जय गुरु सदगुरू माऊलीना कोटी कोटी प्रणाम काल रात्री शांत झोप अंगाई गीत ऐकून एवढी गाढ झोप लागली कि तुम्ही पसायदान घेत होते तेव्हा मि ऐकत होती पण माझे डोळेच ऊघडत नवहते मला उठायंच होतं पण मि उठु शकत नवहती शशरीर जड झाले होते बराच वेळ लागला नंतर मी उठून मी पसायदान ऐकले झोप छान लागली फ्रेश झाली गुरूदेवा खुप खुप आभार खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 सुप्रभात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती 🙏🙏🙏🙏🙏💗💗💗💗💗👍👍👍👍👌👌👌👌
हे ध्यान केलयापासुन छान वाटले प्रसन्न वाटले रोजचा दिवस आनंदी जात आहे 😊खुप छान अनुभव आला.. शिबीर केल्यामुळे postive विचार वाढले.मानसिक शारिरिक त्रास कमी झाला माउलींना कोटी कोटी प्रनाम🙏Thanks for Buitiful video 🙏☺🙏
👏Jai Gurudev Mauliji ❤️🌹👏 You have told very easy & powerful Sakriy dhyan it's very useful to us...and now we are feeling better nowdays... Thank Thank you very much my GURU MAULIMAULIJI ❤️🌹👏 Love you so much 💞🌹👏
जबरदस्त....😇 आज सकाळी च सर्व साधकासोबत या ध्यानाचा अनुभव घेतला...मी राहिलोच नाही... त्या ऊर्जेशी शरीर आणि मन एकरूप झाले. धन्यवाद माऊली जी आम्हा साधकांसाठी नवनवीन ध्यान आणि सत्संग उपलब्ध करून देत आहात आणि धन्यवाद राजेश गुरुजी आमच्याकडून हे ध्यान करून घेतले.🙇♥️
जय गुरु देव .मी माऊलीजी सर्व ध्यान करते परंतु आजचे ध्यान खूप खूप पावरफुल ध्यान होते. एवढी ऊर्जा निर्माण झाली होती की, मी पुर्ण भिजले होती. शरीर खूप हलके झालेहोते. सकाळी चैतन्य वनाची आठवण झाली. प्रत्येक वेळी माऊलीजी वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान पाठवतात. प्रत्येक ध्यानातून वेगवेगळी अनुभूती येते. खूप खूप धन्यवाद माऊलीजी एवढे आमची काळजी घेतात. सर्व साधकांचे शरीर निरोगी रहावे. माऊली नावातच सर्व काही आहे. हे सर्वानी करावे.
Just wow.😊😊 या अगोदर ही आपल्या शिबिरामध्ये आम्ही हे ध्यान केले होते. आज पुन्हा सकाळी 80 साधकांसोबत हे ध्यान केले. खुपच सुंदर अनुभव देणारे हे ध्यान आहे. खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏🙏 सादर प्रणाम..😊🙏😊
4 वर्षांपूर्वी या ध्यानातून आणि या ध्यनामुळेच माझ्या बीपी च्या गोळ्या सुटल्या आहेत. अतिशय अदभुत असे हे ध्यान नेहमीच माझ्या मनातील सर्व नकारात्मक भावना दुर करते. यापुढे या व्हिडिओ मुळे मला हे ध्यान करताना खुप मदत होईल. खुप छान वाटले आज माऊलीजीं नी हा व्हिडिओ यूट्यूब वर आपल्या सर्व साधकांसाठी टाकलेला पाहुन. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी आत्ता मी आपले सक्रिय ओमकार ध्यान केले. या ध्यानातून आलेली अनुभूती शब्दात सांगता येणार नाही. परंतु हे ध्यान खूप पॉवर्फुल आहे.या ध्यानात जीवन बदलण्याची ताकद आहे. ध्यान करण्याच्या आधी मन अस्थिर होते. शरीरामध्ये आळस होता.पण जशी ध्यानाला सुरुवात झाली शरीरातील सगळा तान निघून गेला.मन शांत आणि स्थिर झाले. ध्यानाच्या चौथ्या टप्प्यात मनात पकडून ठेवलेल्या सर्व गोष्टी निघून गेल्या.मन मोकळे झाले. खरच माऊली जी तुमचे खूप खूप आभार की तुम्ही हे ध्यान आमच्या कडून करून घेतले. धन्यवाद माऊली जी जय गुरदेव 🙏
शिबिरात हे ध्यान केल्यापासून मी या ध्यानाच्या प्रतिक्षेत होतो. या ध्यानाचा मला खुप खुप फ़ायदा झाला आहे. आता माझी प्रतीक्षा संपली. खुप खुप धन्यवाद माऊलीजी.
