Beed Bajrang Sonawane : "चंदन चोर हा माझ्या नावाला लागलेला कलंक" : बजरंग सोनवणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #Beed #BajrangSonawane #ABPMajha #RussianUkraineWar ##MaharashtraUnlock #MaharashtraPolitcs #MahavikasAghadi
    #मराठीबातम्या #MarathiNews
    Beed Bajrang Sonawane : "चंदन चोर हा माझ्या नावाला लागलेला कलंक" : बजरंग सोनवणे
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit: #Politics #Maharashtra | Rucha Kanolkar /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor

Комментарии • 224

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 5 месяцев назад +45

    मी वंजारी पण आमचे मत बजरंग बप्पालाच. घराणेशाही बास झाली. पंकजा पालवेला पाडणार म्हणजे पाडणारच.

    • @eknathtukaramkarad1351
      @eknathtukaramkarad1351 5 месяцев назад +1

      तू तुझे मत दे, पुढं निकाल बघ.
      21लाख लोकं ठरवतात.

    • @pavanl_96k
      @pavanl_96k 2 месяца назад +2

      Bhava ✌️🔥

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 2 месяца назад +3

      @@eknathtukaramkarad1351 कसा वाटला निकाल??

    • @Dear_914
      @Dear_914 2 месяца назад

      ​@@eknathtukaramkarad1351निकाल बघ 😂

    • @hitman_45_fan_ni34
      @hitman_45_fan_ni34 2 месяца назад +6

      तू वांजाऱ्याचा नाही शेजाऱ्याच्या असेल 😂😂😂😂

  • @santoshraje3099
    @santoshraje3099 2 года назад +69

    गेल्या वर्षी आमचा शेतातील ऊस घेऊन गेला होता ..पण या वर्षी काय झाले. चोरा कुणाची माय मेली ?

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 5 месяцев назад

      ती चिक्की उसही घेऊन जाते आणी पैशेही देत नाही. नशिब मान कमीत कमी उस आहे तुजा

  • @sahebraokonge6857
    @sahebraokonge6857 2 года назад +100

    चोर तर चोर आणि शिवाय शिरजोर हे फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्येच शक्य आहे.

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 2 года назад +1

      भाजप वाले चोर आहेत
      फेकू आपल्या मालकांसाठी अडानी आणि अंबानी यांच्या साठी चोरी करतो
      बाकी सगळे भूरटे आणि लूच्चे

    • @skakade5442
      @skakade5442 2 года назад

      शिंदे आणि गु खाऊन मिनदे

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 5 месяцев назад +54

    बर झालं सांगितले माहित नव्हते आम्हाला चंदन चोर😂

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g 5 месяцев назад +91

    आमच्या रानातलं एक चंदनच झाड चोरीला गेलं आहे

  • @xyz23476
    @xyz23476 2 года назад +116

    आमच्या बीडचा पुष्पा आहे रे बाबा तू,, 😜

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 2 года назад +119

    काय खोटं बोलतो ऍम्ब्युलन्स मधून चंदनतस्करी करायचा तू

    • @Atttk
      @Atttk 5 месяцев назад +3

      😂😂😂😂😂

    • @amitchoudhari1829
      @amitchoudhari1829 4 месяца назад +5

      काय सांगता....😂😂

    • @letsstudy.8889
      @letsstudy.8889 3 месяца назад +1

      😂😂😂

  • @ashatandale853
    @ashatandale853 4 месяца назад +20

    आमच्या शेतातील चंदन चोरले होते 2006 ला

  • @ashatandale853
    @ashatandale853 4 месяца назад +10

    छान अशीच प्रगती करीत रहा बाप्पा

  • @chandargite8363
    @chandargite8363 2 года назад +43

    चंदन चोर

  • @india2634
    @india2634 2 года назад +65

    आज कळलं लई मोठा चोर सापडला.

  • @amolchavan3373
    @amolchavan3373 2 года назад +33

    विकासाचं पहा जरा अगोदर

  • @india2634
    @india2634 2 года назад +105

    बीड जिल्हाल्यातील बायका रोज आपल्या पती ला विचारतात .अहो त्या बजरंग ला विचारा की आमच्या शेतातल चंदन कोणी चोरल??

    • @programmer_kt
      @programmer_kt 3 месяца назад +3

      धन्याला विचार बायका कसा म्यानेज करताय महणून

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 3 месяца назад

      😅​@@programmer_kt

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 месяца назад

      C̊h̊i̊k̊i̊ k̊o̊n̊i̊ c̊h̊o̊r̊l̊i̊ t̊e̊ v̊i̊c̊h̊år̊åt̊ n̊åh̊i̊ k̊å

    • @SomnathG45
      @SomnathG45 3 месяца назад

      चिक्की चोरली का गरीब पोरांची तेचि detali घ्या 😂

    • @programmer_kt
      @programmer_kt 2 месяца назад

      @@BsfManoj लोकसभेला बप्पनी कंड जिरवला धनुचा आणि चंपका ताईचा म्हणून रडू नका. आणखी विधानसभेला कंड जीरवणार आहेत मराठे तुमचा.

