वडाची साल पिंपळाला लावीता शोधून पहा हाती लागेलका सुंदर परसराम आरती ताई प्रशांत डघळे यांच्या आवाजात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 22

  • @vaibhav_vs1074
    @vaibhav_vs1074 Месяц назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SamadhanDeore-z8g
    @SamadhanDeore-z8g 6 месяцев назад +10

    आपल्या संपूर्ण टिमचे श्री संत शाहीर वर्दी परसराम महाराज भक्त मंडळाच्या वतीने खुप खुप आभार व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @akshaydhumal9342
    @akshaydhumal9342 6 месяцев назад +2

    व्वा क्या बात है लई भारी झाले गायन येळकोट येळकोट जय मल्हार भावा राम कृष्ण हरी ताई

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 6 месяцев назад +2

    🙏🏻🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏻

  • @rajushind4565
    @rajushind4565 6 месяцев назад +1

    🚩खूपच छान परसराम्मी जय मल्हार 🚩🙏🙏

  • @namdevkarvar449
    @namdevkarvar449 5 месяцев назад

    एकच नंबर

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 6 месяцев назад

    ❤❤अतिशय सुंदर आहेत आवाज ❤❤

  • @KhanderaoSanap-p9x
    @KhanderaoSanap-p9x 6 месяцев назад +1

    मोबाईल मधले का परसराम लिहिली काय

  • @SamadhanDeore-z8g
    @SamadhanDeore-z8g 6 месяцев назад +1

    जय मल्हार

  • @KhanderaoSanap-p9x
    @KhanderaoSanap-p9x 6 месяцев назад +2

    खंजिरी वाजवा परसरामी चालू आहे

  • @namdevkarvar449
    @namdevkarvar449 5 месяцев назад

    आमच्या गावाला या खर्डी कसारा

  • @jeevanshinde7333
    @jeevanshinde7333 6 месяцев назад +1

    संत शाहिर वरदी परसराम महाराज यांची लेखणी आहे त्याबद्दल संत शाहिर वरदी परसराम महाराज भक्त मंडळ यांच्या कडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
    नाशिक चांदवड यांच्या कडून

  • @sharadwanale
    @sharadwanale 6 месяцев назад

    💯💛

  • @yshwantgaykar1653
    @yshwantgaykar1653 5 месяцев назад

    छान भांडुप कर

  • @SamadhanDeore-z8g
    @SamadhanDeore-z8g 6 месяцев назад +1

    ताई शाहि र परसराम महाराज यांच्या कवनाचा हा छानसा नमुना पण आपण म्हणताना थोडे कडवे उलट सुलट झालंय बाकी सर्व खुप छान शाहिर परसराम महाराज भक्त मंडळ नाशिक सिन्नर वावी गाव