NEET 2024 | महाराष्ट्र राज्यामधील मार्क्स/विद्यार्थी संख्या | CUT OFF वर परिणाम...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • CAREER MAKING GUIDANCE
    ==================================
    *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
    आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
    आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
    ___________________________________________
    आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
    CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
    त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
    त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
    त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
    त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
    PHONE PE / GOOGLE PAY NO
    9421066225
    9511791310
    या नंबर वर FEES PAID करावी
    अन्यथा
    CAREER MAKING GUIDANCE
    SBI ACCOUNT NO
    39796069514
    IFSC : SBIN0000283
    BRANCH : MADHA
    ACCOUNT : CURRENT
    या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
    त्याच बरोबर.......
    MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
    ====================================
    आमचा पत्ता :
    डॉ राजकुमार आडकर
    करिअर मेकिंग गायडन्स
    सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
    9511791310
    9421066225
    ====================================
    Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
    ___________________________
    करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
    आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
    गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
    - List of All category documents required for Admission
    - Eligibility criteria
    - MBBS Govt cut off Maharashtra
    - MBBS Pvt. cut off Maharashtra
    -MBBS DEEMED Cut off AIQ
    - BAMS Govt. cut off
    - BAMS Pvt. Cut off
    - BAMS DEEMED cut off
    - BDS Govt. Cut off
    - BDS Pvt. Cut off
    - BDS DEEMED CUT OFF
    - BHMS College LIST
    -BPTH College List
    - BVSC Cut off Maharashtra
    - Medical Fitness certificate
    - Annexure - C
    इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
    ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
    9511791310
    9421066225
    वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
    धन्यवाद....
    Team Career Making Guidance

Комментарии • 162

  • @shivajihalbandge8554
    @shivajihalbandge8554 Месяц назад +33

    650 + चे महाराष्ट्रात 2585 😢😢 महाराष्ट्र देशात 2nd नंबर ला

  • @Silentkiller631S
    @Silentkiller631S Месяц назад +3

    सरजी, एक विनंती आहे ...ज्या महाराष्ट्र च्या मुलांना 660+ marks आहेत त्यांना all india quota द्वारे 15% महारष्ट्र मधे ऍडमिशन घ्यायला सांगा कारण All india चा cutoff 655 राहू शकतो... म्हणजे त्या 15% मधे महाराष्ट्र चेच मुलं येतील आणि आपला स्टेट cutoff thoda tri kami hoil....Sir,plz yevdha tumhi parents la convince kra त्या मुलांच्या.....🙏🙏🥲

  • @Reddys-77
    @Reddys-77 Месяц назад +11

    महाराष्ट्र का result & cutoff देखने पर अब confirm हो गया की ...paper तो महाराष्ट्र मे भी खरीदा गया है ....
    अगर exam fair होती तो 70 marks का rise कभी नही आता .

    • @actiongamer070
      @actiongamer070 Месяц назад +2

      Are bhai Maharashtra me students bhi to sabse jyada exam dene bethe the😂abhi sabhi log sirf overthinking hi jyada karke apna apna dimag isthemal kar rahe he😅😅

    • @YashKadwade46
      @YashKadwade46 Месяц назад

      @@actiongamer070 bro last year 2.73 lakh and this year 2.75 lakh difference of just 2 thousand 😒😒

    • @Reddys-77
      @Reddys-77 Месяц назад +1

      @@actiongamer070 11th के students भी neet का exam देते है maharashtra मे...experience के लिये ....उससे cutoff कैसे बढेगा ? कुछ भी logic मत दो....scam तो maharashtra मे जोरो से हूआ है ...

  • @GGP0101
    @GGP0101 Месяц назад +3

    587 मार्क घेवुन बाजारात तेल विकायची पाळी आली

  • @Pritam_Nagpure
    @Pritam_Nagpure Месяц назад +19

    परंतु सर काही विद्यार्थी other state चे पण असतात.ते आपल्याकडे येऊन परीक्षा देतात.ते सुद्धा या लिस्ट मध्ये count केले गेलेले आहेत.ते कसं कळेल?❤❤❤

    • @prathmeshjadhav2724
      @prathmeshjadhav2724 Месяц назад +2

      Other state che nahi deu shakat aplyakade test. Address mh cha asel tr fakt mh ani ek ajun rajya show hota. 12th jithun te.bakiche negligible ahet

    • @sunnydamedhar
      @sunnydamedhar Месяц назад

      Kiti asan max 1000 asel tyat pn 400 approx tr qualify pn zale nasel

    • @Dhanshree-y3j
      @Dhanshree-y3j Месяц назад +1

      Yess bro khup poora maharashtra madhe paper detat pan tyancha domicile rajsthan, gujrat, Karnataka etc che astat.....

