खुप छान उपक्रम राबवलेला गुरुजी तुम्हीच आणि सर्वांनी काळजी घेतली पाहिजेल की स्थानावर गेल्यानंतर ज्याप्रमाणे आपण काही खाण्याच्या वस्तू घेऊन जातो, त्या उरलेला कचरा परत आणणे ही देखील आपली जबाबदारी आहे सुंदर उपक्रम आणि सेवा गुरुजी धन्यवाद दंडवत प्रणाम ❤
सर्व तपस्वी साधू संत महंत वासनीक भिकक्षूकाना ईश्वराचे राज पूत्राना माझा प्रेमपूर्वक दंडवत प्रणाम दादाजी आईनां वगूरूजीनां माझा प्रेमपूर्वक दंडवत प्रणाम ताई आई सर्व सद भक्ताना माझा प्रेमपूर्वक दंडवत प्रणाम जय श्री चक्रधरा अतिशय सुंदर स्वयंदास्य करत आहेत तूंम्हा सर्वानां ईश्वराचं भरभरून प्रेम लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹💗💗👌👍
खुप छान उपक्रम राबवलेला गुरुजी तुम्हीच
आणि सर्वांनी काळजी घेतली पाहिजेल की स्थानावर गेल्यानंतर ज्याप्रमाणे आपण काही खाण्याच्या वस्तू घेऊन जातो, त्या उरलेला कचरा परत आणणे ही देखील आपली जबाबदारी आहे
सुंदर उपक्रम आणि सेवा गुरुजी धन्यवाद
दंडवत प्रणाम ❤
दंडवत प्रणाम🙏
🙏🙏दंडवत प्रणाम गुरुजी 🙏🙏छान सेवा दास्य घडत आहे तुमच्या कडुन.
दंडवत प्रणाम🙏
दडंवत प्रणाम बाबा खूप छान सुंदर उपक्रम आहे 👌🙏🙇♀️🙏🌹🌹🌹🌹🌹
Dandwat Pranam 🙏
दंडवत प्रणाम खूप खूप सुंदर उपक्रम यावरती एक विङीओ बनवा व कुठेही असे करू नये खूप खूप धन्यवाद गुरूजी
आपल्या कडून प्रेरणा घेऊन करत आहे.दंडवत प्रणाम बाबा🙏
Khup chan sheva aapan Keli guruji apan
🙏Dandwat Pranam
दंडवत प्रणाम गुरुजी👌👌 खूप छान सेवा दास्य तुम्ही खूप छान काम करत आहे परमेश्वर तुमच्या दास्याचा स्विकार करतील 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏Dandwat Pranam
आदरणीय श्री पवार सर तुम्हाला शतकोटी दंडवत प्रणाम करतो तुम्ही खूपच छान काम करत आहे.रमेश सुळके पातूर.
दंडवत रमेशजी सुळके सर🙏
Dandawat pranam guruji.
Dandwat Pranam
🙏🌷🌹🙏
Dandwat Pranam
छान साप सफाई पवार गुरुजी व बाबा व ताई दंडवत प्रणाम
Dandwat Pranam 🙏
दंडवत प्रणाम गुरूजी 🙏🙏
Dandwat Pranam
सर्व तपस्वी साधू संत महंत वासनीक भिकक्षूकाना ईश्वराचे राज पूत्राना माझा प्रेमपूर्वक दंडवत प्रणाम दादाजी आईनां वगूरूजीनां माझा प्रेमपूर्वक दंडवत प्रणाम ताई आई सर्व सद भक्ताना माझा प्रेमपूर्वक दंडवत प्रणाम जय श्री चक्रधरा अतिशय सुंदर स्वयंदास्य करत आहेत तूंम्हा सर्वानां ईश्वराचं भरभरून प्रेम लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹💗💗👌👍
Dandwat Pranam 🙏
दंडवत प्रनाम गुरुजी
Dandwat Pranam 🙏
दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त स्थान दर्शन पहायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏
Dandwat Pranam
@@PrabhakarPawarYT दंडवत प्रणाम पवार गुरूजी🙏🙏🙏🙏🙏
Dandawat pranam Dada
Dandwat Pranam 🙏
आपण सर्वांनीच लक्षात ठेवले पाहीजे पुढे कधीच असा कचरा टाकू नये दंडवत प्रणाम
होय काळजी घेणं गरजेचं आहे🙏
Amhi pan udya khadkuli yethe yenar ahe
नक्कीच 🙏दंडवत प्रणाम
सर्वांना दंडवत प्रणाम बाबा
Dandwat Pranam
दंडवत प्रणाम गुरुजी तेथे बोर्ड लावला येथे कचरा टाकू नये
होय काळजी घ्यायला पाहिजे🙏