गाडीवाले दादा खूपच छान आवाजामध्ये आपण एकतारी भजन या गाडीवाले दादा गाडीत घ्या हो मला कबीरपंथी एकतारी भजन आहे आणि हे बाबासाहेबांच्या घरीही गायले जात होते आणि एकतारी भजन मधून खरे ज्ञान मिळते व पूर्ण एकतारी भजन शरीरावरती ज्ञान मिळते शरीरामध्ये किती नाड्या किती हाडे काय आहेत ते सुद्धा या एक तारे मोठमोठी कलाकार लोक सांगत असता एकतारी भजनाला वाव मिळाला पाहिजे सलाम आहे माझा त्या गाण्याला नमो बुद्धाय जय भीम
चरण दादा मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. .. हे गाण मनाला खूप स्पर्ष करून जात.. आणि त्यावेळीचा तो प्रसंग डोळ्यासमोर् उभा राहतो... मला खूप हे गीत आवडते..❤❤❤ तुम्हाला निळा सलाम...... नमो बुद्धाय. . जय भिम. ...
अप्रतिम डोळ्या समोर चल चित्र उभ केलत. अगतिक ड्राइवर किती ही इच्छा असली तरी त्या मुलाला गाडीत घेऊ शकला नाही काय समाज होता तेव्हा पण त्याच मुला न मोठयापणी जग गाजवल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब नाम काफी है.
गाडीवाले दादा खूपच छान आवाजामध्ये आपण एकतारी भजन या गाडीवाले दादा गाडीत घ्या हो मला कबीरपंथी एकतारी भजन आहे आणि हे बाबासाहेबांच्या घरीही गायले जात होते आणि एकतारी भजन मधून खरे ज्ञान मिळते व पूर्ण एकतारी भजन शरीरावरती ज्ञान मिळते शरीरामध्ये किती नाड्या किती हाडे काय आहेत ते सुद्धा या एक तारे मोठमोठी कलाकार लोक सांगत असता एकतारी भजनाला वाव मिळाला पाहिजे सलाम आहे माझा त्या गाण्याला नमो बुद्धाय जय भीम
Jaybhim🙏 plzzz share kara
एक नों दादा 👌💐💐💐
@@vinodbhavale2638 thank you🙏
खुप खुप छान गित आहे मी लहान पणी एकले होतो... जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत जय शिवराय जयभीम दादा...
Jaybhim🙏 plzz share
क्रांतिकारक जयभीम चरणा....
किती दिवस वाट पाहतोय काही तरी ऐकायला मिळेल म्हणून खुप बरे वाटले ..
Jaybhim🙏 share kara
चरण दादा मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. .. हे गाण मनाला खूप स्पर्ष करून जात..
आणि त्यावेळीचा तो प्रसंग डोळ्यासमोर् उभा राहतो...
मला खूप हे गीत आवडते..❤❤❤
तुम्हाला निळा सलाम......
नमो बुद्धाय. .
जय भिम. ...
Jaybhim🙏 plzz share kara
@@charanjadhav9504 धन्यवाद. ..
हो नक्कीच. .❤️❤️❤️
अप्रतिम
डोळ्या समोर चल चित्र उभ केलत.
अगतिक ड्राइवर किती ही इच्छा असली तरी
त्या मुलाला गाडीत घेऊ शकला नाही
काय समाज होता तेव्हा
पण त्याच मुला न मोठयापणी जग गाजवल
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब
नाम काफी है.
Thank you.. Plzz share
ATI sunder kalakriti sadar Keli dada,manacha jaybhim tumhala ❤
Jaybhim
खुप जबरदस्त दादा , सुपर से ऊपर दादा जय भीम
Jaybhim🙏 plzz share
Very nice 👌 n touching hearts krantikari jaybhim. Mere baba bhi aisehi babasabke gaane gate the.
Jaybhim🙏
वेगळ्या सुरात गायल्या मुळे हे गाणं अधिक श्रवणीय झालं आहे. धन्यवाद,जय भीम.
Jaybhim🙏 plzz share
Khup chhan dada kadak nila jaybhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jaybhim🙏 share kara
असे जलसे त्या काळी गावागावात व्हायची तो काळ अजपर्यंत आपन टिकवला जाधव त्या बद्द्ल आपले प्रति मंगल कामनाये... एस कुमार स्थवीर
Thank you saheb 🙏
Nice voice sir, jai bhim, keep it up, 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jaybhim🙏 plzz share
तुमचे गीत ऐकुन अश्शीच्या दशकाची आठवण येते।आमच्या बालपणी अशाच एकतारी भजनाची प्रथा होती।
Thank you🙏
Thank you🙏
Great job...