    • @Biologynerds2024
      @Biologynerds2024 Месяц назад +1

      Ho deu shaktatb
      Latur la baherchi students on exam detat

    • @YogeshPatil-oi7yc
      @YogeshPatil-oi7yc Месяц назад

      आपले पण बाहेर गेले होते ना पेपर द्यायला

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq Месяц назад +11

    60 markani cut off vadhla 😢open MBBS ya varshi ata 650 lok gela Ani SC cha 550+ 😢kay zal kay mahit dar varshi cut off lay jast vadhayala

    • @learneverymoment8516
      @learneverymoment8516 Месяц назад +1

      Semi government nearly 75-80 marks ne increase honar ahe nearly 605-610 marks

    • @Homelander-k7u
      @Homelander-k7u Месяц назад

      Sc semigovt will 545+

    • @carryminati-wq3cq
      @carryminati-wq3cq Месяц назад

      @@Homelander-k7u h government sathi 560 lok gela asal sc cha

  • @sangitavaidya4578
    @sangitavaidya4578 Месяц назад +11

    सर एवढा डाटा तुम्ही कसा सर्च केला याला भरपूर टीम लागते फार वेळ लागतो तुमच्या डाटा मध्ये थोडी चुकी दिसत आहे एवढ्या लवकर तुम्ही डाटा सर्च करून कट ऑफ तेवढ्याने वाढेल सांगू शकत नाहीत कृपया चुकीची माहिती देऊ नका आपले व्हिडिओ छान असतात मी नेहमी बघतो पण एवढा मोठा डाटा रिसर्च करणं एवढ्या लवकर शक्य नाही सर

    • @prathmeshjadhav2724
      @prathmeshjadhav2724 Месяц назад +2

      नाहीये चुकीचा कोणाचंही ऐकून बोलू नका..त्याला team ani डोकं लागत नुसत्या धमक्या देतात काही लोक यूट्यूब वर. All india chya counselor ने सुद्धा हा data काढला आणि संपूर्ण देशातील राज्यांचा काढला आहे महाराष्ट्राचा त्यात बरोबर आहे

    • @prathmeshjadhav2724
      @prathmeshjadhav2724 Месяц назад +1

      Medica wing channel bagha purna deshatala ahe

    • @236nta
      @236nta Месяц назад +2

      Aspire education vala khota ahe counseling kravi kmi marks valya students nhi mhnun. Misguide krto khotya hopes vr thevto

    • @a.109-sanketsaste5
      @a.109-sanketsaste5 Месяц назад +2

      Excel var he possible ahe

    • @careermakingguidance
      @careermakingguidance  Месяц назад +3

      @@sangitavaidya4578 आपल्या टीम मध्ये २५ पेक्षा जास्त लोक काम करतात वेगवेगळ्या ऑफिस मधून

  • @bhaskarraut4107
    @bhaskarraut4107 Месяц назад +2

    धन्यवाद सर

  • @user-em8no6tx7e
    @user-em8no6tx7e Месяц назад +1

    सर तुम्हचे वीडियो चांगले असतात पण आवाज कमी असल्यामुळे थोड़ा इशू आहे

  • @balikasawant1402
    @balikasawant1402 Месяц назад +4

    650 ते 700 मध्ये आहे का हा count की above 650up to 720 कसं आहे

  • @appasahebkhurapi4866
    @appasahebkhurapi4866 Месяц назад +4

    Ews hill area 347 govt or semi govt bams Maharashtra mile ka sir.

  • @Kingsize_7
    @Kingsize_7 Месяц назад +3

    Sir sebc category 340 mark AIR 511812 After free education to girls gr cutoff will increase
    Then I am a boy bams la admission round thrugh Maharashtra mde milel ka newly approved collages mde 100& fix gurrented last round paryant
    pleeeeeese tellllll💔😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭?????

