अक्कलकोट येथील बस कंडक्टरला संताप का आला..?

Поделиться
HTML-код

Комментарии • 74

  • @hemantkashid2162
    @hemantkashid2162 4 месяца назад +15

    सत्य परिस्थिती आहे , सध्या चालक वाहक यांनी एका ड्युटी मध्ये किती काम करावे याला मोजमाप राहिले नाही.
    गाडीची क्षमता किती, वाहकाची तिकिट देताना होणारी कसरत, चालकाला क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढ उतार करण्यासाठी लागणारे जादाचे काम . जास्त लोड मुळे गाड्या चे पाटे तुटत आहेत त्याला जबाबदार चालक , गर्दीचा फायदा घेऊन विना तिकीट प्रवासी राहत आहेत त्याला जबाबदार वाहक ,
    हे कुठ तरी थांबायला हवे .

    • @laxmanchavhan4428
      @laxmanchavhan4428 4 месяца назад

      बोललं तर आई मार खाती नाही बोललं तर बाप ,,,,,, खातो अशी अवास्था आहे ड्रायव्हर कण्डक्टरची

  • @vitthalshinde1939
    @vitthalshinde1939 4 месяца назад +8

    सत्याला वाचा फोडण्याचे काम केले धन्यवाद.... साहेब.

  • @sagaralgat5727
    @sagaralgat5727 4 месяца назад +9

    कंडक्टर साहेबांच अतिशय बरोबर आहे कोणताही वाहक एसटीचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे अधिकारी लोक वाहकांना त्रास देत असतात

  • @ajmalbhagwatchavan4826
    @ajmalbhagwatchavan4826 4 месяца назад +12

    विना मूल्य विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून किमान रु.५००/- दंड व त्याने चुकविलेल्या प्रवासाचे प्रवासभाढे वसूल करण्याची तरतुद करणे काळाची गरज आहे.

  • @krantikaraksangharsh4512
    @krantikaraksangharsh4512 4 месяца назад +3

    अतिशय खूप छान गोपाल भाऊ तुम्ही बनवला आहे आणि वाहकाची बाजू सत्य परिस्थिती मांडली आहे आपल्या या न्यूज मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि पण कायम महामंडळाच्या चालक वाहका विषयी अत्यंत खूप खूप छान व्हिडिओ दाखवून शासनाला व प्रशासनाला जागृत करण्याचे काम करतात व कर्मचाऱ्यांना सुद्धा एसटी महामंडळाची बातमी देऊन किंवा परिपत्रकाच्या विषयी माहिती देऊन मला सगळ्या कर्मचाऱ्यांना माहिती पुरवतात खूप खूप धन्यवाद

  • @Chagan6kka_ahe
    @Chagan6kka_ahe 4 месяца назад +12

    कंडक्टर साहेबाच्या धाडसाला सलाम 👍👍👍

  • @dnyaneshwarnagargoje9471
    @dnyaneshwarnagargoje9471 4 месяца назад +7

    मार्ग तपासणीसांनी गाडी तपासते वेळेस प्रवाशासमोर वाहक का बरोबर उद्धट वर्तन केले व तसेच वाहकाच्या नैसर्गिक कर्तव्यात अडथळा आणला त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे

  • @GangadharMane-gz2re
    @GangadharMane-gz2re 4 месяца назад +14

    मुंबई बेस्ट ची नियमावली ST मध्ये लागू करावी

  • @ajmalbhagwatchavan4826
    @ajmalbhagwatchavan4826 4 месяца назад +9

    बसच्या आसन क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवाशी प्रवास करत असल्यास,(उदा. ५५ पेक्षा अधिक म्हणजे ६० असतील किंवा ७०,७५ पेक्षा अधिक) सराईत एक दोन प्रवाशी गर्दीचा फायदा घेऊन मुद्दामच व हेतू पुरस्कर तिकीट काढत नाही,अशावेळी सदर वि मु वि ति प्रवाशांकडूनच नियमानुसार दंडाची रक्कम वसूल करावी, तथापि अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये वाहकास जबाबदार धरण्यात येऊ नये, असे वाटते.
    यासाठी कडक् नियमावली व दंडाच्या रकमे मध्ये वाढ करणे देखील आवश्यक आहे. असे केल्यास फुकट प्रवासावर वचक निर्माण होऊन, खात्याच्या तक्रारी देखील कमी होण्यास मदत होईल व लाईन चेकिंग स्टाफ व वाहक यांच्यात वादविवाद होणार नाही.

