पवारांची प्रकृती अचानक बिघडली ? भुजबळ पवार भेटीची इन साईड स्टोरी Chhagan Bhujbal Meets Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • पवारांची प्रकृती अचानक बिघडली ? भुजबळ पवार भेटीची इन साईड स्टोरी Chhagan Bhujbal Meets Sharad Pawar
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #sharadpawar #marathareservation #chhaganbhujbal

Комментарии • 90

  • @manohardeshmukh9799
    @manohardeshmukh9799 Месяц назад +6

    साहेबांची गरज ह्या गड्डाराणा आहेच. , काल टिका केली आणि आज साहेबांचे पाय जायला लागला .

  • @sudhakarkadam2949
    @sudhakarkadam2949 Месяц назад +8

    छगन भुजबळ हे पवारांचा पायापर्यंत गेली असतील

  • @marutibansode01
    @marutibansode01 Месяц назад +23

    बाप बाप असतो पवार साहेबांचा नाद करणे अंगलट येणार असे दिसते

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад +5

      आरक्षणाचा वाद पेटत चालला ना, साहेब जरांगेना समजून सांगू शकतात म्हणून भुजबळ पवारांकडे गेले असतील

  • @shashikantshinde9357
    @shashikantshinde9357 Месяц назад +1

    या सत्तेत असणार्याना शेतीची अडचणी असो किंवा इतर कोणत्याही न सुटणारा प्रश्न असो ते सोडवण्यासाठी फक्त पवार साहेब लागतात

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u Месяц назад +3

    शरद पवार आजारी पडला तर . पहिल्यांदा अजित पवार भेटायला जाईल . का छगन ..अरं चाटायची म्हणजे किती ..

  • @viveknarkhede2420
    @viveknarkhede2420 Месяц назад

    पवार ईज द पावर लंके साहेब 1 Man Show ❤❤❤

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 Месяц назад +6

    राज्य नासवले

  • @fnllivestream3325
    @fnllivestream3325 Месяц назад +4

    'तबीयत' नाही 'तब्बेत' म्हणा 'तब्बेत', 'तबीयत' हिंदी शब्द आहे...

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад

      चूक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद

  • @shrikantdeonikar5094
    @shrikantdeonikar5094 Месяц назад +6

    साहेब हे नेहमी सुखरूप रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад

      हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमची सुद्धा

  • @user-pl2lq5jt4w
    @user-pl2lq5jt4w Месяц назад +2

    Thaapa

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад

      थापा नाही खरं आहे, बिमार होते शरद पवार

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Месяц назад +1

    भुजबळ यांचे मामा दिसतात खर . अस आहे की भुजबळ मला घ्या म्हणून गेला होता

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 Месяц назад +12

    भुजबळ यांना पाहूनच पवार बिमार पडले असावेत असे वाटते कारण दीड तासात ठंथ ठणीत कसे काय झाले

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад +1

      झोपेतूनच उठले नव्हते

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 Месяц назад +1

    शेरद पवारणे मारता मारता मराठ्यांला न्याय द्याला पाहिजे कारण ते सोताहा देव आहेत कारण ते देवाला छत्रपती शिवाजी महाराजांला मानताच नाहीत त्याच कारण असं कि ते मुख्यामंत्री असतांना पंढरपूर च्या पांडुरंगाच्यापुजेचा मान मिळतो तेव्हा पवार बोलले होते कि मी देवाला मानत नाही पण महाराष्टची जनता पांडुरंगला मानते म्हणून मी जाणते साठी आलो म्हणून पांडुरंगाने त्यांचे तोंड वाकडे केले तरीही साहेबांला अजूनही कळले नाही कसे कळेल देव चांगल्या माणसाला सोरगांत अगोदर नेतो तस्या लोकांला आपल्या जवळ स्थान देतो पवार सारख्यान्ला नाही त्यान्ला आडमाप संप्पती देऊन टाकतो त्यान्ला सम्पतीचीच गरज असते नंतर नरकात जाणे त्याच्या नशिबी असते परंतु त्यान्ला आत्ता कळतच नाही.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Месяц назад

