माझा वाढदिवस।पालघर चे सबस्क्राईबर।मालवण चा फीश मार्केट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @sheetalpatade4467
    @sheetalpatade4467 2 года назад +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत,तुझी सारी स्वप्नं बाप्पा पूर्ण करेल हीच सदिच्छा.

  • @hemapatil2313
    @hemapatil2313 2 года назад +1

    अनिकेतला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद.💐,🎂🍧🧁🍬🙌🙌.
    तुम जियो हजारो साल,🙌

  • @supriyarane4531
    @supriyarane4531 2 года назад +11

    *अनिकेत ..,*
    *"आज तुझा वाढदिवस"*
    *वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश, ज्ञान आणि किर्ती वृद्धिंगत होत जावो..,सुख समृद्धीची बहार नित्यनेमाने आयुष्यात येत राहो..,*
    * तुला उदंड निरोगी आयुष्य प्रदान करो,*
    *वाढदिवसाच्या भक्कम शुभेच्छा..*
    💐🎂🎉🎊🎉🎂💐

  • @amitkale4293
    @amitkale4293 2 года назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत भगवान त्र्यंबकराज तुला उदंड आयुष्य व सुख समृद्धी प्रदान करो हीच प्रार्थना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +20

    अनिकेत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यू.बऱ्याच दिवसांनी पत्यादादा दिसला आनंद वाटला.stay always keep smiling

  • @kokniamitkumar6619
    @kokniamitkumar6619 2 года назад +1

    !! जय महाराष्ट्र !!
    आपणास शिवनेरीची श्रीमंती,
    रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
    सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
    हीच शिवचरणी प्रार्थना!
    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
    आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

  • @dikshitamajik7259
    @dikshitamajik7259 2 года назад +11

    Happy Birthday aniket ✨💜 thank you for your good vibes always, thanking for keeping us closed to our roots and Konkan. Lots of happiness and joy to you from Goa .

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 2 года назад +2

    वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आनंदी रहा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत अनिकेत दादा उत्तम आरोग्य लाभो तुला

  • @baalah7
    @baalah7 2 года назад +15

    Wish you and your family Happy Holi.
    Let's burn all the negativity around us and fill our lives with colours of togetherness, success and peace. 🙌🏽
    *Blessed Birthday Aniket* 🤝🏼

  • @sureshbaraskar4390
    @sureshbaraskar4390 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👍तु खरा कोकणचा राजा माणूस आहे👌👌👌

  • @narendrapalkar3361
    @narendrapalkar3361 2 года назад +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत, आई तुळजा भवानी आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवो. 🎂💐❤️

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад

      Thank u

    • @shailajarane1483
      @shailajarane1483 2 года назад

      अनिकेत तुझे ब्लॉग का नाही येत ...काय झाले

  • @vivekpanaskar9762
    @vivekpanaskar9762 2 года назад +1

    तुला हापूस आंब्याच्या ट्रक भरून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छां...❤❤🎂🎂🎉🎉

  • @arunakalahal2911
    @arunakalahal2911 2 года назад +43

    Happy Birthday Aniket! God bless you with lots of love, happiness and success in life..💐💐💐💐💐💐

    • @indiangaming2196
      @indiangaming2196 2 года назад

      वाढदिवसांच्या खूप अनिरुद्ध शुभेच्या चीनु खूप भारी लक्ष ठेवते मस्त आमचा पण शीरो असाच

    • @PBCreation31
      @PBCreation31 2 года назад

      माझ पण चैनल बघा 💕

  • @Saiphotographyvlogs
    @Saiphotographyvlogs 2 года назад +1

    Khup divsanantar video plz dily vlog kar mitra khup waat baghavi lagta

  • @krutikamanjrekar8122
    @krutikamanjrekar8122 2 года назад +4

    Happy Birthday Aniket.. तुझ्या सर्व इच्छा आणि स्वप्न पूर्ण होवोत हिच स्वामी चरणी प्रार्थना.. 🙏🌹
    Patya.. pls get well soon 👍

  • @ashalatabhosale600
    @ashalatabhosale600 2 года назад +1

    अनिकेत तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुला दिर्घआयुष्य लाभों हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐🎂🎂❤️

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 2 года назад +7

    Nice to see Prathamesh. Wishing you speedy recovery. Stay blessed always. Take care.

  • @bhartipatil161
    @bhartipatil161 2 года назад +1

    अनिकेत तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नेहमी आनंदी रहा.

