यालाच म्हणतात पारंपरिक जागरण गोंधळ | गायण ऐकावं तर असं | आजकालच्या पब्लिकला हे बघु वाटत नाही...?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 93

  • @akshaychaudhari7527
    @akshaychaudhari7527 8 месяцев назад +14

    कारण काही जणांनी या छान कार्यक्रमाचा तमाशा करून टाकला.... आमलेश जवळकराचा व्हिडिओ बघा.. तो तमाशा तल्या सारखा नाच्टोय..... खुप छान आवाज ताई तुमचा ❤❤

  • @RahulLondhe-h3i
    @RahulLondhe-h3i Год назад +7

    रेणुकाताई चां आवाज खूप चांगला आहे..आणि कार्यक्रम पण खूप छान होतो..
    आमच्या अंबिजळगाव मध्ये खूप सुंदर कार्यक्रम झाला...

  • @naitikmore9099
    @naitikmore9099 11 месяцев назад +5

    खुप छान साजरी करण केल आहे ताई सोबत अतिउंतम ढोलकी वादक अतिशय सुंदर

  • @AnilPatil-yb5pu
    @AnilPatil-yb5pu Год назад +9

    लोककला जाणणारी, जपणारी,आणि जगणारी महाराष्ट्राची गोड कलाकार.......😊

  • @sumatinathanndate5461
    @sumatinathanndate5461 5 месяцев назад

    कलावंतांच्या जिवनातील व्यथा सुंदर आवाजात सादरीकरण लोककलेची हिच आराधना आहे.... जय मल्हार

  • @kondibawaghmare7811
    @kondibawaghmare7811 11 дней назад

    ek number one aahe tumcha karykarm khup chhan

  • @VinakShinde-ip6dz
    @VinakShinde-ip6dz Год назад +3

    मस्त ताई महाराष्ट्राची कला संस्कृती परंपरा जपून कला सादर केली आहे❤❤❤

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 10 месяцев назад

    खूपच छान सुंदर जागरण कार्यक्रम सुंदर परंपरा जपली आहे..🎉🎉

  • @WariBhajanachi
    @WariBhajanachi Месяц назад

    येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🚩 खूप छान रेणुका ताई आवाज 👌👌

  • @पोल्ट्री
    @पोल्ट्री 10 месяцев назад +1

    ढोलकी एक नंबर आणि तितक्याच ताकतीची गायकी👌🏻

  • @Maheshrajegiri3786
    @Maheshrajegiri3786 Месяц назад

    एक तर नंबर ढोलकी आणि दिमडी जुगलबंदी

  • @jaymalharwaghyamurli
    @jaymalharwaghyamurli Год назад +4

    ताई या गाण्यातून बरेच काही शिकवलंय आम्हाला 🙏👍कलेची व कलाकारांची व्यथा छान मांडली..अप्रतिम

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Год назад +6

    येळकोट येळकोट जय मल्हार शिव मल्हार की जय

  • @geetarampatade8062
    @geetarampatade8062 5 месяцев назад

    पारंपरिक .. जागरणात खांजिरी तुणतुणं संबळ घाटी दिमाडी आणि लहान टाळ असतो.
    आणि मल्हारी देवाची जुनी पद असतात
    खुप छान जागरणाला देवाला बोलवायची.!
    🙏

  • @maheshkshirsagar2434
    @maheshkshirsagar2434 10 месяцев назад

    खरच ताई कला हेच जिवन ❤❤👌👌👌👍👍

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 Год назад

    छान आवाज सुरेल गोंधळ खंडेरायाचा गजर जय मल्हारचा

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 Год назад

    अप्रतिम गायन आणि चाल,काळानुरूप छान बदल,अतिशय सुरेख,आवडला आपल्या.

  • @nathabhange9666
    @nathabhange9666 Год назад +1

    याला म्हणतात खरं पारंपरिक जागरण आणि हे तुम्ही ताई ह्याची जपणूक फक्त तुमच्याकडे आहे

  • @jitendramisal3644
    @jitendramisal3644 Год назад +1

    फारच छान आवाज आहे ताई तुम्हचा

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 Год назад +1

    ढोलकी मास्टर एकच नंबर

  • @VishalKale-xp8nf
    @VishalKale-xp8nf 2 месяца назад

    डिमडी वाला एक नंबर

  • @aniljavanjal5884
    @aniljavanjal5884 7 месяцев назад +3

    खूप सुंदर कार्यक्रम ढोलकी वाजप खूपच सुंदर या pssrtic च नाव व पत्ता द्या

    • @akshaydevkule7854
      @akshaydevkule7854 6 месяцев назад

      ढोलकी सम्राट निलेश देवकुळे माढा

  • @padurangvetal5537
    @padurangvetal5537 4 месяца назад

    खुप सुंदर 😊

  • @balajikhanadagale8916
    @balajikhanadagale8916 4 месяца назад

    ❤❤ Nice voices ❤❤❤

  • @vishwakalaartsvishwakalaar4264
    @vishwakalaartsvishwakalaar4264 10 месяцев назад

    मस्त रेणुका ताई एकच नंबर

  • @abbagiram165
    @abbagiram165 11 месяцев назад

    जय शिव मल्हार 🙏💛💛🙏

  • @bajrangphadtare9057
    @bajrangphadtare9057 Год назад +1

    खुप सुंदर ताई.
    मुळ परंपरा जपणारे कलावंत कमी आहेत.