  • @avishkarshingare3523
    @avishkarshingare3523 5 месяцев назад +6

    खरच आहे

  • @ganeshsontakke6429
    @ganeshsontakke6429 2 года назад +35

    हा खरा राष्ट्रवादी चा वाटतो चोर तो चोर वर शिरजोर

  • @A_B_P_
    @A_B_P_ 2 года назад +17

    लढा मंग बीड लोकसभा निवडणुक 2024
    2019चां बदला घ्या 178000मतांचा

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 Год назад +13

    चोर मचाए शोर

  • @ashatandale853
    @ashatandale853 4 месяца назад +15

    चंदन तस्करी करून कारखाने उभारले वाटत

  • @lokhandebandu5375
    @lokhandebandu5375 5 месяцев назад +5

    बीड चे राजकारण संपवलं साहेब तुम्ही तुम्ही मुंढे साहेबांचा कलंक आहे

  • @madhavshinde285
    @madhavshinde285 2 года назад +29

    आज काल कोनी ही पत्रकार परिषद घेतय काय करावं

    • @AkshayJadhav-cd3ki
      @AkshayJadhav-cd3ki 2 года назад +6

      पण मोदी शेठ काय घेत नाही बुआ 😂

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 года назад +4

      यांच्या आशीर्वादाने ,दाऊद इब्राहीम ही घेईल एक दिवस पत्रकार परिषद 😆😆

  • @anilkumargitte6571
    @anilkumargitte6571 4 месяца назад +4

    बीड मध्ये No गप्पा....only बप्पा ❤️❤️

  • @ranijadhav1966
    @ranijadhav1966 2 года назад +9

    Only Suresh Anna dhas

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 4 месяца назад +9

    ग्रेट माणूस म्हणजे बजरंग बाप्पा 🙏

  • @Neel12338
    @Neel12338 5 месяцев назад +15

    Chandanchor bajrangya😂

  • @mishalsuryabhan2339
    @mishalsuryabhan2339 4 месяца назад +2

    Bajrang bappa great manus....

  • @vijayanjan8363
    @vijayanjan8363 2 года назад +14

    रणांगण सोडून पळणारी ही औलाद नाही..
    *बजरंग बप्पा सोनवणे*
    🧡✌️👑💯

  • @jivanshelke5516
    @jivanshelke5516 2 года назад +8

    तुम्ही या लायकी चे नाही,आपली भाषा सांगते

  • @SandipGulbhile-yz2te
    @SandipGulbhile-yz2te 4 месяца назад +8

    बजरंग बप्पा ❤❤

  • @anjanvishal3797
    @anjanvishal3797 2 года назад +23

    बीड मध्ये राष्ट्रवादीचा बजरंग बप्पा सारखा कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष पुन्हा होणे नाही💐💐

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 4 месяца назад +2

    Very sad.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 года назад +7

    कर नाही त्याला डर नाही

  • @TheIntegrityAcademy123
    @TheIntegrityAcademy123 2 года назад +3

    खरच आहे ते

  • @vishalsanap9488
    @vishalsanap9488 2 года назад +34

    2019 नंतर पहिल्यांदा दिसलें बाबा.

  • @balasahebghuge3283
    @balasahebghuge3283 5 месяцев назад +3

    Karch asl re baba

  • @apbrand6055
    @apbrand6055 3 месяца назад +1

    मरते दम तक लडेंगे 🎉❤

  • @sonalibhore2392
    @sonalibhore2392 2 года назад +5

    Only bapp

  • @chandargite8363
    @chandargite8363 2 года назад +12

    ऊसाचं राजकारण करतोय तू

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 4 месяца назад +3

    बजरंग
    आपण अर्ज मागे घेऊन
    आदरणीय अशोक भाऊसाहेब
    हिंगे यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता.

