शालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२४ संपूर्ण प्रक्रिया EVM App चा वापर. School Election 2024 with EVM App

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • विद्यार्थ्यांना मतदानाची प्रक्रिया समजावी. लोकशाहीच्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेविषयी त्यांना ज्ञान व्हावे हे उद्दिष्ट लक्षात ठेवून जिल्हा परिषद आदर्श (Model School ) शाळा खैरगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या शाळेमध्ये एक उपक्रम राबवण्यात आला.त्या अंतर्गत एक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या समवेत घेण्यात आले.त्यामध्ये अर्ज भरणे,अर्ज माघार घेणे, प्रचार, मतदानाची प्रत्यक्ष प्रक्रिया आणि मतमोजणी, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार व अभिनंदन इत्यादी बाबी अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पाडण्यात आल्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा झाला त्याचबरोबर त्यांनी या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेऊन एक महत्त्वाची प्रक्रिया आनंदाने तसेच सहजपणे हसत खेळत अनुभवली ... त्याचीच ही ध्वनी चित्रफित .
    #election

Комментарии •