      एकदम बरोबर बोलले

  • @nandkumarpatil8523
    @nandkumarpatil8523 Месяц назад

    पक्ष फोडता वेळी बोलले होते आम्ही धनगर ओ बी सी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ आणि आता केंद सरकार भाजपा चे व महाराष्ट्र सरकार कडे 206 आमदार आसताना शरदपवार काय सत्तेत आहे का धनगर ओबीसी मराठा समाज ला उलु बनवत आहे आणि आंध्रप्रदेश मध्ये नायडू चा पाठीबा पंतप्रधान होण्यासाठी मिळेल म्हणून चार टक्के मुस्लिम ना आरक्षण दिले हे भाजपा चे दुटप्पी भूमिका बरोबर नाही

  • @user-bs5ql2dt9z
    @user-bs5ql2dt9z Месяц назад +6

    नासाडे आधीकारी पवार साहेब

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад

      कसकाय

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 Месяц назад

      तुम्हाला माहिती नाही कमाल आहे.​@@MarathiMandali

  • @dilipy9872
    @dilipy9872 Месяц назад +5

    Lavkar khapala tarch Maharashtra cha uddhar hoil

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад

      अजून विधानसभा निवडणुकीत विजय बघायचा आहे

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 Месяц назад +3

    पवार साहेबा चा नाद कोणीही करू शकत नाही

  • @ashokpatil8824
    @ashokpatil8824 Месяц назад

    पवार साहेब पवार साहेब आहेत.

  • @navnath2663
    @navnath2663 Месяц назад +15

    बाप बाप असतो हेच दिसत ह्यातून ✌️💯

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад +1

      तुम्हाला नेत्यांची संपत्ती जाणून घ्यायची असेल तर आमची हि खास सिरीज बघा, लिंक समोर दिली आहे ruclips.net/p/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Месяц назад

      @@navnath2663 बरोबर हे सगळ्या देशाचे बाप आहे जय महाराष्ट्र

    • @lahudeshmukh5866
      @lahudeshmukh5866 Месяц назад

      ​@@MarathiMandaliआ1स❤आ❤ च

  • @atulpawar7101
    @atulpawar7101 Месяц назад

    भुजबळ साहेब यांना उध्दव ठाकरे कींवा शरद पवार गटात जायचे आहे पण जरांगे साहेब त्यांना त्या गटात जाऊन देणार नाही

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +6

    चरचा आणि आजारी

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 Месяц назад +6

    म्हातारा पणी राजकरण सोडून शांत बसावे अजून कोणासाठी कमवयाचे विनाकारणं जनतेत नावड सुरू झाली

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 Месяц назад +1

    😕

  • @sadaramane6621
    @sadaramane6621 Месяц назад +6

    सगळं थोतांड आहे

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад

      तुम्हाला नेत्यांची संपत्ती जाणून घ्यायची असेल तर आमची हि खास सिरीज बघा, लिंक समोर दिली आहे ruclips.net/p/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 Месяц назад +1

    महाराष्ट्रातील मनुवाद थोपवून धरण्याचे महान कार्य शरदचंद्र पवार साहेब यांनीच केले आहे .

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Месяц назад +9

    सोडून जाता..जिथे गेले त्यांच्या पाया पडा ना..आबा

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад +1

      तुम्हाला नेत्यांची संपत्ती जाणून घ्यायची असेल तर आमची हि खास सिरीज बघा, लिंक समोर दिली आहे ruclips.net/p/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Месяц назад +7

    काकांचे उपद्रव मूल्य अजून कायम आहे.

