जय गुरुदेव. आजचा विषय म्हणजे नामस्मरण. विज्ञाना सुद्धा हे मान्य केले आहे नामस्मरणाचे महत्व. जसा कीर्तनामध्ये फक्त कीर्तनकारला फायदा होतो. हरिपाठ म्हणत असताना फक्त हरिपाठ बोलणार चा लाभ मिळतो . पण तुम्ही जसं सांगतात नाम स्मरण करणाऱ्या प्रत्येकाला फायदा होतो.जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग आहे #नामस्मरण.धन्यावाद माऊलीजी
खूप सुंदर आहे सोहम् ध्यान.. खूपच सुंदर अर्थ आणि विवेचन केले माऊली जी.. ध्यान करुन मन शांत,प्रसन्न झाले, एकाग्र झाले.. खूप धन्यवाद माऊली जी.. जय गुरू देव🙏 🌹
ध्यान म्हणजे काय हे फक्त माऊली गुरुजींच्या शिवाय ऐवढ पसष्ट आणि सोफ्या भाषेत आणि कोणीच समजावू शकत नाही म्हणुन मी परम परमेश्वरांचा खुप श्नृणी आहे कारण मला माऊलींजी सारखे गुरु भेटले 🌹🌹जय गुरुदेव🌹🌹 जय माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी देवदूतजी या ध्याना बद्दल सखोल मार्गदर्शन मिळाले किती सोप्या पद्धतीने एवढं गहन ज्ञान समजून सांगितले या बद्दल कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी
जय गुरुदेव माऊलीजी. खुपच छान , सुंदर सोहम ध्यान आहे. ध्यान करताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनुभव आला. अगदी निर्विचार अवस्था झाली होती.तुमच्यासारखे गुरु आम्हाला मिळाले अजून काय पाहिजे.खुप खुप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹😊😊😊😊😊
जय गुरुदेव माऊलीजी, हा सत्संग ऐकताना सुद्धा आपोआप च सोऽहम् ध्यान कधी लागले कळलेच नाही, मन खुप शांत झाले. स्वत्वाची जाणीव करून घेण्यासाठी हा सत्संग प्रत्येकाने ऐकलाच पाहीजे. कोहम्.....???? 🤗😊😇सोहम्.... सोहम्.... सोहम्... सोहम्... सोहम्...😇😊🤗 जय गुरुदेव🙏🥀🌹🌷💐
💐🙏🙏💐धन्यवाद गुरूदेव कोटी कोटी प्रणाम🌺
जय गुरुदेव. आजचा विषय म्हणजे नामस्मरण. विज्ञाना सुद्धा हे मान्य केले आहे नामस्मरणाचे महत्व. जसा कीर्तनामध्ये फक्त कीर्तनकारला फायदा होतो. हरिपाठ म्हणत असताना फक्त हरिपाठ बोलणार चा लाभ मिळतो . पण तुम्ही जसं सांगतात नाम स्मरण करणाऱ्या प्रत्येकाला फायदा होतो.जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग आहे #नामस्मरण.धन्यावाद माऊलीजी
खुप खुप धन्यवाद माउली 🙏🙏🧘♂️🧘♂️
जय गुरुदेव माऊलीजी ज्ञानयोगरुपी कल्पवृक्ष जीवन सुंदर पद्धतीने जगण्याची प्रेरणा देत आहे
खूप खूप धन्यवाद जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺 माऊली माझी 🌺🌺
जय गुरूदेव माऊलीजी सोहम साक्षात्कार भाव याविषयी अतिशय छान माहिती दिली श्वासाचा सो आवाज हम सोडणे आपोआप होते
जय गुरूदेव माऊलीजी
सोहम ध्यान खुप अप्रतिम आहे
खुप छान अनुभव आला
मन शांत प्रसन्न झाले
एकदम मस्त
जय गगनगिरी माऊली
खूप सुंदर आहे सोहम् ध्यान.. खूपच सुंदर अर्थ आणि विवेचन केले माऊली जी.. ध्यान करुन मन शांत,प्रसन्न झाले, एकाग्र झाले.. खूप धन्यवाद माऊली जी.. जय गुरू देव🙏 🌹
रामकृष्णहरि माऊली
💐🙏🙏💐धन्यवाद माऊली छान माहिती मिळाली
स्नेहल साळवी
जय गुरुदेव माऊलीजी
सोsहं ध्यान करून मन प्रसन्न झाले तुमच्या सारखे गुरूमाऊली भेटले आम्ही भाग्यवान आहोत कोटी कोटी प्रणाम माऊलीजी
🙏🙏🙏
Khupcha chhan satsang ahe mauliji man stir thevanyasathi khup chhan shabdat tumhi sagitale ahe jay gurudev Mauliji 👌👌🙏🙏🙏🙏
अप्रतिम प्रचिती गुरूमाऊली🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद माऊलीजी
जय गुरुदेव
साक्षात सूंदर अनुभव👍👍
ध्यान म्हणजे काय हे फक्त माऊली गुरुजींच्या शिवाय ऐवढ पसष्ट आणि सोफ्या भाषेत आणि कोणीच समजावू शकत नाही
म्हणुन मी परम परमेश्वरांचा खुप श्नृणी आहे
कारण मला माऊलींजी सारखे गुरु भेटले
🌹🌹जय गुरुदेव🌹🌹
जय माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mauli Shree Gurudev Datta
सुंदर सोहम ध्यान आहे.
