आई आणि सासूबाईंची भेट | सासूबाईंना दिले लग्नाचे आमंत्रण | Invitation to close family members |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार,
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤Subscribe for regular updates❤
    ❤press the bell icon for notifications❤
    ❤like and share the video❤
    @indianmomineurope
    for promotions and business Inquiries Contact me on: kmthosare@gmail.com
    / komalthosare_official
    Facebook: www.facebook.c...

Комментарии • 301

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Месяц назад +181

    सासू आई दोघीही कर्तुत्ववान, एकट्याने संसार करून मुलांना सांभाळलं, पती निधन झालं असेल तरी सौभाग्य लेणं, हळद कुंकू लावायची पद्धत खूप चांगली आहे

  • @anjalideshmuk8153
    @anjalideshmuk8153 Месяц назад +82

    खरच... खूप छान आहे तुमची फॅमिली. नजर ना लागो तुम्हाला. सगळ्याच सासवांनी जर अस समजून घेतलं तर किती बर होईल ना. नाहीतर काही सासवांना सुनेचे आई वडील म्हणजे खूप परके वाटतात.

  • @user-lo7fd1yu5c
    @user-lo7fd1yu5c Месяц назад +20

    तुझ्या ननंद बाई डोक्यावर पदर घेतात छान संस्कार आहे हीच आमच्या खान्देशची संस्कृती आहे...

  • @supriyachavan5809
    @supriyachavan5809 Месяц назад +12

    खूप छान व्हिडिओ आजचा मला ही आठवले माझ्या तिन्ही लहान भावाची लग्न आई आमंत्रण देताना खूप भारी वाटले आणि डोळ्यात पाणी ही आले आनंदाचे काही तरी विलक्षण असते ना या दिवसांचे खूप छान

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Месяц назад +9

    Thanks komal Aamntran dilya badal .ashich khush Raha majhya kadun Navin daptyas khup khup shubhecha aani aashirvad 👌👌🎉🎸🎺♥️🌹

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 Месяц назад +8

    व्हिडिओ खूप छान वाटला. भारतीय संस्कृती आणि सगळीकडे संस्कार बघून खूप बरं वाटलं. किती प्रेमळ माणसं आहेत नाही. व्हिडिओ बघताना खूप मजा आली. मम्मी ची साडी खूपच छान होती

  • @shailaauti1979
    @shailaauti1979 Месяц назад +5

    कोमल लग्न म्हटल की खुप काम आसतात , आमच्या कडे मोठे मुलगे किंवा वडील आसले तर तेच पत्रिका वाटतात कारण घरातील कामे भरपूर आसतात तरी तुम्ही दोघी भरपूर ह्यंडेल करता, 🎉🎉

  • @payals821
    @payals821 Месяц назад +5

    ताई आम्हाला पण लग्नाचा आमंत्रण दिलं खूप छान वाटल ताई तुम्ही खूप छान सगळ मॅनेज करता
    काकू ची साडी खूप छान आहे 👌
    Nice video Tai 👌👌👌👌

  • @sarikarokade823
    @sarikarokade823 Месяц назад +63

    Ha video बघून saglyana samjla asel kahi n bolta haters na Chan उत्तर dilas di❤

  • @padmasawalkar8097
    @padmasawalkar8097 Месяц назад +12

    सासू आणि आईला ऐकत्र बघून खूप छान वाटले मोठ्या नंनदबाई तर खूप मनमोकळ्या मणाच्या आहेत👌🏼👌🏼👌🏼

  • @user-sy3vn2ij4g
    @user-sy3vn2ij4g Месяц назад +2

    सगळ्या गोष्टी किती उत्साहानी करतेस. कौतुक वाटतं तुझं. Energy fantastic आहे तुझी. Keep it up

  • @pradhnyabhoir2536
    @pradhnyabhoir2536 Месяц назад +21

    Tuze mothi nanand kharach khupach premal ahy

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 Месяц назад +3

    ❤खूप प्रवास झाला तुमचा ❤ताई चे किचन तर खूप भारी आणि मोठे आहे❤छान दिसत आहेत तुम्ही सगळेच जण ❤खूप छान आहे विडिओ बरं का😊

  • @drmugdhapachakawade710
    @drmugdhapachakawade710 Месяц назад +3

    छान vlog, एक विचारू या वेळेस तुमच्या सासू बाई थोड्या low दिसत आहे ,होप त्यांची प्रकृती ठीक आहे।

  • @poojabhosale6478
    @poojabhosale6478 Месяц назад +2

    लग्न घर म्हंटल की काम खूपच जास्त असतं ते सगळं करून, बाहेरची कामं, खरेदी ,पत्रिका वाटणं, seriously hat's off to इगतपुरी ची आई❤
    दादांची कामं पण आईच करते..
    नाशिक चा मम्मी जरा शांतच वाटल्या तू भारतात आल्यापासून फक्त साडीचा खरेदीला जरा कळी खुलली होती😂
    आमच्या पुण्यात लग्न आहे हे ऐकून भारी वाटलं . काहीही हवं असेल तर हक्का ने सांग .

