पूजाने जेवायला वाढलं नाही म्हणून आप्पा सकाळी सकाळी पूजावर चिडले 💁 पूजा काय म्हणाली बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 88

  • @Sonali12357
    @Sonali12357 Месяц назад +224

    स्विटी सारखी बाई गळ्यात पडायला पाहिजे होती पांडू च्या पूर्ण फॅमिली ला सरळ केलं असते. पांडूला तर सर्वात आधी. यांच्या फॅमिली मध्ये स्विटी सारखी आगाऊ पोरगी सुन पाहिजे होती. गरज आहे या लोकांना अशा सूनाची. कधी बरकत होणार यांची जिच्या पायाने लक्ष्मी आली तिचा थोड पण आदर करत नाही.

    • @vaishalipind5909
      @vaishalipind5909 Месяц назад +7

      Barobar aahe

    • @MalathiMohanDabade
      @MalathiMohanDabade Месяц назад +7

      एकदम बरोबर बोललात

    • @dipaliraut2187
      @dipaliraut2187 Месяц назад +2

      तुम्हाला काय काम नाही का ओ दुसऱ्यांच्या मुलीला नाव ठेवण्याशिवाय आधी स्वतःकडे बगा मग दुसऱ्याला शिकवा

    • @dipaliraut2187
      @dipaliraut2187 Месяц назад

      @sonali 12357

    • @sunitharangsubhe
      @sunitharangsubhe Месяц назад +1

      💯 truth

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 Месяц назад +140

    तुमच्या आई च म्हणत असतात नवऱ्याला खाऊ घालणं बायको च काम असते. मग आई ला नाही येत का तिच्या नवऱ्याला जेवण वाढायला. फक्त आयते बनवलेले जेवण नवऱ्याला वाढले तर हाताची झीज होईल का आईची. किती अती वागतात पूजा सोबत . नवरा पण तसलाच

    • @hemadesai9071
      @hemadesai9071 Месяц назад +8

      Aaichi nelpent kharab hoil 😂😂

    • @sunitharangsubhe
      @sunitharangsubhe Месяц назад +6

      Sweety sarkhi mulgi asati tar mahit padal asat

    • @tanajibhandari4805
      @tanajibhandari4805 Месяц назад

      किती बोलता आई la...तुमचा grat bga

  • @pranalibhondave5780
    @pranalibhondave5780 Месяц назад +81

    Poojache sasre pan khup aghav ahet

  • @SwatiGawai-k6i
    @SwatiGawai-k6i Месяц назад +38

    तुमच्या आप्पाला काय कळत नाही का निवड लहान मुलासारखे करतात

  • @kirtimalasonawane
    @kirtimalasonawane Месяц назад +74

    Nusti puja chi badnami karat aahe bechari sagle sahan karti dusre koni asti tr thode ikun naste ghatle nusti puja ase puja tasi hech chalu aahe

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz Месяц назад +63

    सर असं नाही बोलाव बायको ला

  • @आव्या
    @आव्या Месяц назад +11

    पूजाताई चा स्वभाव येवढा पण वाईट नाही कि तिला सगळेजण वाट्टेल तसे बोलता .......खर सांगू तुम्हाला स्वीटी सारखी बायको भेटायला पाहिजे होती बगा आत्ता तुम्ही भाड्याच्या घरात राहताय ना ते स्वताच्या मोठ्या अलिशान बंगल्यात राहिला असतासा समजल ....ती पूजा ताई आपल सगळ्यांच कर कर करते तुम्हाला सांभाळते तुमच्या मुलांना सांभाळते तुमच्या आई वडीलांना सांभाळते आणि कोण आल गेल बगते घरदार बगते तुमच गणगोत बगते ...तरी तिला किंमत नाही शी

  • @RadhikaTiwari-dx2ox
    @RadhikaTiwari-dx2ox Месяц назад +36

    Apne Ghar Ki Lakshmi ki ijjat nahin karoge to ghar mein Barkat bhi nahin hogi to x y z kisi ka bhi example Dene se pahle Apne Ghar ke Lakshmi ki ijjat kara karo

