Vidhan Parishad Election Result 2024 Live : कुणाची विकेट पडणार? मतमोजणीला सुरूवात| MVA | BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VidhanParishad #MilindNarvekar #JayantPatil #ShivajiraoGarje
    महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ठाकरे, शिंदे, अजित पवार आणि भाजपनं खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. दुसरीकडे महायुती आणि मविआ दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार जिंकणार असे दावे करत आहेत. महायुती 9 उमेदवार निवडून आणणार की महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून आणून महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप घडवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी नक्कीच एक रणनिती आखेल. विधान परिषद निकाल LIVE : खोत, पाटील, गर्जे की नार्वेकर...कुणाची विकेट पडणार? विधान परिषदेचा निकाल काय लागला?
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 9

  • @KalyanChopade-hv3oj
    @KalyanChopade-hv3oj Месяц назад +3

    आता तरी सदाभाऊ शेतकऱ्याकडे लक्ष द्या हीच कळकळीची विनंती

  • @manikjadhav7044
    @manikjadhav7044 Месяц назад +1

    आता ई पी फ९५ पेंशन धारक जनता ठरवले

  • @baburaokamate5596
    @baburaokamate5596 Месяц назад +4

    सदाभाऊ तुला बोंबलत बसावं लागेल

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 Месяц назад

    Yogesh Anna 🚩🙏

  • @doiphodekondiba8278
    @doiphodekondiba8278 Месяц назад

    पवार साहेबांनी Congress ला हवेतून खाली येण्यासाठी ही खेळी केली,
    नाना पटोलों नी हवेतून खाली यावं आता तरी

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Месяц назад

      Ho pawar saheban chi kheli Biden , putin , xi hya saglyanvar pan aahe....
      Paus, Vara , Surya Chandra hyavar pan asavi bahutek... Ugach devache baap nahi mhanat swatahla
      Satranja uchalnare kaka shinkle tari masterstroke mhannat phirtat

  • @shekharmahadik8058
    @shekharmahadik8058 Месяц назад

    ruclips.net/video/qmtiUaHH23A/видео.html
    MUMBAI TEK NI HA VIDEO PAHAVA EVDI AKEL NAI SUCHLI TUMHALA