कोकणातल्या गावावरून केला परतीचा प्रवास 😍 | WagonR Car ने पनवेलचा प्रवास | S For Satish | (Kokan)
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- कोकणातल्या गावावरून केला परतीचा प्रवास 😍 | WagonR Car ने पनवेलचा प्रवास | S For Satish | (Kokan) #KokanVillageToPanvelTraveling #WagonRCarTraveling #KokanToPanvelTraveling #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
आपल्या कोकणातल्या माणसांची परंपरा आहे की मुंबईला परत जाताना आपल्या ग्राम देवतेल,कुलदेवतेला तसेच घरातील गावातील ज्येष्ठ माणसांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला निघतात.
गावातून मुंबईला जातांना पाय निघत नाही घरातून.. आईचे प्रेम म्हणजे हेच मायेची चटणी भाकरी 👌👌
मित्रा सऊदी अरब मधून तुझे विडियो बघताना कोकनात असल्याची फीलिंग येते ,.mst
शेवटच्या मोमेन्ट ला आजी आली 😀
अस कोणा सोबत घडलय का तुम्ही गावात राहिलात पण भेट झाली नाही आणि गावातून जाताना अचानक ती व्यक्ती भेटते 😂
सतीश दादा तुम्ही कोकणात सतत रहावे कारण कोकणातले निसर्ग रम्य वातावरण आम्हाला घरबसल्या व्हिडिओ मधून पहायला मिळते खुप छान
खूप छान प्रवास झाला तुमचा पाहून खूप छान वाटलं 👌👍👌👌
कोकणातला नजारा सारखा सारखा बघशी वाटतो तुमचं खूप नशीब तुमचं घर गाव कोकण आहे
Very nice journey with beautiful scenary of konkan. Bhau tumhi pan aek gadi ghya. Aaee chi maya khup aste he ghevun ja te ggevun ja. Aaee la aekte पाहून वाईट वाटते,पण पोरांच्या शिक्षणासाठी पर्याय नाही,ekde yayala.
सतीश जी नमस्कार खरच गावाकडे गेलो की शहरात जायला घरातून पाय निघत नाही पण नाईलाज जावे लागते
पण ना सतीश जी मी पाहत आहे गेले काही दिवस तुम्ही कोणत्या तरी विचारत आहात
दिसायला हस्मुक दिसतात पण खर कोणता तरी विचार चालू असतो
तब्येती कडे लक्ष द्यावे जादा विचार न करता मार्ग काढावा
दिवस बदलतात
गाव ते गाव राहिले पाहिजेत त्याचे शहर मध्ये रूपांतर नाही वहायला पाहिजे
kai kam krta tumhi
खरंच खूप कौतुक आहे . आठवणीने तू मोठ्या घरी जातोस. कुलदेवतेस नमस्कार करायला ..🙏🙏लामन दिवा भारी 👌👌👌👍🚗प्रवास सुखकर शुभेच्छा 😊गावाचा नजारा. ,"सुप्रभात "भारी ..🌄 अवर्णनीय आनंद. नेत्रसुखद निसर्ग @सतीश तू एकदा "नवरात्री"गावाकडील दाखव .प्रथा/ परंपरा.दसरा सण कसा साजरा करतात..(परंपरा) व्हिडियो भारी
खूपच छान मला पण गावी गेलो की मुंबई ला येयाचा मन नाही लागत पण काय करणार पोटापाण्यासाठी यावं लागत मुंबई ला असंच छान काम करत रहा 😊😊😊
गाव म्हणजे स्वर्ग गावचे विडियो एक नंबर दादा धन्यवाद दादा 🙏 🙏
Tumcha pariwar khup Chan ahe
Amazing vdo....👌🙌🚩
Sarvana namskar kela chan vatale pn Suresh ani Saguna la by bye kele mast😂❤
Tumahala khup spot krte varsha tai
Asech sagle eaktra happy raha Aaiichi kalji ghya.❤
मस्तच.... ❤🙏🏼
Gadi Keli te bare zale gelyveli khup tras zala tumhla happy journy❤ gbu
आजी आणखी मोठा होयला नका सांगू त्याला चालता नाही येणार त्याला 😂😂😂
छान व्हिडीओ झाला
Emotional little bit very NICE VIDEO misskaru gavachi MAJJA god bless you all FAMILY 🙏👌❤
खुप छान प्रवास झाले
खुप छान विडियो
आईला बघून डोळ्यात आनंदाश्रू येतात, आईला खूप खूप प्रेम ❤❤❤❤❤
तुज्या वीडियो मधे बायको चा फोकस जास्त बऱ वाटित नहीं तुझा मुलाचा आई चा छान आहे REFER GOSHTA KOKANATIL
Right
Nice vlog ❤️
Gavachey videos khup chaan
Dada tuza bolana khup chan ahe
Nice Vlog 👍
Mast Video
जय सद्गुरु🌹🙏🌹 🚩🚩😊
Nice❤🎉❤🎉
Chan video aavdla aata gavache video phayla nahi milnar. Satish dada aata tumhi gadi ghya swthachi magchya veli gavi Jatana kup tras zala na sglyana.
