वन विभागाच्या अधिकाऱ्यांनो जुन्नरची जनता तुम्हाला माफ करणार नाही l आता एकाचीही सुट्टी नाहीl

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Комментарии • 19

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 13 часов назад +1

    बाबांनो ही टीका करायची वेळ नाही हा शरद दादा सर्वसामान्य जनतेसाठी लढत आहेत..
    आपला माणूस ❤

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 16 часов назад +3

    आमदार शरद दादा सोनवणे कामाचा माणूस आहे. तालुक्याचा 100% विश्वास दादांवर आहे❤

  • @ashokbhagat387
    @ashokbhagat387 14 часов назад +1

    माय बाप जनतेसाठी जिवची बाजि लावणारा एकमेव आमदार शिवभक्त शरद दादा सोनवणे

  • @PravinUnde-j2m
    @PravinUnde-j2m 14 часов назад +1

    मुख्यमंत्री तुमचा असताना सुद्धा तो अधिकारी इतका माज कसा धाकवू शकतो 👍

  • @raahulthikekar2478
    @raahulthikekar2478 16 часов назад +3

    ज्या वेळी ते आमदार होतील त्यावेळी सुजाण नागरिकांनी माझी भेट घ्यावी आणि श्री शरद दादा सोनावणे विषयी जे मनात सभ्रम आहे त्या विषयी बोलावे

  • @akashsonawane845
    @akashsonawane845 16 часов назад +2

    Only dada❤❤

  • @pravinacharya4544
    @pravinacharya4544 16 часов назад +2

    Dada barobar boltay

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 17 часов назад +4

    दादा ❤️

  • @ganeshsonawane9150
    @ganeshsonawane9150 14 часов назад +1

    आपला माणूस ❤

  • @Patriot5503
    @Patriot5503 13 часов назад

    Dada❤

  • @santoshnaikwadi7623
    @santoshnaikwadi7623 14 часов назад

    Only Sharad Dada 🚩🚩

  • @raahulthikekar2478
    @raahulthikekar2478 16 часов назад +4

    आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पत घेवून सांगतो की आपला माणूस शिवभक्त श्री शरद दादा सोनावणे हे कुठलाही आमदारकी साठी स्टंट करत नाही आणि भविष्यात तेच जुन्नर तालुक्याचे आमदार असतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे डोळे झाकून सांगतो❤❤❤❤

  • @सुजाननागरिक
    @सुजाननागरिक 17 часов назад +11

    आमदारकी मिळविण्यासाठी हा फक्त हट्टाहास चालू आहे..
    मला एक समजत नाही महाराष्ट्रात सत्ता शरददादा तुमच्या पक्षाची,
    या राज्याचे मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे प्रमुख आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जातात त्यामुळे तुम्ही बिबट बाबतीच प्रश्न हा मुख्यमंत्र्याकडे मांडून विषय मार्गी लावू शकतात पण तुम्हाला ते करायचे नाही आहे!!
    तुम्हाला फक्त राजकीय स्टंट करुन आमदारकीसाठी राजकीय स्वार्थ साधायचा आहे पण जुन्नर तालुक्याची जनता ही दुध खुळी राहिलेली नाय.😅

    • @sanskardaptare1557
      @sanskardaptare1557 15 часов назад +2

      सुजान सुज्ञ जनता दादांना आमदार करनार कारन विकासपुरुष मानुस आहे थोडेफार वायफळ मोघम बोलनारे असच बोलनार परंतु एकच सांगतो डोंट वरी

    • @xyz592
      @xyz592 15 часов назад

      तुला टीका केल्याशिवाय जमत नाही का

    • @सुजाननागरिक
      @सुजाननागरिक 15 часов назад +2

      गप रे..!!!
      तुमचा दादा एक नंबर चा लबाड माणुस आहे असं तर प्रत्येक ठिकाणी तुमचा दादा सगळी कडे सांगत असतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे माझ्या खुप जवळचे आहे मंग आता काय झालं?
      मंग बिबटच प्रश्न मुख्यमंत्रीच्या दरबारी मांडून सोडवून का घेत नाही!!!
      फक्त विधान सभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उपोषणाचं सोंग करुन तुमच्या दादाला आमदारकी मिळावायची आहे पण एक लक्षात ठेवा ह्या जुन्नर तालुक्यातील लोक खुप सुज्ञ आहे, लोकांना ठोंगी कोण आणि कामाचा माणुस कोण आहे हे नक्की कळतं 😊

  • @vijayparve1187
    @vijayparve1187 17 часов назад +3

    टीका करणाऱ्याच्या घरातील माणूस बिबट्याने मारला की त्याला समजेल दादा करतात ते बरोबर आहे.