  • @vaishali9922
    @vaishali9922 2 года назад +28

    Happy Birthday 🎉 Aniket May God Bless you 🙏❤️

    • @savrabhgadigavkar1490
      @savrabhgadigavkar1490 2 года назад

      HAPPY BIRTHDAY TO YOU ANIKAT

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 года назад

      वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.अनिकेत.

  • @sameer4784
    @sameer4784 2 года назад

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा भावा...........आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो.......

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 2 года назад +7

    Happy birthday अनिकेत तुला खूप दिवसांनी बघून बरे वाटले आणि पत्याला बघून सुध्दा बरे वाटले

  • @manojacharekr3814
    @manojacharekr3814 2 года назад

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अनिकेत... तुला उदंड यश, किर्ती लाभो व तुझ्या सर्व मनोकामना पुर्णत्वासः जाओ हिच जगद्गुरु श्री चरणी प्रार्थना ...

  • @anagha4579
    @anagha4579 2 года назад +3

    Belated Happy Birthday Aniket !!💐🎂
    Stay Blessed !!

  • @mangeshmore8813
    @mangeshmore8813 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत तुला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🎂🎂🍫🍫

  • @harshadjadhav7189
    @harshadjadhav7189 2 года назад +19

    Happy birthday ANIKET 🎉🎉

  • @sunitapatil3831
    @sunitapatil3831 2 года назад +2

    वाढदिवसाच्या लाख लाख शिवमय शुभेच्छा, आई जगदंबेची अखंड कृपा तुझ्या वर राहो,

  • @sarikachavan6203
    @sarikachavan6203 2 года назад +4

    Happy birthday Aniket 🎂💐🍫🍫🎊🎊🎉🎉🎉

  • @OmSEditsCreation
    @OmSEditsCreation 2 года назад +1

    तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
    तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
    त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
    हीच देवाकडे प्रार्थना आहे.
    वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

  • @harshagurav3573
    @harshagurav3573 2 года назад +4

    Happy Birthday Aniket Dada ❤️ happiness and success in life 🥰🥳😍

  • @arunathavale1598
    @arunathavale1598 2 года назад

    अनिकेत वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा. पत्या लवकरात लवकर बरा हो.

  • @siddhikambli7773
    @siddhikambli7773 2 года назад +6

    Happy Birthday Dear Aniket Dada 🥳🎂🍫🎊🎉

    • @kanchankadam9289
      @kanchankadam9289 2 года назад

      वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत

  • @nagnathshanbhag1763
    @nagnathshanbhag1763 2 года назад

    अनिकेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्हां सर्वांकडून तुला आशिर्वाद.

  • @yogitakavlekar7809
    @yogitakavlekar7809 2 года назад +4

    Happy Birthday Aniket dada 🥳🥳God bless u with good health n happiness in ur life ❤️❤️

  • @arunathavale1598
    @arunathavale1598 2 года назад +1

    वाढत्या वाढदिवसाची हार्दिक शुभकामना

  • @nileshshirke923
    @nileshshirke923 2 года назад

    Belated वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा अनिकेत राव🎂😇🎉🎊🚩 तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @shraddhapatne1489
    @shraddhapatne1489 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पत्या पाहून ‌आनंद झाला

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 2 года назад +1

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अनिकेत दादा 🙏 या जन्मदिनी तुझी सारी स्वप्न साकार होवो आणि तुला हवे ते मिळो तुझ्या साऱ्या इच्छा पुर्ण होवो आणि तु ज्या कार्यात आहे त्या कार्यात तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हिच पांडुरंगा चरणी तसेच स्वामी समर्थ यांच्या चरणी प्रार्थना 🙏🎊🎂🍫🍰🎉🚩🍩🌹😘☺️🙏

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 2 года назад +1

    अनिकेत तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🥳💐
    तुला खुप खुप यश मिळो आणि तुझी सर्व स्वप्न पुर्ण होवोत.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 2 года назад

    वाढदिवसांच्या खूप सार्‍या शुभेच्छां👍👍👍

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हला एकत्र बगुन बर वाटल. पात्या 👍🏻👍🏻

  • @vamanraorane.kokan.6007
    @vamanraorane.kokan.6007 2 года назад +1

    Happy birthday......

