आता आपल्या मुंबई मध्ये मिळेल सांगवन,सिसम,मँगो वूड मध्ये सगळे प्रोडक्ट | Wooden Items In Mumbai
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- आता आपल्या मुंबई मध्ये मिळेल सांगवन,सिसम,मँगो वूड मध्ये सगळे प्रोडक्ट | Wooden Items In Mumbai
श्री स्वामी समर्थ🙏
नमस्कार माझी यूटूब फैमिली माझ्या ब्लॉग चैनल वर रोज
नवीन नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक करा
कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
:- Dm For Collaboration Enquiry :-
aakshayekaamble02@gmail.com
Whatsapp No. +91 91 3654 2943
Instagram: www.instagram....
video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि
Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा.☺️
तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
केल्याबद्दल.🙏
मुंबई:- #aakshayekaamble
मुंबईत खुपचं महाग आहेत अक्षय तु असाच एक पुणे मधला विडियो बघुन मी त्या दुकानात गेले होते भरपूर वस्तू घेतल्या खरंच किती कमी किमतीत सर्व वस्तू होत्या .
हो पण हा पण कमी करतो to तर खूप चांगल्या किमतीत देत आहे
खुप महाग आहे त वस्तू खुप छान मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
हो धन्यवाद ☺️
लोकसेवा समिती डोंबिवली (रजि.), आयोजित
भव्य कोकण महोत्सव
स्थळ - अरुणोदय सोसायटी मैदान (चिनार), महात्मा फुले येड, डोंबिवली (पश्चिम)
शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते रविवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२५ सायं. ४.०० ते १०.०० वा.
अक्षय, बीकेसीला " महालक्ष्मी सरस" लागणार आहे ,असे समजले होते. ते कधी आहे काही कळले तर सांगा.
महालक्ष्मी सरस चालू होत आहे 11 फेब्रुवारी 25 पासून
@AakshayeKaamble धन्यवाद
पत्ता पाठवा आत्ता बघायचे आहे
हे माटुंगा नप्पू गार्डन ला बसले आहे 9927645220 हा त्यांचा नंबर आहे
Shop ahe kuthe?
9927645220
Konate Thikani aahe
9927645220
पत्ता का सांगत नाही? प्रत्येकजण तुम्हाला फोन करून विचारण्यात काय अर्थ आहे? विचित्रपणा!