    • @rameshpatharkar5652
      @rameshpatharkar5652 4 месяца назад +1

      मा.भरसट साहेब मुंबई यांनी लवकरच याबाबत माहिती घेऊन योग्य न्याय वाहकांना द्यावे ही नम्र विनंती

    • @publictransport1234
      @publictransport1234  4 месяца назад

      Thanks

    • @karandeganesh6132
      @karandeganesh6132 4 месяца назад +1

      अधिकारी लोक चालक वाहकाला अत्यन्त खालच्या दर्जाची वागणूक देतात अशा अधिकारी लोकांना व दुहेरी नियमांना कधी आळा बसणार असे अधिकारीवर सेवा समाप्तीची कारवाई झालीच पाहिजे

  • @user-cw3mb3wk8o
    @user-cw3mb3wk8o 4 месяца назад +11

    अधिकाऱ्यावर करावी व्हायलाच पाहिजे

  • @shahajipawar9082
    @shahajipawar9082 4 месяца назад +4

    वाहकाचे अगदी बरोबर आहे जबरदस्ती करणारे अधिकारी यांचे वर कार्यवाही झाली पाहिजे

  • @vinodyele2222
    @vinodyele2222 4 месяца назад +5

    अगदी बरोबर बोललात आपण साहेब.यावर काही तरी वेगळा निर्णय हवा आहे

  • @user-on7my5gb2z
    @user-on7my5gb2z 4 месяца назад +8

    एस टी अधिकारी यांची मनमानी थांबवली पाहिजे. यांची मनमानी खूप काही वाढली आहे. यांना चालक वाहक चोर वाटतात. खरे तर अधिकारीच आहे.

  • @sugrivdarade5115
    @sugrivdarade5115 4 месяца назад +8

    अधिकाऱ्यावर कारवाई करावी

  • @ganeshgosavi9575
    @ganeshgosavi9575 4 месяца назад +2

    पाटील भाऊ तुम्ही वाहकाचे बद्दल फार छान विचार केला आहे

  • @user-cw3mb3wk8o
    @user-cw3mb3wk8o 4 месяца назад +7

    अधिकाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे 0:46

  • @prashantdudhal9251
    @prashantdudhal9251 4 месяца назад +5

    बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत पुढे आत पाठीमागे

  • @manojmahalle6706
    @manojmahalle6706 4 месяца назад +1

    अगदी बरोबर आहे साहेब, आपण आमच्या वेदना समजल्या आणि मांडल्या त्या बद्दल धन्यवाद

  • @gausmujawar9440
    @gausmujawar9440 4 месяца назад +4

    खाजगी वाहनाला दंड करतात एसटीला का करत नाही, आरटीओ चा नियम सर्व वाहनाना व्हायला पाहिजे

  • @madhupalve9488
    @madhupalve9488 4 месяца назад +5

    very good,
    gopalji.

  • @SHIVAY591
    @SHIVAY591 4 месяца назад +1

    ही आपली जुनी परंपरा आहे जी सहजासहजी सुटणार नाही पण तुम्ही जर असे व्हिडिओ वारंवार बनवत राहिले तर एक दिवस बदलाव नकी येणार 👍

  • @keshavpradhan-lz5ym
    @keshavpradhan-lz5ym 4 месяца назад +5

    बेस्ट ची नियमावली लागू करावी

  • @vilasraodevkar6229
    @vilasraodevkar6229 4 месяца назад +3

    अतिशय सुंदर

  • @shaikhafsar111.3
    @shaikhafsar111.3 4 месяца назад +8

    शिस्त व आवेदन पद्धत रद्द करण्यात यावे

  • @sapnarlaxman4564
    @sapnarlaxman4564 4 месяца назад +2

    खरी खाकिकत दाखवली साहेब

  • @pramodsolankee3639
    @pramodsolankee3639 4 месяца назад +1

    शब्द एक शब्द खरं बोल्ले साहेब तुम्ही,या सर्व खोट्या धंद्या वर कायदे शिर उत्तर सांगा,बस साहेब🙏

  • @user-qj4bq1sw9f
    @user-qj4bq1sw9f 4 месяца назад

    धन्यवाद साहेब तुम्हाला. मुख्यमंत्री व एसटी प्रशासनाला लेखी पत्र अथवा निवेदन देऊन पाठपुरावा व्हावा ही नम्र विनंती.

  • @anantwavhale7901
    @anantwavhale7901 4 месяца назад

    वाहकाला सलाम व तुम्ही विषय समजून सांगितलं जनतेला तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो ❤❤❤

