पहा शरददादा सोनवणे काय म्हणाले? वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Комментарии •

  • @vikasnimse799
    @vikasnimse799 13 часов назад +1

    दादा

  • @Soh12596
    @Soh12596 17 часов назад +3

    दादा तुम्हीच तारणहार

  • @sujitbhor1178
    @sujitbhor1178 15 часов назад

    जन समण्याच आपला माणूस ❤

  • @सुजाननागरिक
    @सुजाननागरिक 17 часов назад +3

    आमदारकी मिळविण्यासाठी हा फक्त हट्टाहास चालू आहे..
    मला एक समजत नाही महाराष्ट्रात सत्ता शरददादा तुमच्या पक्षाची,
    या राज्याचे मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे प्रमुख आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जातात त्यामुळे तुम्ही बिबट बाबतीच प्रश्न हा मुख्यमंत्र्याकडे मांडून विषय मार्गी लावू शकतात पण तुम्हाला ते करायचे नाही आहे!!
    तुम्हाला फक्त राजकीय स्टंट करुन आमदारकीसाठी राजकीय स्वार्थ साधायचा आहे पण जुन्नर तालुक्याची जनता ही दुध खुळी राहिलेली नाय.😅

    • @pravinmadgule1661
      @pravinmadgule1661 17 часов назад +2

      प्रश्न गंभीर आहे...यावर टीका टिप्पणी नको

    • @सुजाननागरिक
      @सुजाननागरिक 15 часов назад +2

      भाऊ मी टिका नाही करत आहे!!
      मी जे सत्य परिस्तिथी आहे ते सांगत आहे!!
      खरं तर बिबट सारख्या भयंकर प्रश्नावर शरददादांनी मुख्यमंत्र्याना भेटुन यातुन मार्ग काढला पाहिजे पण दादांना फक्त या विषयावर स्टंटबाजी करुन आमदारकीसाठी राजकीय स्वार्थ मिळावायचा आहे!!!!

    • @santoshghotne4032
      @santoshghotne4032 14 часов назад

      विषय गंभीर आहे का इतकेच सांगा

    • @2Gahk
      @2Gahk 10 часов назад

      सत्ता आहे वन मंत्री कूठे गेले

    • @2Gahk
      @2Gahk 10 часов назад

      साहेब तालुक्यत किती लोक गेली सत्ता एकनाथ शिंदे साहेब व आपले खासदारना कॉल करा जो मरतो त्याच्या घरी दुःख काय तुम्हा लोकना नाही समजनार