Jay Gurudev Maulijee, Yes, this is words best powerful Sakriya Om meditation , before meditation i was feeling somewhat stressful, lazyness but after doing this meditation i become light in weight, calm ,relax & energetic...amezing experience. Thanking u Maulijee for giving such a wonderful Meditation
जय गुरुदेव. आज सकाळी साधना झाल्यानंतर ऋतुजाताईच्या मार्गदर्शनाने माऊलीजींच्या या ध्यानाचा अनुभव घेतला. खुप सुंदर शब्दांच्या पलीकडचा अनुभव आहे. मन अगदी शांत झालं. एखाद भांड जसं रिकामं होतं तसं मन रिकामं झालं आणि त्यात एक तृप्तता जाणवली. सगळयांनी याचा अनुभव नक्की घ्या. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
जय गुरु सदगुरू माऊलीना कोटी कोटी प्रणाम काल रात्री शांत झोप अंगाई गीत ऐकून एवढी गाढ झोप लागली कि तुम्ही पसायदान घेत होते तेव्हा मि ऐकत होती पण माझे डोळेच ऊघडत नवहते मला उठायंच होतं पण मि उठु शकत नवहती शशरीर जड झाले होते बराच वेळ लागला नंतर मी उठून मी पसायदान ऐकले झोप छान लागली फ्रेश झाली गुरूदेवा खुप खुप आभार खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 सुप्रभात जेथे जातो तेथे तू माझा सांगाती 🙏🙏🙏🙏🙏💗💗💗💗💗👍👍👍👍👌👌👌👌
😊
Mauli ji❤
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी आज चतुर्थी चा ऊपवास होता अचानक सर्किय ध्यान घेतले इतके शरीर हालके झाले की शब्दांत सागु शकत नाही खुप खुप धन्यवाद माऊलीजी ❤
Jai Gurudev 🙏🙏
Mauligee Khupch sundar and the rest body 👍
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
खुप खुप धन्यवाद माऊलीजी.
अंगातील आळस पुर्ण निघून गेला
अतिशय सोप्या भाषेमध्ये चांगला सुंदर चांगले आहे सक्रिय सक्रिय ध्यान
फारच छान अनुभव आला आणि मनात विश्वास निर्माण झाला
Atishay Sundar satsang aahe MaulijiJay Gurudeo.
दुधात साखर विरघळुन जावे तसे मी परमात्म्यात समाऊन गेलो..
आता डोळ्यात आनंदाश्रू आहेत.
या ध्यानासाठी कोटी कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी
वा..
शब्दातीत...
या ध्यानातुन मन शांत झाले माऊलीजी.
विचार आपोआपच बंद झाले.
He dynann permatmkade janacha sukar marq tumahi amahala sanqal tebvaha tumche dhanwad gayqurudev 🙉😀😄
Jai Gurudev Maulijee
आनंदाचे डोही आनंद तरंग
जय गुरुदेव माऊलीजी
तुम्ही सर्वसामान्य लोकांना जीवन जगायचे शिकवता
Apratim dhyan aahe. Yamule maze jeevn stable zale aahe. Maze sarv hadache problems kami zale aahet. Mind stable zale aahe. Aanandi aanand aahe. 👌👌👌👌🙏🙏🙏
Dhanyawad mauliji 🙏🙏
Mala he dhyan klya nantar khup chhan vatat aahe 👌👌🙏🙏
विदेही अवस्था
जय गुरूदेव माऊलीजी
खूपच छान अनुभव मिळाला. मन एकदम शांत आणि प्रसन्न वाटले, डोके हलके झाले.तरतरीत वाटते.
yes very very powerful and energetic dhan
Very very nice dhya n. I feel very nice 🙏🙏👌👌👌👌👌
लय भारी ध्यान आहे नकी करून बघा जय गुरुदेव माऊलीजी
Mauliji khupch chhan anubhuti yete aani rilax vatte
हे ध्यान केलयापासुन छान वाटले प्रसन्न वाटले रोजचा दिवस आनंदी जात आहे 😊खुप छान अनुभव आला.. शिबीर केल्यामुळे postive विचार वाढले.मानसिक शारिरिक त्रास कमी झाला माउलींना कोटी कोटी प्रनाम🙏Thanks for Buitiful video 🙏☺🙏
जय गुरुदेव माऊलीजी
सुंदर अनुभव
सुंदर ध्यान
सुंदर जीवन
आनंदी आनंद....
माऊली खूपच सुंदर अनुभव आले आहे हे धान्य तून खूप काही शिकायला मिळाले आहे तूमचा बरोबर राऊन माऊली 👍👌🙏🙏🙏🙏🙏
👏Jai Gurudev Mauliji ❤️🌹👏
You have told very easy & powerful Sakriy dhyan it's very useful to us...and now we are feeling better nowdays...