  • @DadaGadage-gz1ff
    @DadaGadage-gz1ff 7 месяцев назад +1

    आदेश बाबा

  • @drmarkad6542
    @drmarkad6542 6 месяцев назад

    सर्व पारंपारिक मग संबळ वाजवा अजून सुंदर होईल

  • @ishvarshinde
    @ishvarshinde Год назад

    कार्यक्रम खूप छान असतो तुंमचा

  • @DeepakLohar-fn3tz
    @DeepakLohar-fn3tz 9 месяцев назад

    Khup Chan yay maharar

  • @pandurangkhedkar413
    @pandurangkhedkar413 10 месяцев назад

    Jay shiv MALHARI

  • @amoljagtap3531
    @amoljagtap3531 10 месяцев назад

    गायन❤

  • @YogeshLamture
    @YogeshLamture 8 месяцев назад

    खूपच छान ताई

  • @sonypujari0012
    @sonypujari0012 Год назад

    एक नंबर 🎉❤🎉🎉🎉🎉

  • @ganeshshendge2035
    @ganeshshendge2035 10 месяцев назад

    Mast

  • @Rohini_Govind
    @Rohini_Govind Год назад

    Khup chhan tai tumachi barobari konich Nahi karu shakat

  • @krishnalandage7643
    @krishnalandage7643 Год назад +1

    Very nice renuka ❤❤❤

  • @akshaychaudhari7527
    @akshaychaudhari7527 8 месяцев назад

    हे खरे गोंधळ

  • @krushnakanthendre821
    @krushnakanthendre821 Год назад +3

    रेनुका ताई माझी खुप ईच्छा आहे ,तुमच्या कार्यक्रमाला यायची ,मी पण किबोर्ड वाजवतो गाणी म्हणतो ,

  • @yogeshsolankar327
    @yogeshsolankar327 Год назад

    खूप छान

  • @sahadupawar9135
    @sahadupawar9135 Год назад +51

    कार्यक्रम छान आहे परंतु पारंपरिक जागरण गोंधळात ढोलकी नसते

    • @surendrakand8247
      @surendrakand8247 Год назад +3

      अगदी बरोबर बोललात

    • @ashishlondhe2622
      @ashishlondhe2622 Год назад +1

      😂😂😂हे कोणी सांगितले आहे????

    • @shivajinajan2425
      @shivajinajan2425 Год назад +1

      पारंपारिक मध्ये ढोलकी व ईतर ईलेट्रीक वाद्यं नसतात

    • @dnyaneshwarwaghmare7252
      @dnyaneshwarwaghmare7252 Год назад

      चुकीचे विचार

    • @kiranzawre4857
      @kiranzawre4857 11 месяцев назад +1

      Aa0 आनंद मिळाला पाहिजे वाद्य सगळे सारखेच आहे

  • @DevidasJadhav-ri9ex
    @DevidasJadhav-ri9ex 8 месяцев назад +2

    किती सुपारी घेता तुम्ही

  • @GautamSalve-hd8xh
    @GautamSalve-hd8xh 9 месяцев назад +1

    या कार्यकमाचा मो. नं . असेल तर कोणाकडे द्यावा विनंतीवरुन

  • @ajitgaikwad1674
    @ajitgaikwad1674 Год назад

    ❤❤Jay shiv malhar ❤❤

  • @dattawaghmare4778
    @dattawaghmare4778 Год назад

    खूप छान आहेत तृमचे का

  • @vinodghanwat9696
    @vinodghanwat9696 Год назад

    Very good

  • @KanifnathPawase
    @KanifnathPawase Год назад

    Nmbr1

  • @shyamj07
    @shyamj07 8 месяцев назад

    5:53

  • @amolshelke830
    @amolshelke830 Год назад

    कॅमेरा जोरात आहे ताई

  • @TukaramKate-bt8xf
    @TukaramKate-bt8xf Год назад

    Holam raja devasthan kathe maharaj sangamaner

  • @ashoktaware7186
    @ashoktaware7186 Год назад +3

    ह्या गीता मध्ये पुरूष गायकाचा आवाज ऐकून चंदू मामांची आठवण झाली

  • @सागरमानेकाष्टी1566

    ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @ramanbhujbal2225
    @ramanbhujbal2225 6 месяцев назад

