मायकोरायझाचे रिझल्ट का येत नाही याची कारणे व उपाय ll how to use mycorrhiza

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии •

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग 21 день назад

    खूपच छान व सविस्तर आभ्यासू माहिती

  • @uday3256
    @uday3256 Год назад

    सुंदर माहिती दिली आहे ऊस संदर्भांत पण माहिती द्या सर

  • @satishraut9196
    @satishraut9196 Месяц назад

    खूप छान माहिती दिली आभारी आहोत

  • @madhavaher8111
    @madhavaher8111 Год назад +1

    Very good information sir 👌👌🙏

  • @pradipborawake4079
    @pradipborawake4079 Год назад +22

    मी बारामती येथील शेतकरी प्रदिप बोरावके आहे. माझ्याकडे आता ३ एकर कलिंगड असून मी त्याच्यासाठी ३लीटर NPK Conso व ६०० ग्रम Mycozon सोडले आहे.माझे प्रश्न खालील प्रमाणे आहेत.१) वरील जीवाणू खते ही पिकाला कधी लागू होतात.२) जीवाणू खते सोडल्यानंतर रासायनिक खते कधी सोडावीत.३) रासायनिक खते सोडल्यानंतर जीवाणू मरतात का?४) जीवाणू खते सोडल्यानंतर ते बसेल डोसच्या संपर्कात आल्यानंतर मरतात का? हे वरील सर्व प्रश्न महाराष्ट्रातील अनेक तरुण शेतकरयांना पडणारे आहेत. तसेच शेतकरी हे जैविक खतांच्या बाबतीत संभ्रमात आहेत. महाराष्ट्रातील जैविक खतांचा बिझनेस हा १०००₹कोटीच्या पुढे आहे. याच्यावर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील अनेक शेतकरयांना मिळतील असा व्हिडिओ लवकरात लवकर बनवावा ही विनंती

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Год назад

      आज 6 वाजता व्हिडिओ पहा तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील

    • @sahadeounone6367
      @sahadeounone6367 10 месяцев назад

      संत्रा 🍊 साठी चालेल का

    • @nikummukund3509
      @nikummukund3509 3 месяца назад +3

      लिक्वीड मायकोराजा कोणत्या कंपनीचा मिळतो

    • @vishugadekar6665
      @vishugadekar6665 Месяц назад

      मी पन 3 एकर टरबुज लावत आहे 3 ltr conso आणि 6 pkt myco आणला अजून टरबुज बी लावली नाही. मी यात नवीन आहे

    • @umeshambekar9339
      @umeshambekar9339 3 дня назад

      सर गुलाबासाठी चालेल का

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 Год назад

    Atishay Sundar Mahiti dilit Saheb. Mi Aajach Raligold Mirchi Sati Sodnar Ahe. Tumhi delelya mahiticha Fayada hoil. Thanks.

  • @mahadevkore2227
    @mahadevkore2227 11 месяцев назад

    Very. Nice sir

  • @ganeshshirsath4250
    @ganeshshirsath4250 Год назад

    Khup chan sir 😊❤

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Год назад

    Very good information thanks sir

  • @gansyamchaudhari3903
    @gansyamchaudhari3903 Год назад

    सुंदर माहिती दिली सर पण लिक्विड मध्ये कोणत्या नावाने भेटते

  • @rajendrabirje
    @rajendrabirje Год назад

    आंब्याचे झाडाची पाढरी मुळे वाढ होण्यासाठी कोणते लिक्वीड वापरावे
    पाणी पुरवठा कमी असलेल्या ठिकाणा करीता माहिती द्यावी

  • @sooob5729
    @sooob5729 13 дней назад

    पाहिला dreaching ला maycoriza घेतला. 2 nd dreaching la trychoderma घेतला तर चालेल का

  • @gauravdhondkar7410
    @gauravdhondkar7410 8 месяцев назад

    Sir 🙏
    Soyabean lavntana apan burshinashak powder lavto...tar apan pertana jo bhesal dos khata cha taknar ahot tya made mycorriza takle t chalal ka ? Mhnje thodkyat mycorriza kam karal ka?

