भाजीहून ही सगळ्यात छान, म्हणजे सांगण्याची पद्धत, ते बोल. किती छान. रेसिपी तर नेहमीच बघतो. कितीतरी व्हिडीओ आहेत त्यावर पण ही सांगण्याची पद्धत अनोखी. छान व्हिडीओ., खुप आवडला..
Me pahune aali jastiche ki karate hi bhaji ashich ekadam zatpat aani mast me kanda pan nahi ghalat kon kapat Basel pan sobat Tomato puri ghalate taji taji
ताई खूप खूप छान वांग्यचं कालवण केल.....पार तोंडाला पाणी सुटले.पण एक विनंती ताई वांग्याचे काटे काढू नका.ते खाण्यात जो आंनद म्हणजे स्वर्ग सुख!!!! ❤ शेवटी मी पणं घाटिनंच आहे.जुन्नरची, पुणे तिथे काय उणे!❤
सोपी रेसपी आहे ही .👌 अजून एक जीलाबीचे राहिलेली तुकडे फेकून न देता ह्याच पद्धतीने मसाला करा व ह्यात जीलाबिचे तुकडे बारीक कुस्कुरून मसाल्यात मिक्स करून वांगी भरून घ्या. करून बघा खाऊन झाल्यावर. कळवा कशी लागते .🙏
पोरी पोरी म्हणू नका आता पोरींना जेवण बनवता येत नाही, आता ही काम पोरांना शिकावी लागणार आहेत, तुम्ही स्वयंपाक करायचे कलासेस सुरु करा पुरुषांसाठी फार मदत होईल.
किती मस्त ओ ताई मला वांग्याची भाजी खूप आवडते आणि तुमचा हा व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटल मी पण अशीच करते नेहमी भाजी😋
खुप छान आणि सोपी विनोदपुर्ण पध्दतीने रेसिपी सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद..शुभकामनाए..राधेकृष्ण 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐
भाजीहून ही सगळ्यात छान, म्हणजे सांगण्याची पद्धत, ते बोल. किती छान.
रेसिपी तर नेहमीच बघतो. कितीतरी व्हिडीओ आहेत त्यावर पण ही सांगण्याची पद्धत अनोखी. छान व्हिडीओ., खुप आवडला..
😊
खुप छान 1st time itki sopi recipe pahili krun bgun udya parva
वा पहाता क्षणीच भुकच लागली.भरलं वांग इतकं मस्त शिवाय इतकं सोपं ,लगेच करुन पहावसं वाटलं.खुप छान.सुगरण आहात ताई.👌👌👌👌👏👏👏👏
I tried turned out best only thing rub salt to Baigan before stuffing batter
Simple, easy and with available ingredients.❤👌👍
Wow mast I will try today.. mera bacha tho khata nahi hai bhaji par apka bhaji dhek kar he is impressed mai bhi khaoga ... ❤❤
आम्ही अशा पद्धतीनेच बनवतो खूप छान लागते
😊😊😊😊😊😊😊😊😊
Amhi pan
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤😮😮😮😮😊😊😊😊😊😊❤😮❤❤❤❤❤❤❤❤❤
Aamhi pan
किती फ्रेश वांगी होती ताई...मस्तच एका पायाची कोंबडी 😋😋😋
चर चरं नाही फक्त कापायच
Mazi aai same asech bnvte..so yummy 😋
द्रुष्ट काढून ठेवावीत इतकी वांगी ताजी व सुंदर आहेत.अशी वांगी इथे पुण्यात पहायला मिळत नाहीत.तुम्ही कुठून आणलीत? एकदम भारी आहेत.👌👌👌👌
खूपच छान आणि मस्त बोलण तर त्या पेक्षा भारी बोलता काकू तुम्ही मध्ये मध्ये जोक लय भारी राई नाचती, आणि जिरे लागलं रुसायला 😂😂😅😅👍👍👌👌💞💞
तुमची बोलण्याची पद्धत खुप छान आहे ताई...😁👌👌 आणि वांगी तर खूपच छान
Amhi as padhatine banavle must lagatat
I'm in love with your language 💟
maine bnaya ye 😊 bahot testy laga .