  • @vikramshinde2881
    @vikramshinde2881 4 месяца назад +4

    तपासणी अधिकारी हे हप्ते मागणारेअसतात

  • @AnilPatil-rx5np
    @AnilPatil-rx5np 4 месяца назад +3

    गाडी रनिंग मध्ये चेकिंग करा

  • @user-em3br1ki6p
    @user-em3br1ki6p 4 месяца назад +3

    व्हिडिओ बनवल्याबद्दल मनापासून आभार

  • @kiranpatil6171
    @kiranpatil6171 4 месяца назад +2

    त्या लाईन चेकर RTO पोलिस प्रशासनाच्या धर्तीवर कारवाई करणे गरजेचे आहे ताबडतोब

  • @chandugokate9653
    @chandugokate9653 4 месяца назад +3

    Very good

  • @dhananjayvikhe
    @dhananjayvikhe 4 месяца назад +3

    Good job

  • @ganeshdevkar4300
    @ganeshdevkar4300 4 месяца назад +3

    वाहक वर्गाला कोन वाली नाही सर

  • @vikramsutar8328
    @vikramsutar8328 4 месяца назад +2

    वाहकवर अन्याय होत आहे

  • @vijaykumarsurwase9649
    @vijaykumarsurwase9649 4 месяца назад +2

    अधिकाऱ्याचे निषेध

  • @yadavkarhale
    @yadavkarhale 4 месяца назад +2

    क्षमते पेक्षा जास्त प्रवासी
    सुखरूप प्रवास कसा

  • @manojkumavat9250
    @manojkumavat9250 4 месяца назад +2

    Very good kaka

  • @gopalkute1509
    @gopalkute1509 4 месяца назад +2

    नंबर एक पाटिल

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 4 месяца назад +2

    माझ्या बसमध्ये ९०प्रवाशी असताना एक प्रवाशी विना तिकीट राहिला तर केस बनवून ६महिन्याचा संचित स्वरूपाचे इंक्रिमें ट खाल्ले.बर प्रवाशी सत्य सांगत होता की मी पैसे दिले नाही व तिकीट घेतले नाही तरीही त्याच्याकडून मी पैसे दिले व तिकीट दिले नाही असे लिहून घेतले असे बाराचे अधिकारी असल्यावर आम्हाला प्रवाशी घ्यावे वाटेल का?

  • @santoshtarade5022
    @santoshtarade5022 4 месяца назад

    आज वाहकाला पहिल्या केसला 50 पट दंड आहे, दुसऱ्या केसला तिकिटाच्या 100 पट, तिसऱ्या 150 पट दंड तसेच बदली एवढ्या भयानक शिक्षा आहेत

  • @poojapatil7826
    @poojapatil7826 4 месяца назад +4

    😮

  • @bayajithegade1955
    @bayajithegade1955 4 месяца назад +1

    आता नवीन बस आलेत लाल रंग असलेल्या आमच्या जत आगारात बस येवुन 5महिने झालेत आता बसची हाल बगा कशी झालेत ़़़़़़

  • @user-yi5wp1tm7v
    @user-yi5wp1tm7v 4 месяца назад +1

    अनुभव शून्य अधिकारी वर्ग.

  • @shabanatadavi6099
    @shabanatadavi6099 4 месяца назад +2

    Right

  • @vitthaltilawane9383
    @vitthaltilawane9383 4 месяца назад +2

  • @singereknathmahajan9683
    @singereknathmahajan9683 4 месяца назад +2

    Very good 👍

  • @rohitsagar780
    @rohitsagar780 4 месяца назад +1

    अधिकाऱ्याचा निषेध....

  • @rajupanmale2818
    @rajupanmale2818 4 месяца назад

    अधिकार्यांचा मनमानी कारभार

  • @user-lu8it1pc4m
    @user-lu8it1pc4m 4 месяца назад +2

    ❤👍🙏

  • @kishorgavit4568
    @kishorgavit4568 4 месяца назад

    बरबर आहे

  • @user-ly8ho4yz9l
    @user-ly8ho4yz9l 4 месяца назад

    मी तुमच्या मताला सहमत आहे sir 👍

  • @omprakashdhole425
    @omprakashdhole425 4 месяца назад +1

    Adhikari vyast maja liya hai Satya video Takiya Adhikari ki Dadagiri Kami Hui

  • @sharadnewale6226
    @sharadnewale6226 4 месяца назад

    पाटील 👍👍💯✅

  • @pradipkamale7959
    @pradipkamale7959 4 месяца назад +1

    Best ची नियम st ला लागू करावी

  • @ganeshdevkar4300
    @ganeshdevkar4300 4 месяца назад +1

    वाहकांना खुप त्रास सोसावा लागतोय सर

  • @vijaynakhate3490
    @vijaynakhate3490 4 месяца назад

    रिक्षा,वडापला,खाजगी बसला वेगळे आहे का??

  • @user-ls9fw2ip2b
    @user-ls9fw2ip2b 4 месяца назад

    .condoctor.che.barobar.ahe.motor.act.nusar.adhikari.jail.gela.pahije.

  • @ramdasfulsunder843
    @ramdasfulsunder843 4 месяца назад

    बेस्ट सारखं नियम करा

  • @santoshborade8892
    @santoshborade8892 4 месяца назад

    प्रायव्हेट गाडीत प्रवासी ल सीट बेल्ट जरुरी आहे मग एसटी बस मध्ये का नाही.

  • @soallwellrameshmore8288
    @soallwellrameshmore8288 4 месяца назад

    पूर्ण माहिती का देत नाही . मी पण से . निवृत्त वाहक आहे.

  • @changilaljhadav2301
    @changilaljhadav2301 4 месяца назад +2

    Bogas adhikari s t vale

  • @madukhairate9957
    @madukhairate9957 4 месяца назад

    Private valyana he RTO kutre kiti tras detet he pn bagha

  • @madukhairate9957
    @madukhairate9957 4 месяца назад

    Ordayacha Nahi