Ambedkarite movement is alive only because of the people Like you.
Thanks bro
Thank you🙏 plzz share brother
💙जय भीम सर तुमची खुप मोठी फॅन आहे जेव्हा तुम्ही आर्वी ला कार्यक्रम ला आले तेव्हापासुनच खुप मोठी फॅन आहे सर ❤😘
Jaybhim🙏
अप्रतिम शाहिर
Thank you🙏 plzz share kara
Yala jar tablaya chi saath asatitar khoup chaan ❤
Very nice voice ❤❤❤💙💙💙Jay bhim
Jaybhim
छान सादरीकरण छानआवाज मस्त
Thank you🙏 plzz share
सुंदर गायले.जयभीम
Jaybhim🙏 share kara 😍
खूप छान गायलं दादा तुम्ही मला खूप मनाला आनंद झाला जय भीम जय संविधान
जयभीम . Plzz share 💙
अप्रतिम असं गीत 💙👌
@@buntypawar6600 thank you
अति सुन्दर प्रस्तुति आपको दिल से जय भीम भाई
Jaybhim🙏 plzz share
खूप सुंदर साहेब gane.gayale.jaibhim
Jaybhim
खुप छान आवाजात गायन केले सलाम आहे जाधव साहेबांना जयशिवराय जयभिम नमो बुद्धाय
Jaybhim Jay shivba,
खूप खूप सुंदर खूपच अप्रतिम दादा अतिशय गोड आवाज खूपच सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you🙏 share kara
Atishya hruday sparshi sumadhur geet dada❤
Thank you🙏 plzz share
अप्रतिम, बाबाचे विचार मांडतात.
@@kathalukamble6939 thank you
खूप छान प्रस्तुत केलं.
जय भीम जय शिवराय
Jaybhim🙏 Jay shivba
क्रांतिकारी जय भीम दादा खूप सुंदर ❤
@@balajiingole167 jaybhim
अतिशय सुरेख गात आहात आपण जय भीम
Jaybhim🙏 plzz share
शब्द नाहीत दादा अप्रतिम ❤❤❤❤
Thank you🙏 plzz share
एकदम झकास 👌👌👌👍👍👍
Thank you🙏
👌👌👌👌👍👍👍👍👍Jay bhim, dada🙏
Jaybhim🙏 plzz share
अतिशय ह्रदयस्पर्शी गित सुमधुर स्वरात गायीले.
मनःपूर्वक धन्यवाद दादा. 🙏🙏🙏
Thank you🙏 plzz share kara
Very nice
Thanks😊
एकतारीचा ताल आणि सुरेल आवाज ... वा
Thank you🙏 plzz share
दादा क्रांतिकारी जय भीम 🙏खूप छान
Jaybhim🙏 plzz share kara
अतिशय छान गायल भाऊ जयभिम
Jaybhim🙏 share kara
जबरदस्त गीत दादा जय भीम 🙏🏻
Jaybhim🙏 plzz share kara
एकदम छान तालासुरात आणि आवाजात गीत गायले , क्या बात है !
Thank you. Share kara 😍
या गिताच्य मध्यमतुन्न,समाज बंधवाना जनीव करून दिल्या बदल धन्यवाद, जय भीम🙏🙏🙏
Jaybhim🙏 plzz share kara
दादा जय भीम खूप छान गायलं एक नंबर ❤❤💙💙💜💜
Thank you🙏 plzz share
@@charanjadhav9504नक्कीच दादा स्टेटसच लावतो 😊
अर्ध्यावर च ...डायरेक्ट subscribed... खूप छान
Plzz share
जय भीम दादा खुप छान आवाज आहे असे विंडोज नेहमी आलें पाहिजे मि तुमच्या सगळेच विडीओ पाहीले आहे जय भीम
आता येत रहातील. जमल्यास शेअर करा. जयभीम
भाऊ रडवलं यार तुझ्या आवाजाने ❤❤🙏🙏जय भीम
Jaybhim🙏 plzz share
जबरदस्त,जुन्न ते सोंन
🙏
Jay Bhim 🙏🏻 namo buddhay 🙏🏻 Jay Sanvidhan 🙏🏻 💙💙
Jaybhim🙏 plzz share
जबरदस्त गीत
Thank you
🙏🙏 navya krantichi mashal tumhi ahet dada ❤❤kadak jay Bhim 🙏🙏🙏
Jaybhim🙏 plzzz share 🙏
खूपच छान दादा मन गहिवरून आले 😭
Thank you❤🙏
जयभीम दादा अप्रतिम आवाज आणि गाणे
Jaybhim🙏
खुप छान आवाज आहे दादा तुमचा...
