एक नंबरचा उद्योग लावून दिला शिवलाल भाऊ ला आता त्याचे कॅरेक्टर थोडे चांगले ते दाखवा स्वतःच्या पायावरती सक्षम करा शिवलाल भाऊची खूप नाचक्की झाली 🙏🙏 एखाद्या माणसाला किती हिणवावे किती खाली पाडावे
|| ❤ राऊत सर म्हणाव आणि हात जोडाव बावा.... खरंच कमाल आहे. निरीक्षण क्षमता लयच जबरदस्त आहे. जिव ओतुन काम करणे, कशाले म्हणते हे सरांकडुन शिकण्यासाखी गोष्ट आहे..👌💐🙏||
बापरे गुरुजी आमचा पुरा गेमं केला तुम्ही आम्हाला वाटलं खरोखर शिवल्यान आरशे फनी डांबलयाचा धंदा सुरू केला का बापरे गुरुजी आठ मिनिटांच स्वप्न पाहिलं आम्ही 😂😂
शिवलाला शेवटी शांताराम भाऊ ने चांगलाच धंदा लाऊन दिला आहे 😂 भुसेन बाबाला चांगलाच वेवसाय लाऊन दिला 😂😂 शांताराम भाऊ शिवलाल ला केसांवर फुगे पिना पण् आणायला सांगा 😂😂❤
Kay sar spn todly myla as vahtly ki shivlaal mynir vala zala pan tar to zopitun jagla आणि to tar aata mynir vala honaar he khar aahe, pan ya caar zynaale payse midel ka, aata he payse gy yla janaar aata kay honaar kahi aso shivlaal mule episod aata aanki vaahdnaar aani kys tyri tyla kaam midnaar aani sar video, khup khup cagla zala💯 🙏 sar
मतदान चा खुलासा झाला पाहिजे गुरुजी असं कोण कोणाले वाटते 😂😅😅😂
एपिसोड बरोबर पाहत जा शिवलाल च बाबा च मत आहे फक्त
@@visible870नाही
श्री दत्त जयंती जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩
शिवलाला चांगला धंदा टाकून दिला पण तो किती दिवस चालणार आहे😂 शिवला हाचे काही खरे नाही😂🎉😊
Best. Sir
या व्हिडिओ ची वाट बघत होते सर सगळे 😂😂
😢😢😢😢😢😅😅😅😅
Nahi tas kahi nahi
एखाद्या दिवशी फत्तापूर पाठवजा सर शिवलाल भाऊ ले.... फनी डारडारले घेऊन
राऊत गरुजी आता शिवलाल चा business हुळ हुळं वादू दया आणि बबन अँड काशीराम ल टिपरी दया मस्त 😂😂😂😂
Roj ek Navin tropic , kahi na kahi vegad dakhvne hi khup mothi gost aahe vatte tevd sop. Nahi aahe . Kharch ek no. Kamal aahe tumchi 😊❤
गुरुजी
शिवलाल ला मताचा घोळ समजला पाहिजे😂
हा विषय खूप छान होता सर शिवलाल मणिरवाले वस्तू चें नावं खूप छान घेतले सर खूप मजा आली व्हिडीओ पाहायला. 🤣🤣
शिवल्या एका मताचा शोध लावतेच वाटते😂😂
गुरुजी त्या एका मताचा शोध लावा ब्वा😊😊
खूप छान शिवलाल
क्षी दत्त जयंती जन्मोत्सव निमित्त शिवलाले धंद्यात साठी सपनामध्य धावपळ चालू आहे
शिवलाल या कामात शोभला सर 😀😀
कंदील आबाजी हुशार आहे 😂😂😂
एक नंबरचा उद्योग लावून दिला शिवलाल भाऊ ला आता त्याचे कॅरेक्टर थोडे चांगले ते दाखवा स्वतःच्या पायावरती सक्षम करा शिवलाल भाऊची खूप नाचक्की झाली 🙏🙏
एखाद्या माणसाला किती हिणवावे किती खाली पाडावे