  • @Dnyanvand_k
    @Dnyanvand_k Месяц назад +1

    सर तुम्हीच मला सांगा आणि नक्की रिप्लाय करा...
    1563 विद्यार्थ्यांसाठी नवीन परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये 800 च्या आसपास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यामध्ये फेरपरीक्षा नंतर जेव्हा नवीन रिझल्ट देण्यात आला तर या 800 च्या आसपास पोरांची परीक्षा झाली तरी अगोदर 69 720 पैकी 720 होते परंतु ही परीक्षा झाल्यानंतर ग्रेस मार्क काढले आणि नवीन रिझल्ट दिला तर त्यामध्ये 61 टॉपर्स आले म्हणजे 61 पूर्ण मार्क्स वाले झाले म्हणजे नवीन परीक्षा फक्त 800 पोरांची घेतली तरी एवढा फरक पडला मग जर पूर्ण भारतात घेतली तर किती फरक पडेल त्यामुळे परीक्षा घेण्याचे गरज आहे का नाही नक्की सांगा तुम्हीच मला रिप्लाय द्या.. बाजू कोणाचीच नाही घ्यायची जे रीत आहे ते सांगा

    • @careermakingguidance
      @careermakingguidance  Месяц назад

      @@Dnyanvand_k but paper leak must have to mass level then re neet possibility

  • @laxmanchaudhari1547
    @laxmanchaudhari1547 Месяц назад +3

    Paper servana kasa milel. It will be received only those who had paid so it is not possible to conclude from centres results. As amonut may be large as more than 25 laks

  • @dhanashripawar5088
    @dhanashripawar5088 Месяц назад +7

    Sir private mbbs cha cuttoff kiti jail

  • @Vimanraj1971
    @Vimanraj1971 Месяц назад +3

    Open govt cut off 640
    Open semi cut off 610
    610 khali saglyani karnataka, Kerala, UP, chhattisgarh la chala.

    • @vandanakokate6226
      @vandanakokate6226 Месяц назад +1

      😂

    • @Harr3potter
      @Harr3potter Месяц назад

      Karnataka , kerala , up , chattisgarh hyan paiki saglyat kami fees kuthli aahe ?

    • @Vimanraj1971
      @Vimanraj1971 Месяц назад

      @@Harr3potter Kerala. Pan registration already over.

  • @SK-im1gj
    @SK-im1gj Месяц назад +5

    SML kadhi yetil

  • @shreeji-t8w
    @shreeji-t8w Месяц назад +6

    543 Marks aahet SC category GMC bhetu shakte ka mala?

  • @radhikagunjkar7081
    @radhikagunjkar7081 Месяц назад +3

    482 gov bams obc milel ka

  • @Indure2108
    @Indure2108 Месяц назад +4

    सिरीयल नंबर कसा कळणार

  • @gargipatil2892
    @gargipatil2892 Месяц назад +3

    500+21714 student mhanje ya madhe 700+ pan count aahet ka?

  • @manikpilare4966
    @manikpilare4966 Месяц назад +7

    महाराष्ट्र मध्ये घोटाळा दिसतो

  • @AbidShaikh-ol5nx
    @AbidShaikh-ol5nx Месяц назад +4

    How many students are between 600 to 610

  • @vaibhavshinde6669
    @vaibhavshinde6669 Месяц назад +3

    Sir ntc category 580 semi milel ka

  • @DrVRPatil
    @DrVRPatil Месяц назад +4

    Sir, 589 OBC/open category MBBS karita कु
    ठे admission होऊ शकते

  • @baliramrathod5519
    @baliramrathod5519 Месяц назад +3

    VJNT cut kiti yeil

  • @bhaskarpatil8736
    @bhaskarpatil8736 Месяц назад +4

    Sir 18640 obc gmc aurangabad possible ??? Plz reply

    • @Viral12896
      @Viral12896 Месяц назад

      Sambhaji nagar bol❤

  • @aryanukey6015
    @aryanukey6015 Месяц назад +1

    Sir sc category semi government midel ka 530 var

  • @YashKadwade46
    @YashKadwade46 Месяц назад +7

    Hii list prayag councelling chi aahe na 😂😂😂

  • @zoyaqureshi791
    @zoyaqureshi791 Месяц назад +1

    591 marks obc category ,all India 90761 rank category rank 43037...semi govt college mile kya ??

  • @aniketrode9287
    @aniketrode9287 Месяц назад +1

    Semi government cha cut off sanga sir

  • @bapuzanje9233
    @bapuzanje9233 Месяц назад +2

    mla 620 mark aahet ntc category smlkiti paryant yeil ??
    gmc miraj milu shakel ka???

    • @BashaBasha-yb6qo
      @BashaBasha-yb6qo Месяц назад

      GMC मिरज खूप दूरची गोष्ट.
      महाराष्ट्रातील कोणतेच GMC मिळणार नाही.

  • @sp909-f6p
    @sp909-f6p Месяц назад +3

    527 open govt bams chances ?