Thank Thank you very much my GURU MAULIMAULIJI ❤️🌹👏
Love you so much 💞🌹👏
खूप छान वाटले. फार आनंद झाला.
जबरदस्त....😇
आज सकाळी च सर्व साधकासोबत या ध्यानाचा अनुभव घेतला...मी राहिलोच नाही... त्या ऊर्जेशी शरीर आणि मन एकरूप झाले. धन्यवाद माऊली जी आम्हा साधकांसाठी नवनवीन ध्यान आणि सत्संग उपलब्ध करून देत आहात आणि धन्यवाद राजेश गुरुजी आमच्याकडून हे ध्यान करून घेतले.🙇♥️
1no dyam mauli mi pun roj tumche vidio roj bagto
the best dhany jai gurudeo
Khupach.chhan
जय गुरु देव .मी माऊलीजी सर्व ध्यान करते परंतु आजचे ध्यान खूप खूप पावरफुल ध्यान होते. एवढी ऊर्जा निर्माण झाली होती की, मी पुर्ण भिजले होती. शरीर खूप हलके झालेहोते. सकाळी चैतन्य वनाची आठवण झाली. प्रत्येक वेळी माऊलीजी वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान पाठवतात. प्रत्येक ध्यानातून वेगवेगळी अनुभूती येते. खूप खूप धन्यवाद माऊलीजी एवढे आमची काळजी घेतात. सर्व साधकांचे शरीर निरोगी रहावे. माऊली नावातच सर्व काही आहे. हे सर्वानी करावे.
जबरदस्त सक्रिय ओंकार ध्यान, शक्तीशाली सक्रिय ध्यान. खुप खुप परिणाम कारक ध्यान साधना. धन्यवाद माऊली जी.
Excellent, very very nice experience. No words about saying. 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Very good
खूप छान
सुपर
No words to say maulijee & only feel experiencing
Just wow.😊😊
या अगोदर ही आपल्या शिबिरामध्ये आम्ही हे ध्यान केले होते. आज पुन्हा सकाळी 80 साधकांसोबत हे ध्यान केले. खुपच सुंदर अनुभव देणारे हे ध्यान आहे.
खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏🙏
सादर प्रणाम..😊🙏😊
અમે આપકા ધ્યાન બહોત મેરે શરીર મેં પસીના આતા હૈ લાલ પ્રકાશ લાલ ઓરેન્જ પ્રકાશ દિખતા હૈ😊
जय गुरुदेव माऊलीजी.
खुप खुप धन्यवाद माऊलीजी.
खुपच छान अनुभव आला.
4 वर्षांपूर्वी या ध्यानातून आणि या ध्यनामुळेच माझ्या बीपी च्या गोळ्या सुटल्या आहेत. अतिशय अदभुत असे हे ध्यान नेहमीच माझ्या मनातील सर्व नकारात्मक भावना दुर करते.
यापुढे या व्हिडिओ मुळे मला हे ध्यान करताना खुप मदत होईल.
खुप छान वाटले आज माऊलीजीं नी हा व्हिडिओ यूट्यूब वर आपल्या सर्व साधकांसाठी टाकलेला पाहुन.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाटले मी प्रथ्वी वर आहे की नाही असे वाटले मन खूप शांत झाले टेन्शन निघून गेले
खूप छान खूप आनंद येतो मन शुध्द होऊन गेले आत्मिक आनंद मिळाला . जय गुरुदेव
माउली खूपखूप छान वाटले धन्यवाद मीउली
जय गुरूदेव अत्यंत लाभदायक ज्ञान
अतिशय सुंदर आणि प्रभावी ध्यान
याचा मला खूप फायदा झाला
मन एकदम शांत आणि रिलॅक्स झाले
Jai Gurudev 🙏🙏👌👌
अवर्णनीय आनंद..
प्रत्येकाने नक्की अनुभव घ्यावा
जय गुरुदेव
माऊली जी आत्ता मी आपले सक्रिय ओमकार ध्यान केले.
या ध्यानातून आलेली अनुभूती शब्दात सांगता येणार नाही.
परंतु हे ध्यान खूप पॉवर्फुल आहे.या ध्यानात जीवन बदलण्याची ताकद आहे.
ध्यान करण्याच्या आधी मन अस्थिर होते. शरीरामध्ये आळस होता.पण जशी ध्यानाला सुरुवात झाली शरीरातील सगळा तान निघून गेला.मन शांत आणि स्थिर झाले.
ध्यानाच्या चौथ्या टप्प्यात मनात पकडून ठेवलेल्या सर्व गोष्टी निघून गेल्या.मन मोकळे झाले.
