श्री दत्त देवस्थान धारणगांव खडक - 211 संपर्क - 7020114739

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025
  • येथे येण्यासाठी फक्त गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या आगोदर यावे
    येथे येण्यासाठी संपर्क - 7020114739
    येथे प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक पौर्णिमा अमावशेला मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते
    अन्नदान करण्यासाठी आपण फोन पे करू शकता
    phone pay - 9168090241
    श्री दत्त देवस्थान (प्रति गाणगापूर )
    नैताळे रोड , धारणगांव खडक ,
    तालुका - निफाड , जिल्हा - नाशिक.
    @ श्री दत्त देवस्थान , हे एक सार्वजनिक धार्मिक स्थळ आहे
    @ या ठिकाणी असलेल्या सुविधा पूर्णपणे मोफत आहे
    @ यदा कदाचीत या ठिकाणी आल्यावर कुणी पैश्याची मागणी केल्यास कृपया आमचा मोबाईल क्रमांक ☎️ 7020114739 यावर तक्रार नोंदवावी
    @ कृपया ह्या सार्वजनिक धार्मिक स्थळावर कोणी बाबा - भगत , तांत्रिक - मांत्रिक , जादू - टोना , इ. यासाठी येथे कोणी येण्याचे कष्ट घेऊ नये .
    @ येथे आमचे इष्टदेवता , कूळस्वामी श्री गुरुदेव दत्त महाराजांची गुप्त रूपातील शक्ती सक्रिय असते , ती येथे येणाऱ्या भक्ताचे कल्याण करते , धार्मिक मार्ग दाखवते .
    @ आपले सर्वांचे श्रद्धा स्थान असलेले श्री गुरुवर्य महेशगिरी महाराज या ठिकाणी मठातील श्री दत्त मूर्तीची पूजा अर्चा करतात , या ठिकाणी श्री महेशगिरी महाराज येथे पुजारी म्हणून कार्यरत आहेत , इतर सेवा मदतकार्य करण्यासाठी सेवेकरी नियोजित करण्यात आलेले आहेत.
    @ ह्या सार्वजनिक धार्मिक स्थळावर कुठल्याही प्रकारचा तांत्रिक - मांत्रिक , जादू - टोना केला जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी .
    @ ह्या व्हिडिओ ला डाउनलोड अथवा कॉपी पेस्ट केल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई केल्या जाईल याची नोंद घ्यावी .

Комментарии •