अतिशय सुंदर लेक्चर आहे. फारच सुंदर रितीने सोsहं साधनेचे विश्लेषण केलात. चरणी साष्टांग नमस्कार
तुम्हीच आमचे तारणहार
शिबिर सुरू झाल्यापासून जो ध्यानाचा प्रवास सुरू झाला आहे
तो तुमच्या सहवासात खूप आनंदाने अनुभव देणारा ठरला आहे
माऊलीजी खरंच तुमच्या प्रेरणादायी शब्दांनी प्रेरणा मिळते
अप्रतिम छानच ❤जय गुरूदेव माऊली जी बरोबर आहे माऊली जी🙏🏻🙏🏻⚘️🦚
जय गुरुदेव माऊलीजी कोटी प्रणाम माऊलीजी
जय गुरुदेव आपको कोटी कोटी प्रणाम ईश्वर आपणास दिर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थना करतो जय शंभु महादेव मंदिर हर हर महादेव ❤❤❤❤❤
रघ
Jai gurudev.
Aprtim dyan. Aabhar.
जय गुरुदेव माऊलीजी प्रणाम 🙏🙏 सोहम ध्यान खूप सुंदर आहे 👌👌👌👌
Thanks mauliji tumhi jagatale best guru aahat❤️🙏
खूपच छान ध्यान आहे
रामकृष्ण हरी माऊली सोहम बद्दल माहिती मिळाली धन्यवाद,🙏🙏🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी देवदूतजी
या ध्याना बद्दल सखोल मार्गदर्शन मिळाले किती सोप्या पद्धतीने एवढं गहन ज्ञान समजून सांगितले या बद्दल कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी
Khup mast Gurumauli 👌👌🙏🙏🙏
Khup chan dhyan ahe Mauli
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏माऊलीजी ध्यान करुन खुप छान वाटत आहे❤
रोज सोहम ध्यानाची अनुभव घेत असताना माऊलीजींच्या रुपात शिवशक्ती आपल्या सोबत असल्याची जाणिव होत आहे♾️✨
जय गुरुदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻💐
Khup shant vatat ahe🙏🙏
Soham really great mauli Ji
Jay Gurudev
🌷 जय गुरुदेव माऊलीजी 🌷
खुप छान सत्संग आहे
जय गुरुदेव माऊलीजी मी आत्ताच सोहम ध्यान केले खूपच छान निर्विचार अवस्था अनुभवली शांत वाटले खूपच छान अवस्था अनुभवली जय गुरुदेव
Jay Gurudev Maulijee, Thanks
खूपच सोप्या शब्दात ... जय गुरुदेव माउलीजी
Mauli
खुप छान व शांत वाटते🙏🌹
खरंच खूप अप्रतिम अनुभव आहे
खूप शांत वाटत आहे, खूप सुंदर माहिती आणि ध्यान,धन्यवाद माऊली जी, जय गुरुदेव🙏😊💐
जय गुरू देव🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
होय माऊलीजी जय गुरूदेव खूप खूप धन्यवाद
Jay Gurudev🙏🙏 Apratim
Jay Gurudev mauliji yess...
माऊलीजी म्हणजे ज्ञानयोगरुपी कल्पवृक्ष आहेत.
