बघा शिंदे सर , मी तुम्हाला हेच सांगत आहे कधीपासून कि , अमोल सरांनी जस लेक्चर घेतलं तसंच तुम्ही सुद्धा घ्या , जेणेकरून लेक्चर च्या वेळी ध्यान भटकत नाही . विनाकारण त्या मुद्दामहून केलेल्या कमेंट्स ला चालू लेक्चर मध्ये उत्तर देतच नका जाऊ , खूप वेळ वाया जातो . जस अमोल सरांनी सरते शेवटी कमेंट्स च्या माध्यमातून सर्वांच्या समस्या सोडविल्या एकदम परफेक्ट केल त्यांनी . आणि महत्वाचं म्हणजे अमोल सरांनी जे 46.58 मिनिटांच लेक्चर घेतलं ना हे , तर अक्षरशः एक एक शब्द डोक्यात पक्का बसला . जर अमोल सरांनी देखील कमेंट्स च मनावर घेतल असतं , तर 46 मिनीटाच लेक्चर 1 तासांपर्यंत गेलं असतं . असो , शिंदे सर , अमोल सर तसेच सर्व टिम ला मनापासुन #big_salute ... तुमच्या टिम सारख्या शिक्षकांची आज सर्व विद्यार्थ्यांना खुप गरज आहे . तुमच्याच शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून खूप अधिकारी घडतीलच अशी अपेक्षा व्यक्त करतो ... #अप्रतिम ✨ 🙏🙏🙏✨👌
हडप्पा संस्कृतीतील लोकांना लोखंड (लोह) माहित नव्हते.हडप्पा ही कास्ययुगीन (ब्रॉन्झ) संस्कृती होती. कास्य = तांबे + टीन. हे टीन अफगाणिस्थान मधून आयात केले जात होते.NCERT
परिक्षेच्या काठिण्य पातळीनुसार , परिक्षेत जे विचारलं जाणार आहे तेच शिकवल जात . राज्यसेवा किंवा युपीएससी च्या परिक्षेच्या दृष्टीने शिकवलं असतं तर, तु हे जे सांगितले त्या पेक्षा खोलवर शिकवल असतं ...
आपण कोण?...ती कंमेंट अमोल सरांसाठी आहे.आणि त्या कंमेंट मध्ये खूप महत्वाचा मुद्धा आहे... त्यातून अमोल सर चुकीचे आहेत असं नाही सांगायचं....ज्या संस्कृतीतील लोकांना लोह माहितीच न्हवते त्या संस्कृतीला लोहयुगीन संस्कृती म्हणता येणार नाही ha खूप महत्वाचा मुद्धा मला वाटला म्हणून ती कंमेंट आहे.
खूप chan lecture घेतलं sir..... शिकवण्याची पद्धत अतिशय चांगली ahe....
सर तुमच्या विंनर्स करिअर पॉईंट चा मी खूप आभारी आहे तुम्हाला selection झाल्यावर नक्की भेटणार ❤
@only #amol_sir
Ho sir part 3 ghetla aahe khup useful aahe book sirji 🙏
Very nice teaching sir thanks a lot
छान शिकविले सर
Nice teaching sir 👍
Thank u sir
खूप छान शिकवता सर
डायरेक्ट डोक्यात 🤗
ताम्र पाषाण cha video konta ahe sir
Madhyayuginn bhartawrr hi lecture ghya
Ho sir
🎉🎉
Books order no vr reply yet nahi sir?
J❤❤❤🎉🎉🎉🎉
Haddappa Ani Sindhu sanskruti hya baryach sudharalelya sanskruti hotya
सर ताम्रपाषाणयुग लेक्चर online का नाही घेतले
बघा शिंदे सर , मी तुम्हाला हेच सांगत आहे कधीपासून कि , अमोल सरांनी जस लेक्चर घेतलं तसंच तुम्ही सुद्धा घ्या , जेणेकरून लेक्चर च्या वेळी ध्यान भटकत नाही .
विनाकारण त्या मुद्दामहून केलेल्या कमेंट्स ला चालू लेक्चर मध्ये उत्तर देतच नका जाऊ , खूप वेळ वाया जातो . जस अमोल सरांनी सरते शेवटी कमेंट्स च्या माध्यमातून सर्वांच्या समस्या सोडविल्या एकदम परफेक्ट केल त्यांनी .
आणि महत्वाचं म्हणजे अमोल सरांनी जे 46.58 मिनिटांच लेक्चर घेतलं ना हे , तर अक्षरशः एक एक शब्द डोक्यात पक्का बसला . जर अमोल सरांनी देखील कमेंट्स च मनावर घेतल असतं , तर 46 मिनीटाच लेक्चर 1 तासांपर्यंत गेलं असतं .
असो , शिंदे सर , अमोल सर तसेच सर्व टिम ला मनापासुन #big_salute ...
तुमच्या टिम सारख्या शिक्षकांची आज सर्व विद्यार्थ्यांना खुप गरज आहे .
तुमच्याच शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून खूप अधिकारी घडतीलच अशी अपेक्षा व्यक्त करतो ...
#अप्रतिम ✨
🙏🙏🙏✨👌
Hello sir
हडप्पा संस्कृतीतील लोकांना लोखंड (लोह) माहित नव्हते.हडप्पा ही कास्ययुगीन (ब्रॉन्झ) संस्कृती होती.
कास्य = तांबे + टीन. हे टीन अफगाणिस्थान मधून आयात केले जात होते.NCERT
परिक्षेच्या काठिण्य पातळीनुसार , परिक्षेत जे विचारलं जाणार आहे तेच शिकवल जात .
राज्यसेवा किंवा युपीएससी च्या परिक्षेच्या दृष्टीने शिकवलं असतं तर, तु हे जे सांगितले त्या पेक्षा खोलवर शिकवल असतं ...
आपण कोण?...ती कंमेंट अमोल सरांसाठी आहे.आणि त्या कंमेंट मध्ये खूप महत्वाचा मुद्धा आहे... त्यातून अमोल सर चुकीचे आहेत असं नाही सांगायचं....ज्या संस्कृतीतील लोकांना लोह माहितीच न्हवते त्या संस्कृतीला लोहयुगीन संस्कृती म्हणता येणार नाही ha खूप महत्वाचा मुद्धा मला वाटला म्हणून ती कंमेंट आहे.
Nice teaching 👍 sir