Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सुंदर देवीचे गीत सादर केले आहे माऊली !
Ram krishna hari 🙏
साई केदारचे ऐक भजन तर मी दररोज ऐकते नाही पाहिला मी हे किती गोड आवाजात बोलला आहे
छान माऊली
wa wa mastch git sadar kele aahe khup sunder jay durgamata ki jay
ये हंसा वरती 😢 बसुन या अभंगाचे नाेटेशण देणे
Thank you yache notation milave khupe eccha hoti khup dhanyawad
खुप छान शिकवते आसावरी ताई
खूप खूप छान 👍
खूप छान शिकवता तुम्ही❤
खुप छान आसावरी नोटेशन छान दिलेस❤
या भारतवासी सारे,प्यारे हसरे तारे ,तुम्ही हासत या,तुम्ही नाचत या .या गाण्याचे नोटेशन पाठवा मडम.
खुपच छान
मस्तच
मस्त, खूप आवडलं.🙏
Super 👍scel konta ahe sagave
खूप सुंदर शिकवतात ताई तुम्ही
Khup chan tai
खुप छान सुनीता नद़ंकुमार पाटिल टाकळी शि लातूर
खुप छान धन्यवाद ताई❤.
असेच व्हि पाठवा विनंति
khup sunder notesation dile aahe
Tumcha aavaj khupch sundar ahe shree ram chandra krupalu bhaj man che notation please milel ka
Good
मला पेटी शिकायला आवडत. पण ग्रामीण भाग आहे. तुमच्या कडून शिकायचे आहे. ते कसे?
खुप छान
मी तुला बोलली आनी लगेच नोटीशन आल तु कमेंट वाचली की नाही माहिती नाही पण छान
धन्यवाद खूप छान शिकवत आहे
C खूप छान ताई
ताल कोणता ... गाण्याचे शब्द पाठवा
ताई हे सरस्वती नमन तुझ्या पद कमली या गाण्याचे notation dya ना
राग भूप मध्ये जय जय राम कृष्ण हरी भजनाचे नोटेशन देण्याची कृपा करावी 🙏 ताई 🙏
कुठल्या रागावर घेतले आहे, सांगाल का
कुठल्या रागावर घेतले आहे
सॉरी मॅडम तुम्ही पिल्लू राग हा शेवटी सांगितले आहे
बीट किती वर
भजन चे क्लास घेता का ताई तुम्ही
Ho
मला याचे नोटेशन हवे होते.
मी ज्या मंडळात जाते त्या मंडळाची या गाण्यावर ची चाल जरा वेगळी आहे
पैंजणाचा नाद आला गोड कानी गं,या गाण्याचे नोटेशन द्या.ती पण एका कडव्या सारखीच सगळी कडवी आहेत.