प्रत्येक शेतकऱ्याला ठिबक सिंचन करावेच लागेल Efficient Irrigation Techniques for Farmers

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • प्रत्येक शेतकऱ्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली बसवण्याचे महत्त्व जाणून घ्या. ठिबक सिंचनाचे फायदे आणि यंत्रणा कशी सेट करावी याबद्दल जाणून घ्या.
    अशाच प्रकारच्या शेतकरी स्नेही आणि फायदेशीर माहितीबद्दल जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या यु - ट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. आणि आमचे सर्व वीडियोज लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    तुम्हालाही शेती विषयी किंवा ठिबक सिंचन, इरिगेशन फिल्टर इत्यादी संबंधित विषयावर कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया कमेंट विभागात अवश्य प्रश्न विचारा. पुढील वीडियोज मध्ये आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    अधिक माहिती साठी कृपया भेट द्या आमच्या वेबसाइटला “ www.heeraagro.com ” येथे किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील क्रमांकांवर - 9284000511 / 9284000515 / 9307300141 / 9307300142 / 9307300146 / 9307300147 / 9307300150 |
    Please Visit Our More Officials :
    1) Our Official RUclips Channel Link = 👇👇👇
    / @heeraagroindustries
    2) Our Official Whatsapp Group Link = 👇👇👇
    chat.whatsapp....
    3) Our Official Face book Page Link = 👇👇👇
    www.facebook.c...
    More Related Videos :
    1) ठिबक सिंचन करायचे आहे, खर्च किती येईल ?| ११५०० रुपयांमध्ये एक एकर ड्रिप | Drip irrigation system = • ठिबक सिंचन करायचे आहे,...
    2) ठिबक सिंचन समज - गैरसमज | Drip irrigation | Problem - solution = • ठिबक सिंचन समज - गैरसम...
    3 पुरे एक एकड ड्रिप का खर्चा सिर्फ रु 11500 | = • पुरे एक एकड ड्रिप का ख...
    #drip_irrigation #irrigation #farming #agriculture #heera_agro #sprinkler #system #best #new #trending #dripsystem #farm #farmlife #nature #irrigationdesign #gardening #irrigationtechnician #organicfarming #jalgaon

Комментарии • 18

  • @goannashik
    @goannashik 4 месяца назад +1

    Sir खुप मेहनत घेत आहात तुम्ही..thank you..
    महाराष्ट्र चे शेतकरी खूप दिवसापासून ठिबक वापरत आहे..याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्र भारतात 1 no. चे राज्य आहे...इतर राज्य अजून पाहिजे तेवढी ठिबक वापरत नाही..म्हणून ते बिमारू राज्य आहेत..
    ठिबक वापरा..समृध्द व्हा..

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад

      Most welcome … 🙏

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @bhushanchaudhari.36
    @bhushanchaudhari.36 4 месяца назад

    आपल्या ठिबक ची क्वालिटी एक सारखी नाही. मी 18 बंडल 12-4-40 (0.50)चे घेतले आहेत पण 12 mm च्या टेकअप मधे फिक्स बसत नाही तर कोणते परफेक्ट बसतात. आणि ड्रिप ची विशेष म्हणजे नळी तुटल्यास जॉईनर ची गरज लागत नाही नळी मधे नळी आरामात जाते शेतकऱ्याचा जॉईनर चा खर्च कमी होतो.

  • @jaindarshan854
    @jaindarshan854 4 месяца назад +2

    महापूर आला की पाईप वाहून जातात त्या साठी नदी काठावरील जमीनीस काय करावे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад +1

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sureshjagtap742
    @sureshjagtap742 4 месяца назад +1

    द्राक्षाच्या बागेला इन् लाईन कोणते ठिबक चार लिटर एक फुटाचे चलेलका

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад +1

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300144 / 9307300147 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @sandeepdhole8610
    @sandeepdhole8610 4 месяца назад +1

    ठिबक क्षाराने लौक होते चांगलं उपाय सांगा

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @divanjishinde9572
    @divanjishinde9572 4 месяца назад +1

    करणारच❤️

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад

      Thanks and welcome …

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @gajananmatkar2098
    @gajananmatkar2098 4 месяца назад +1

    सीताफळ बागेसाठी सिंगल इन लाईन ड्रिप चालू आहे. मला प्रत्येक झाडास चौकोनी किंवा गोल चार ड्रॉप चे ड्रॉप र जोडवयाचे आहेत जेणेकरून झाडास समान पाणी मिळेल, आपणा कडे असल्यास कॉन्टॅक्ट नंबर द्या,मी संपर्क साधून माहिती घेऊ शकतो.माझी शेती फलटण तालुक्यात आहे.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300148 / 9307300149 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @arunmarne3797
    @arunmarne3797 4 месяца назад

    Tumachi manase response next det nahit information neet sangat nahit

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад

      साहेब, आपणास झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व ....

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  4 месяца назад

      साहेब, आपण असे का म्हणत आहात ? आपली काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000517 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.