हरिहरेश्वर " भक्तनिवास " बुकिंग, माहिती आणि फोन नंबर | हरिहरेश्वर येथे राहण्याचे पर्याय
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- #harihareshwar
#bhaktniwas
#kokan
#beach
#harihareshwartemple
#marathivlogger
Hi friends, I am sagar. Loves to travel alot.
On our channel you will find lots and lots of travel vlogs. I will help you with buget travel trips. Also you will find how to reach a specic destination just by using available public transport options and make your trip as pocket friendly as possible.
I booked bhakt nivas for my sister's family, they were planning to Harihareshwar.. Thank you for your information and video
मस्तच👍
Bhari Maheti Deli
Mast Blog 👌👌👌👌
धन्यवाद सुधा 👍
नवी मुंबई किंवा पनवेल येथून हरिहरेश्वर येथे जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नाही का?
खूप छान माहिती दिलेली आहे तुम्ही पन भक्त निवास चा कॉन्टेक्ट नबर नाहीं दिलत
धन्यवाद...नंबर आहे व्हिडिओ मध्ये...जो बोर्ड दिसतो त्यावर नंबर आहे
आपण दिलेली माहिती खरच छान व गरजेची आहे,,,आपण महाराष्ट्र मधील सर्व धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची माहीत द्यावी,जेणेकरून आमच्यासारख्या senior citizen लोकांना प्लॅनिंग करून येता येईल,,,,,,आपल्याला पुढील प्रगती करिता आशीर्वाद,,,,,,
धन्यवाद राजेंद्र सर...नक्कीच प्रयत्न करेन सर्व माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा - सागर👍
हरिहरेश्वर भक्तनिवास चार फोन नंबर पाठवा सर
very nice vlog and very good and nice information
Thank you, Chandrashekhar - sagar👍
Thanx bro keep it up every word of yours is very helpful for us.
Means a lot...thank you...Prashant - sagar👍
खूप छान विडियो हरिहरेश्वर श्रीवर्धन मधील होम स्टे निसर्ग सौंदर्य स्पॉट आर्वी बीच अशी माहिती द्या 👍👍
धन्यवाद मितेश...नक्कीच पुढील व्हिडिओ मध्ये हे सगळं समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेन - सागर👍
छान माहिती 👌
धन्यवाद शुभांगी - सागर👍
Brother. How is the weather ? Should I stay at Bhakta Niwas or prefer AC rooms in May month ?
Please prefer an AC room for May...coz it will be too hot there...so better go for an Ac...otherwise भक्तनिवास is a good option - sagar👍
Very nice thanks.
Thank you...Subhash - sagar👍
Nice
Thank you👍
मित्रा खूप छान माहिती मिळाली पण भक्त निवास चा कॉन्टॅक्ट नंबर क्लिअर नाही दिसत आहे.. असेल तर पाठव pl.🙏
Hi निलेश.. धन्यवाद...वेगळा असा नंबर माझ्या कडे तरी नाहीय....जो आहे तो व्हिडिओ मध्येच आहे - सागर👍
भक्त निवासचा फोन नंबर का
शेअर करित नाही.
काही कारण आहे का?
Dada tumhi rahayla kuthe??
Changli mahity det aahat tysm🤟
हॅलो मॅक...धन्यवाद... मी मुंबईत राहतो मित्रा - सागर👍
नवी मुंबई वरून यायचं असेल तर कसे यायचे
श्रीवर्धन ST bus आणि श्रीवर्धन वरून रिक्षा
Hotel and Food Rate
Hi Jatin, there is one more video where you will get stay and food details do check that video - sagar👍
Aata chalu asel ka mandir
हो चालू आहे
आम्ही सिनियर सिटीझन आहोत तर काही चांगले होमस्टे चे नंबर दिलेत तर खुप कृपा होईल
अशोक सर... मी अजून एक व्हिडिओ टाकला आहे त्यात होम stay आणि राहण्याची चांगली ठिकाणं आणि त्यांचे नंबर ह्याची सगळी माहिती आहे...तो नक्की बघा - सागर👍
mast mahiti dila ahes mitra, tuja no dila tar me tithe gelo tar call karen adhik mahitisathi.
धन्यवाद महेश...मला insta ला DM कर sagar.1305
Cottage kaay rate pdel bhau
साधारण 1000 पासून चालू आहेत...सीझन वर अवलंबून आहे - सागर👍
भक्त निवास चे बुकिंग करूच शकत नाही
Ok तिथे फोन नंबर होते मला वाटलं फोन वर होत असेल
कॉन्टॅक्ट no ध्या
Hello Usha .. व्हिडिओ मध्ये सर्व नंबर आहेत - सागर 👍
Pl give tel no of bhakta niwas harihareshwar
Hi Prakash all the numbers are mentioned in the video, you can contact any of them - sagar👍