हा छोटा न्यायाधीश आहे शेवटपर्यंत चे न्यायाधीश अशाच प्रकारे कलेक्टर झाले तर सर्वसामान्य खऱ्या न्यायालयाला मूठमाती मिळेल लोकांनी दगडी केला तर नवल वाटायला नको
Your analyasis is perfectly based on secularism, but present system is based on 'puratanwadi' hindusum.. what we can expect from them, but we have to keep us running against such thoughts.
काळजी करू नका आज पर्यंत काँग्रेस संस्कृतीतील माझ्यापुढे वापरते आजपर्यंत काँग्रेस नेत्यांचे पिटू आणि बगल बचेत न्यायाधीश झालेले आहेत काँग्रेस पक्षाचे नेते त्यांचे नातेवाईक हे सगळे मोठे न्यायाधीशाच्या पदावर बसलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आपल्या मुलांची लग्न लावून न्यायमूर्ती व्हायचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया व्हायचं सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची पदं मिळवायची कायदा यंत्रणा यामध्ये मोठी मोठी पद प्राप्त करायची हे असले उद्योग काँग्रेसने या देशांमध्ये सुरू केले होते त्यामुळे आज सगळ्यात वामपंथी लेफ्टी आणि डाव्या विचारसरणीचे जे कोणी लोक होते त्यांना कायदा सुव्यवस्थेची आज असंख्य जज जे निवृत्त होत आहे जी शेवटची पिढी आहे काँग्रेसशी संबंधित हे सगळे कोण आहेत हे काँग्रेसने पोहोचलेले वळूचे आहेत यात काही शंकाच नाही आता त्याच्या जागी नवीन वळू येत आहेत तर त्यामुळे काही अस्वस्थ होण्याची गरज नाहीये भारतीय जनता पक्ष हा भगवा काँग्रेस पक्ष आहे जो काँग्रेसला रिप्लेस करत आहे असं समजायला हरकत नाही
उत्तमराव आपण विचारवंत न धाडसी आहात.लोक इतके निर्भीड नाहीत झाले.आपण स्वता त्यांचे तोंड शिवा.उगी दुसऱ्यावर ही कामगिरी सोपवू नका.आपण आसे विचार देता न सोमनाथ होतात.
अगदी बरोबर आहे सर.नुसतं तरूणांना भरकटविण्याचे काम सुरू आहेत देशात.🙏🙏
सर मी आपला वाचक , साप्ताहिक सकाळ.फार छान लिहिता
आता लोकांनी तात्कालिक 1500रू साठी पाशवी बहमत दीलं आहे.
आता हे भोगावच लागेल
आता जात बघूनच निकाल लागतील
अशीच लोकं पुढचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होतील बहुतेक
बुध्दीवंत विचारवंत पण अकलेचे तारे तोडतात त्याच काय
@@makarand7925rigjt ya lokana kadhi samjel
सर्व न्यायाधीश वरच्या जातीतील वर्गातील असतील तर त्याच्या कडून दुसरी अपेक्षा चुकीचं आहे
प्रत्येक गोष्टीत जात आणून वेगळा रंग दिला जातो, सहानुभूती मीळवली जाते.
न्याय तारीख पे तारीख का होते हे लक्षात ठेवा,ही सर्व वकील आणि जज यांची मिली असते
You are Right Sir
Nice
हा छोटा न्यायाधीश आहे शेवटपर्यंत चे न्यायाधीश अशाच प्रकारे कलेक्टर झाले तर सर्वसामान्य खऱ्या न्यायालयाला मूठमाती मिळेल लोकांनी दगडी केला तर नवल वाटायला नको
विद्यमान न्यायाधिश राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात सहभागी होतो ही फार गंभीर घटना
गेली साठ पासष्ट वर्षे अनेक मूलतत्त्ववादी पुरोगामी विचाराचा बुरखा पांघरूण विविध संस्थेत बसले होते!
Your analyasis is perfectly based on secularism, but present system is based on 'puratanwadi' hindusum.. what we can expect from them, but we have to keep us running against such thoughts.
जज साहेब, अशा न्यायाधीश विरूद्ध डिपार्टमेंटल चौकशीची तरतूद नाही का, कि सर्व जनतेच करावं, नाही तुमच्या सारख्याने अशा विरूद्ध न्यायालयात धाव घ्यावी
Asha sitting judge saheb yanna nyayasanavar bastana niyamitpane sanvidhanachi shapath ghyavayala anivary karave
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हाच चांगला आहे . पोटातील बाहेर काढल.पण लाखो न्यायाधीश तर पोटात विष ठेवून न्याय देतात.
काळजी करू नका आज पर्यंत काँग्रेस संस्कृतीतील माझ्यापुढे वापरते आजपर्यंत काँग्रेस नेत्यांचे पिटू आणि बगल बचेत न्यायाधीश झालेले आहेत काँग्रेस पक्षाचे नेते त्यांचे नातेवाईक हे सगळे मोठे न्यायाधीशाच्या पदावर बसलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आपल्या मुलांची लग्न लावून न्यायमूर्ती व्हायचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया व्हायचं सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची पदं मिळवायची कायदा यंत्रणा यामध्ये मोठी मोठी पद प्राप्त करायची हे असले उद्योग काँग्रेसने या देशांमध्ये सुरू केले होते त्यामुळे आज सगळ्यात वामपंथी लेफ्टी आणि डाव्या विचारसरणीचे जे कोणी लोक होते त्यांना कायदा सुव्यवस्थेची आज असंख्य जज जे निवृत्त होत आहे जी शेवटची पिढी आहे काँग्रेसशी संबंधित हे सगळे कोण आहेत हे काँग्रेसने पोहोचलेले वळूचे आहेत यात काही शंकाच नाही आता त्याच्या जागी नवीन वळू येत आहेत तर त्यामुळे काही अस्वस्थ होण्याची गरज नाहीये भारतीय जनता पक्ष हा भगवा काँग्रेस पक्ष आहे जो काँग्रेसला रिप्लेस करत आहे असं समजायला हरकत नाही
सर परभणी विषयावर बोला सर सोमनाथ सूर्यवंशी शहीद वर बोला
उत्तमराव आपण विचारवंत न धाडसी आहात.लोक इतके निर्भीड नाहीत झाले.आपण स्वता त्यांचे तोंड शिवा.उगी दुसऱ्यावर ही कामगिरी सोपवू नका.आपण आसे विचार देता न सोमनाथ होतात.
murkh dharma ek ahe sanatan
tumche sarkhe lok astil mhananun angrej rajya karun gele
Judge ला self openion/ideology असू शकते आणि परत ते चुकीचे काही नाही बोललेत
तुमची ideology पाखंडी मनुवादी यांची आहे कां ?
@@umakantsonawane4448 tu manuwad ky asto he pahil explain kar..ugaach manuwad mhnun bomb maaru nka
सर अगदी परखड मत परंतु सध्या गो .. ज्ञाना मुळे पुरोगामी विचार कमी पडत आह
dusht hindu virodhi