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Месяц назад +6

    दिंडोरीच्या मोठ्या ताईंना ड्रेस खूप खूप खूप सुंदर दिसत आहे ...दिंडोरीच्या मोठ्या ताई अतिशय सुस्वभावी आहेत....दिंडोरी स्वामींचे दर्शन घडले आहे ..खूप छान गाव आहे... ताईंचे घर खूप सुंदर आणि प्रसन्न आहे ...साड्यांची खरेदी मस्त ..दोन्ही साड्या खूप सुंदर आहेत...

  • @shivanipangre2913
    @shivanipangre2913 Месяц назад +6

    आपल्या महाराष्ट्रात पाहुनीला साडी नेसून पाठवले जाते.... बाकीच्या राज्यात ही पद्धत नाही .....

  • @jayshreemore5891
    @jayshreemore5891 Месяц назад +3

    बेलाच खेळायला नाही पोट धुखत बेला खूप cute आहे ❤️

  • @gaurigulgule3201
    @gaurigulgule3201 Месяц назад +3

    Thanks for ur invitation. God bless all of u. Nice vlog. Mummy chi sari excellent. Nice colour combination. Tuzi khoop dhavpal hote aahe .Tu igatpuri la aslyamule tuzya mummy la khoop help hote aahe. Laganache ghar asle ke khoop gosti astat. All vlogs r very nice. Enjoy ur brother 's marriage. ❤

  • @sarikarokade823
    @sarikarokade823 Месяц назад +5

    Punyat kuthe address tari sang aamhi yeu punekar tula bhetun pan hoil❤

  • @kavitakaranjkar672
    @kavitakaranjkar672 Месяц назад +8

    पुणे। ला लग्न। कोठे आहे आम्ही येणार आहे

  • @Maharashtrian_Mulga72
    @Maharashtrian_Mulga72 Месяц назад +2

    खुप छान ताई ...तुझा उत्तराची गरज होती..छान उत्तर दिले आहेस तु...

  • @jayshreeanjankar4777
    @jayshreeanjankar4777 Месяц назад +1

    Kup Chan video zala aaj kup tuze dagdag zale thoda aaram kar me ethunch aashirwad dete Shailesh la nice video ❤❤❤❤

  • @mangeshbhagwan1708
    @mangeshbhagwan1708 Месяц назад +1

    Kaay vlog झालाय tai... 😍😍 Superb.. Fantastic.. Shabd kami aahe.. 👌😇.. Aaj cha vlog Tai chya top 10 vlog paiki ek mhanta Yeil 🤗 saglya haters and saglya questions aaj ya vlog द्वारे answers milale.. 2nhi आईंची भेट झाली 😇🤗.. Khup ch bhaari.. 😇🤗 Even mazya aai la sangitla tevha tini pan lagech vlog pahila.. 😍..tyat ajun bhaari mhanje Manoj Dada chya tai ch ghar khup ch bhaari ahe.. Kitchen kiti neat and clean.. Up to date.. Tya tai khup chaan aahet bolay la.. Khup chaan vaatlya 😇🤗... Khar ch bhaari vaatla aaj cha vlog baghun.. 😇😍 Invitation दिल्या baddal Thank you so much tai 😇

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Месяц назад +1

    हाय कोमल छान लगबग सूरू आहे आई आणि आईसासू बहीणी बहीणी च वाटतात व्हिडिओ छान आहे आज❤❤🎉🎉

  • @shubhamkamble1465
    @shubhamkamble1465 Месяц назад +2

    पुणे मध्ये कुठे आहे लग्न ताई

  • @Harshadagaikwad-e9c
    @Harshadagaikwad-e9c Месяц назад +1

    ताई पुण्याला कुठे आहे लोकेशन पण सांगना

  • @ArchanaKhade-cr8qt
    @ArchanaKhade-cr8qt Месяц назад +1

    Komal tuze mothe nand ekdam Annapurna aahe ...kadhich Kunal upashi jau det nhi ..nehme sarvan khu ghlte...khup khup chan aahe taie❤❤❤❤