  • @sonalibhore2392
    @sonalibhore2392 2 года назад +4

    Only bappa

  • @ajaytambade6359
    @ajaytambade6359 Год назад +6

    चोर ते चोर

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 2 года назад +18

    बाप्पा तुमच्या नावातच बजिरंग आहे , कोणीही कितीही बोंबलुद्या लक्ष्य देऊ नका , जनता तुमच्या मतासोबत आहे ,
    " कुत्र्याला गती , भावकीला प्रगती " कधीच बघवत नसते ,
    काही डोंबकावळ्या पासून सावध रहा ,

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 4 месяца назад

      चंदन चोरुन कारखाना आहे

  • @eknathtukaramkarad1351
    @eknathtukaramkarad1351 5 месяцев назад +9

    माझा केज तालुक्यातील पाहुणा म्हणाला, बप्पा होय. अहो तो तर चंदन चोरय.
    मी म्हणालो, खरंच का?
    पाहुणा म्हणाला, "खरंय तो चंदनची चोरी करायचा.
    मी म्हणालो, लहानपणी परळीत होता.
    आमच्या संस्थाप्रमुख डी एन कांदे कडे होता. तो काही काळ परळीत शिकला.
    पाहुणा म्हणाला,"कळायला लागलं की,
    चोरी करत असेल."
    त्याच्यावर गुन्हा पण नोंद आहे.
    असो.

  • @runway_to_do
    @runway_to_do 4 месяца назад +3

    पुष्पा मै झुकेगा नाही साला 😂😂

  • @prakashmohite4868
    @prakashmohite4868 3 месяца назад +1

    Bb. 😊😊❤

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 Год назад +3

    दादा हर्जित होत असतील पराभव होत असतो खचून न जाता 2024 ची तयारी करा पण

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 2 месяца назад

    बीड मध्ये चंदनाच्या झाडाची संख्या खूप कमी झाली 😮😮

  • @classandclass4976
    @classandclass4976 4 месяца назад +4

    विरपन्ना 😂

  • @sudhakarhake1321
    @sudhakarhake1321 2 года назад +3

    Rajkarnat tika hot rahati.. manun aapan he aapleya sathi aapleya gavasathi Navin yojana kai aanat aahe he bagha...tumhi teyana vicharu shakta tumcha adhikari aahe . Prateykane s.vichar n.karta sagleyancha vichar karun chala heyatach aapal aani aapleya gavasathi y.aahe ....jay Maharashtra

  • @HarishrathodRathod-q6d
    @HarishrathodRathod-q6d 2 месяца назад

    शेवटच्या श्वासापर्यंत आजित दादा सोबत😅😅😅😅

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 4 месяца назад +2

    बजरंग बली की जय
    ओन्ली बप्पा
    शेतकरी पुत्र

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv 2 года назад +7

    Ha tar Pushpa nighala😂😂...

  • @user-hm1gd9wd6s
    @user-hm1gd9wd6s 3 месяца назад +1

    वंजारी च्या नादी नका लागू

  • @sudhakarhake1321
    @sudhakarhake1321 2 года назад +3

    Aapleya gavasathi kai keyl aahe attapareyant ....changle raste ..pani... school........gorgaribasathi sathi jo ladhto asha lokana mat deya....seyvat pareynt Jo koni sath deyli asha lokana maan sanman deya.... seyvat pareynt sath deya....

  • @user-ne1dr6qf8o
    @user-ne1dr6qf8o Год назад +3

    Who is bajrang sonawane

  • @user-rt6nv6tw1w
    @user-rt6nv6tw1w 5 месяцев назад +2

    पुष्पा झुकेगा नहीं साला😅😂

  • @nileshkekan5654
    @nileshkekan5654 4 месяца назад +2

    Only Munde

  • @ShripadShahane-pc5hg
    @ShripadShahane-pc5hg 3 месяца назад

    खरं ते खरंच असते त्याला बदलता येत नाही

  • @ND00029
    @ND00029 4 месяца назад +1

    पूर्वी केलेले करार नामे आहेत .

  • @all_in_one244
    @all_in_one244 3 месяца назад

    माझे केजचे पाहुणे आहेत त्यांना मी विचार चंदन चोर म्हणतात ते खरे आहे का? उत्तर होय असे आले

  • @shreedharchate7257
    @shreedharchate7257 4 месяца назад +1

    प्रत्येक वेळी पडणार

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 4 месяца назад +2

    *बीड चा पुष्पा*

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 года назад +1

    दुसऱ्या मतदार संघात तुझा काय संबंध तु ऊसा बाबतीत म्हणला

  • @shivlalwale2314
    @shivlalwale2314 3 месяца назад +1

    Bar jal lahan lekracha taltalat lagay chikki tari khali nahi 😂😂

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv 4 месяца назад +2

    Chandanchor

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 4 месяца назад +1

    Bajrang bappa cha attitude pn pushpa sarkhach ahe, te allu arjun la pn maga sodu shaktat because real is real

  • @dogs1464
    @dogs1464 2 года назад +12

    धनु भाऊ नि बापाची वाट लावली?

    • @MrRohya
      @MrRohya 5 месяцев назад

      तूझ्या बाप आहे धनु भाऊ

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 5 месяцев назад

      Correct 💯 ha ghya badla

  • @kishorN358
    @kishorN358 2 года назад +2

    बप्पा मी तुमच्या शेजारच्या गावचा आहे.....

