आज सकाळी जळनाला आली तरी पुजी लगीच आली /मला येऊन ढकलतीय लाकडात नवरा सांग म्हणतीय 😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 75

  • @ArchanaSutar-hz6wf
    @ArchanaSutar-hz6wf 9 часов назад +62

    ही भांडन. खरी. नाहीत. हे. नाटक. आहे. नाहीतर. एवढ. कोण. सहा. करीत. नाही. कधीच. वेगळे. राहीले. असते😅😅😅😅

  • @ss12s123
    @ss12s123 9 часов назад +28

    यांना ना भिकेचे डोहाळे लागले आहेत बाकी काही नाही.

  • @AshwiniLohar-go6ox
    @AshwiniLohar-go6ox 9 часов назад +27

    छान नाटक आहे. पूजा नसतना व्हिडिओ चालू केला पण लगेच तिची एन्ट्री दाखवली.....😅😅😅😅

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 8 часов назад +13

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं व्हिडिओ चांगले म्हणून बघत होतो कविता सारखं घरची सारखी भांडण असेल तर कविताचं बघत नाही आजपासुन तुमचं पण बघणार नाही

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 9 часов назад +18

    पूनम पूजा तुम्हाला एवढी ऐकत नाही का दुरून चेचा की गतीला त्यासोबत खरंच तिला अक्कल येणार नाही 👍😢 तिचा नवरा पण नुसतं तिच्याच ऐकत बसतोय नाही उठून एखादा फाटा देत नाही आहे काय सारखं काहीच बोलत नाही

  • @SnehalSalunkhe-w6o
    @SnehalSalunkhe-w6o 5 часов назад +3

    तुमची खोटी भांडण आहे तरी या बायांचा घस कसं काय बसत नाही रे देवा

  • @ss12s123
    @ss12s123 8 часов назад +15

    ज्या घरात घराची लक्ष्मी रोज किरकिर करत असेल तेथे ती कधीच राहत नाही. यांना फक्तं दिवस ujdaycha उशीर झाले च भांडण सुरू . काय आदर्श gyava यांच्या व्हिडिओ मधून

  • @SUREKHASHINDE-wo5tj
    @SUREKHASHINDE-wo5tj 6 часов назад +5

    पुनम लई शहाणी असल्यावनी नको दाखु

  • @SangitaBanthi
    @SangitaBanthi 9 часов назад +13

    रोज रोज काय नाटक लावलाय हे खरं भांडण नाहीये

  • @ayhdfifbfxhfi5874
    @ayhdfifbfxhfi5874 8 часов назад +5

    पुनम ताई पुनम ताई तुम्ही नवऱ्याचं काम भरू नका आणि पुनम ताई तुम्ही नवऱ्याचं काम करू नका समाजाला दाखवू नका मी किती हुशार आहे असं काही नसतं तुम्ही बी त्या पूजा साहेब पण बोलून दाखवत नाही सगळ्यांना समजले पण माहित आहे व्यवस्थित राहायचं दोघे जावाजवानी कधी येडा आहे म्हणून आपली करायचं फोन करून पैसे कमवत आहेत मी किती हुशार आहे म्हणून दाखवत आहे

  • @ShrirangBandgar-v3s
    @ShrirangBandgar-v3s 9 часов назад +20

    पूजाला वेगळं टाका म्हणजे तिला कळेल ती तुमचे घर कधीच वर येऊ देणार नाही तिची हाव एवढी आहे ना ती एक संपली की दुसरी तयारच असती

  • @ss12s123
    @ss12s123 9 часов назад +8

    यांच्या माणसांना बायका आयकात नाही या माणसांचा पण काही उपयोग नाही.

  • @lataubhe9001
    @lataubhe9001 7 часов назад +3

    या पूजाला तुम्ही सगळेच घाबरतात बापे पण घाबरतात का घाबरता एवढं तुम्ही तर पूजाला

  • @BiraSargar-s1f
    @BiraSargar-s1f 8 часов назад +7

    भांडण खोटी आहेत

  • @meenakshikolekar3352
    @meenakshikolekar3352 9 часов назад +8

    पुज्याला डॉक्टर कडे न्या तीला गरज आहे ती दुसर्याच्या घरी जाऊन शिकुन येते

  • @pandurangkamble1146
    @pandurangkamble1146 9 часов назад +11

    😅😅😅😅 काय खरं नाही ..पुजाचं😂😂😂😂

  • @Togethers-g6f
    @Togethers-g6f 8 часов назад +5

    Khoti bhandn karun gharatli laxmi palun jaiel jara vegle video banva

  • @AniketKare-i6f
    @AniketKare-i6f 5 часов назад +1

    आजारी पडल्यावर गावातली नाही याची घरचीयाच्यात

  • @AshwiniSalokhe-ej2wn
    @AshwiniSalokhe-ej2wn 9 часов назад +7

    पूजाला घरात बाहेर काढा तुमच्या घराचं वाटोळ होणार

  • @SachinKale-t2u
    @SachinKale-t2u 33 минуты назад

    सगळे व्हिडिओ नऊ मिनिटांचा आहेत

  • @SavitaChate-h8k
    @SavitaChate-h8k Час назад

    तुला चांगलं चेचून काढा

  • @SM_BRAND_SHIV_72_SOUND
    @SM_BRAND_SHIV_72_SOUND 8 часов назад +3

    फक्त भांडण करायसाठी व्हिडिओ काढतात का काय कॅमेरा चालू केलं का भांडण चालूच

  • @shubhangipatil718
    @shubhangipatil718 8 часов назад +1

    घरात बाईची किरकिर चांगली नसते लक्ष्मी घरात ठरत नाही पुजा चांगल राहा भांडू नको सोन लय महाग झाल आहे