  • @vishakhadapake9185
    @vishakhadapake9185 Месяц назад +3

    Hi komal🤗खूप भारी वाटल दोन्ही मावशींना एकत्र बघून परी बेला किती खुश झाल्या सासरी काम करतेस तेव्हा नेहमीच एवढच बोलावस वाटत सुन असावी तर अशी सगळ्या नात्यांची दोर घट्ट पकडून आहेस खूप अभिमान वाटतो तुझ्यासारखी मैत्रिण आयुष्यात आहे त्याचा❤❤❤सगळीकडे पत्रिका वाटत होत तेव्हा अस वाटत होत एका मुलीने आईला अगदी मुलासारखी भक्कम साथ द्यायला घेतलेय मी आहे ना तुझ्यासोबत हा विश्वास दिसतोय मावशींच्या चेहऱ्यावर अशीच सगळी जबाबदारी पार पाड भक्कम उभी रहा सोबत❤👍 पण काही दिवसांनी तू परत युरोपला जाशील तेव्हा खूप जड जाईल तुला आणि मावशींना विचार करून पण डोळे भरून येताहेत कारण मला माहिती आहे कोमल तू किती हळवी आहेस ते..... तुमच संपूर्ण कुटुंब खूपच छान आहे नणंद दोन्ही आई खूपच प्रेमळ❤कोमल लग्नाच्या गडबडीत स्वतःकडे पण लक्ष दे वेळ भेटेल तसा आराम कर...... सुंदर vlog❤love u pari bela komal❤😘🍫

  • @mangeshbhagwan1708
    @mangeshbhagwan1708 Месяц назад +2

    😍😍😍Oh my my.. Most awaited vlog Aala finally aaj 🤗🤗 baghto thodya velat purn vlog..

  • @deepakuvalekar5430
    @deepakuvalekar5430 Месяц назад +10

    कोमल तुला पंजाबी ड्रेस खूप छान दिसतात

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Месяц назад

    सासू आणि आईला एकत्र बघून खूप छान वाटलं... ताई सुद्धा खूप छान

  • @manjushapatil6294
    @manjushapatil6294 Месяц назад +1

    कोमल तुझ्या लहान नंदन बाईचा स्वभाव खूप खूप छान आहे

  • @latakatore9114
    @latakatore9114 Месяц назад +1

    आजचा लाईक दोन्ही मम्मी साठी 👍👍

  • @user-jd4ke6ij2v
    @user-jd4ke6ij2v Месяц назад +1

    Khup mast

  • @RameshHunnura
    @RameshHunnura Месяц назад

    ताई किती छान आहे तुझी सासूबाई कल्याणी ताई आणि मम्मीला बघून खूप छान वाटलं भेटीगाठी झाल किती छान वाटलं

  • @surekhabudhe4995
    @surekhabudhe4995 Месяц назад +6

    छान मस्तविडिओ, आमच्या पुण्यातील नवरी आहे या स्वागत आहे तुमचे सर्वाचे

  • @komalbhandare6203
    @komalbhandare6203 Месяц назад +2

    Address nahi disla lagnacha 😊

  • @babitas6400
    @babitas6400 Месяц назад +1

    Nice video. Khup chhan kele tu ekde jast divas rahili. Chhan madat hoat aahe tuzi. Tuzya nandeche kitchen chhan aahe specious. Aevdhya busy schedule madhe tu videos kadhte ,taaktes very nice.

  • @omkulkarni2995
    @omkulkarni2995 Месяц назад

    ताई तुझ्या सासरची आणि माहेरची माणसं खूप छान आहे ❤❤

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 Месяц назад +5

    Yekhad fruit ghya but tea avoid kara,acidity hou shkte,pudhe khup kam ahet komal.

  • @babitas6400
    @babitas6400 Месяц назад +1

    Thanks for the invitation. Aamche Aashirwad tumhala aahet.

