Ajit Pawar यांच्याकडून Devendra Fadnavis यांच्याबाबत नाराजी?; महायुतीत परस्परांवर कुरघोडीला सुरुवात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 36

  • @SureshSawant-hq9ck
    @SureshSawant-hq9ck 13 дней назад +35

    अजित पवार आणि अजित पवार च्या गटाला सरकार म्हणणं बाहेर काढायल‌ पाहिजे

  • @वतनदार.बोजगे
    @वतनदार.बोजगे 13 дней назад +33

    संतोष देशमुख याना फडणवीस साहेब च न्याय देतील बाकी फक्त नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न

  • @rajeshpatange1871
    @rajeshpatange1871 13 дней назад +16

    अजित पवार ला बाहेर काढा आरोपीला सपोर्ट करतो

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 13 дней назад +17

    दादा तुमचं बरोबर आहे.
    तुम्ही सरकार मधून बाहेर पडा बघू बसा झाली भाजपा ची दादागिरी.
    निदान सरकार तरी निष्कलंक राहील 😅

  • @universalboss9216
    @universalboss9216 13 дней назад +15

    ७० हजार कोटी 😅😂

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 13 дней назад +4

    महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देऊ शकता त,,, देवेंद्र भाऊ, अभिनंदन तुमचं,

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 13 дней назад +12

    नाराज झाले तर येरवडा मध्ये बेसन भाकर खायला लागेल 🤣🤣

  • @ShreyaPatange-d1v
    @ShreyaPatange-d1v 13 дней назад +1

    एकमेव डेरिंगबाज गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब

  • @sadanandsolanke-o2n
    @sadanandsolanke-o2n 13 дней назад +15

    अजित्या ग्यांगवार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 13 дней назад +1

    धनंजय मुढे काल अजित पवार यांच्या भेटीला आज नाराजी योगायोग म्हणावा लागेल.

  • @सुदेशगिलेबिले
    @सुदेशगिलेबिले 13 дней назад +2

    तुम्ही कुठेही असू द्या आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत राहणार😂😂❤❤❤

  • @Sachhin50
    @Sachhin50 13 дней назад +4

    अर्थ खात पाहिजे बस बाकी कशात इंट्रेस्ट नाही निधी च्या नावाने स्वतः च्या आमदारांना गब्बर करायच हाच एकसूत्री कार्यक्रम अजित पवार चा असतो

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 13 дней назад +1

    अजित पवारला क्लिनचीट दिली,आता याला कराड मुक्त पाहिजे,, सरकार मुर्ख आहे,या सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणारा अजित ला जेलमध्ये टाकले पाहिजे,,,तसा हा सुधारणार नाही,,

  • @Hduajaa
    @Hduajaa 13 дней назад +1

    अजित पवार 70 हजार कोटीचा घोटाळा पचवला नाही अजून फाईल बंद आहे कधी पण उघडू शकते आणि मरेपर्यंत चुलत्या पुतण्याला कायमचे कारागृहामध्ये बसावे लागेल😂😂😂 उद्धव ठाकरे यांना पक्षात घ्या चोरांना बाहेर काढा देवा भाऊ तुम्हीच न्याय देऊ शकता❤❤

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 13 дней назад +1

    Gud decision by CM Sir.

  • @Hduajaa
    @Hduajaa 13 дней назад +2

    मी मराठा आहे पण खरच देवा भाऊ मराठा समाजाला तुम्हीच नाही देऊ शकता आमचा समाज काही वेळा चुकला आहे यानंतर तुमचे साथ सोडणार नाही कारण तुम्ही प्रामाणिक अभ्यास होऊन निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व देवा भाऊ❤❤

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 13 дней назад +1

    EVM सरकार लादलेला मुख्यमंत्री जो कधीच लोकप्रिय झाला नाही सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं......

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 13 дней назад +1

    अजित दादा चोराचा, वाचवणारा माणूस, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, जनसामान्यांचा नेता, ते देव माणसाला न्याय देतील

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 13 дней назад +1

    नारज का झाले. शेतकऱ्यांचे पैसे कुठें कुठे वाटले.

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 13 дней назад +1

    AJIT CHA BAAP AAHE DM 👑

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 13 дней назад

    आता पुन्हा 70000 कोटीच्या भ्रष्टाचाराची फाईल उघडली जाणार आणि मग चक्की पिसावी लागणार. मागील काही वर्षांपूर्वीचे मोदी आणि फडणवीस यांच्या विडिओ पाहिले होते.

  • @jsheal
    @jsheal 13 дней назад

    अजित पवार नाटकं करू नको. वाटलं तर सत्तेत राहा नाहीतर निघ बाहेर

  • @d.m.5410
    @d.m.5410 13 дней назад

    आजितराव ला हाकला फडणवीस साहेब

  • @adityaJadhav777-u5t
    @adityaJadhav777-u5t 13 дней назад +2

    Dhanya jailmadhe gela tr ajjetch kay honar mahnun naraji aahe

  • @rpsm001
    @rpsm001 13 дней назад +1

    kahi vakda karu shakat nahi ... bjp chya samor tumhala nachavach lagel ... 😂😂😂

  • @madantaur883
    @madantaur883 13 дней назад

    आता काही होनार नाही नाराज होऊन दादा आता गप्प बसा

  • @limbrajjugdar9393
    @limbrajjugdar9393 13 дней назад

    Ajitla baher kada

  • @shrikantpawar3972
    @shrikantpawar3972 13 дней назад

    Ajit Pawarana Baher Hakala.

  • @marathibahubali5753
    @marathibahubali5753 13 дней назад +1

    Dharan veer