राम कृष्ण हरी महाराज आपण जे कार्य करत आहात ते अतिशय उल्लेखनीय आहे. यामुळे माझ्या संप्रदाय नक्कीच भर पडत आहे. त्यामुळे याचं श्रेय तुमच्यासारख्या गुणी जनांना जात आहे. त्यामुळे मनापासून आपणास धन्यवाद देतो. व वेळोवेळी अभंग व गवळणी यांचे नवनवीन नोटेशन देऊन नवीन शिकणाऱ्यांसाठी उर्जा देत रहावे. व पुनश्च आपले मनापासून आभार
धन्यवाद सर.प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या तुमचे खूप शिष्य तयार होत आहेत.संगीतकलेतील ही ज्ञानाची कवाडे तुम्ही सर्वांसाठी खुली केलीत.नोकरीच्या काळात वेळेअभावी आवड असूनही शिकणे शक्य होत नव्हते. तुमच्या या संकल्पनेमुळे आपल्याला वेळ मिळेल तेव्हा शिकता येईल . खूप खूप शुभेच्छा.
आदरणीय माऊली नमस्ते, सद्या आपले पुस्तक तयार केलेले नाही, आपण माझ्या चॅनल वरील video बघून शिकावे ही विनंती, 🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
सर आपण स्वये श्री रामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती ह्या गाण्याचे नाेटेशन द्या ................. Please🙏 🙏🙏🙏🙏 काळी -२ मध्ये संपुर्ण गीताचे नाेटेशन 👆👆🏻 .
सर मला हार्मोनियम ची आवड आहे माझेकडे महागडे हार्मोनियम आहे क्लासही लावला 1992 मध्ये खुप धडपड करतो मी अनेक youtube वर बघितले पण आपला जि प शाळेचा विध्यार्थी कार्यक्रम बघितल्यामुळे वय वर्ष 51 मधे आपले नोटस चा वापर करून परत सुरवात केली From R J PATIL {Palekar } Nashik
आदरणीय माऊली विनम्र अभिवादन करतो आपणास, ह्या वयात आपण शिकण्याची उमेद ठेवता, ही आनंदाची बाब आहे, माझ्या चॅनल वरील व्हिडिओ आपणास नक्कीच मदत करतील शिकण्यासाठी, play list madhe हार्मोनियम म्हणून उपभाग आहे तो अभ्यासा, नक्कीच आपल्याला लवकर जमेल.
सर मी तुमचे व्हिडिओ पाहून हार्मोनियम शिकत आहे. तुमच्या सारखे नोटेशन काढून प्रत्यक्ष वाजवून कोणी व्हिडीओ टाकत नाहीत त्यासाठी धन्यवाद तरी तुम्ही वरदक्षिणा चित्रपटातील गाणे 'एकवार पंखावरूनी' चे नोटेशन सहित व्हिडीओ अपलोड कराल का? कृपया ही विनंती
खुप सुंदर माऊली👌👌
धन्यवाद बाळासाहेब 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूपच उत्तम रीतिने हे भजन शिकवले. आपले अनेक आभार व धन्यवाद.
अप्रतिम भक्तिगीत माऊली. धन्यवाद
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
👌👌👌👌🙏🙏🙏🙏 khub khub sundar Mauli manpurvak dhanyvad
फार सुंदर गुरूजी🙏🙏🙏
खुप छान माऊली
अती सुंदर आणि मधुर आवाज
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर महाराज राम कृष्ण हरी🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप छान, माऊली
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम,सोपी पद्धत.माऊली धन्यवाद
गुरुजी, आपले नोटेशन अतिशय सोपे असल्यामुळे, मला खूपच मदत होते,
खूपचं छान मामा👍👌
धन्यवाद सुप्रिया 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
नमस्कार सर , खूपच मस्त 👌👌👌👍👍👍🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूप खूप छान. नेाटेशन. दिलेत धन्यवाद
तुमचे मुलाला खूप आशिर्वाद छान वाजवितेा.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
अतिशय सुंदर असे भावगीत अभंग गवळणी अस अनेक, छान छान गीत अपल्या गोड वाणितुन, अम्हास, एेकायला अो हारमुनीयमं उत्तम अशी शिकवण👌 छान👏✊👍 🙏
खूप सुंदर भक्ती गीत
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Khupach Sundar Sir, 👌👌💐💐
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुपचं छान भाऊ...👌👌
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
उत्तम भक्तीगित सर छान सादरीकरन
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup sundar 👌
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान 👌👌
धन्यवाद मामी सो 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
शत शत नमन सर सुप्रभात खुप खुप सुंदर सकाळ झाली तुमचा भाक्ती गीता मुळे खुप खुप धन्यवाद
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
एकदम सुंदर नोटेशन भाऊ... 👌🙏🏼
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Nice notation sir. Thank you.
