मेहनत केल्यानंतर सफलता मिळते,सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो,मेहनत तर सगळेच करतात,पण सफलता तर त्यांनाच मिळते हे कठीण काम करतात. प्रेरनदायी काम हे नेहमी यष्याला जन्म देत असते,तुम्ही हे करून दाखवले आहे , तुमचे खूप खूप अभिनंदन,I am proud of you my dear husband ❤️😘❤️
नमस्कार ताई 🙏🙏या व्यवसाया बद्दल ही खूप छान माहिती दिली ,आणि ती लोकासमोर आणली ,त्यांना एक नवी दिशा दाखवली ,तुम्ही नवीन तरुणाईला व्यवसायासाठी नवीन माहिती देण्याचे काम करत आहात,त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏
ह्या दोघांनी खुप छान 👌👌 शाळा बघून. हा सुंदर व्यवसाय करत आहात.. डॉ साहेबांना देखील खुप छान नियोजन करून लेअर पोल्ट्री फार्म सुरू केली आहे आणि जुन्नर तालुक्यातील सुंदर संकल्पना शेतकरी बांधवांना समोर , उत्तम नियोजन, सर्व घरचे देखील छान मदत करत आहे खुप छान 👌👌🥰❤️🙏
एक चांगला प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी मेहनत तरं लागतेच पण त्या सोबत सखोल ज्ञान आणि सुयोग्य व्यवस्थापन हे हवंच... या व्हीडिओ तुन हेच पहायला मिळालं... आणि बरीच माहिती नवीन समजली जी जुन्या पोल्ट्री व्यवसायिकांना मोलाची मदत ठरू शकते.
नमस्कार ताई🙏 मी आपले सगळे videos पाहतो...युवा पिढी ला खूप प्रेरनादायी आहेत असो, layer farming बद्दल संपूर्ण माहिती चा एक video तयार करा काय खर आहे आणि काय खोट ह्या video मध्ये संपूर्ण महिती नाही आणि सरांना एक call केला तर direct block krtat...हा व्यवसाय करायचं म्हंटल तर छोटी amount नाही. त्या मुळे आपणास विनंती आहे की आपण हा व्यवसाया बद्दल संपूर्ण माहिती द्यावी☺️☺️
मी मागे पण एकदा तुम्हाला मेसेज केला होता तुम्हाला जर व्हिडिओ काढायला तुमच्या जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये जायला जमेल का असंच मी यूट्यूब वरील व्हिडिओ बघितल्यानंतर कुक्कुटपालन हा व्यवसाय चालू केला पण ज्यांचा व्हिडिओ बघून मी प्रेरित झालो आणि नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला पण लेयर फार्मिंग मध्ये व्यवसाय परवडत नाही आणि ज्यांचा व्हिडिओ बघितला त्यांच्या प्रत्यक्ष फार्म गेलो असता त्यांचा फार्म बंद अवस्थेत होता यावरून माझे असे मत आहे की काही लोक आपल्या प्रसिद्धीसाठी नको त्या गप्पा करतात आणि तरुणांना बेरोजगार करण्यासाठी कारणीभूत ठरतात

कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे सरांचा
Struggle khup आहे सरांचं... पण आम्हला काही doubt आले आहेत ते विचारण्यासाठी call केला तर डायरेक्ट block करतात हो mam🙏🙏🙏
⁰
@@bhushansonawane810video m dila ahe
नमस्कार ताई 🙏🙏या व्यवसाया बद्दल ही खूप छान माहिती दिली ,आणि ती लोकासमोर आणली ,त्यांना एक नवी दिशा दाखवली ,तुम्ही नवीन तरुणाईला व्यवसायासाठी नवीन माहिती देण्याचे काम करत आहात,त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏
ह्या दोघांनी खुप छान 👌👌 शाळा बघून. हा सुंदर व्यवसाय करत आहात.. डॉ साहेबांना देखील खुप छान नियोजन करून लेअर पोल्ट्री फार्म सुरू केली आहे आणि जुन्नर तालुक्यातील सुंदर संकल्पना शेतकरी बांधवांना समोर , उत्तम नियोजन, सर्व घरचे देखील छान मदत करत आहे खुप छान 👌👌🥰❤️🙏
कारण प्रत्येक शूट ला तेच सोबत असतात..!!😍😇🌿
@@KavyaaasVlog 😊 आपल्या हक्कांच चॅनल आहे 😊
😍😍😍😍
एक चांगला प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी मेहनत तरं लागतेच पण त्या सोबत सखोल ज्ञान आणि सुयोग्य व्यवस्थापन हे हवंच... या व्हीडिओ तुन हेच पहायला मिळालं... आणि बरीच माहिती नवीन समजली जी जुन्या पोल्ट्री व्यवसायिकांना मोलाची मदत ठरू शकते.
