सुश्राव्यता आणि उत्तम अलंकारिकता यांच्या जोरावर भावे सुंदर बोलतात पण प्रश्न एकच कि 'तुम्ही खरंच स्वतः तरी पत्रकार म्हणून किती निष्पक्ष राहू शकलात '? आक्षेप हा देखील आहे कि व्यक्तिपूजा तुम्हीदेखील केलीत ... तुमचे आदर्श तुमच्या देवता झाल्या .... गुंगवून सोडण्याचा प्रयत्न उत्तम होता ... व्यक्तींचं उदात्तीकरण अशा माणसांमुळे होतं ! लोकशाहीला जशी दुसरी माणसं घातक असतात त्यापेक्षा अशी माणसं घातक असतात ... अहमद फराझ त्याच्या एका कवितेत म्हणतो त्याप्रमाणे - 'क्या करे जब लोग खुदा हो जाए !!'
भावेसाहेब स्पष्टपणे सांगताहेत, मी एका वाक्याची मुलाखत केली, त्याने विदर्भातील राजकारण बदलले इत्यादी इत्यादी. ज्येष्ठ पत्रकार उघडपणे, कॅमेऱ्यावर अशा गोष्टी बोलत असताना आजच्या पत्रकाराने निष्पक्ष असावे वगैरे अपेक्षा करणे योग्य तरी आहे का?
बाळासाहेब ठाकरे: रिडल्स, राम-कृष्णाच्या मुद्यावर महाराष्ट्र पेटवू.. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर: "बाळासाहेब, ह्या बाळासाहेबांचं त्या बाळासाहेबाला विनंती आहे पेटवायच्या असतील तर महाराष्ट्रातील गरीब जनतेच्या चुली पेटवा.!"
Those who are interested in proportional representation, as mentioned by one of the guests, search the Mixed Member Proportional (MMP) representation system used in NZ. NZ had done extensive research on the merits of various systems and decided to use MMP. And for those who don't know, NZ is the first country in the world to give voting rights to women.
मधुकर भावे तुम्हीं वेडे आहात, विजय मोहिते, पिचड, नाईक यांची उदाहरणे देता,. अहो तेच देवेंद्र चे आदर्श आहेत,. . काय कळली तुम्हाला प्रामाणिकता आणि पारदर्शकता.....15 मिनिटा तील कल्पनाही.... या दुनियेत ....
I wish they.mentioned the fully bald man (I apologise I don't know his name) should have mentioned Atalji's name with a little more well deserved respect. Both guests should have also remembered that in 2014 Modiji continued with his election rally in Bihar in spite of life threatening bomb blasts and managed to keep chaos under control.
@@prathameshbhaskar5172 I will enjoy it more if it was a bit more balanced. But as we know ABP Majha and many of its anchors and these guests are not exactly neutral.
@@SanjeevDD They both have congress background. They both have experience about congress party. If any Bjp backround guest comes they will share there own experience. Even i will enjoy that experience.
@@sopanlabade6372 अटलजी भावेंपेखा 16 वर्षांनी मोठे होते व ते देशाचे पंतप्रधान होते. अटलजींच्या वक्तृत्वाची स्तुती करताना भावे अरे तुरे करत होते हे योग्य नाही. परत एकदा ऐकून पहा.
अमोल कोल्हे अजूनही छत्रपतींच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाहीत त्यांची चाचपणी चालू आहे .राज ठाकरे का का तुन बाहेर पडलेले नाहीत .ईडी भाजपाल्यय झालंय. किती खर्च करणार आणि तुझा जातीची मत किती 😊 वाल्मिकी 😊
महाराष्ट्राचे राजकारण एवढं रंगतदार होतं हे पहिल्यांदा कळालं
Thanks भावे सर आणि पवार सर
उल्हासदादा एक सभ्य, जिंदादिल व विनयशिल राजकारणी.
पुण्यात काँग्रेस चे पानिपत झाले आणि .....