Kub chan padht bolachi tai😊
सिम्पल मटन रेसिपी घाटी मसाला कुठे मिळेल
WAH.... Ekdam Tasty 😋😋🎉🎉
Chef sagar's style of presentation in speech
Mla khup aavdti mazi aai khup chan banvte 🥰🥰🥰🥰😋😋😋
Tumche sagle video ek no rahate
In gujarat we call it as sambhara we also put onion , potatoes, lady's finger,etc but We don't put onion in masala btw nice recipe ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Ek number Tai Khup Chann❤❤❤
अम्हाला पण येत वांग्याची भाजी 😊😮
Khupch Chan n easy recipe tai 👍👍👍
Mast tai..... Me aaj dupari same tumhi sangitali tashich keli... Gharat saglyana khup awadali
माझ्या माहेरी बनते अशी वांग्याची भाजी 😋
😊 तुझ माहेर कुठल आहे. कारण आमचा येथे अशीच भाजी बनते
❤❤ Amazing style ❤❤
खूप छान रेसिपी 👍
Bhaji peksha tumcha bolna mast aahe.😊😊😊
लईच मस्त बोलता तुम्ही ताईसाहेब
Khup Bhari .the way mam explains so oo amazing .infofmal amazing 😋
वांगी खूप ताजी आहेत.... मस्तच 👌👌
वा, वा, तोंडाला पाणी सुटलं. 🤣🤣👍👍👍👍👍🙏🙏
👌👌👌👌👌👌👌
Mala as watat hot aiktana... Jas tumhi ukhana bolat aahet 😂😂 pan bhaji baghun tondala paani sutal🤤🤤🤤😋😋😋😋😋
Superb 👌 yamme recipe tai
Khup chan ❤
Baiii ..kiti chan👌👌😋😋
Me pahune aali jastiche ki karate hi bhaji ashich ekadam zatpat aani mast me kanda pan nahi ghalat kon kapat Basel pan sobat Tomato puri ghalate taji taji
छान सांगता तुम्ही.
Gatti masal kutun amayacha mavashi😊😊😊😊love u. Mumbai.
😊😮
😍😋😋
❤❤instant honari recipe avadali
Wow mstch recipe ekdam sopi 😊
Mast bolta tumhi....majja ali ikayla😊
Beautiful cooking number one
Kharach kaay
Miss saabeera ( gulf sheikha group )😂🎉🎉❤😊
ताई तुमच्या कुकर बद्दल सांगा छोटसं कुकर खूप सुंदर आहे
भरलं वांग्यातलं मसाला समदा भाईर आला ताई
❤
Aji kiti majeshir ritine sangta ho.😊
Waah waah waah
हॅलो नमस्ते खुप छान हुशार आहे सुगरण बाई तोंडाला पाणी सुटले ओके बाय बाय 😊😘❤️
Yummy 😋 recipe sagnachi trick pn bhari aahe👌
बहुत खूब 👌👌👏👏👏👏
आजीबाई मी कालच ही भाजी केली.
आम्ही अशा प्रकारे बनवतो छान लागते
काय भारी आणि माझ्या पण तोंडात पाणी सुटलं❤😂?
🤤🤤🤤
Tai tumchi recipe khup chan astat tai
खुप छान रेसिपी ताई ❤❤
सिम्पल मटन रेसिपी
मी पण सेम अशीच बनवते❤
सातारी वांग्याची पद्धती
मस्त मौशी.. तुम्ही खूप मस्त सांगता...❤❤
तूमच बोलन खूप छान आहे ताई
ताई खूप खूप छान वांग्यचं कालवण केल.....पार तोंडाला पाणी सुटले.पण एक विनंती ताई वांग्याचे काटे काढू नका.ते खाण्यात जो आंनद म्हणजे स्वर्ग सुख!!!!
❤ शेवटी मी पणं घाटिनंच आहे.जुन्नरची, पुणे तिथे काय उणे!❤
Junner madhe kuthe? Kashidanchi chinchauli, Nimgaon sawa, Yenere, Alaphata???
@@MohamadPatel-f6u काशिदाचीं चिंचोली!!! आमचं गाव.वास्तव्यास मुंबई.
Loved recipe & explained way
Khandeshi padhat aahe hi.... very nice Recipe..👍
Khup chhan.. Pahun bhuk Lagli 😅😅
Taai khup chhan ritine sangitlat.
मस्तच 😀😍👌👌👏👏👏👏
🎉🎉
❤❤❤🎉🎉👌👌
Wow very simple tai
सोपी रेसपी आहे ही .👌 अजून एक जीलाबीचे राहिलेली तुकडे फेकून न देता ह्याच पद्धतीने मसाला करा व ह्यात जीलाबिचे तुकडे बारीक कुस्कुरून मसाल्यात मिक्स करून वांगी भरून घ्या. करून बघा खाऊन झाल्यावर. कळवा कशी लागते .🙏
👌👌👌👌
Wow
❤ 👌👌👌👌👌👌❤
😊
👍🏻😊
Barleli shimla mirchi saga na
❤❤❤❤❤❤
❤😊
Ghati masala matlab konsa masala
वांगे बघतात माझ्या तोंडाला पाणी सुटते किती छान वांगे आहेत
😊😊😊
पोरी पोरी म्हणू नका आता पोरींना जेवण बनवता येत नाही, आता ही काम पोरांना शिकावी लागणार आहेत, तुम्ही स्वयंपाक करायचे कलासेस सुरु करा पुरुषांसाठी फार मदत होईल.
👍👍👌👌😂😂
😂😂😂
❤❤❤❤❤❤❤
👍👍
बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटलं 🤤
Wa kya diction aahe🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤100000likes
घाटी मसाला म्हणजे काय ते सांगा ना ताई प्लीज
❤❤
मि आता बनवली आहे
👌👌👌
Khup chhaan
Khup mast hote Tai bhaji ashi