फडणवीस काम करू देत नाहीत का? रोखठोकपणे सांगतायत Amit Shah यांचे खास भिडू.. Face 2 Face Ashish shelar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 43

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 3 часа назад +4

    कोचरेकर साहेब, मुलाखत चांगली झाली.तुम्ही ठाकरे बद्दल कळवळा असल्या सारखे बोलत होतात, पण शेलार साहेबांनी वास्तव बरोबर मांडले.

  • @speakmarathi2265
    @speakmarathi2265 4 часа назад +7

    राज ठाकरेंच फोटो लावले की views भेटतात हे कोचरेकरांना बरोबर माहिती.

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 5 часов назад +8

    मनसे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपणारे मनसे कार्यकर्ते आणि राज साहेब ठाकरे

  • @pareshmhatre2970
    @pareshmhatre2970 18 минут назад +1

    ❤❤Love You Aashish sir❤❤
    ❤❤❤❤जय मनसे ❤❤❤❤

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 5 часов назад +5

    राज साहेब ठाकरे यांना साथ द्या

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 5 часов назад +6

    अमित राज साहेब ठाकरे जिंकणार

  • @biggboss259
    @biggboss259 4 часа назад +3

    उद्धव थककरे हिरवा झालाय... लोकांना उद्धव चा खरा चाहिरा लोकांना कधी समजणार देव जाणे..

  • @gopaldhuri2473
    @gopaldhuri2473 4 часа назад +2

    आशिष शेलार बरोबर बोलत आहेत

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 6 часов назад +8

    यांची औकात नाही उध्दव ठाकरेंवर टिका करायची....

  • @amarmote4419
    @amarmote4419 3 часа назад +2

    अमित ठाकरे निवडून येतील

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 3 часа назад +1

    कोचरेकर तुम्ही आजेंडा खुप चागल्या पध्दती ने राबवत आहात पण ते जनतेला समजत आहे आता फक्त महाविकास आघाडीच 💯💯💯

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 5 часов назад +2

    यंदा मनसे हिंदूत्व मनसे सरकार व्हायला पाहिजे

  • @babasoalekar9252
    @babasoalekar9252 4 часа назад +1

    शेलार Shebe ❤❤

  • @sanjaynadkar8164
    @sanjaynadkar8164 4 часа назад +1

    Great

  • @tukarambavdane512
    @tukarambavdane512 3 часа назад +1

    25 वर्ष महापालिका हातात होती मुंबईची वाट लावली उद्धव ने

  • @raghunathbhingardeve15
    @raghunathbhingardeve15 6 часов назад +2

    Mr Ashish Shelar see yourself in your mirror what is true?.

  • @samarthxd-lh9gg
    @samarthxd-lh9gg 2 часа назад

    Ashish shelar aapan Amit Thackeray na jinkava.

  • @ShashankPethe
    @ShashankPethe 12 минут назад

    कोचरेकर आपण खरच निःपक्ष पत्रकार असाल आणि तुमच्यात धमक असेल तर हेच प्रश्न उद्धव ना विचारा एकदा दाखवा हिम्मत

  • @subhashchavan2307
    @subhashchavan2307 4 часа назад +3

    उद्धव ठाकरे दगा देणारा नेता अंबरनाथ मध्ये मनसेने प्रथम पाठिबा दिला नंतर ठाण्यात पाठिबा दिला पण नाशिकला मनसेला पाठिबा देण्याची वेळ आली तेव्हा दिला नाही मागच्या वेळी वरळी मध्ये मनसेने उमेदवार दिला नाही पण आता दादर मध्ये अमितच्या विरोधात उमेदवार दिला

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 4 часа назад

    Uddhavji Thakarey is a true politician and respected human being who has pragmatic and own thinking

  • @nageshshinde8790
    @nageshshinde8790 5 часов назад +3

    अमित ठाकरे निवडून येणार

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 4 часа назад

    There is no point in blaming Uddhavji Thakery ,only he has played a role for the pride of Marathi Manus and Maharashtea

  • @innocentsoft
    @innocentsoft 5 часов назад

    Great Rajesh ji

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 3 часа назад

    Maahayuti will not come to power .MVA will be in power. Divisive politics on the basis of castes, creeds and exploitation of one state at the cost of another will have no place in Maharashtra

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 3 часа назад

    कोचरेकर मचिस घेऊन बसलेत आणि एकेक काडी लावत आहेत 😂.......यांनी दोन पक्ष फोडलेत आणि एक घर फोडल्य त्याबद्दल काही विचारत नाही आहेत 😊ED CBI बद्दल काही विचारत नाहीत. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांबद्दल आणि तेसर्व सोयीस्कररीत्या विसरल्या बद्दल विचारत नाहीत 😅

  • @narendrashigvan9276
    @narendrashigvan9276 3 часа назад

    शेलार ऊध्दव ठाकरे मुले सत्ता भोगली

  • @tusharpatil3892
    @tusharpatil3892 3 часа назад

    पत्रकार उद्धव ठाकरे यांचे चाहते दिसतात

  • @BabaYaga19055
    @BabaYaga19055 5 часов назад

    Ashish Shelar यांची वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठासण्याच काम केलं आहे.

  • @121vaibhav
    @121vaibhav Час назад

    अमित ठाकरे 🔥🚩

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 3 часа назад

    The people of Maharashtra will continue to stand by UBT SS and NCP SP. BJP will continue to decline their effect in assembly election like Loksabha. Highly educated people from Maharashtra will not stand by BJP.

  • @tukarambavdane512
    @tukarambavdane512 3 часа назад

    हा पत्रकार उध्दव कडून पैसे घेवुन येतो

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 часа назад

    शेलार पक्षाशी गड्डारी करतोय

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f Час назад

    आशिष शेलार ह्यांचं दुःख म्हणजे राजसाहेब ठाकरे ह्यांना महायुतीने न केलेली मदत हेच आहे.
    जिव्हाळ्याचे संबंध हे चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवतात. 🙏🙏