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Год назад

    ऊसाची फवारणी आळवणी चे पत्रक सांगा

  • @vsmore8549
    @vsmore8549 7 месяцев назад

    Nice

  • @pramodahire3787
    @pramodahire3787 10 месяцев назад +1

    0.60.20 च्या सोबत दिले तर चालते का

  • @माधवरावगाडेकर
    @माधवरावगाडेकर 6 месяцев назад

    मीकोरायझम मे महिन्यात शेणखत यात पावडर स्वरूपात कलाऊन सावलीत ओलावा तयार करून जिवंत राहून कार्य करील का

  • @ashwinchavhan3000
    @ashwinchavhan3000 Год назад

    Sir JU ch ecomax ➕️

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 5 месяцев назад

    Sir microriza ani PSB ekatra karun biz prakriya keli pan negative effect janwat ahe

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 5 месяцев назад

    Microriza nitrogen deficiancy pasrawto ashe watat ahe

  • @drsanmatithole
    @drsanmatithole 2 месяца назад

    चांगली माहिती दिली आहे, मला गोल्डन ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर ह्याचा माहितीनुसार त्यानी रासायनिक थायरम,रिहान्श हे रासायनिक कीटकनाशक सोबत मायकोराझा एक साथ मिसळून बियांवर लावावे याबद्दल आपले स्पष्ट मत पाठवावे,धन्यवाद

  • @manishawardhe4310
    @manishawardhe4310 Месяц назад

    सर माझे दोन प्रश्न आहेत,
    १) लिक्वीड micorrhiza १५ लिटरच्या पंप मध्ये driching करण्यासाठी किती ml टाकावा, आणि दुसरा प्रश्न आहे
    २) द्रिंचिंग करण्यासाठी कोणता micorrhiza वापरावा.
    ३) Micorrhiza रेतिमध्ये मिक्स करून कॉटनच्या शेतात सरीमध्ये आपण खत टाकतो तस टाकला तर चालतो का..please नक्की सांगा सर

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Месяц назад +1

      लिक्विड मायकोरायझा कंपनी परत वे प्रमाण वेगळे असते
      ब्लिचिंग करण्यासाठी एन्डो मायकोरायझा आणि ऑटो मायकोरायझा हे दोन्ही मायक्रो राईझा हा एकत्र असलेलं कॉम्बिनेशन घ्यावं.
      मायक्रो राजा एप्लीकेशन करताना शक्यतोवर ओलावा असणे गरजेचे आहे वाळूमध्ये मिक्स केल्यानंतर तो मायकोरायचा क्रॅश होऊन मारला जातो त्यामुळे मातीमध्ये मिक्स करून हा फेकून द्यावा

    • @manishawardhe4310
      @manishawardhe4310 Месяц назад

      @dattakankalmarketing धन्यवाद सर।

  • @vilaspatil2811
    @vilaspatil2811 5 месяцев назад

    सर मे महिन्यात कापुस लागवडी च्या काळात ड्रिप मधून सोडले तर चालेल का

  • @RajPatil-he9wm
    @RajPatil-he9wm Год назад

    Dusri burshi alyawar ky karave

  • @satyeshparihar
    @satyeshparihar 11 месяцев назад +1

    सर हिंदी मे भी वीडियो बनाये ।

  • @narendrashewale31
    @narendrashewale31 Год назад

    टोमॅटो लावल्यानंतर 3 रया दिवशी हुमिक द्यावं का micorriza

  • @virajthakare4072
    @virajthakare4072 10 месяцев назад

    Sir....
    Mycorrhiza multiply karun sodu shkto ka ?
    Ky process aahe ?

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  10 месяцев назад

      दोनशे लिटर पाणी दोन किलो आणि दोन दिवस ठेवावे व नंतर वापरावे मायकोरायझा मल्टिप्लाय होतो

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 7 месяцев назад +1

    आपले म्हणने थोडक्यात सांगण्यात यावे ,दादा.धन्यवाद

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    टाटा रॅली गोल्ड, नागार्जुन चा, पावडर रिझल्ट चांगले आहे ip