    वाघयाला,बाजूला,करा

  • @santoshmahajan953
    @santoshmahajan953 Год назад

    ✌✌✌✌✌✌💯💯💯💯💯💯💯💯

  • @balukalapund-yv3fw
    @balukalapund-yv3fw Год назад +1

    चदुभाऊची सर येणार नाही या गाण्याला

  • @jayasawale399
    @jayasawale399 Год назад

    ❤❤❤🎉🎉🎉🎊🎊🎊🎊

  • @n.g.9671
    @n.g.9671 6 месяцев назад

    ✅✅✅पारंपरिक जागरण मधे दोन दिमड्या तुनतुने दोन घाटी एक मंजीरीच असते ढोल ऑरगन पॅड अता सुरू केले आहे वाघ्या मुरूळी चा कार्यक्रम आहे का आर्केस्ट्रा आहे कळेना बाकी सोलापूर जिल्ह्यातील पारंपरिक जुनी पद रेणुका ताई नी जतन केली आहेत त्याबद्दल कौतुकास्पद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshhandage2627
    @santoshhandage2627 11 месяцев назад

    गायन खुप छान पण जागरण गोंधळात ढोलकी नसते

  • @Nitinkadam1319
    @Nitinkadam1319 Год назад +1

    किबोर्ड ला कोण आहे 1नम्बर्

  • @VasundharabaiKendre
    @VasundharabaiKendre 3 месяца назад

    No❤😅

  • @GaneshBodke-x6u
    @GaneshBodke-x6u 11 месяцев назад

    माज... आला आहे तुम्हाला मी कोठे भेटलो होतो महीती आहे 🙏

    • @rahulshinde3962
      @rahulshinde3962 10 месяцев назад

      कोण आहे तु माज कुणाला आला आहे तुला का तेंना

    • @shankarbinnar5892
      @shankarbinnar5892 4 месяца назад

      Dokyavar parinam zalay ka

  • @VithalParkhe
    @VithalParkhe Год назад

    9PM and its main

  • @dnyanobadhaygude7013
    @dnyanobadhaygude7013 4 месяца назад

    फक्त ढोलकी नकोय या ढोलकी मुळे हा सगळा कार्यक्रम वगनाट्य मंडळांमध्ये मोडतोय आपणांस विनंती आहे जागरण गोंधळ कार्यक्रमांत ढोलकी वाजवु नका ढोलकीला जागरण गोंधळ कार्यक्रमांतून हद्दपार करा

  • @villagecookingshubham4017
    @villagecookingshubham4017 4 месяца назад

    पारंपारिक जागरण म्हणजे त्यामध्ये असणारे वाद्य खंजिरी संबळ घाटी तुम तूने किंवा तुमच्याकडे सुर म्हणत असतील घाटी याला पारंपारिक जागरण म्हणतात तसेच जागरण ढोलकी चा वापर असतो का

  • @ishvarshinde
    @ishvarshinde Год назад

    कार्यक्रम ची सुरुवात केली जाते देवाची खोपडी मांडतात का प्रत्येक कार्यक्रमात खोपडी चे दर्शन झाले पाहिजे ताई रेणुका ताई शेंडगे ते सांगा ताई काही वाघोजी दाखवत नाही मग

  • @khandughayal1829
    @khandughayal1829 11 месяцев назад

    पारंपारिक जागरणातील गाने पटत नाही पण जागरणात ढोलकी नसते

  • @omkargaikwad5732
    @omkargaikwad5732 Месяц назад

    गाण्याची सुरवात चुकीची आहे. विचार करा

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 Год назад

    ♥️♥️♥️♥️♥️♥️🔥👌👌👌❣️💕💕💃🏼💃🏼💃🏼

  • @vishnutagad6524
    @vishnutagad6524 9 месяцев назад

    Dholki naka vaju Tamasha nahi

  • @sureshkharat5215
    @sureshkharat5215 2 месяца назад

    ढोलकी नाही पाहिजे

  • @परसरामवाघ्या
    @परसरामवाघ्या 11 месяцев назад

    ताईसाहेब आलाज बहुगोड तुमचा,पण डिजिटलचा सत्यानाश घालण्यासाठी कुठे तरी तुम्ही पण जबाबदार,,पारंपरिक जागरणात नाल ढोलगी,ढोल,कच्छी नसते.जय मल्हार

  • @jitendramisal3644
    @jitendramisal3644 Год назад +1

    फारच छान आवाज आहे ताई तुम्हचा

  • @deepaknale2887
    @deepaknale2887 11 месяцев назад

    खुप छान

  • @GaneshBodke-x6u
    @GaneshBodke-x6u 11 месяцев назад

    माज... आला आहे तुम्हाला मी कोठे भेटलो होतो महीती आहे 🙏

  • @jitendramisal3644
    @jitendramisal3644 Год назад +1

    फारच छान आवाज आहे ताई तुम्हचा

  • @navnathjadhav8584
    @navnathjadhav8584 6 месяцев назад

    खुप छान