  • @AndyZ-kk2ph
    @AndyZ-kk2ph Месяц назад +1

    650 and above candidate count is 2567 not 2585

    • @JAG294
      @JAG294 Месяц назад

      Please, 630+ wale students? Maharashtra me?

  • @shee5241
    @shee5241 Месяц назад +1

    333 obc any chances of bams😢😢😢

  • @sunnydamedhar
    @sunnydamedhar Месяц назад +2

    553 marks sc category confirm govt bhetu shakta ka😢

    • @sunnydamedhar
      @sunnydamedhar Месяц назад

      @@duks7502 hey , topper sir.. Tum cha tr confirm ahe . Tumhi kas kay ikda rasta bhatakle 😁

  • @Wohbhumi
    @Wohbhumi Месяц назад +1

    Sir meri beti ko 627 mile hai Maharashtra mein college milegi

  • @PrakashPawar-mo1wt
    @PrakashPawar-mo1wt Месяц назад +2

    Male vj 565 var government college betl ka

  • @mbbs4536
    @mbbs4536 Месяц назад +2

    Sebc 610

  • @DrTejasJadhav
    @DrTejasJadhav Месяц назад +2

    Sir 321 BAMS milel ka

  • @SOHAMGAMING..413
    @SOHAMGAMING..413 Месяц назад +4

    सर 600 मार्क आलेले गव्हर्मेंट मिळेल

  • @Kisisgg
    @Kisisgg Месяц назад +1

    483 ews maharastra bams milega ky

  • @user-kk7cc3su7x
    @user-kk7cc3su7x Месяц назад +1

    How many students are there in between 610 to 625

    • @AndyZ-kk2ph
      @AndyZ-kk2ph Месяц назад

      Marks-Count of candidates
      610 - 157
      613 - 111
      614 - 98
      615 - 134
      616 - 102
      617 - 107
      618 - 108
      619 - 91
      620 - 157
      621 - 107
      622 - 114
      623 - 95
      624 - 73
      625 - 124

  • @quranicworld786
    @quranicworld786 Месяц назад +1

    Mera sr no. Ke hisab se marks alag hai aur result alag hai......

  • @vilaskadam3229
    @vilaskadam3229 Месяц назад +1

    सगळीकडेच scam zala aahe mharastra tar no 1

  • @rajugavhane098
    @rajugavhane098 Месяц назад +5

    Sir 2lakh students madhun 7k students la 600 + yen sahajik aahe last year pan hich condition hoti 😊

  • @satishpatil1120
    @satishpatil1120 Месяц назад +3

    Hi sir

  • @NehaaaaC
    @NehaaaaC Месяц назад +1

    600 ews semi govt?

  • @AbhishekRathod-tg4ct
    @AbhishekRathod-tg4ct Месяц назад +3

    Sir, 595 vj female government mbbs milel ka

  • @dnyaneshwarbabarao1362
    @dnyaneshwarbabarao1362 Месяц назад +1

    634 obc gmc bhetel ka

  • @sudeshganjare4k4t78
    @sudeshganjare4k4t78 Месяц назад +3

    617 obc govt.mbbs milel ka

  • @gauri264
    @gauri264 Месяц назад +2

    Reneet hoil ka sir

    • @secretofsuccess9921
      @secretofsuccess9921 Месяц назад

      😂😂😂

    • @gauri264
      @gauri264 Месяц назад

      @@secretofsuccess9921 i don't want reneet yr sirf kuch rahi hu kuch samaj nahi aa raha 😑

  • @ravishewale7647
    @ravishewale7647 Месяц назад +4

    633 obc Maharashtra government

    • @BashaBasha-yb6qo
      @BashaBasha-yb6qo Месяц назад

      नाही मिळणार 101 टक्के.
      प्रायव्हेट मिळेल.

    • @ravishewale7647
      @ravishewale7647 Месяц назад

      @@BashaBasha-yb6qo मग किती मार्कला मिळते

    • @ravishewale7647
      @ravishewale7647 Месяц назад

      101 टक्के

    • @BashaBasha-yb6qo
      @BashaBasha-yb6qo Месяц назад

      माझ्या मते OBC category साठी GMC 638 चे खाली येणार नाही. सर्वांनी महाराष्ट्र च data बघितला पण तुम्ही हे लक्षात नाही घेतले की महाराष्ट्रातील दरवर्षी कमीतकमी 15000 मुले कोटा ला जातात क्लासेस साठी. त्यांनी तिथेच पेपर दिलेला असणार. त्यातील कमीतकमी 1 टक्का जरी पकडले तरी 150/160 मुले 600 मार्क्स चे वरती असतील. ते कुणी लक्षात घेतच नाही.