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys Месяц назад

    बाप बाप असतो ते साहेब पवार

  • @siddhookolhe
    @siddhookolhe Месяц назад +1

    Mhtara swatahala mhtara manat nahi.. Marathyach par watole kele ya mansane.. Amcha ekach manus to mhne Jarange Patil

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад

      एक मराठा लाख मराठा

  • @KalyanJagtap-jm9kv
    @KalyanJagtap-jm9kv Месяц назад +1

    पवार साहेबंचा नाद करायचा नाय

  • @rahulsanawane1191
    @rahulsanawane1191 Месяц назад +1

    😅

  • @user-vg7cs5py2x
    @user-vg7cs5py2x Месяц назад +4

    हे कसले दिग्गज

  • @VishalVilasJadhav
    @VishalVilasJadhav Месяц назад

    💐💐💐

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад

      तुम्हाला नेत्यांची संपत्ती जाणून घ्यायची असेल तर आमची हि खास सिरीज बघा, लिंक समोर दिली आहे ruclips.net/p/PLk2nUXb0f5Vd9V3WoxxgnRix20oqw9Qiu

  • @punjajijatale9659
    @punjajijatale9659 Месяц назад +2

    स्टॅम्प

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 Месяц назад +1

    भुजबळ यांना पक्षात घेणे म्हणजे विधानसभेला विकतचा पराभव घेणे😂😂😂😂

  • @ashokpanhalkar9266
    @ashokpanhalkar9266 Месяц назад +1

    Maratha reservation dusryala denara

  • @nageshshinde619
    @nageshshinde619 Месяц назад

    प्रकृतीची काळजी घ्या

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Месяц назад +4

    आदरणीय शरद पवार साहेब विधानसभा जिंकणारच महाराष्ट्रात सरकार आणणार...जय भवानी

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Месяц назад +1

      बरोबर वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад

      नक्कीच जिंकणार जयंत पाटील होतील मुख्यमंत्री

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Месяц назад

      @@MarathiMandali वंदनीय हिंदु हृदय सम्राट जरांगे मुख्य मंत्री व्हावे ही सगळ्या देशाची इच्छा आहे जय महाराष्ट्र

  • @shivajiwayal2279
    @shivajiwayal2279 Месяц назад

    1994 ला शरद पवारांनी भुजबळ साहेबांना मराठीचा आरक्षण ओबीसी मध्ये घातलं 1994 चा जीआर सांगतो

  • @omsairam8251
    @omsairam8251 Месяц назад

    वारीत पायी चालायच्या आदीच आजारी पडले का नाटक केले

  • @govindkhamkar
    @govindkhamkar Месяц назад +1

    पवार आणि मराठा आरक्षण?
    पवार म्हणजे मराठा समाजाचा फास.....!
    आता मराठा समाजातील एकच नेता मनोज जरांगे-पाटील.

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 Месяц назад +6

    शरद पवार मेल्यावर आंम्हाला कळवा , महाराष्ट्रातील सर्व मराठा रावन गेल्याचा आनंद फटाके फोडुन साजरा करनार आहे

    • @MarathiMandali
      @MarathiMandali  Месяц назад +2

      अस नका बोलू हो, ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रासाठी योगदान आहे पवारांच

    • @dattatreyapadhye2787
      @dattatreyapadhye2787 Месяц назад +1

      ​@@MarathiMandaliअसल्या भाषेत बोलणार ,लिहिणार, पासून दूर राहावे. अनाहुत सल्ला.आपली पातळी इतकी खालची नाही

    • @vinitdeore9800
      @vinitdeore9800 Месяц назад

      हा लिहनारा भाड़खाऊ निश्चित मराठा नसेल.आई जीवंत असेल तर विचारुन बघशील, माउलि ला कुणी नासवल तर नाही तुझ्या वेळी.

    • @BabasoMohite-yt4yt
      @BabasoMohite-yt4yt Месяц назад

      तूजा बा मेला कि की कळवतो

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 Месяц назад +1

      ​@@MarathiMandaliबरोबर वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे तसेच वंदनीय हिंदु हृदय सम्राट शरद पवार साहेबांनी पण हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र