Thanks🌹
जय भीम दादा.... आवाज खूप छान आहे तुमचा... तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
Thank you🙏 plzz share
Chan salute kadak jay bhim
Jaybhim🙏 plzz share
Heart touchable song brother very nice singing thanks jay Bhim
Jaybhim🙏 plz share
सुरेख... खूप मस्त जयभीम दादा
Jaybhim🙏
Superb.......!Charandada ❤
Thank you plzz share 💙
दादा कित्येक वेळेस ही ऐकावं वाटत ❤
@@vinodbhavale2638 💙
फारच छान
जय भीम
Jaybhim🙏 plzz share
मस्त....खुप सुंदर 🎉🎉🎉
Thank you🙏 plzz share
खुपचं छान जय भीम ❤
Jaybhim🙏 plzz share
Khup chhan dada...jay Bhim ❤
Jaybhim🙏 plzz share 💙
Great..... keep it up ❤️
Thank you. Plzz share 💙
Jay bhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤mere bhai
Jaybhim🙏 plzz share
खूप छान चरण भाऊ❤
Thanks🙏 plzz share
Charan bhau yekdam sundar prastuti 🎉🎉
Thank you🙏 shara kara 😍
क्रांतिकारी जय भीम दादा ... ❤.. काय आवज आहे तुमचा वा .. आवाज ऐकून मन शांत झालं ❤..
Thank you🙏 plzz share
Dada contact number bhetel tumcha
@@amolgaikwad-ic6np 8975205256
Great👍
Chal choice 👍
Dakiya daack laaya.
Thanks
@@charanjadhav9504
Jai Bheem.
Verynice jaybhim❤❤❤
Jaybhim🙏
शान दादा मांझे आजोबा वाजवत होते
Great, jamalayas video share kara
Khup chaan ❤jaibhim dada
Jaybhim🙏 plzzz share
Ho nakki
Zabardast sir🙏
Thank you🙏
Jay bhim dada
Jaybhim
Very nice song and seet voice ❤❤
Thank you🙏 plzz share
Dada mst khup ch chan
Thank you🙏 plzz share
लय भारी, जय भीम भाऊ.
Jaybhim🙏 plzz share
जय भीम दादा , आजच्या पिढीचे तुम्हीच वामन दादा
Thank you🙏 plzz share
खूप खूप छान भाऊ
जय भीम
Jaybhim🙏 plzz share
जय भीम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙☀️☀️💙☀️☀️☀️☀️☀️☀️
Jaybhim🙏 share kara 😍
Kiti sundar awaj ahe dada apla....😊😢
Thank you🙏 if possible plzz share 💙
Super voice good jay bhim
Jaybhim🙏 plzz share
निशब्द खुप छान सर
Thanks🙏 please share
Goosebumps 🙏
Thank you🙏 plzz share
खुप छान दादा ❤
@@sandipshejule358 thank you
Jai bhim Dada
Jaybhim🙏 plzz share
Jai bhim dada 🙏🙏🙏
Jaybhim🙏 plzz share 💙
जयभीम दादा 🙏🏽🙏🏽
Jaybhim🙏 plzz share
खूप छान 👌🏻👌🏻👍
Thank you🙏 plzz share
Thanks
He ky ahe?
@@charanjadhav9504 चरण भाऊ ,मी तुम्ही गायलेले गीते नेहमीच ऐकत असतो, तुम्ही गायलेले कबिरांचे दोहे किंवा इतर गीते मी माझ्या घरात नेहमीच गुणगुणत असतो..!
Great ...jai Bhim Sir ..💙💙💙
Jaybhim
Ek number 😍 Jay Bhim
जयभीम
जय भीम दादा खूप छान
Jaybhim🙏 plzz share
खुप सुंदर...जय भिम ❤❤❤
Jaybhim
👌🏻छान
Thanks
जय भीम चरण दा
Jaybhim🙏 plzz share
Exllent bhau
Saprem Jay Bhim ❤
Jaybhim
खूप छान गायले दादा
Thank you🙏 plzz share
जय भीम भाऊ ❤
Jaybhim🙏 plzzz share