अप्रतिम
Abp माझा आपले आभार या कार्यक्रमाबद्दल....
बऱ्याच दिवसांनी एक उत्कृष्ट कार्यक्रम 👌👌
किती छान! समृद्ध करणारी चर्चा!!
भावेसर एकदम खरे बोलले पत्रकार आणि नेते एकजीव झाले
Bhave Saheb nice
Need such leadership today.... Hats off bhave and ulas sir
Bhave sir greate....
We need this kind of politics in this era
सुश्राव्यता आणि उत्तम अलंकारिकता यांच्या जोरावर भावे सुंदर बोलतात पण प्रश्न एकच कि 'तुम्ही खरंच स्वतः तरी पत्रकार म्हणून किती निष्पक्ष राहू शकलात '? आक्षेप हा देखील आहे कि व्यक्तिपूजा तुम्हीदेखील केलीत ... तुमचे आदर्श तुमच्या देवता झाल्या .... गुंगवून सोडण्याचा प्रयत्न उत्तम होता ... व्यक्तींचं उदात्तीकरण अशा माणसांमुळे होतं ! लोकशाहीला जशी दुसरी माणसं घातक असतात त्यापेक्षा अशी माणसं घातक असतात ... अहमद फराझ त्याच्या एका कवितेत म्हणतो त्याप्रमाणे - 'क्या करे जब लोग खुदा हो जाए !!'
असे अनेक विचारांचे कार्यक्रम घेतले पाहिजेabp माझाने
तत्व आणि मूल्यांवर असणारे पूर्विचे राजकारण आणि तेवढेच भारी सांगणारे
मस्त... ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींच्या आठवणी ऐकून बरं वाटत... काँग्रेसच्या सध्याच्या नेत्यांनी यांचं मार्गदर्शन जरूर घ्यायला हव...
भावेसाहेब स्पष्टपणे सांगताहेत, मी एका वाक्याची मुलाखत केली, त्याने विदर्भातील राजकारण बदलले इत्यादी इत्यादी. ज्येष्ठ पत्रकार उघडपणे, कॅमेऱ्यावर अशा गोष्टी बोलत असताना आजच्या पत्रकाराने निष्पक्ष असावे वगैरे अपेक्षा करणे योग्य तरी आहे का?
या कार्यक्रमात नवनाथ बन देखील आहे😂😂😂😂😂😂😂😂
Best programme
भावे सर 17.54 खरच असचं पाहिजे 💯 💯
28:34. Khara bolaaaat
बाळासाहेब ठाकरे: रिडल्स, राम-कृष्णाच्या मुद्यावर महाराष्ट्र पेटवू..
बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर: "बाळासाहेब, ह्या बाळासाहेबांचं त्या बाळासाहेबाला विनंती आहे पेटवायच्या असतील तर महाराष्ट्रातील गरीब जनतेच्या चुली पेटवा.!"
रिडल्स राम कृष्ण काय विषय आहे नक्की?
भावे साहेब पवार साहेब एकदम मस्त गप्पा सुंदर प्रबोधन
18:34
Old is Gold
Nice meeting
काही जुने विचारांचे किस्से सांगितले धन्यवाद
21:39
👌👌 khup divsani Chan interesting ,gappa yekalya 🙏🙏
👌👌👌
Those who are interested in proportional representation, as mentioned by one of the guests, search the Mixed Member Proportional (MMP) representation system used in NZ. NZ had done extensive research on the merits of various systems and decided to use MMP. And for those who don't know, NZ is the first country in the world to give voting rights to women.
Sevabhavi manse....Apratim.
Very nice, Bhave sir and Pawar sir
Best program. But why Prasanna Joshi not speaking now a days?
Bhavesar great !
सावरकरांवरच्या कार्यक्रमात माती खाल्ली ना.
Rajeev khandekar and ashwin bapat great job thanks
भावे साहेब काँग्रेस वाल्यांना आठवण करून द्यावी
च्यायला ज्या पिढीने राजकारणाची वाट लावली ती पिढी आता उपदेशाचे डोस देत आहेत.