    • @YogeshPatil-oi7yc
      @YogeshPatil-oi7yc Месяц назад

      640 ला gov

  • @sureshkorvi-xw4rz
    @sureshkorvi-xw4rz Месяц назад +1

    रिजल्ट मध्ये 309 स्कोर आहे
    सेंटर लिस्ट सिरीयल नंबर मध्ये 350 स्कोर आहे असा तफावत दिसत आहे
    या साठी काय करावे

    • @heeralaal69
      @heeralaal69 Месяц назад +1

      Te tujha nhi tension nko gheu

    • @tj0617
      @tj0617 Месяц назад

      😂​@@heeralaal69

    • @Harr3potter
      @Harr3potter Месяц назад

      350 tujha nahi... tula tujhya centre var tithe 309 disla toh tujha result ahe

  • @shabbirshaikh2482
    @shabbirshaikh2482 Месяц назад +1

    गुजरात मध्ये चांगला झालाय

  • @user-zo4sf1ef4p
    @user-zo4sf1ef4p Месяц назад +2

    525 la b a ms milu shakto ka ews government

  • @drbajiraojadhavjadhav3134
    @drbajiraojadhavjadhav3134 Месяц назад +1

    690+ how many in Maharashtra

  • @sachinchincholkar9213
    @sachinchincholkar9213 Месяц назад +1

    628 government

  • @sunitajagtap3970
    @sunitajagtap3970 Месяц назад +1

    504 NT B
    SEMI GOV. मिळेल काय

  • @hrsshhhh
    @hrsshhhh Месяц назад +1

    491 sc semi milel ka?

    • @pkkemkidiwani4374
      @pkkemkidiwani4374 Месяц назад

      Bhau eithe 550 semi cha cut off mhanat ahe lok mbbs cha

  • @xyzexplaintv
    @xyzexplaintv Месяц назад +1

    Sir 629 la open mdhun government milel ka

  • @omkarshinde008
    @omkarshinde008 Месяц назад +2

    🔺 *Maharashtra NEET 2024 Data* 🔺
    🔴Marks : no.of stu🔴
    700+ : 205
    650+ : 2585
    600+ : 7616
    550+ : 14071
    500+ : 21274

    • @heeralaal69
      @heeralaal69 Месяц назад

      Wtf only 27k

    • @heeralaal69
      @heeralaal69 Месяц назад

      There is something mistake atleast 1lakh should be there

    • @Silentkiller631S
      @Silentkiller631S Месяц назад

      275000​@@heeralaal69

    • @abhay_l
      @abhay_l Месяц назад

      2.7lakh hoga

    • @abhay_l
      @abhay_l Месяц назад

      ​@@heeralaal69Typing mistake

  • @Toptenall-hn3ox
    @Toptenall-hn3ox Месяц назад +2

    639 obc
    College betel ka ..?

  • @A875ft
    @A875ft Месяц назад +3

    Sirf bewise classes ne data nikala h...kisi ne verify bhi nhi kiya....bs views keliye video h.....

    • @236nta
      @236nta Месяц назад +2

      Shi hain bhai data

  • @vaishalichaudhari6529
    @vaishalichaudhari6529 Месяц назад +1

    675 la swmi bhetel ka sir

  • @SarvanandWaghmare
    @SarvanandWaghmare Месяц назад +1

    556 SC Gmc maharstra midel ka

  • @snehalkorlekar1675
    @snehalkorlekar1675 Месяц назад +3

    Sir mala 5592 aahet semi mbbs milel ka obc girl
    Sir mala 59w2 aahet semi mbbs mile ka obc girl
    Sir mala 592 aahet semi mbbs milel ka obc girl

  • @baliramrathod5519
    @baliramrathod5519 Месяц назад +2

    VJNT cut off kiti yeil

  • @balikasawant1402
    @balikasawant1402 Месяц назад +5

    Semi cha cut off sanga sir

    • @BashaBasha-yb6qo
      @BashaBasha-yb6qo Месяц назад

      Semi cutoff
      OPEN 613
      OBC 603

    • @balikasawant1402
      @balikasawant1402 Месяц назад

      SEBC?

    • @BashaBasha-yb6qo
      @BashaBasha-yb6qo Месяц назад

      SEBC चा cut-off प्रायव्हेट साठी 609 चे वरती असेल. त्यापेक्षा खाली नाही येणार.

  • @shilpasunkarwar
    @shilpasunkarwar Месяц назад +2

    566 obc semi milel k