  • @vjs546
    @vjs546 Месяц назад +6

    थोडा जूस त्या बायकोला आणि मुलाना पण दे बिचारी बायको घरकाम करुण करुण नोकरानी सारखी अवस्था झाली तीची आणि कृष्णा ला 4 वर्ष पासुन बघतोय तेचि उं चि आहे तेवधीच आहे आणि ती पिहू लहान बाळ किती आकर्षक आस्ते पीहुच्या चेहर्यावर जराभि तेज नाही दिसत

  • @India-iw2ut
    @India-iw2ut Месяц назад +15

    हया ंचे व्हिडिओ कोण चिडले कोण भांडले. कोण रुसले. येवढा मोठा निर्णय घेतला... कोणी मारले. असलेच व्हिडिओ असतात..

  • @Sanjanatai
    @Sanjanatai Месяц назад +27

    दोघे भाऊ सारखेच पण पाडू जरा बरा आहे पूजाला काहीतरी कर म्हणून सपोट करतो लेकर लहान असल्यामुळे तीच्याकडंन होईल सारखं बायकोची चूक कढन चुकीच आहे हा तरी थोडी किंमत देतो बायकोला
    तो सोमा तर बिलकुल देत नाही प्रियांकाला किंमत सतत तिला वेड्यात काढतो जेव्हा नवरा बायको किंमत देतो तेव्हाच दुसरे देतात
    पूजा प्रियांका दोघींना पण बाहेर पाठवता जा
    शॉपिंग करायला लेकरांच्या शाळेत भाजीपाला आणायला तरच त्यांना कळेल
    प्रियंका खूपच हळवी आहे
    काही चुकल असल तर माफ करावं

  • @Chhayashinde-12
    @Chhayashinde-12 Месяц назад +8

    पांडू दादा पूजाला छान ड्रेस घ्या आणि फिटिंग करून व्यवस्थित आणा आणि ओढणी व्यवस्थित घेणस सांगा .🙏🙏

    • @SunitaKherde
      @SunitaKherde Месяц назад +2

      Tila kapde ghetle ki ti taic paperte

  • @amrutalokhande4989
    @amrutalokhande4989 Месяц назад +16

    Pandu dada tumhi poojala sagale jast boalatay aas kas dada tila samjun ghya ki thod kiti kam kartiy ti tripan sagale तिलाच बोलता

  • @shardapawar307
    @shardapawar307 Месяц назад +4

    ती पूजा ऐकून घेते म्हणून आपण इतकं नाही रागवायला पाहिजे प्रियांका थोडं पण ऐकून लगेच भांडण काढते प्रियंका फक्त दिसती तशी गरीब गाय आणि पोटात पाय बिचारी पूजा ला किती रागावतात

  • @ushamisal1366
    @ushamisal1366 Месяц назад +20

    मराठी मिडीयम ला ठेवा कृष्णा ला

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 Месяц назад +13

    Ekhadi Bai ikun gheto ter asa atyachar Karn bar nahi pandu tulach baykoch pream nahi ter bichari la koni ya char goshtinikun ja asa navra koni sahan nahi karat Pooja bichari khup wait watt tich

  • @AsmitaHowale-ff6gd
    @AsmitaHowale-ff6gd Месяц назад +6

    Jara tya sweety la dam dya pooja khyup chan ahe sanskari pn ahe tya sweetych sarkh sagar sagar krte vedi ek kanakhali dyavs vatat tila ticha lay rag yeto 😡😡😡

  • @Jyotimore223
    @Jyotimore223 Месяц назад +8

    पांडू भाऊ तुम्ही पोटभर रिल्स बनवत जा खूप छान

  • @Nambrata-e2z
    @Nambrata-e2z Месяц назад +5

    Pratek video che content la puja ch nav lihaych mhanje lok baghtet video

  • @Komalugalehandge
    @Komalugalehandge Месяц назад +15

    Pooja la comment vachta yet nhi mhnun te kahihi boltat v pooja kahich mhnu shakt nhi Karan poojala vachtach yet nhi
    It's wrong pandu dada.