    • @power3045
      @power3045 2 года назад +2

      मग आता काय...बाप्पाला बोलावतो का घरी

  • @sachintidke9874
    @sachintidke9874 2 года назад +2

    2024 la उभा raha लोकसभा la

  • @pandurangkhedkar5680
    @pandurangkhedkar5680 3 месяца назад

    आपला जुना धंदा आहे सांग

  • @pravinpatil4624
    @pravinpatil4624 2 месяца назад

    योध्या शरण जात नसला की त्याला बदनाम केलं जातं

  • @AmolDahifale-xu6ec
    @AmolDahifale-xu6ec 3 месяца назад

    बप्पा काकू विचारतात म्हणाल्यावर तरी तुम्ही वाल्याचा 😂😂😂 वाल्मिकी झाले पाहिजे कारण तुमचं पाप काकू स्वीकारत नाहीत😅😅😅😅😂😂

  • @shashikantsabale7761
    @shashikantsabale7761 3 месяца назад +1

    चोर मोठ होतात बजरंग राव लक्षात ठेवा,सर्व राजकारणी महा चोर आहेत ,तुम्ही लय लक्ष देवू नका,तुम्ही भावी खासदार आहे,जनतेची काम best of luck

  • @ashokpatil3240
    @ashokpatil3240 2 года назад +6

    Bappa parmrshwar (Janata) tumcha patishi ahe Ladat raha

  • @balupanchal8991
    @balupanchal8991 2 года назад +6

    Assal chandan chor

  • @bilalagroproduct8041
    @bilalagroproduct8041 2 года назад +1

    Sabhasad asun suddha uus jaat nahi
    Bappa

  • @pradeepjagtap8039
    @pradeepjagtap8039 2 года назад +4

    Only.suresh.dash.anna

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 4 месяца назад +4

    चंदन तस्कर....😂

  • @shivajichate6306
    @shivajichate6306 3 месяца назад

    बजरंग सेनोने चंदनाची शेती करतो का.

  • @iqbalshaikh3927
    @iqbalshaikh3927 4 месяца назад +1

    BGRNG,sUNWANA

  • @ShripadShahane-pc5hg
    @ShripadShahane-pc5hg 3 месяца назад

    माझं एक प्रस्न आहे तुम्ही विकास काय करणार ते सांगा

  • @nikhilpatil4278
    @nikhilpatil4278 2 года назад +1

    आहेस चोर म्हणून बोलतात

  • @jayashsinghaniya5038
    @jayashsinghaniya5038 2 года назад +2

    Pushpa Mai zukega nahi sala.
    Ase baykola daraj mhanat ja

  • @ramzagde882
    @ramzagde882 3 месяца назад +2

    गावठी मीथुनचा प्यादा आहे गावठी मिथुन काकाचा प्यादा आहे😅

  • @premrajb5724
    @premrajb5724 2 года назад +2

    Ambulance madun chori karnara tu beed jilha ankhin visrla nahi

  • @A_B_P_
    @A_B_P_ 2 года назад +1

    मरते दम तक निवडणुकीसाठी कशाला जीवन

  • @TigerShark-gr6gg
    @TigerShark-gr6gg 3 месяца назад

    सांगून टाक ना मग खरं 😂

  • @ashokpatil3240
    @ashokpatil3240 2 года назад +3

    Kaij taluka

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Месяц назад

    बीडचा पुष्पा 😂😂

  • @patil9207
    @patil9207 2 года назад +1

    भाऊ लाल आहे का ??

  • @lucky_the_racer888
    @lucky_the_racer888 2 года назад +1

    बीड म्हंजे बिहार

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 5 месяцев назад

      Bihar nahi Bangladesh mana Kai thevla jaticha jor

  • @sspatilpatil2697
    @sspatilpatil2697 2 года назад +2

    Chander chor

  • @marotijamdade587
    @marotijamdade587 5 месяцев назад +1

    Kiti khare bolto

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p 2 года назад +1

    चंदनाची तोड करून विकले असेल .

  • @AB-oo2oi
    @AB-oo2oi Год назад +1

    Aryan ce paise dya

  • @PanduMisal-pj6sq
    @PanduMisal-pj6sq 3 месяца назад

    आमच्या गावातले चंदन चोरीला
    खेलें आहे

  • @pralhadgitte279
    @pralhadgitte279 3 месяца назад

    Tumchya Misesla Kadacht Mahit Nasel

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 2 года назад +1

    लोक वेडे नाहीत ते खरं बोलतात

  • @ashoknaik8309
    @ashoknaik8309 3 месяца назад

    ऑनली बपा

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 4 месяца назад +1

    Chandanchor 😂😂

  • @bharatjadhav9677
    @bharatjadhav9677 2 года назад +1

    Pushpraj pushpa