शांताबाई बुटी पार्लर ला जाऊन आल्यात काय गुरुजी😂
जाऊद्या शिवलाल भाऊ धंद्या ची काय लाज नसते 😂😂
शिवल्या च पोरग एक नंबर आहे
अरे शांता मावशी एकच नंबर दिसते
@@yogeshdhage2003😂😂😂😂😂😂
एकदम करेक्ट कार्यक्रम झाला शिवलाल चा👌👌😂🤣
😅😂आरशे फनी डाबले वाले😂😅
सर आपले व्हिडीओ म्हणजे माणूस आपलं दुःख विसरून जाते..! ही कला तुमच्याकडे आहे ती कोणाकडेच नाही..धन्यवाद सर
शिवलाल लुच्चा मानुस आहे
पिस्तुल्या नाव मस्त ठेवल. शिवलाल भाऊन 😂
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
सर तुमी शिवलाल चे कितीही हाल केले, तरी शिवलाल सुधरत नाही😅😅😅😅
|| ❤ राऊत सर म्हणाव आणि हात जोडाव बावा.... खरंच कमाल आहे. निरीक्षण क्षमता लयच जबरदस्त आहे. जिव ओतुन काम करणे, कशाले म्हणते
हे सरांकडुन शिकण्यासाखी गोष्ट आहे..👌💐🙏||
Every thing is perfect in your script....and the topics are also amazing
शिवलाल भाऊ ले तर सगळे लोकच बाहेर पहाले आले 😂😂 शोभला पण धंदा 😂😂😂 शेवटी कराच लागला आर्शे फणी दाबले चा धंदा 😂😂
या व्हिडिओ ची वाट बघत होते सर सगळे.😅😅😂😂
मागचे पैसे रायले म्हणंते अरे आज पासून तर धंदा चालू केला😂😂😂
शेवालालजी गत शेवटी दाखवलीस मास्तर न 😂
जमलं हो सर😂😂😂😂😂😂😂❤❤
चला शिवलालभाऊ लागला शेवटी कामाले😂😂
खतरनाक सर 👌👌🚩🚩
शिवलाल मणिरवाला 😂😂😂अंबर ❤😅😅विडिओ छान होता 👌👌👌
जाय श्री राम ❤
शिवलाल जी धंदा करला कोणती ची शरम नाही करान हया आरशे कगवा फणी डांबले छान शिवलाल जीशोबला धंदा तुम्हाला करा करा धंदा छान❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🙏🙏
आम्ही व्हिडिओ ची फार वाट पाहत होतो हो सर
Shivlal manir vala 😂
उद्या काशाले चांगली बत्ती देते वाटते गुंफा बाई. ❤❤❤😂😂😂😂
😅😅झोपीत वसानावून रायला. अंगारा लावा शिवलाल ले 😅😅
मतदानाचा खुलासा झाला पाहिजे शिवलालचे हितचिंत का चा खुलासा झाला पाहिजे सर
Director ki jay ho 😂❤🎉🎉
आजच धंदा चालू वीस रुपे बाकी राहिले मंते
आरशे फणी डाबळे 😂😂😂
शीवल्या मनिरवाला 😮😅😅😅
Khup chhan video sar very nice
शहर मे शिवराल😂❤🎉
Shanta Bai bhutin vat te sir Shanta Bai Che kes badhun Teva sir .....aaji Bai bhili na sir Shanta Bai la pahun......❤
शिवलाल जी हेच काम राहिलं होतं😂😂😂😂😂😂😂
स्वप्न एक नंबर होते guruji
Mast 😀😀
बर लावलं शिवलाल ले कामाले सर
शांता मावशी चा तर ताल च बदल ला सर 😂😂😂😂😂😂😂❤❤❤
एकच भाऊ शिवलाल भाऊ😂
शिवलाल उसनला ओ गुरुजी😂😂
गुंफाबाई साऱ्याईचा गेम करते बापा 😂😂😂😂😂
शिवलालचं स्वप्न वाटलंच होतं मला , अर्ध्या व्हिडीओ पर्यंत स्वप्न लांबलं . शिवल्या एवढा सरळ वागतच नाही .......
केशावर फुगे वाले शिवलाल भाऊ.