  • @shardapawar307
    @shardapawar307 Месяц назад +1

    पांडू भाऊ पण विचार ऐकून घेतो तिकडे सोमा ऐकत

  • @SumanRanpise
    @SumanRanpise Месяц назад +2

    कृष्णाला पिहूला मराठी मिडिया मध्ये घाला❤❤❤

  • @tractormusic
    @tractormusic Месяц назад +5

    कांदा खाल्ल्याने ताकद वाढते पण कोणती वाढते हे सांगितलं नाही तुम्ही

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 Месяц назад +2

    खूप छान वीडिओ असंच छान विडिओ वाटतात पिहु नटखट झाली आहे

  • @rohitmadane8984
    @rohitmadane8984 Месяц назад

    तुमची फॅमिली खुप छान आहे मला खुप आवडते

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Месяц назад +7

    आपला म्हातारपण लागलाय. जवान माणसासारखे हातावर टाटा काढतोय.

  • @shardapawar307
    @shardapawar307 Месяц назад

    रागाने केलेलं राग उतरतो त्या अन्नामध्ये आणि ते अण्णा पण खाल्लं की आपण पण रागातच असतो म्हणून कधी घरच्या लक्ष्मीने आनंदात देवाचे वगैरे गाणे ऐकून स्वयंपाक करायचा म्हणजे त्या आनंदात उतरला आणि आपण स्वयंपाक केला ना आता स्वयंपाक खूप चविष्ट लागतो आणि शरीराला पण

  • @Sakshi-n7n1b
    @Sakshi-n7n1b Месяц назад +10

    पांडुदादा समजूतदार आहेत पूजा मध्ये सुधारणा होईल म्हूणन बोलतात ते ते त्यांना पण वाटत ना पूजा मध्ये चेंज करावा मॉडर्न लाईफ जगावी नवरा म्हणून ते खूप सपोर्ट करतात सगळ्यांना समजून घेतात

    • @Sonali12357
      @Sonali12357 Месяц назад +21

      मग आईला आणि भावाला झापव ना आधी. तिने मॉडर्न कपडे घातले तर मागे आई ने तमाशा घातला होता. भाऊ तर पूजाला नायकिन बोलत असतो मग कशी राहील ती नीट.
      पांडू बैलाचा काम आहे ना आपल्या आई आणि भावाला सांगणे .

    • @Kirangavkar
      @Kirangavkar Месяц назад +3

      पांडू पूर्वीसारखा समजूतदार नाही राहीला खूप बदलला.

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад +4

    Swety tai daji sagle mental family hai

  • @RupaliJagtap-hr3dg
    @RupaliJagtap-hr3dg Месяц назад +2

    Marathi shalet taka krushnala tithe changale hushar hotat mul

  • @tanvisurvase1279
    @tanvisurvase1279 Месяц назад +2

    Tumche video baghaychi eachha hot nahi aata baghav teva pooja chi badnami aste video mandhe

  • @RahulMore99
    @RahulMore99 Месяц назад

    आप्पा माणुस बरोबर नाही राव

  • @PrajktaBansode-bx6pr
    @PrajktaBansode-bx6pr Месяц назад

    स्विटी आणि सागर चा कंटेन्ट तुला छान् भेटला आहे.. पण हे नको विसरू तुझी भाची आहे ते 🙂😊

  • @reenaaskat6992
    @reenaaskat6992 28 дней назад

    Navid grunted skmm❤

  • @jyotilaxmanlangade6864
    @jyotilaxmanlangade6864 Месяц назад

    👌

  • @amargodese5362
    @amargodese5362 Месяц назад +5

    केशर टाकतं जावा

  • @user-kk3no4yo8jomkar
    @user-kk3no4yo8jomkar Месяц назад

    😊😊

  • @Sakshi-n7n1b
    @Sakshi-n7n1b Месяц назад +15

    घर पण स्वच्छ ठेवत नाही मुलांना ना सगळ असून पण स्वच्छ नाही ठेवत सगळी जबाबदारी ते घेतात पूजा च्या चांगल्या साठीच बोलतात ना ते

