लेण्याद्री! त्यांची लोकं पार्सल नेतात ते चालतं. नियम फक्त आदिवासींना वेगळा का??

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 44

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 7 дней назад +6

    जय आदिवासी l 👍🌿🌳🌳❤

  • @Sandeshshete-gi4yk
    @Sandeshshete-gi4yk 7 дней назад +8

    खरं तर मंदिर हे ठाकर समाजाच्या लोकांच्या ताब्यात देऊन टाका गरीब लोक केव्हाही खोटं बोलत नाही

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 7 дней назад +16

    आदिवासी समाजानं एकेने उभे राहणं गरजेजे आहे

  • @महाराष्ट्रसेना-ल7र

    ह्यांनी आधी जमिनी वर ताबा घेतला😂😂 आता काय ट्रस्टी वर ताबा घ्याचायच वाटत आहे🙏🙏

  • @समाजदर्पण-ठ7द
    @समाजदर्पण-ठ7द 7 дней назад +17

    पिंटू मोधे ची खासगी पार्किंग आहे
    हा गाड्यांकडून १०० रुपये घेतो असे दिवसाला १०,००० रुपये आणि दुकानाचे भाडे वेगळेच
    देवस्थान ची जमीन आहे ती देवस्थान मोफत पार्किंग करणार आहे
    १७ वर्षात किती पैसे कमवलेत ह्या जागेतून त्याच त्याला माहिती
    रोजगार गेला तो तर वेगळाच

    • @sahil8201
      @sahil8201 7 дней назад +1

      त्यामुळचे च चालू आहे हे सगळं

    • @vishalmodhe2377
      @vishalmodhe2377 6 дней назад

      काही लोक नवीन ID खोलुन काही पण ऊट सुट बोलत आहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलण्यासाठी नवीन DI वापरत आहेत,
      @समाजदर्पणनण-ठ7द
      जय आदिवासी 🇳🇵🇳🇵

    • @vishalmodhe2377
      @vishalmodhe2377 5 дней назад +1

      काही लोक नवीन ।D खोलुन काही पण ऊट सुट बोलतआहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलपयासाठीनवीन D। वापरत आहत ,
      I'd समाजदर्पण-ठ7द
      जय आिदवासी â

    • @vishalmodhe2377
      @vishalmodhe2377 5 дней назад +1

      काही लोक नवीन ।D खोलुन काही पण ऊट सुट बोलतआहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलपयासाठीनवीन D। वापरत आहत ,
      I'd समाजदर्पण-ठ7द
      जय आिदवासी â

  • @EvilboySonu
    @EvilboySonu 7 дней назад +8

    जय शिवराय 🚩🚩

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 4 дня назад +1

    आदिवासी ठाकर समाज बांधवांनी न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे.

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 7 дней назад +3

    हो संदीप भाऊ 25 रुपये देवस्थानला जमा होतात मला जेवढं थाळीमध्ये द्यायचे तेवढेच पार्सल द्या गणपतीचा प्रसाद ही खाऊ द्या गरिबांना आदिवासी कमी शिकलेत म्हणून त्यांची बाजू कमकुवत आहे देवस्थान दृष्टीने राजीनामा द्या आणि निवडणुका घ्या

  • @GaneshChimate-l1h
    @GaneshChimate-l1h 7 дней назад +2

    जय आदिवासी

  • @anilmore2119
    @anilmore2119 7 дней назад +4

    हे बोलतात ते बरोबर आहे

  • @महाकाल-ष6ग
    @महाकाल-ष6ग 7 дней назад +9

    पिंटू च्या ताब्यात ट्रस्ट द्या
    आणि हर्षल जाधव कडे
    ग्रामपंचायत द्या
    मग बघा विकास
    नाही दुबई केली तर बघा

    • @VijayJadhav-y1g
      @VijayJadhav-y1g 7 дней назад

      😅

    • @बैलगाडाशर्यत-ब9ठ
      @बैलगाडाशर्यत-ब9ठ 7 дней назад

      भकास होईल

    • @vishalmodhe2377
      @vishalmodhe2377 6 дней назад

      काही लोक नवीन ID खोलुन काही पण ऊट सुट बोलत आहेत कारण ते खोट बोलत आहेत, खोट बोलण्यासाठी नवीन DI वापरत आहेत , ID @महाकाल-ष6ग
      जय आदिवासी 🇳🇵🇳🇵

  • @adityasherkar5895
    @adityasherkar5895 5 дней назад

    मुलाखत घेणार आणि देणार दोघांचा बुद्धीची कीव येते

  • @महाराष्ट्रसेना-ल7र

    जय शिवराय😊😊

  • @महाकाल-ष6ग
    @महाकाल-ष6ग 7 дней назад +5

    फुटेज टाका संदीप भाऊ समजूदेत लोकाना तरी काय चालू आहे
    का नुसता हवेत गोळ्या आहेत साहेबांच्या

  • @महाराष्ट्रसेना-ल7र

    एवढे सगळे जमा झाले मग ते एकच कुटुंब का बोलत आहे😂😂
    विचार करण्या सारखी गोष्ट आहे🙏🙏🙏

  • @Editorvlog4655
    @Editorvlog4655 7 дней назад +6

    माज आलाय ट्रस्ट वाल्यांना दुसर काय नाही ... धरण फोडा म्हणजे जागे होतील... देवाच्या नावाखाली राजकरण करतात हे भ्रष्टाचारी ट्रस्टवाले... यांना सोडू नका म्हणजे बाकीचे जागे होतील 😂😂😂

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    याण्या वरून देवस्थान ची किंमत कमी करू नका

  • @santoshmundhe3791
    @santoshmundhe3791 7 дней назад +4

    हातातलं अन्न हिसकून फेकणे ही चुकीची ऋती आहे त्यामुळे सरळ माफी मागून विषय संपून टाकावा

  • @ShubhamDevgire-dn6wr
    @ShubhamDevgire-dn6wr 7 дней назад +5

    देवाचा प्रसाद सगळ्यांनी खायला पाहिजे

  • @aaqqq123
    @aaqqq123 7 дней назад +3

    संदीप भाऊ जरा समजुतदार लोकांची मुलाखत घ्या
    हा बाबा काय बोलतोय याचं यालाच कळणा झालाय मुद्दा काय आहे हा काय बडबड करतोय 😅

  • @sandipgore7599
    @sandipgore7599 7 дней назад +1

    देवाच्या जागेवरच असं होत असेल तर

  • @vasantdivate1964
    @vasantdivate1964 7 дней назад +2

    मी पण पाहिलं आहे

  • @pravinkakade5775
    @pravinkakade5775 7 дней назад +3

    आज चतुर्थी आहे.

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 7 дней назад +1

    हे सगळे खोटं बोलतात अस वाटत

  • @EvilboySonu
    @EvilboySonu 7 дней назад +6

    जय शिवराय 🚩🚩

  • @VijayJadhav-y1g
    @VijayJadhav-y1g 7 дней назад

    जय शिवराय 🚩👍

  • @NavnathGhodekar-d7x
    @NavnathGhodekar-d7x 7 дней назад

    जय शिवराय 🚩🚩🚩