😍😍😍
धन्यवाद ताई असे व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी🙏🙏
आभारी😇🙏🕊️😍
शेती पुरक व्यवसाय प्रत्येकाने केला पाहीजे खुप छान माहिती दिली आमोलजी होडगे
😍😍
Thank you very much Kavita madam....aaple sarv video khup Chan astat...aapla aavaj... narration.... presentation...apratim... please keep it up
Yeah..Sure😇🙏🌿
And Thank You So Much For Kind Words😇🙏🕊️
छान माहिती मिळाली मॅडम
Khup chan
Yuva udyoajak Amol Hodge, very nice
😇😇🙏🙏
मला अजून एक समजल नाही .....1 रुपया जरी मिळाला ..तरी परवडत नाही ..कारण नवीन पक्षी कसा घेणार .. त्याला खर्च खूप येतो.....
खूप छान मार्गदर्शन
😍😍😍
Khup chan mahiti
😍😍😍
Great information for beginners
Thank you😇🙏🐔
Sir vadhlelya feed cost la kas manage karta yeil
Thank you so much sir and Madam
😇😇🙏🙏
👌👌👌😊😊🙏🇮🇳 आपलं जुन्नर
😍😍
Nice information madam
😇😇🙏🙏
Very nice information
Thank you😇🙏
Khup sunder dr
🙏🙏🙏
सदया चीं परिस्थिति खुप वाईट आहे भाऊ लेअर फ़ार्मर ची
आपले कडे किती कोंबड्या आहेत आण्णा
Congratulations 🎉
😇🙏🙏🙏🙏
उन्हाळ्यात वरील छत आपणं सिमेंट पत्रे किंवा कैले वापरले तर योग्य नाही का पत्रि पेक्षा
नमस्कार ताई🙏 मी आपले सगळे videos पाहतो...युवा पिढी ला खूप प्रेरनादायी आहेत असो, layer farming बद्दल संपूर्ण माहिती चा एक video तयार करा काय खर आहे आणि काय खोट ह्या video मध्ये संपूर्ण महिती नाही आणि सरांना एक call केला तर direct block krtat...हा व्यवसाय करायचं म्हंटल तर छोटी amount नाही. त्या मुळे आपणास विनंती आहे की आपण हा व्यवसाया बद्दल संपूर्ण माहिती द्यावी☺️☺️
Madam Kaveri ha layer poultry breed farm ch video kra....
हो नक्की
छान सर छान अनुभव आहे सरांना
😍😍
खुप छान
Thank you 😇🐔🙏
Nice information
Khup chaan 👌
Nice video Tai
😍😍
नमस्कार ताई या व्यवसायाबद्दल अजून तुम्ही नवीन एखाद्या फार्मवर जाऊन व्हिडिओ पुन्हा बनवा व संपूर्ण माहिती द्या
अजून काय माहिती हवी ती नक्की कळवा😇🙏
मी मागे पण एकदा तुम्हाला मेसेज केला होता तुम्हाला जर व्हिडिओ काढायला तुमच्या जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये जायला जमेल का असंच मी यूट्यूब वरील व्हिडिओ बघितल्यानंतर कुक्कुटपालन हा व्यवसाय चालू केला पण ज्यांचा व्हिडिओ बघून मी प्रेरित झालो आणि नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला पण लेयर फार्मिंग मध्ये व्यवसाय परवडत नाही आणि ज्यांचा व्हिडिओ बघितला त्यांच्या प्रत्यक्ष फार्म गेलो असता त्यांचा फार्म बंद अवस्थेत होता यावरून माझे असे मत आहे की काही लोक आपल्या प्रसिद्धीसाठी नको त्या गप्पा करतात आणि तरुणांना बेरोजगार करण्यासाठी कारणीभूत ठरतात
भाऊ तुमचा देखील नवीन फार्म आहे का.…माझा विचार आहे ह्या फार्म बद्दल पण परिपूर्ण माहिती कोणी देत नाही...आपला contact no. मिळू शकेल का?
अशी मुलाखत हवी
शांत प्रश्न आणि शांतपणे उत्तर
Sir.Can you provide training.
Ande kiti detat sangitalech nahi
छान
😇😇
अभ्यासपूर्ण विडिओ
😇😇
Nice
मॅडम poultry farm ची खूप इच्छा आहे पण माझी जागा उत्तर - दक्षिण आहे.. चालते का?
नाही
Tai 🙏
अंडे देयचे बंद झाल्यावर ती कोंबडी सादरण किती रुपयाला विकली जाती
50 te 100
New subscriber sir
😇😇🙏🙏
Tumcha mobile number day madam
Mla kobdy pahij
खर्च किती
Sirancha no milel ka
Hi...
1. Expenditure for 5000 birds with details
2. Loan facilities available by banks...
Request to provide these information...
😊
शेतीप्रधान...
😍😍
Kuth ahe hi poultry
Junnar, Pune
कॉन्टॅक्ट नंबर द्या
सर मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे
Video madhe dila ahe