    • @MalathiMohanDabade
      @MalathiMohanDabade Месяц назад +9

      कोण म्हणतं घर स्वच्छ ठेवत नाही कालच्याच व्हिडिओमध्ये पांडू म्हणाला की पूजा आणि सर्व घर स्वच्छ केलं

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад

    Pihu kiti ghan tevte gavakade Jane band v ghri changle bola krushna barobar shikel ghri English bola

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад

    Time var study basva time Jevan time var zop gavakade Jane band Kara ghrat standard bola mul shikel mejar mul kiti hushar hai

  • @amoljadhav2322
    @amoljadhav2322 Месяц назад

    Chicken khat jau naka injection varchya kombdyanche aste te. Hanikarak asta aroghyasathi

  • @GauriGopnar1234
    @GauriGopnar1234 Месяц назад

    He harbal ch ahe na

  • @reenaaskat6992
    @reenaaskat6992 28 дней назад

    आरे

  • @StelaUmap
    @StelaUmap Месяц назад

    Khau di Puja bhuk lagti dyaci bhskr atac khal ka mhnti

  • @madhavibijjal9525
    @madhavibijjal9525 Месяц назад +2

    Shake koni karun dila

  • @rushikeshshinde5736
    @rushikeshshinde5736 Месяц назад

    त्याला शाळा शिकवा तुम्ही

  • @AkashKedar-fy9ge
    @AkashKedar-fy9ge Месяц назад +1

    Pandurang juice mujhe thodi chatni ek number lagte

  • @Easy_study20
    @Easy_study20 Месяц назад +2

    Good morning dada ❤

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад

    Babana sheak pai tabait health hote

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k Месяц назад

    ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade Месяц назад

    ❤❤❤❤

  • @AkashKedar-fy9ge
    @AkashKedar-fy9ge Месяц назад +2

    35😂😂

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Месяц назад +1

    😅😅😅😮😮😢😢😢😢😢😢

  • @sunandasonawane8916
    @sunandasonawane8916 Месяц назад +1

    Pooja kiti udat aahe sasarala kashi bolate sakali jevale atta fakt bhaji. Kha he jashi kamvyala jaun rahili navara kamvatho hi sasaraver jor karte aahe ti pandu samor bolate tari khai bolat nahi ase vat yanche fakt views sati chalale aahe ase vatate

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande Месяц назад +2

    दादा क्रूष्णाला अजून काहिच येतं नाही तो कधीचं अभ्यास करतांना दिसत नाही पूजालाच काहि येतं नाही तर ती मुलांचा अभ्यास काय घेणारं घर पण स्वच्छ ठेवत नाही मूलांना पण निट वळणं लावत नाही त्यांना पण स्वच्छ ठेवत नाही तूम्ही एकटे तरि काय काय करणार घरी टिचर लावलीये पण आईचं काम असतं मूलांचा अभ्यास करून घेन त्यांना व्यवस्थित ठेवण पूजाला काहिच जमत नाही शिकायला मिळतं तर शिकत पण् नाही काय बाई आहे

    • @Kirangavkar
      @Kirangavkar Месяц назад +1

      उगाच तोंडाला येईल ते बोलता तुम्ही बाई?

    • @Kirangavkar
      @Kirangavkar Месяц назад

      मुलांकडून अभ्यास करून घेणं हे आईचं काम असतं मग शिक्षकांचं काम काय असतं ते तर सांगा? खरं तर तुमच्या सारख्या अशा विचारांमुळे शिक्षक आपली जबाबदारी पालकांवर थोपवतात. शाळेतील शिक्षकांच काम असतं विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करने, अभ्यास नाही केला तर शिक्षा देणे, जेणेकरून पुन्हा विद्यार्थी अभ्यास करूनच येईल.

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 Месяц назад

    Puja mulana taptip thevat nahi. Priyanka kiti swach thevte mul ghar