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Год назад

    किती प्रमाणाचे मायक्रोराझा वापरावे ते सांगा

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Месяц назад

    शेतात टाकल्यावर किती दिवसात active होतात

    तणनाशक फवारणी मुळे मित्र बुरशी ला काही हानी होते का

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Месяц назад

      शेतात टाकल्यावर लगेच ऍक्टिव्ह होतात आणि तन नाशकामुळे या गोष्टीचा नाश होतो

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk Месяц назад

      @dattakankalmarketing मला कांदा पिकाला वापरायचं होत बेसल डोस सोबत
      24 24
      Mop
      14 35 14
      सल्फर
      व या सोबत मायकोरायजा वापरायचा होता
      कांदा लावल्यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसात आम्ही आंबवणी च पाणी देणार होतो की
      त्यानंतर लगेच तणनाशक फवारणी करणार होतो
      गोल व trga super याची फवारणी करणार होतो
      पण आपण सांगितलं की तणनाशक फवारणी केल्यावर ते नष्ट होत
      मग ते वापरावे की नाही
      आपण काही मार्गदर्शन करू शकता का
      कारण
      आंबवणी हे 12 व्या दिवशी दिले जाईल
      म्हणजे
      मायकोरायजा जमिनीत 12 दिवस राहील व 13 व्या दिवस ला आपण त्यात तणनाशक फवारणी करू
      मग खर्च करावा का 700 रु ला 4किलो मायकोरायजा मिळतो
      मग काय करू
      कारण नंतर आपण जसे पाणी भरू त्या नंतर fungiside व कीटक नाशक ची पण फवारणी करू
      मग या मायकोरायजा ला वापरावेंकी नाही

  • @virajthakare4072
    @virajthakare4072 10 месяцев назад

    Trychoderma + mycorrhiza ekdam sodata yeil ka?

  • @vijaymadane1386
    @vijaymadane1386 29 дней назад

    काही विद्यापीठांनी एकत्रित 14 जीवाणूंचा powder form बनवला आहे,,त्यात micoryza सुद्धा असतो ,, तो वापरला तर चालेल का

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  29 дней назад

      तो वापरला तरीही चालतो पण आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे असल्यास माझ्याकडे 450 रुपयांमध्ये एक एकरचा मायकोरायझा शंभर ग्राम घरपोच मिळेल

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  29 дней назад

      9922557796

  • @nileshpardeshi6903
    @nileshpardeshi6903 9 месяцев назад

    आपल्याकडे लिक्वीड फॉर्म मध्ये आहे का

  • @amitbhau
    @amitbhau 7 месяцев назад +1

    बऱ्याच कंपनी चा दावा आहे की पावडर फॉर्म मधला मायकोरायझा जमीन कोरडी झाल्यास सुप्त अवस्थेत जातो, आणि ओल आणि झाडाच्या मुळाच्या संपर्कात आल्यावर पुन्हा कार्य सुरु करतो 🤔. तसेच पावडर फॉर्म मधला mcrz सोबत मिडीयम येते त्यात ती बुरशी अनेक वर्ष जिवन्त राहते असा त्यांचा दावा आहे 🤔

  • @pramodahire3787
    @pramodahire3787 10 месяцев назад

    ड्रीप ने दिले तर चालत ना सर

  • @Orangeag
    @Orangeag Год назад

    Pshudomonas and mycoriza chlt ka

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Год назад

      प्रश्न समजला नाही

    • @amitbhau
      @amitbhau 7 месяцев назад

      एक सोबत दिला तर चालतो का

    • @manishrangari3895
      @manishrangari3895 Месяц назад

      Mycorhiza..NPK conso...trico...psudo......ekatra sodlyas results mast yeto.......

  • @pravinghumare1597
    @pravinghumare1597 Год назад +3

    सर सिताफळ बागेला मयकोरायझा फुल धारणेच्या अवस्थेत द्यावा किंवा फळ धारनेच्या अवस्थेत. जर सेटिंग अवस्थेत दिला तर चालेल का. कृपाया मार्गदर्शन मिळावे.

  • @yogeshkedar6663
    @yogeshkedar6663 10 месяцев назад

    लिक्वीड कोणत्या कंपनीचा मिळतो

  • @yogeshkedar6663
    @yogeshkedar6663 11 месяцев назад

    लिकविड मध्ये कोणत्या कंपनीचा मिकोरायझा चांगला आहे😊

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 Год назад

    ओरिजनल मायकोरायझा कुठे मिळेल

  • @Orangeag
    @Orangeag Год назад

    Mycoriza sobt jaivik burshinashk chalt ka like trichoderma

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Год назад

      मायकोरायझा सोबत कोणतेही बुरशी नाशक चालत नाही कारण ही एक बुरशी आहे तिचा नाश होईल

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Год назад

    आंब्याची 2 वर्षांची झाडे आहेत त्यांना आता मिकोराजा ड्रेनचिंग केले तर चालेल का. प्रमाण किती घ्यावे.

  • @user-100ooo
    @user-100ooo Год назад +1

    मायकोरायझा चा सोबत ट्रायकोडर्मा वापरली तर चालते का

  • @uday3256
    @uday3256 Год назад +6

    सुंदर माहिती दिली आहे ऊस संदर्भांत पण माहिती द्या सर

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 Год назад

    ओरिजनल मायकोरायझा कुठे मिळेल