खरच माऊली जी तुमचे खूप खूप आभार की तुम्ही हे ध्यान आमच्या कडून करून घेतले.
धन्यवाद माऊली जी
जय गुरदेव 🙏
Awesome feeling. Thank u. Peaceful. Relaxing. Very nice.😊😊
खुप सुंदर अनुभूती माऊलीजी जय गुरुदेव
शिबिरात हे ध्यान केल्यापासून मी या ध्यानाच्या प्रतिक्षेत होतो. या ध्यानाचा मला खुप खुप फ़ायदा झाला आहे.
आता माझी प्रतीक्षा संपली.
खुप खुप धन्यवाद माऊलीजी.
Khup chhan mauli sundar anubhav vasudev kutumbakam🙏🙏🙏❤️
जय गुरुदेव माऊलीजी
*या ध्यानातून खुप रिकामं झाले*
*प्रसन्नता, आनंद, आणि तितकाच उत्साह वाढला*
*रिते रिते माझे मन*
सक्रिय ध्यान अत्यंत सुंदर जय गुरूदेव
खरच खूप सुंदर ध्यान स्वतःला विसरून त्या पलिकडे जाणारे ध्यान 👌👌👌👍
खुपच छान अनुभव आहे. आनंदाची जशी नशा झालीय अस वाटत नुसता आनंद आनंद 🤗🤗🤗🤗🤗😊😊😊😊🙏
Khup chaan .... superb.....!!!👌 Jai Gurudev Mauliji . !!!💐🌷
जयगुरूदेव अत्यंत छान
ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार केले.
जीवन सकारात्मक झाले.
घरातील सर्वांनी सोबत शिबीर केल्यामुळे घरातील वातावरण आनंदी झाले
खरोखरच सक्रिय ध्यान आहे माऊलीजी जय गुरुदेव 🙏
अप्रतिम
अनुभव शब्दातीत आहे
Khupach chan vatle he shabdat sanguch dhakat nahi mauli maharaj🙏🙏🙏🌷
वाह maulijee
फारच सुंदर ध्यान
अवर्णनीय
मन शांत झाले ,अद्भुत अनुभव होता👌
खुप छान अप्रतीम ध्यान
Jay gurudev mauliji 🙏🙏
Atishy sunder dyan... Shbdanche ucchar krtanna veglich kampna janvtat.. Chkra nchi janiv hote... Jevha shwasa sobt shbdancha ucchar krto tevha shwas nehmi pramane pn tyat shbdda mix houn jatat.. Ani ek veglich janiv hote... Aadnya chkrachi khup chan janiv hote. Jay gurudev 🙏🙏🙏🙏😊😇😇
जय गुरुदेव माऊलीजी...
Jay guru dev mauli
👌👌👌👌👌👌👌
अद्भुत योग.
आनंद वाटला
माऊली तुम्हाला भगितल्यावर खूप आनंद होतो
खूपच छान ध्यान। मन हलके व प्रसन्न झाले। खूप खूप धन्यवाद।
जय गुरुमाऊली
जयगुरूदेव अत्यंत सुंदर
I just did it and felt fantastic thank u for this meditation
मस्त माउली ,, khup relax watale
Jay gurudev maulijii .....
जयगुरूदेव
जय गूरदेव
Really great Meditation Mauli
सुंदर अनुभव आला.
Jay Gurudev Maulijee, Yes, this is words best powerful Sakriya Om meditation , before meditation i was feeling somewhat stressful, lazyness but after doing this meditation i become light in weight, calm ,relax & energetic...amezing experience. Thanking u Maulijee for giving such a wonderful Meditation
Khup chhan dyan ahe
Positive vibes
अंती उत्तम
🙏 जय गुरुदेव आज ध्यान खूप छान झालं 🙏 हो एकाग्रता वाढते 🙏
👌👌👏👏Jay gurudev mauliji 🙏
जय गुरुदेव 🙏🙏
Jay Gurudev Maulijee
जय गुरुजी
Khup chan
Jai gurudev
Khup mast anubhav ala
ऐकून एवढे प्रसन वाटल 😊
जय गुरुदेव. आज सकाळी साधना झाल्यानंतर ऋतुजाताईच्या मार्गदर्शनाने माऊलीजींच्या या ध्यानाचा अनुभव घेतला. खुप सुंदर शब्दांच्या पलीकडचा अनुभव आहे. मन अगदी शांत झालं. एखाद भांड जसं रिकामं होतं तसं मन रिकामं झालं आणि त्यात एक तृप्तता जाणवली. सगळयांनी याचा अनुभव नक्की घ्या. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
Yes mauliji nakki kartho
ज्ञानयोग ध्यान शिबीरातुन जीवन बदलले.