रविवार सुर्यनारायणाची कहाणी Aditya Ranubai Marathi Katha आदित्यराणूबाईची कहाणी Shravan Vrat Kahani
HTML-код
- Опубликовано: 1 фев 2025
- Dharmik Video Shravan Marathi Vrat Katha AdityaRanubai Katha Sunday Ravivar Kahani
ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, "काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा." " तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, "उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं."
#shravan #shravan2023 #sawan2023 #ravivarvrat #marathikatha #ravivarkatha #shravankatha #adityaranubai #suryanarayanan #suryavrat #sunday #sundayworship #raviwar #marathikahani #webduniamarahti #marathistory #marathirituals #maharashtrarituals #maharashtra #suryadev
Khuop cha mast Ani original 🙏🙏 Thank u Tai 🙏🙏
जय सूर्य नारायण 🌺🌹
मनापासून वाचताय... समोर बसून ऐकतोय असेच वाटतंय 🙏🏼🙏🏼खूप छान...
किती छान वाट ते ऐकायला
Khup chan sangitali kahani tai ❤❤🎉
Khup chan tai
जय श्री सुर्य देवा माझा नमस्कार 🌸🌸🌸🌸🙏
Khup khup chhan ❤
*ॐ आदित्याय विद्महे सहस्त्रकिरणाय धीमही तन्नो भानु: प्रचोदयात ll*
*ॐ प्रभाकराय विद्महे दिवाकराय धीमही तन्न: सूर्य: प्रचोदयात ll*
*श्री सूर्यनारायण देवताभ्यो नमः*
*श्री जोतिबा च्या नावानं चांगभलं*
*श्री खंडोबाच्या नावानं चांगभलं*
*आपला दिवस आनंदात जावो*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप छान सांगितली ताई
खुपछानकहानि
माझी गरिबी दूर करा Surya देवा 🙏🙏🙏
जय सूर्यनारायण देवा🙏🙏🙏
खूप छान आहे 🎉🎉🎉 एकदम बेस्ट आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Om Surynaray Namah Om Namah Shivay Om Namah Shivay Om Namah Shivay 🎉🎉
खुप छान सांगितली कहानी ❤
खूप छान सांगितलं ताई जर नारायणाच्या नवीन कहाण्या असतील तर नक्की पाठवा
खूप छान आहे
❤❤ छान छान
सूर्य नारायण भगवान की जय
खुप सुंदर कहाणी .ओम सूर्य देवा.
छान
👌👌👌👌👌
पौष महिना मनाने ताई baki खूप छान
जय सुर्य देवा की जय
Khupch Chan 👌👌
Jy ranubai
ओम श्री सुर्य देवाय नमः 🙏🌹❤🚩
❤ सुंदर
❤chhan
पौष रविवार असत तर जास्त बघितल असत लोकांनी
🎉🎉
अप्रतिम
जय सूर्य देवा
Super Hit
Suranaran bagvnk jai❤❤❤❤❤❤❤
SO NICE👌
खुपच छान माहिती सांगितली.
Khup khup chhan
Kupchan sangitla tai 😊
,🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
💐💐🙏🙏🙏💐💐
🙏🙏🙏
Om Hiranya agarbhay namaha
ओम सूर्य देवा namo
🙏
Om suryay nam 🙏🙏🙏🙏
🌺🙏🌺
👌❤️😘
😊
Mast
श्रावण रविवार का लिहिलं आहे
Ho
उच्चार थोडे व्यवस्थित हवेत
Khup chan
खुप छान आहे
👌👌👌👌
🙏🙏
सूर्य नारायण भगवान की जय
ओम सूर्य देवा
🌺🙏🌺🙏
🌺🙏🌺
🌺🙏🌺🙏