Satish Dada ata ek SUV tumhi pan gheun taka 😜
Ajji cha gavachya video madhe ali ch ny atta ya video disatay ajji pan bar vatal ajjila video madhe bagun
Mast video
Aaila ka nhi aanli Mumbai la
kokanatil raste phaun aatta je aamdar khasdarr ahe tyana ekalahi nivadun devu naka. samanya matadar kay karu shakate tyana kalu dya
आज भेट झाली सर....खूप छान..लक्ष्य आसू द्य...
Khup chan video satish bhau ak number👌👌👌 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩❤️❤️❤️
खूप छान गाव आहे तुमचे दादा ..👌👌👌
बगा. Gadi.असल्यावर.किती.आराम.असतो.म्हणून.आम्ही.सांगत.असतो.तुम्ही.गाडी.घ्या. आण्ण.शिकेल.डायव्हिंग.पण.घ्या.गाडी.❤❤❤❤
Me london varun alo ke hey sagale spot je je thambalat tithech thambto joshi wade wale fakt vadyach sathi famous ahet baki kahe changal nahe tikade
Khup chan Vlog! ❤ Ek car ghya aata dada! ❤
Kokan te panvel pravasacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
एक नंबर प्रवास, गावातून निघताना मन भरून येत😢😢
Touching
❤️❤️
Happy new year
Happy new year
Nete lok raste bnvu shakt nahi evdhe varsh zhale. Aplech kokni mansw tyana nivadun detat
Satish bhu gaadi kiti laab jai paryant tu gav aani tethil ghare pahat hotas yavarun disun yete tuzhe gaavavr aani gavcya gharavar kiti Prem aahe man gahivarun aale he pahatan.
Chhan video vatla.
🙏🙏
शनिवारी सकाळी गेलेलो जोशीवडे वाले अनुभव चांगला नाही
गाव बघुन मन प्रसन्न होत विडीओ छान आहे👍
Dada aai te aai ch asty tumchi aai eakdam Sweet ahy ani preamal ahy tumhi sagli nighatana aai chya doly panavly 😊😊
Aana khup shant watatoy, tayach man nahoth yeaich.khup ch shant aahe aaj
Happy journey Satish babu❤
Satish dada mala tumchi aajji khup avadte❤❤ekdum goshtitlya kinva chitratlya aajisarkhi aahe...ya age madhe pan ekdum hasat khelat aaste😊😊
Khup chan vdeo Satish dada,Kokan matal ki Paus baki city t aalo ki fkt Un
Chan video dada gavachi athavn Ali...❤
Khup chan pravas jhala nisarg soudarya ati sundar hote.khup chan vidio kadla.asech aanandi raha.tumhala pahun aamhalahi bare vat te.mahadla jarur ja.sarv gave mala priy aahet karan mi jaun aaleli aahe aani natevaik pan rahtat.sarv raste olakhiche.pan aata aathavani aahet.tumchya vidiotun punha taje vat te. Sarv aahet tasech aahet.
सतीश गाडी घेऊन टाक 1
Hii satish dada ....tumche videov chan astat
Nice to see Maushi Aaji.
एक नंबर प्रवास गावातून निघताना मन भरून येत
Ek number video hota dada😊😊😊😊
AAICHA AASERVAD SDIV HAPPY JASTO GOD BLESS YOU
दादा तुम्ही पण तुमची स्वतःची गाडी घ्या अशी माझी इच्छा आहे❤
तुमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्याला खूप आवडतात आम्ही पण मिस करू गावचे व्हिडिओ
खुप छान व्हिडिओ 👌
Jay sadguru ,thumhi aai chya Paya padlat ajun kay pahije,thumla Deva peksha pan mota aashirvad betelj.jay sadguru 🙏
Majhi aaji aani kaki kaka pan aashech Bhairi banhat hote aatvan yete na khup khup khup khup khup khup khup chan divas hote te
Have a nice journey...
Happy journey ❤️
मला परतीचा प्रवास बघायला छान ्वाटते गावच निसरग मसत
खुप छान गांव तुमचे दादा ❤❤❤
Tumi ekhadi choti four wheeler gheun ghya khup easy Hoil panvel konkan 😊
Must🎉🎉👍👌👌
If we r from kokan we can not forget our village even we have corporate house I mumbai. I love my kokan.
गावचे,ब्लॉग,मिस,करणार.😊😊
मस्त झाला प्रवास
Very nice vlogs dada लई भारी ❤❤
👌छान
Gadi krun gelat te bghun chan watle karan mulanch far hal hotat bus mdhun
Wahh satish bhauu jabbrdast Wagon r madhe Gautam buddha namo buddhya
😮 Happy journey
No 1 journey very best family 👌👌👍👍👍
Khup sunder video 😊
सतिश दादा तुमचे विडियो खुप आवडतात मला
👍🙏🏻👌🏼🍫🌹
Ek no dada 😊
Ekdam chan video
Ata tumhihi ek four wheeler ghevun taka
Shobha sonawale
Chan❤❤❤
😊
तुमच घर वमाणसा वआजी खूप आवडते. पुणे.
Happy journey dada
Masat hota video
Beay family ❤❤❤
Mast 👌
Very good journey 👌👌👍😊