Nice sir वादन व गायन 👍👍👍
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
,सर जय हरी ।सर छुप छान
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
अतिशय उत्तम.... सर
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
👌🙏🎹💐👍 Ram Krishna Hari mauli 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान सर तुमच्या सारख्या मार्गदर्शका च्या मूळे हरी नाम अखंड राहणार 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
अप्रतिम सुंदर सर खुप खुप धन्यवाद नमस्कार सर 💐💐👌👌
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup Chhan Sangeet Notetion.
Nice Teaching Sir.
Jay Shree Ram.
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Wa khup chan
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
🙏🙏सर 🙏🙏सुंदर अति सुंदर प्रस्तुति
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
जय हरी..🙏👍👌🌹🎻
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
छान छान छानच
Dhanyavad Mauli 🌹🌹🌹🙏🙏🙏😊😊😊🚩🚩🚩
Mast sir....👍👍😊😊
नमस्ते राज, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर,खूप छान.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
फार गोड गाणे आहे हे .
पहाटे पहाटे फार गोड वाटल ऐकून.
सादरीकरण नेहमीप्रमाणे खूप छान.
खूप खूप धन्यवाद.
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Slant khup chan song try Karen nice sir
*खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
1 number sir👍🙏🙏🙏😍😍
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very.nice.Bhaktigit
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप छान सर
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
नमस्कार सर खुपच छान कही कार्नस्थव मध्ये तुम्हचे कार्य क्रम बघितले नाही 🙏🙏
°👍दि ग्रेट
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Jai Hari Mauli 🙏🙏
Mast👌👌👌
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच छान
Dhanyvad. Sir.Abhari .ahey.
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
मस्त
धन्यवाद दाजी 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
एतके सुंदर माउली तुम्ही गायिले कि काय वर्णन करावे तेवढे थोडेच माऊलीखुप धन्यवाद खूप छान गोड आवाजात सुंदर
Excellent sir keep it up 🙏🙏👌👍
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Excellent Sir, very nice. Pl.give notation of Dnyanraj mazi yogyanchi mauli.
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद माऊली मी केलेली रिक्वेस्ट तुम्ही पूर्ण केल्या बद्दल खूप खूप आभारी अहो
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Dhanyavaad sir. Khupach 👌👌👌👌👌
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
सर,शुभ प्रभात.गाणे अर्थपूर्ण आणि सुंदर आहे. शांत स्वरात गायलेलं हे गाणं खूप भावलं.धन्यवाद.
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Excellent
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरी महाराज
आपण जे कार्य करत आहात ते अतिशय उल्लेखनीय आहे. यामुळे माझ्या संप्रदाय नक्कीच भर पडत आहे. त्यामुळे याचं श्रेय तुमच्यासारख्या गुणी जनांना जात आहे. त्यामुळे मनापासून आपणास धन्यवाद देतो. व वेळोवेळी अभंग व गवळणी यांचे नवनवीन नोटेशन देऊन नवीन शिकणाऱ्यांसाठी उर्जा देत रहावे. व पुनश्च आपले मनापासून आभार
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
आपला संदेश पूर्णत्वास नेण्याकरिता प्रयत्नशील राहील, जय हरी महाराज🙏🙏🙏🌹🌹🌹
Abhag great
नमस्ते माई सो, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
येथे।कारे।उभा।श्रीरामा।मन।मोहण।मेघ। शामा।
आभंग।नोटेशन।अभिषेक।शीरसाट।। प्रस्तुत। भांडुप डबलबारी भजन,,मीळेल।का।सर। नोटेशन प्लीज
धन्यवाद सर.प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या तुमचे खूप शिष्य तयार होत आहेत.संगीतकलेतील ही ज्ञानाची कवाडे तुम्ही सर्वांसाठी खुली केलीत.नोकरीच्या काळात वेळेअभावी आवड असूनही शिकणे शक्य होत नव्हते. तुमच्या या संकल्पनेमुळे आपल्याला वेळ मिळेल तेव्हा शिकता येईल . खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
धन्यवाद सर असेच नवनवीन नोटेशन देत रहा व इच्छुकांना शिकण्याची संधी द्या
साहेब खुपच छान विठ्ठल विठ्ठल 🙏तुमचा नंबर मिळेल का विनंती करतो.