  • @shobhasawant3297
    @shobhasawant3297 2 года назад +1

    अनिकेत 🌹 तूला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ..... व्हिडीओ उशीरा पाहिल्या मुळे तूला उशीरा शुभेच्छा 🍫🍨🍰🙏🙏

  • @sachingaonkar8105
    @sachingaonkar8105 2 года назад

    भाऊ, मित्र, अनिकेत
    "आज आपला वाढदिवस"
    वाढणा-या प्रत्येक दिवसा
    गणिक आपलं यश,
    आपलं ज्ञान आणि आपली
    किर्ती वृद्धिंगत होत जावो..
    आणि सुख समृद्धीची बहार
    आपल्या आयुष्यात नित्य
    येत राहो..
    “आई तुळजा भवानी”
    आपणास उदंड आयुष्य देवो,
    ह्याच वाढ दिवसाच्या
    अगणित शुभेच्छा !!
    🎂💐🎂💐🎂💐🎂💐

  • @sanjanabhamat9397
    @sanjanabhamat9397 2 года назад +1

    Belated happy birthday dear Aniket....tula udand aayushy labho hich Sri sadguru charni prathna....God blessed you.

  • @רותגיטקר
    @רותגיטקר 2 года назад

    अनिकेत वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 2 года назад

    Vadhdivsachya khup khup subhecha .tuzya saglya ichha purn hotot. Saglya kamat tuzi pragati hovu de .aai baba cha aashirwad kayam tuzya pathishi asu de. Hich Swami charani prathana

  • @preranaparadkar612
    @preranaparadkar612 2 года назад

    अनिकेत तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
    तुमच्या मांजरी सारखे आमच्या कडे पहाडी पोपट आहे तो पण सर्वांना सगळीकडे लक्ष ठेवून असतो.

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐🎂🎂🎂

  • @shashikantkarashingkar1929
    @shashikantkarashingkar1929 2 года назад

    वाढदिवसाच्या मनपूर्वक खुप खुप शुभेच्छा

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    💐🎂🎉🤝🙏अनिकेत तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! 💐
    आणि पत्यासाठी शुभचिंतन!!

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 2 года назад

    अनिकेत आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🎂🎂🎂🎂🌹🌹🌹🌹आपणास दीर्घायुष्य लाभो हिच आई पावनादेवी चरणी मनापासून प्रार्थना. शुभेच्छुक. माधव परिवार, कोल्हापूर, सद्या पुणे. व्हिडीओ अप्रतिम, मस्त पत्याभाई काळजी घेवा सोईन रहवा 🙏🙏🙏

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनिकेत.
    पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
    पुढील आयुष्यात तुला सुख समृद्धि आरोग्य यश किर्ती लाभो हीच मनपूर्वक शुभेच्छा.
    💐💐💐🎉🎉🎉🎂🎂🎂🌹🌹🌹🎇🎇🎇❤️❤️❤️🎈🎈🎈🎊🎊🎊🎉🎉🎉🎁🎁🎁

  • @roshangokhale1911
    @roshangokhale1911 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा

  • @meghanasawant7556
    @meghanasawant7556 2 года назад

    अनिकेत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमची प्रगती अशीच वाढत राहो👍

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत आई पावणा देवी तुला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎂

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    जय गगनगिरी

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 2 года назад

    वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा अनिकेत

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 года назад

    दादा तू चष्मा घातल्यावर खूप गोड आणि अप्रतिम दिसतोस ❤❤🔥🔥

  • @shraddha.kulkarni
    @shraddha.kulkarni 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप यशस्वी हो

  • @nanamalve4047
    @nanamalve4047 2 года назад

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा श्री.अनिकेत मित्रा तुला उत्तम निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.💐💐💐💐🎂🎂🎂🎂
    शुभेच्छुक - श्री.नाना मालवे‌, मु.पो - दाभाचीवाडी अणाव‌,( सिंधुदुर्गनगरी नजिक‌ )

  • @poojaparab7198
    @poojaparab7198 2 года назад

    वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अनिकेत 🙌🙌

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत!!🎂🍫🎊🎉🙌

  • @supriyachavan955
    @supriyachavan955 2 года назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि आम्हाला अशाच एकापेक्षा एक व्हिडिओ पहायला मिळु दे.

  • @ramakanttawde1593
    @ramakanttawde1593 2 года назад +1

    Happy Birthday Aniket

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 года назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. अनिकेत मी मसाला पाहिजे होता म्हणून व्हॉट्स ॲपवर मेसेज केला आहे पण पाहिला नाही. तसेच call केला होता. रिंग वाजत होती . मिळेल की नाही ते लगेच कळव.