  • @archanadhotre8582
    @archanadhotre8582 Месяц назад

    Aj cha vlog mastach. Hota.doni family kiti changlya ahet.mothi nanand kiti chan ahe.komal tuji ani sasu ani aaee doghi pn kiti chan ahet.shant swabhavacha hasatmukh ani kartrutva van.bursatlelya vicharacha nahiyet.tu doghina haldi kuku lavtes tyavrun kalte ki tumi adhunik pn ahat ani sankari pn.dats really great ❤❤❤❤

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 Месяц назад +1

    सासुबाई आणी आई एकत्र chan video ❤❤

  • @12HarshadaVaje-tw5ep
    @12HarshadaVaje-tw5ep Месяц назад +9

    Finally the most waited reunion khup Chan di❤

  • @nest253
    @nest253 Месяц назад +2

    Komal tumhi janar hey sasubaina mahit hota tarihi tyani chai Kiva khayla banvla nai atleast tujhya aai sathi tari banvaycha... Tuch gelya gelya kitchen madhe gelis....Tya khush pn disat nhvtya...tech tujhi aai kiti khush aste tar kasa masta welcome kela asta n khau piu ghatla asta ..Tula wait vatla tari it's ok bcz I like ur vlogs n kdhi kahi goshti khataktat n asa vatat ki ajunhi mulinchya familyla to respect nai bhetat...tujhya atyala Salam itka tras houn sudha tya sagla karat hotya....😢

  • @swatideshmukh5471
    @swatideshmukh5471 Месяц назад +5

    या वेळेस ऑगस्ट मध्ये लग्नाचे मुहूर्त आहेत

  • @Sanikas_video2012
    @Sanikas_video2012 Месяц назад +1

    कोमल लग्नाला सर्व यूट्यूब फॅमिलीला बोलावल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद ❤🙏🙏💕🥰😘❤आम्ही सर्व यूट्यूब फॅमिली तुझ्या आनंदात सहभागी आहोत👍👌👆🤗🥰😘❤❤

  • @leenapimpale2270
    @leenapimpale2270 Месяц назад +6

    तुमची आई आणि सासू बहिनी दिसतात सारखेच चेहरे आहेत

  • @pandhariatole2568
    @pandhariatole2568 Месяц назад +3

    Sem face kat hai dogicha chan kup mast dada bagu chan vatle😊

  • @ashwinikadam
    @ashwinikadam Месяц назад

    Hiii di❤
    Donhi Aai na ektra bghun khup chan vatle 👌👌👌👌
    Tuze maher n sasar donhi khup chan ahet kiti premane rahta tumhi sagle 🎉🎉🎉Asech khup chan rha dev tumchya patishi ahe.
    Lagna khup dhumdhadakyt honar mza yeil sarve bghyela.🥰🥰

  • @rameshjaipurkar4001
    @rameshjaipurkar4001 Месяц назад +1

    कोमल तुझी दोन्ही फॅमिली खूप छान आहे ग

  • @poojapawar991
    @poojapawar991 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ होता आणि हे सगळं पाहून खूप छान वाटलं साडीचा कलर खूप छान आहे साडी पण छान आहे😊❤❤

  • @sm92354
    @sm92354 Месяц назад +1

    Komal...tuzya nande che kitchen khup chan clean ahe...khup sundar 👌

  • @sonalikumbhar9778
    @sonalikumbhar9778 Месяц назад +2

    Lagn kuthe ahe

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 Месяц назад

    दोन्हीही आई... खुप भारी ... व्हिडीओ... दोन्हीही फॅमिली... अफलातून आहेत..... असेच सदैव एकमेकांना साथ सोबत काळजी घेत आनंदी रहा.....अशी सर्वांना सांभाळून एकमेकांचा एकमेकांप्रति असणारा आदर.. यामुळे हें दोन्हीही कुटुंब सुखाची उधळण करत असतात
    खुप bharii🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😊😊

    • @satputegeetanjali...2410
      @satputegeetanjali...2410 Месяц назад

      नणंदबाई ग्रेट साधी राहणी उच्च विचार सरणी.....कुठलाच अभिमान नाही... 🥰🥰🥰❣️❣️❣️

  • @sangitasarode3232
    @sangitasarode3232 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ वाटला कोमल फॅमिली खूप छान आहे ननंद बाई छान veri nice

  • @alkaramane5723
    @alkaramane5723 Месяц назад

    Tuzi family khupach premal aahe chan sanskar aahet❤❤❤❤❤❤❤

  • @madhuranimkar-pawar6510
    @madhuranimkar-pawar6510 Месяц назад +1

    Khup khup mast video❤❤❤❤ family khup chan aahe....❤

  • @tanujasargar-yw9ks
    @tanujasargar-yw9ks Месяц назад +1

    हा व्हिडिओ छान होता. मलाच वाटायचे की का नाही तुझी दोगी आई भेटत . पण छान वाटले.बगून