  • @SwatiMore-t7f
    @SwatiMore-t7f 9 часов назад +9

    Ky nahi natak ahe

  • @AshokGaikwad-p6q
    @AshokGaikwad-p6q 9 часов назад +5

    गावातील धरू धरू मारती

  • @dnyaneshwarchormalle7068
    @dnyaneshwarchormalle7068 9 часов назад +3

    Congratulations tai 300k🎉

  • @NageshBhise-in9sk
    @NageshBhise-in9sk 4 часа назад

    Congratulations 300k

  • @vikichavan737
    @vikichavan737 8 часов назад +3

    तू आग लावली बाजुला झाली

  • @pawarniranjan1
    @pawarniranjan1 8 часов назад +1

    Je lok yancha video bagatat na te kharach apan vede ahet as mala vatatay

  • @DhondibaHake-ix9fz
    @DhondibaHake-ix9fz 2 часа назад

    😂

  • @shobhapawar6804
    @shobhapawar6804 8 часов назад +3

    भांडकुरी बाय पूजी

  • @prathmeshsir
    @prathmeshsir 9 часов назад +2

    आर हाना 😂

  • @shobhapawar6804
    @shobhapawar6804 8 часов назад +3

    येडी पुजी

  • @vaishnavidesai9824
    @vaishnavidesai9824 9 часов назад +3

    Natak krtet fakt tharun boltet sgle 😂

  • @archanajadhav1512
    @archanajadhav1512 9 часов назад +1

    Aag tai pooja tai la han dharun

  • @SnehalSadamate-im1ni
    @SnehalSadamate-im1ni 9 часов назад

    Vidio chalu kelyavarach Puja kadhi Yeun bhandari video kadayachya adhi ka yet nhi

  • @SanjayGhavat-i4o
    @SanjayGhavat-i4o 4 часа назад

    य बाई य.नाटके.आहेत

  • @diyayesugade21
    @diyayesugade21 7 часов назад

    Adarsh vidio kar

  • @priyanka-h9y5y
    @priyanka-h9y5y 8 часов назад +1

    Khot natak ahe heynch

  • @suvarnasrecipe1724
    @suvarnasrecipe1724 8 часов назад

    😅😅😂😂😂😂

  • @suvarnasrecipe1724
    @suvarnasrecipe1724 8 часов назад

    😅😅😅😅

  • @suvarnasrecipe1724
    @suvarnasrecipe1724 8 часов назад

    😅😅😅😅😅

  • @seemajadhav4722
    @seemajadhav4722 7 часов назад

    Zipra dhar g hichya

  • @SunitaPatil-cq5hl
    @SunitaPatil-cq5hl 9 часов назад

    Pooja.he.cagle.nahi

  • @usmanshikalgar1649
    @usmanshikalgar1649 7 часов назад

    Punm Tila han chagali thok. Pujila. Kalila

  • @suvarnasrecipe1724
    @suvarnasrecipe1724 8 часов назад

    😂😂😂natki

  • @GitanjaliDevkar-i4n
    @GitanjaliDevkar-i4n 9 часов назад +1

    Aalach rakshak

  • @rahulpardeshi6102
    @rahulpardeshi6102 8 часов назад +5

    तूमचे भांडणाचे वीडीयो तेवढाच आमचा टाईमपास काट्या पण घ्या मारायला 😂

    • @AWMgamer9189
      @AWMgamer9189 7 часов назад

      हो घ्या काठया😂😂

    • @AWMgamer9189
      @AWMgamer9189 7 часов назад

      ह्या काळीला चेचा

  • @manishapatankar8129
    @manishapatankar8129 9 часов назад

    🎉

  • @kalpanaKhot-vk3th
    @kalpanaKhot-vk3th 8 часов назад

    नाम लिया शैतान हाजीर

  • @baluivory1374
    @baluivory1374 9 часов назад

    😂😂😂😂

  • @diyayesugade21
    @diyayesugade21 7 часов назад

    Chagal kar

  • @GitanjaliDevkar-i4n
    @GitanjaliDevkar-i4n 9 часов назад +1

    Pujila mukiiii kara love kar

  • @madhu4thgyyshamdasani812
    @madhu4thgyyshamdasani812 8 часов назад

    Dharoon haana tya baila bavlat kutli

  • @GaneshSawant-o5m
    @GaneshSawant-o5m 8 часов назад

    Faltu lok ahet hyana bandnat video kadayche tevde kase samjte

  • @SiddhantMalgunde-s1d
    @SiddhantMalgunde-s1d 8 часов назад

    Pahilya sarkh natak

  • @JayshriDeshmukh-x7w
    @JayshriDeshmukh-x7w 7 часов назад

    दोघी जावा जावा आमच्या घरी या सुविधा हॉस्पिटल जवळ मी राहते

  • @SachinKale-t2u
    @SachinKale-t2u 32 минуты назад

    दोघी जावा धंदेवाले आहेत

  • @suvarnasrecipe1724
    @suvarnasrecipe1724 8 часов назад

    😂😂😂😂

    • @sunandakudale7699
      @sunandakudale7699 5 часов назад

      पुजीला बाहेर काढा

    • @sunandakudale7699
      @sunandakudale7699 5 часов назад

      कशाला इतकी तीचीकठकठ पायजे