Manoj Jarange Patil : राज्यात मुसंडी मराठ्यांची, जरांगेंनी सरकारबाबत सगळचं काढलं
HTML-код
- Опубликовано: 8 окт 2024
- Manoj Jarange Patil : राज्यात मुसंडी मराठ्यांची, जरांगेंनी सरकारबाबत सगळचं काढलं
#manojjarangepatil #obcdecision #mahayuti #bjp #marathareservation #politics #marathinews18 #news18lokmatlive #vidhansabhaelection #puku
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
शरद चा माणूस 😂😂
मराठ्यांना का दिलं जात नाही याचे उत्तर मी सांगतो मनोज दरांगे तुमच्यामुळे मी देत नाही दिलं तरी तुम्ही तुतारी वाजवणार हे त्यांना माहिती आहे कारण तुमचे आरक्षणाचा आंदोलन हे तुतारी प्रेरित आहे
धनगर समाजाला तुमची गरज नाही दोन दिवसापासून तुमची होत असलेली जळजळ धनगर समाज बघत आहे
पागल समजू नका पवारांच्या सरकार येण्यासाठी जातिवाद करतो 😂😂😂
देवाभाऊ चा नाद नाही करायचा 🎉
मग वाशीला गुलाल कुणी आणि कशासाठी उधळला
जरागे तुझी लायकी काय आहे ते समजले त
शरद पवार यांचा लोबत्या आहेस आता मराठे तुझ्या सोबत नाहित हे लक्षात ठेव.
जरागे तु मराठा आहेस मी पण मराठा आहे महाराष्ट्रात मेळावा आयोजित करु काय करणार ते साग.
तू मराठा नाहीस सरकार ने 15 जाती obc मध्ये घातल्या हिते मराठा समाज आंदोलन करून सरकार चे लक्ष नाही
तुमा चे मुळेWSचा गेलो
आचार सहीता निवडणूक आयोग लागू करते.सरकार नाही .त्या बारामती चे ऐकूण तुम्ही पूर्ण जातीवाद केला महाराष्ट्र
जरांगेचे डोक फिरल आहे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांना का विचारत नाही.
अरे दादा शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा जरांगे पाटलाचं वय काय असेल याचा विचार करावा.. काय पण बोलायचं म्हणून बोलायचं..
संविधान बचाव वाले कुठे बोंबलत फिरायला गेले. हा आडाणी मंतो आचार संहिता लावून दाखवा...
मनोरुग्ण 😂😂
काही सुपडा साफ होत नाही ही नुसती हवा आहे
जरांगेचा जिव टांगणीला लागला
तुम्ही काही ही करा पक्षाचे पडतील ही पण तुमचा हट् पुरविणे शक्य नाही हेच समजुन घ्या आणि दुसरे काय धतुरा देणार आहेत ते अनुभव घ्यायचा
याला चैनेलवर कशाला बोलविता ?
😂😂
किती दमदाटी आणि धमकी
Raktachi daru keli....😂😂
Swatach sangto mi jaativadi bolnar nahi 😂😂
आत्ता श्रीमंत मराठा आणी गरीब मराठा एक होण्याची वेळ आली आहे
एक मराठा लाख मराठा
Tu ahes kon zatya
जळाली रे😂
मराठा समाजाचे विरोधात कॉमेंट करू नका
मराठा मराठा करतोय बेट्या मन्या जास्त फड फड करू नको ☝️
Tumchi jaljal kalte 😂😂
सहा कोटी मराठ्यांचे काळीज JARANGE पाटील
धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुकर मार्ग झाला त्यामुळे आतल्या आतुन जळतो पण वरुण बोलतो धनगर आमच्यासोबत आहेत असं बोलतो इतकी दीवस काय मराठा मोठा झाला पाहिजे इतर समाज ऐडा समजतो
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
😂😂😂. Jatiwadi jarange
धनगर समाजा बद्दल एवढा द्वेष 😮
पाटलांच्या विरोधात कॉमेंट करू नका
पाटील ला आम्ही शाट्यावर मारतो😂😂
Zast chdhli😂😂
Gap lovedyaaaa
हा महनतो मी राजकारणात बोलनार नाहीं नाव घेता मराठा हे जरानगेसोबत नाहीं सगळया जातीचे महनता अन आता मराठे म्हनता कोनी ढवळुन निघाले नाहीं
Jarage tu parat ka alA washi tun
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा... कोटी मराठा...