  • @nikitapatil5512
    @nikitapatil5512 Месяц назад +1

    Dar varshi pur yeto tai nashik la panchvati madhe

  • @anitabade7226
    @anitabade7226 Месяц назад +2

    खूप छान व्हिडिओ ❤

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 Месяц назад

    Kitchen madhe sofa thev,evdha motha ahe kitchen .Dyning table thev kitchen madhe atey chya mothya

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Месяц назад

    Khup chaan sarva family chaan pahunchar kela aain cha sarvanni mast sarees tai thanks for inviting us too congratulations 🎉🎉

  • @aarushdevkar-4a50
    @aarushdevkar-4a50 Месяц назад

    Thank you for invitation Tai.. saree cha colour khup mast aahe.tula khup Sundar disel..❤

  • @chitradsatam3232
    @chitradsatam3232 Месяц назад

    नणंदेचा आणि सासू चा आवाज same आहे तुमच्या घर आणि किचन खूप सुंदर केलं आहे

  • @minalwadikar7501
    @minalwadikar7501 Месяц назад +1

    Komal mi pan punyat rahate lagan pan punyat ahe tar tula bhetayla amhi nakki yeu hall cha adress sangitalas tar😂

  • @vandanashisode5573
    @vandanashisode5573 Месяц назад

    Bela ani pari alya alya pappana bhetalya tighanch bonding ahe amantran dilya baddal thanks ❤😊

  • @user-vp7tn2tg3c
    @user-vp7tn2tg3c Месяц назад

    Superr video khoop divsatun tumchi family ektra disli ❤ असे आज पाहिल्यावर किती छान वाटतं ना असंच येण जाने राहू द्या तुमचे. खूप सुंदर फॅमिली आहे तुमची नणंद बाई आणि सासू खूप प्रेमळ स्वभावाच्या आहेत.nice vlog.

  • @manishasanjayjadhav
    @manishasanjayjadhav Месяц назад

    आम्हीपण पुण्यातच राहतो. 😊🥰येऊ लग्नाला कोमल. खूप छान व्हिडिओ कोमल. 👌👌👍❤❤❤❤❤❤

  • @prachisalvi9637
    @prachisalvi9637 Месяц назад

    Manoj tumchya aai ani tumchi bahin hya may- lek watatach nahi . Bahini watatat.😊 you are blessed.

  • @latakatore9114
    @latakatore9114 Месяц назад +1

    युरोप पेक्षा इकडे छान दिसते ड्रेस साडीइ कुंकु लावते पुर्ण भारतीय दिसतें येरोप मध्ये टी शर्ट कुंकू नाही काय नाही कसतरी दिसतें . खुप छान व्हिडिओ होता आवडला very good

    • @dhormaledhormale175
      @dhormaledhormale175 Месяц назад

      जसा देश तसा कपडे घालावे लागतात ..😊

  • @roopalinilakhe2894
    @roopalinilakhe2894 Месяц назад

    Ghavakadhe asun sudha aai ka savashin sarkha treat kartat ...te khup chan ahe...majhe hi mister nahit....mala janiv ahe hyachi❤

  • @pallavimestry9219
    @pallavimestry9219 Месяц назад +1

    कोमल तुझा नणंदेने तुझा आईचा पाहुणचार चांगला केला तुझा सासूने पाणी पण दिलं नाही चहा पण तूच दिला ऊठली पण नाही जागेवरून तुझी आई बिचारी भेटत होती

  • @mamawithdaugther513
    @mamawithdaugther513 Месяц назад

    Ky बोलू शब्दचं नाही अप्रतिम आहे सर्व काही ❤❤ सर्व नातेवाईकांना पाहून भारी वाटले ❤ सगळेच खूप खुश आहेत..... साड्या मस्त घेतल्या तायडे.....❤❤❤❤ तुझी दोन्ही फॅमिली खरंच खूप मस्त आहे.....❤❤❤ बर झालं शेर केले.. काहींचे डोळे तरी उघडतील ❤❤❤❤❤..,.nice vlog video खूप सुंदर होतायेत तायडे काय सांगू... गुंग होऊन जातो पाहण्यात इतके अप्रतिम व्हिडिओ आहेत ❤❤❤❤

  • @REX_1424
    @REX_1424 Месяц назад

    Mothya tai khoop mast nature.ghar tr jhoop ch mast aahe furniture tr khoop mast ❤

  • @Ashwini194
    @Ashwini194 Месяц назад +9

    तुझी आई हळदी कुंकू पण लावते.. खर तर खूप छान आहे .. जुन्या परंपरा रूढी आपण मोडल्या पाहिजे..मला छान वाटलं हे बघून.