Great bhet....
😊👌👌👍
Evm gotala honarch
NICE PROGRAMME
Mission 24 phir se modi
भारदे साहेब आठवणी ने राजकारण व समाजकारण शिकवल
ABP 👍👍🤔🤔
वाह्यात बोलणे आ.अञेंनी सुरू केली
तेच पुढे सुरू आहे.
त्यामुळे मनोरंजन करणारे निवडूण येतात
रिडल्स राम कृष्ण काय विषय आहे नक्की?
मधुकर भावे तुम्हीं वेडे आहात, विजय मोहिते, पिचड, नाईक यांची उदाहरणे देता,. अहो तेच देवेंद्र चे आदर्श आहेत,. . काय कळली तुम्हाला प्रामाणिकता आणि पारदर्शकता.....15 मिनिटा तील कल्पनाही.... या दुनियेत ....
Aajkal baatmya mhanje fakta rajkaran asta. Khup vichitra challay sagla.
Dada saccha politin
भावे सर पत्रकारांबद्दल बोलताना दोन भामटे पहाण्यासारखे होते .
BJP maza
दादा
छान मनोगत.
Ase proggme ghet raha sir
By by by
Abp nu bjp
Madhukar bhave -> Badali bhar pani ghatal... Mhanje Kay... Thapa maralya?
Congress walyana bolaun Kay sadhala ABP maza ne
Sabhecha ani matdanacha Kahi sambandh nahi.
Khandekar kiti paise deyti BJP ...kiti side gheynar ajun bjp Hindu rss right side huh
Soodachya rajkaranamule virodhi pakshache kaam karayla nete nako mhantaat. Tyapeksha Paise ekahde pad gheun sattet Jane pasant kartaat. Bhave sarancha point patla paksha badalanantar kahi varshe ticket deu naye.
I wish they.mentioned the fully bald man (I apologise I don't know his name) should have mentioned Atalji's name with a little more well deserved respect. Both guests should have also remembered that in 2014 Modiji continued with his election rally in Bihar in spite of life threatening bomb blasts and managed to keep chaos under control.
Common buddy....just enjoy there conversation..Don't bring congress and bjp here.
@@prathameshbhaskar5172 I will enjoy it more if it was a bit more balanced. But as we know ABP Majha and many of its anchors and these guests are not exactly neutral.
@@SanjeevDD They both have congress background. They both have experience about congress party. If any Bjp backround guest comes they will share there own experience. Even i will enjoy that experience.
ते दोघेही ज्येष्ठ आणि सभ्य आहेत.त्यांना आलेले सुखद अनुभव त्यांनी सांगितले.त्यांनी अटलजींचा आदरपूर्वक उल्लेख केलाच की.
@@sopanlabade6372 अटलजी भावेंपेखा 16 वर्षांनी मोठे होते व ते देशाचे पंतप्रधान होते. अटलजींच्या वक्तृत्वाची स्तुती करताना भावे अरे तुरे करत होते हे योग्य नाही. परत एकदा ऐकून पहा.
कोंडूर ज्येष्ठ व्यक्ती चर्चा करत असताना काका पुतण्याचा विषय कशाला काढतो.शेवटी लायकी दाखवलीच.
Bhave Scorpio ani landrover chi savay koni lavali????peshacha goshti kartos, tuzach deshmukh, patil, pavarani lavali savay. Bjpwale tar kiteyk varsha cyclevarun phirat hote. Khara bolalyala shik ani mag tawacha,shekapa,communistacha goshti kar.
अमोल कोल्हे अजूनही छत्रपतींच्या भूमिकेतून बाहेर आलेले नाहीत त्यांची चाचपणी चालू आहे .राज ठाकरे का का तुन बाहेर पडलेले नाहीत .ईडी भाजपाल्यय झालंय. किती खर्च करणार आणि तुझा जातीची मत किती 😊 वाल्मिकी 😊