संविधान मोठे आहे ना साहेब? १९९४ मागे घ्यायला सांगा गोर् गरिबा साठी
Ek maratha koti maratha
यह पब्लिक है सब जानती है असली कया है नकली क्या है।। जय महाराष्ट्र।।
जरांगे ठरवणार सरकार कोणाचे येणार
Patil ❤❤❤❤
हा जरांगे मराठा समाजाचा फायदा घेऊन हिंदू विरोधी पार्ट्यांची दलाली करत आहे
एकच मिशन... ओबीसी अंतर्गत 50% च्या आतून मराठा आरक्षण...
Dada tutari chi Vas yete , ek da pawar saheb la pan vichara na 4 da mukhyamantri hote , fakt eknath saheb Ani devdra diste...???? ka
😂😂
आमच्या उपकार केले नाही
आत्ता कस पाटील म्हणतील तस
2022चा स्वाधार आजपर्यँत दिला नाही दादा 🇮🇳
Marathyano yachya nadi lagu naka, ews yachaymule gele ahe, woting kunalapan kara, pan ya adanichya ani mathephiruchya nadi lagu naka
😅😅😅 कोण हे शरद पवार cha माणूस
Jatwnge tuza zala re ... Nivadnukintar tula kon pan nahi vicharna r 😂😂😂
Pani kashache kele pati 😂😂😂
जरागे पाटिल जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
Only maratha j patil
पाटील ❤❤
Only jarange patil
Uposhan mule ase hou shakate
Jarange,samaja tumhala sarvana kunabi jat lavali tar 50takke maratha samajach tyala virodh karnar ahet karan tyana maratha mhanunach arakshan pahije ahe
Koni sangitale hote pani karayla har fulansathi firat hote
बडे का
Ata navin mental hospital susajj karavach lagel😃😃😃
Maratha samajala je 10takke vegale arakashan dile ahe te kortat ahe, tyacha nirnay hoiparyant CM, PM suddha nirnay gheu shakat nahit,he jarange yana mahit ahe,tyana Rajkaran ch karayache ahe ase vatate
Jarange Baba😂😂
Only manoj jarange patil hada❤❤
पुरोगामी विरुद्ध हिंदुत्ववादी लढले पण कोणीही जिंकले तरी सत्ता फक्त मराठ्यांची ह्याचा विचार सगळ्या लोकांनी करणे गरजेचे आहे, सध्या पक्ष सोडून फक्त ह्यांचा विचार केला पाहिजे, कांशीराम चे बोलण आठवा, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी,
मराठेतरच निवडून आले पाहिजेत
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत, करेक्ट कार्यक्रम होणार
Mast
😢😢😢
😡😡😡😡
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
दादा हे सरकार खुर्चच प्यार आहे, दादा sc, st, obc च निधी कुठय? मराठा तर बाजूलाच? हे देत नाही? हे खुर्ची सरकार आहे?
😂
😅😅😅
भाजप म्हणतंय...,
हरियाणा तो झांकी है,
महाराष्ट्र अभी बाकी है..??
महाराष्ट्र म्हणतोय...,
अकेला जरांगे काफी है,
मराठा आरक्षण अभी बाकी है..!!
गर्जा महाराष्ट्र माझा..!
लढेंगें जितेंगें हम सब जरांगे..!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र वंदे मातरम्
एक मराठा लाख मराठा
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा