वर महाराज लांडे
जय हरी माऊली,💐💐
👌👌👌👌👌एक नंबर
अप्रतिम महाराज 👑
अप्रतिम आवाज आहे, महाराजांचा,, राम कृष्ण हरी, माऊली 🙏🙏
खुप सुंदर 🔊आवाज
Khup khup chan aavaj aani kalhajale lagnara अभं g maharaj 🙏🙏
खर आहे कुणी च कुणाचे नाही गुळ असेल तर च तर माशी आहे
एकदम मस्त चाल आहे महाराज ......
❤️जय श्री कृष्ण राधे राधे ❤️ 🙏
सादर प्रणाम 🙏 वाह काय आवाज (चाल) आहे 🙏
मंत्रमुग्ध करणारा आवाज राम कृष्ण हरी
एक नंबर अभंग आहे महाराज आणि तुमचा आवाज खूप सुंदर आहे 😢😢🙏
जय हरी माऊली 1नबर
खूप खूप धन्यवाद
जीवनाचं अंतिम सत्य ...!! सांगणारं भजन ..
खुप छान आवाज .. !!
जे😊
अतिशय अप्रतिम अभंग आहे.
Khupch Sundar Aavaj Ahe.. @ Apratim.@,,🙏🙏🙏🙏,
खुप छान 👌👌🚩🚩🙏🙏
अगदी बरोबर आहे हे अभंग या जगात कोणी कुणाचं नाही आहे तो पर्यंत सरवा सोबत चागलं रहा शेवटी काहीच सोबत येत नाही स्वतः च अनुभव सागतोय 😭
Same anubhav saheb😏😭
वा छान आवाज आहे धन्य झालो माऊली
शब्दच नाहीत.... काय स्तुती करावी. खूप छान
अप्रतिम गायन आहे महाराज.....खूपच सुंदर.
खरच,नाही,कोनी,खुनाचे,या,गायकांचा, आभारी आहे
🚩अप्रतिम गायन राम कृष्ण हारी 🚩
जय हारी महाराज 👑
Khup Chan chal maharaj ..... apratim
सुंदर 👌
अप्रतिम अवाज महाराज
राम कृष्ण हरी माऊली ' गोड आवाज
एक नंबर अभंग आहे...... खरंच कोणी नाही कोणाचं
खूप गोड आवाज महाराज.. सारखं ऐकत राहवं वाटतं.
1no aawaj chal
फक्त एका व्यक्तीच्या 🌈आयुष्याचं मी चागलं करतोय.? म्हणून माझ्या घरच्यांनी मला दुर केलं.... अभंग खुप छान आहे...🚩🚩
खूपच छान आवाज आहे महाराज एकच नंबर
खुप छान आवाज येत आहे
मन प्रसन्न होऊन गेले
🙏🙏
Jivnatla satya satya vachan mauli
एक नंबर अभंग अतिशय मधुर खूप खूप भारी अभंग खूप मधुर अभंग अतिशय मधुर अभंग 😊😊😊😊
भरत महाराज खुप छान
जय गजानन माऊली
खूप छान अभंग आहे. संत एकनाथ महाराज यांची सुंदर रचना.
Kay bol aahet sundar
Gayan aprtim
Sundar
Khup chan vatle
Aabhar part ekda
Wa Maharaj kharach ek no.....
Khupach chhan aavaj aahe maharach
खुपच छान 👌👌👌
खुप छान,स्वर मनाला भिडला महाराज,🙏🙏👍
खरच खूप छान आहे अभंग
Apratim aavaj
खरच कोनी कुनाचे ,😭😭😭😭😭😭😭😭
आमचा भागाची शान हे ही जोडी भारत म ज्ञानेश्वर म लाडे
अप्रतिम आवाज चाल मृदूंग टाळ खूप छान महाराज
Very nice gaiyan 💐💐