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 Месяц назад

    Komal vdo chhan👌👌
    Sasubainchi sadi khupach mast aahe.tyanchi choice ekdam bhari.vihini chhan bhetlya.dindoricha mothya tai kitti kiti chhan aahet ekdam sasubain chi copy.Boltat pn chhan.kiti premane oti bharli, Aai la sadi nesavli.👌👌👍🤗🙌🙌
    Komal kalji ghe g tula lagn chhan enjoy kartana pahayche aahe.🎺💃

  • @bhagyashrisfoodstudio3580
    @bhagyashrisfoodstudio3580 Месяц назад

    मला तुझ्या सासुबाई व आई खुप आवडतात व तुझ्या नणंदेने कित्ती पाहुणचार तुमचा छान केला लाघवी आहे वाटते

  • @mayuripujari
    @mayuripujari Месяц назад +2

    Best peksha best vlog aahe ha❤

  • @shraddhakamble7296
    @shraddhakamble7296 Месяц назад

    Aai n sasu chi bhet mast tuzyamotya nanad bai mazya favorite aahet cha sasha rahmani man ghar n eve taptip pana sugarayan Asher gavi rahat pasun kitchen kiti nit n clean aahe ❤👌

  • @priyankapatil-th9ng
    @priyankapatil-th9ng Месяц назад +1

    Tumhi doghi busni travel karnya aivji bhavala संगायच bike vrun fast zal asat

  • @nandinipatil4517
    @nandinipatil4517 Месяц назад

    Hello Komal ,
    Nandabai ch kitche aaj purn disal kiti moth aahe khup chan aai sasu bai dhogi khup cute ❤tula dress cha color khup chan diatoy❤

  • @RaniRanmale-mw4xk
    @RaniRanmale-mw4xk Месяц назад

    Dress online ki offline online asli tar please link dya....🙏🙏

  • @somnathkharate4353
    @somnathkharate4353 Месяц назад

    Mast video.mla khup avdatat tya purya .donhi family khup seet ahe❤

  • @priyankaharkal8564
    @priyankaharkal8564 Месяц назад +1

    Khup chhan vatle komal aai ani sasuaai la bhagun

  • @user-su7xs8zi6t
    @user-su7xs8zi6t Месяц назад +1

    Chan Vidio hota tuzya nandecha aawaz same tuzya sasubai sarkha ahe kalji ghe 👍

  • @aarushdevkar-4a50
    @aarushdevkar-4a50 Месяц назад

    Khup mast vlog....doni family khup sweet aahe..❤

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r Месяц назад +1

    Khup mast vlog ...di tuzya Nanda khup mastay tuzi sasarkdchi family lai bhariy❤

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Месяц назад +4

    Aai aani sasubai na baghun khup Chan vatale .👌👌🌹🙏

  • @archananikam9054
    @archananikam9054 Месяц назад +1

    Chan vlog komal❤❤

  • @sandhyabambe1812
    @sandhyabambe1812 Месяц назад +4

    Wow, nice video यहीनी यहीनी

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Месяц назад

    So lovely vlog👌👌 family bonding too good 👌👌both mother's so sweet❤❤🌹🌹lot's of love ❤❤ 😊

  • @manishadusane6705
    @manishadusane6705 Месяц назад

    दोघं फॅमिली खूप छान आहेत सासर माहेर नंदा सगळेच खूप छान आपण छान तर सगलेच छान

  • @kiranedhate
    @kiranedhate Месяц назад

    Komal vlogs khub Chan yet aahet we are just love to watching but take care ❤ Mahakaal gives you all the happiness 🎉

  • @anuved2810
    @anuved2810 Месяц назад

    काबरा मध्ये साडी खरेदी केली.. आमचे सर्व साडी collection tithalech ahe

  • @rohithinge1981
    @rohithinge1981 Месяц назад

    तुझी फॅमिली खूप छान सगळे आई येईल खूप छान आहे

  • @sunitachaudhari9861
    @sunitachaudhari9861 Месяц назад

    Shailesh dada la pan khup shubeccha , happy forever.

  • @pallavipawar5778
    @pallavipawar5778 Месяц назад

    Same saree kal me ghetli same colour And design 😊

  • @poojaprasadpatkar8300
    @poojaprasadpatkar8300 Месяц назад

    1 nhi Atye kuthe rahatat.Mothi atey kuthe rahate,& Small atey kuthe rahate .