जय गुरुदेव माऊली जी.... खूप सुंदर अनुभव... शब्दांमधे नाही व्यक्त करता येत.... प्रत्येकाने ध्यान करून अनुभूती घ्यावी... जय गुरुदेव🙏🙏💐💐
जय गुरुदेव माऊलीजी. खुपच छान , सुंदर सोहम ध्यान आहे. ध्यान करताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनुभव आला. अगदी निर्विचार अवस्था झाली होती.तुमच्यासारखे गुरु आम्हाला मिळाले अजून काय पाहिजे.खुप खुप धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹😊😊😊😊😊
Jbb
ञञ
Jay gurudev mauli ji ❤️✨
🙏जय गुरूदेव माऊलीजी🙏
🙏जय गुरुदेव माऊलीजी🙏
गुरू, मार्गदर्शक, माऊली आई, किती तरी रूपं पाहिली 🤗🤗🤗🙏🙏🙏
Jay gurudev🙏🙏
जय श्री सोहंमपुरी महाराज 🙏🌹🙏
जय सोहंम नाम 🌹🙏🌹
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Khub sundor
जय हरी विठ्ठल
जय गुरूदेव👏👏👏👏👏🙏🙏🙏
खूप छान वाटले,माऊली तुमच्याबरोबर ध्यान करून
विषयही खूप सोपा करून सांगितला
जय गुरुदेव माऊली🙏🙏🙏
जय गुरूदेव माऊलीजी
जय गुरुदेव 🙏 माऊली जी 🙏
जय गुरुमाऊलीजी,
तुमच्या मार्गदर्शनाने साक्षी भाव ठेवून स्वअस्तित्वाची,स्वऊर्जेची जाणीव करून घेत आहे.. ध्यानाने खूप शांत वाटले,..धन्यवाद!!
निर्विचार ,शांत मन,मस्त.
Jai gurudev 🙏
Shri Gurudev
ज्ञान योग ध्यान शिबिर म्हणजे परमेश्वरी शक्ती सोबत एकरूप करणारी एक ऊर्जेची शक्ती आहे
तळमळीने सांगणारे माऊलींच्या सारखे मार्गदर्शक मिळाले हे आमचे भाग्य
जय गुरूदेव माऊलीजी खुप छान सोहम जाणीव करून दिली नेहमीच प्रेरणा मिळते तुम्ही तारणहार आहे ते श्वास साक्षीभाव मी कोण आहे👉 सोहम साक्षात्कार सोहम
जय गुरुदेव
Jay. Gurumauli
जय गुरुदेव माऊलीजी, हा सत्संग ऐकताना सुद्धा आपोआप च सोऽहम् ध्यान कधी लागले कळलेच नाही, मन खुप शांत झाले. स्वत्वाची जाणीव करून घेण्यासाठी हा सत्संग प्रत्येकाने ऐकलाच पाहीजे. कोहम्.....????
🤗😊😇सोहम्.... सोहम्.... सोहम्... सोहम्... सोहम्...😇😊🤗 जय गुरुदेव🙏🥀🌹🌷💐
Khup prerana milte mauli ji.. Jivnat khup badal hotat 🙏
Concept clear झाले
Jay Gurudev🙏🙏Apratim
श्री गुरुदेव दत्त
जय गुरुदेव 🌹
खूप खूप धन्यवाद
सोहम म्हणत भसत्रीका किंवा ध्यान सुंदर होतं साक्षीभाव सोहम शब्दाचा मारा केला, हृदयात विठ्ठल कोंडीयला . कोहम कोण श्वास व स्वतःशी संवाद धन्यवाद माऊलीजी
Thank You Mauliji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chan
🙏🏻सोहम 🙏🏻
Yes mauliji
जय गुरूदेव
Khubchand margdarshan
Really great!
जय हरी 🙏🙏🌹🌹🚩👌
❤😅
Jay gurudev
छान
Thanks
Ok mauliji Jay gurudev
धन्यवाद
आभार
खुप खुप छान सांगितले.
Yes mauliji Jay gurudev
Mauli g
ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती
पण प्रत्येक ध्यानातून शून्यावस्था..
हे फक्त माऊली आपणास देऊ शकता
🙏🙏🙏🙏
खूप सुंदर आहे तर तुम्ही च कळवावे फोन द्या ❤❤🎉🎉🎉
ध्यान शिबिर केल्यापासून हा सोहम भाव सतत सोबत असतो
ताई मला खुप भीती वाटते मी या सोहम साधनेने किती दिवसात बरा होईल 🙏