Super ❤❤❤
केसाले फुगे टिकल्याच पाकीट शिवलाल भाऊ एक भोगा घ्या😂😂😊😊
बापरे गुरुजी आमचा पुरा गेमं केला तुम्ही आम्हाला वाटलं खरोखर शिवल्यान आरशे फनी डांबलयाचा धंदा सुरू केला का बापरे गुरुजी आठ मिनिटांच स्वप्न पाहिलं आम्ही 😂😂
सुया मणि पोत केसावर फुगे 😂😂🎈🎈🎈
फार वाईट दिवस आले शिवलाल वर
शिवलाला शेवटी शांताराम भाऊ ने चांगलाच धंदा लाऊन दिला आहे 😂 भुसेन बाबाला चांगलाच वेवसाय लाऊन दिला 😂😂 शांताराम भाऊ शिवलाल ला केसांवर फुगे पिना पण् आणायला सांगा 😂😂❤
शिवलाल सर मस्त धंदा लावून दिला सर
शिवलाल भाऊ आरसे दाबले वाले😂😂😂
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
Jml ak nmbr 😂😂
नमस्कार सर.खुप छान विषय आहे.तुम्ही गरीब लोकांपासून ते साधारण परिस्थिती असलेल्या सर्वांचा विचार करून एपिसोड बनवता.खुप छान व्हीडिओ.
भुशन आपल्या जवळ आहे सायकल नाहीतरी रीकामी पडलेली आहे माझ्याकडुन फुकट दुकान डुबलतर सायकल परत लागेल
शिवलाल चा पहिला दिवस आहे आणि तो म्हणतो वीस रुपये मागचे राहिले😂😂😂
स्वप्न आहे
शिवलाल हटाव रामपूर बचाव ❤
Udya shivlal le pn sobat nya kashya aani babn la paise dya la mhanje zhodpala changla lal kra teich 😂😂
Shivpal bhau mast dhanda pakdla
Jay bhim 💙
Aarshe fNi dable shivlya le lay bhari jamte 😂😂😅😅
बबन ले दया जरा खर्च पाणी गुरूजी 😂😂
छान
सर शिवलाल चा धंदा wadawa हात dagi day शिवलाल भाऊ ला
🙏🙏👍👌
शिवलाल भाऊ झोपतभी ऊसनले आरसे,फणी डोबळे, आता म्हण मना केसाला,,,, फुगे😂😅😂
😂😂😂 kesavr fuge
चला शिवलाल भाऊ लागले शेवटी कामाले😅😅😂😂
शांताबाई बदलल्या वाटते सर 😂
ते एक मत तूमचा बाबा आहे भाऊ ❤❤❤❤
Pahile comment Keli sir ❤🎉
😂🤣😁👌👌
श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Very nice😂😂
Kay sar spn todly myla as vahtly ki shivlaal mynir vala zala pan tar to zopitun jagla आणि to tar aata mynir vala honaar he khar aahe, pan ya caar zynaale payse midel ka, aata he payse gy yla janaar aata kay honaar kahi aso shivlaal mule episod aata aanki vaahdnaar aani kys tyri tyla kaam midnaar aani sar video, khup khup cagla zala💯 🙏 sar
झोपितच निघाला शिवल्या सायकल घेऊन भानुदास च मस्त आहे बा गुंफा बुडीचा पर्सनल असिस्टंट...😂😂
ते एक मतदान कोणाचं 😂😂
खरोखर ❤
शिवल्या ले बत्ती द्या लागते सर एकवेळ....
आरशे फणी दाबले 😂😂😂😂😂😂😂😂😂
Wa sir 😂😂mst Devlal
शिवलालले अजून एक धंदा आहे सर केसांवर फुगे फुगे घ्या फुगे केसांवर फुगे केसांवर फुगे 😢😂😢
जय श्री राम 🙏🏻🚩
एकाच नारा ।। मामा ले कॉम बॅक करा
1 नंबर
Ram Ram sar
Sir मधली फळी दाखवायला पाहिजे होती कसं कसं addjust केले पैसे काय काय विषय झाला डायरेक्ट धंदा चालू केला 😢
Wqaaaa khup छान व्हिडिओ
शिवलाल ले मेंटल हॉस्पिटल न्या हो राऊत गुरूजी नागपूर ले