खुप छान गुरु जी मला देव घरा आला देव घरा आला या अभगाचे रागासहीत नोटेशन द्या
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
लिंक पाठवली तर अधिक उत्तम,
गुरुदेव, अतिसुंदर गायन. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर.
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏धन्यवाद सर🙏🙏 भजन चाली वगैरे सर्व कांही येते सर फक्त हारमुनीयमं यायला पाहिजे, सर, आपणा कडून मार्ग दर्शन छान पैकी मिळेल अशी शक्यता आहे 🙏🙏🥰
एक वार पंखा वरुनी फिरो तुझा हात चे नोटेशन please dyalaka आपुले सर्वvidio mi pahato
Namaskar Sir very nice. Your voice. Your methard is very simple for bigginars. I daily one abhang practice. Waiting next video. Dhanyavad.
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच छान माऊली, वाचून आनंद झाला, धन्यवाद
गुरुजी नमस्कार खूप सुदंर आवाज, नोटेशन सर मला सागरी सुई पडावी, ही भैरवी बाळासाहेब वाडीकर यांनी गायलेली आहे, राग भैरवी प्लिज सर नोटेशन पाहिजे
धन्यवाद सर, मी माझ्या हार्मोनियम वर नक्कीच प्रयत्न करेन.
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
तुमचे पुस्तकं आहे. का कुठे मिळेल पोस्टाने मिळेल काय
आदरणीय माऊली नमस्ते, सद्या आपले पुस्तक तयार केलेले नाही, आपण माझ्या चॅनल वरील video बघून शिकावे ही विनंती,
🙏🙏🙏🚩🚩🚩*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद आपले🌹🌹🌹
खूपच छान ,खरं म्हणजे आपले सादरीकरण ऐकून प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा आनंद मिळाला ,सर अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र याचे नोटेशन द्यावे ही विनंती
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
लिंक पाठवली तर अधिक उत्तम,
सर आपण स्वये श्री रामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती ह्या गाण्याचे नाेटेशन द्या ................. Please🙏 🙏🙏🙏🙏 काळी -२ मध्ये संपुर्ण गीताचे नाेटेशन 👆👆🏻
.
Reply kara
होय पण थोडा अवधी लागेल माऊली
होय नक्कीच, धन्यवाद
सर,विजय पताका श्री रामाची ,,,हे माणिक वर्मा यांचे गाणे,,,याचे notation पाहिजे होते.
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
मी प्रयत्न करेन
तुझे रूप चित्ती राहो नोटेशन केला तर खूप आवडेल
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर मला हार्मोनियम ची आवड आहे माझेकडे महागडे हार्मोनियम आहे क्लासही लावला 1992 मध्ये खुप धडपड करतो मी अनेक youtube वर बघितले पण आपला जि प शाळेचा विध्यार्थी कार्यक्रम बघितल्यामुळे वय वर्ष 51 मधे आपले नोटस चा वापर करून परत सुरवात केली From R J PATIL {Palekar } Nashik
आदरणीय माऊली विनम्र अभिवादन करतो आपणास, ह्या वयात आपण शिकण्याची उमेद ठेवता, ही आनंदाची बाब आहे, माझ्या चॅनल वरील व्हिडिओ आपणास नक्कीच मदत करतील शिकण्यासाठी, play list madhe हार्मोनियम म्हणून उपभाग आहे तो अभ्यासा, नक्कीच आपल्याला लवकर जमेल.
सर मी तुमचे व्हिडिओ पाहून हार्मोनियम शिकत आहे. तुमच्या सारखे नोटेशन काढून प्रत्यक्ष वाजवून कोणी व्हिडीओ टाकत नाहीत त्यासाठी धन्यवाद
तरी तुम्ही वरदक्षिणा चित्रपटातील गाणे
'एकवार पंखावरूनी' चे नोटेशन सहित व्हिडीओ अपलोड कराल का? कृपया ही विनंती
सर मी आपल्या कडे एक भावगीताची अपेक्षा केली होती ऋनाणु बंधाच्या ह्या जिथुन पडल्या गाठी ह्या भावगीतांचे नोटेशन द्यावे ही अपेक्षा करतो
नमस्कार
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
मी प्रयत्न करेन
Sir notation delya badal thank you pan ek शंका hoti tumhi madhey ssss sss ka lavtat ani tyala kay mhantat
वल्लभ जी नमस्ते, ssss चा अर्थ अवग्रह आहे, त्या ठिकाणी आपण आकार घ्यायचा असतो, अवलोकन केल्यावर आपणास लक्षात येईल.
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Ok thank you
अभंग, मस्त सर
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