  • @aakankshasupal8469
    @aakankshasupal8469 2 года назад

    अनिकेत तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐🎂
    पत्या ला पाहून खूप मस्त वाटले👌 त्याला लवकर बरं वाटू दे🙏
    पना, साहिल, मया हि खूप दिवसांनी दिसले👌👌👌
    तुझा विडिओ रोज येऊ दे आणि तुझे 1m लवकर पूर्ण होऊ दे अशी पावनदेवी ला प्रार्थना💐🙏

  • @MrJkambli
    @MrJkambli 2 года назад +1

    Happy birthday Aniket..!!

  • @जाईसावंत
    @जाईसावंत 2 года назад +1

    अनिकेत वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा 🍫🍫
    काळजीपूर्वक गाडी चालवारे

  • @dharmendrahule8452
    @dharmendrahule8452 2 года назад

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अनिकेत

  • @sarthak2406
    @sarthak2406 2 года назад

    वाडदिवसाच्या हार्दिक शुभेछा खूप खूप आशीर्वाद

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 2 года назад

    वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

  • @avinashwalunj7842
    @avinashwalunj7842 2 года назад

    💐💐💐वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.............. अनिकेत भावा 💐 💐 💐

  • @nilimarane8104
    @nilimarane8104 2 года назад +1

    🎂💐अनिकेत तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा 💐🎂

  • @vishalpatil7388
    @vishalpatil7388 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत दादा 🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎊🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @pradnyaakarkar4862
    @pradnyaakarkar4862 2 года назад +1

    Happy birthday Aniket.... Patya tula bhaghun khup changla vatla.... Missed u all ....

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत 🎂🎂🥳🎈🎊
    पथ्या ची काळजी घेणे.
    आजीला थंड पेय घेऊन जा.

  • @balajithigale4759
    @balajithigale4759 2 года назад

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अनिकेत भाऊ 🌷🌷🌷🌷🎂🎂🎂🎂🌷🌷🌷🌷

  • @manalirane5341
    @manalirane5341 2 года назад

    वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा अनिकेत

  • @aniketshelar2875
    @aniketshelar2875 2 года назад

    शेलार परिवार कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 года назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पत्या तब्येत सांभाळ गाडी चालवताना काळजी घे चिनु घराची देखभाल छान करते

  • @sachinsonawane3836
    @sachinsonawane3836 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @indiangaming2196
    @indiangaming2196 2 года назад

    बाढदिवसाच्या अनिरुद्ध शुभेच्या पत्या काळजी घे खूप दिवसानी दिसला छान वाटल चीनू भारी मस्त लक्ष ठेवते ❤🥰😘🥰

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 2 года назад

    अनिकेत तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!

  • @sanjaymestry65
    @sanjaymestry65 2 года назад

    Waadhhdivasachya Khup Khup Shubhechha!!!

  • @vaibhavmohite3854
    @vaibhavmohite3854 2 года назад

    वाढदिवसाच्या. मंगलमय शुभेच्छा अनिकेत जी

  • @rohinisawant4089
    @rohinisawant4089 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत आणि शुभ आशिर्वाद

  • @adventurousmk
    @adventurousmk 2 года назад

    चिनू साठी एक लाईक आणि अनिकेत दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад

    खूप दिवसांनी विडियो आला आणि मी काही कारण असल्यामुळे उशीरा बघतो माफ कर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई एकवीरा उदढ आयुष्य व प्रगती हो आशी प्रार्थना करतो पत्याच ऐकून वाईट वाटल आता तो चांगला पाहून बर वाटल घरच काम छान चालय आनंद आहे आवडला विडियो

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनु.
    💐💐💐💐💐💐

  • @mr.prashantsawant5196
    @mr.prashantsawant5196 2 года назад

    VADDIVASACHA HARDIK SHUBHECHA ANIKET,
    May God bless you for your future

  • @chandrashekhardate85
    @chandrashekhardate85 2 года назад

    वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छां अनिकेत

  • @snehalwarang1014
    @snehalwarang1014 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा अनिकेत

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 2 года назад

    वाटदिवसाच्य हार्दीक शुभेच्छा अनिकेत 💐🎂🎂

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या अविनाश 🍰देव तुझं भलं करो. 💐

  • @digumestry1749
    @digumestry1749 2 года назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 2 года назад

    वाढदिवसाचया खूप खूप शुभेच्छा अनिकेत तूला खूप मोठा हो

  • @rupalikalgutkar8006
    @rupalikalgutkar8006 2 года назад

    वाढदिवसाच्या तुला आमच्या परिवारा कङून खूप खूप शुभेच्छा.

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 2 года назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छां

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 2 года назад

    अनिकेत तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💥💥💥🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @जाईसावंत
    @जाईसावंत 2 года назад +1

    काळजी किती आजीला
    Love you Aaji😘😘