माझ्या दोन्ही पोरांनी असंच सुखा - समाधानात एकत्र रहावं. यापेक्षा बापाला आणखी काय हवं??

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 284

  • @ganeshvarhadi836
    @ganeshvarhadi836 4 месяца назад +4

    सुरज भाऊ आपले कार्य वंदनीय आहे😊

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 3 года назад +86

    याचे सर्व श्रेय त्या पत्रकाराला,की ज्या पत्रकाराने गेली 5 दिवस या दोन भावांना एकत्र आणले🙏👍

    • @pankajkuchik9126
      @pankajkuchik9126 3 года назад +2

      अहो सूरजभाऊनी व्यवस्थित हाताळले प्रकरण

  • @sanjaykarad9298
    @sanjaykarad9298 3 года назад +23

    वाद मिटवण्याचा हा 'जुन्नर पॅटर्न' फारच आवडला.महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात असे प्रयत्न झाले पाहिजेत.

  • @studywithnature3081
    @studywithnature3081 Год назад +3

    समाज परिवर्तन करण्याची ताकद खऱ्या अर्थाने युवा पिढीत आहे सलाम सुरज भाऊ आणि त्यांच्या टीमला,सलाम लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकाराला*
    प्रत्येक गावात जर अशा प्रकारचे आदर्श निस्वार्थी गाव पुढारी तयार झाले तर न्यायव्यवस्थेवरचा भार कमी होऊन सक्षम सुदृढ पिढीसाठी वातावरण तयार होईल आदर्श गाव पुढारी असतील तर काय होऊ शकत हे याचे उत्तम उदाहरण आहे परत एकदा सर्वांच्या कार्याला सलाम शुभेच्छा

  • @sushantwalunj9958
    @sushantwalunj9958 10 месяцев назад +2

    शेवट गोड झाला आभारी आहे पत्रकार साहेब

  • @sagarnetke872
    @sagarnetke872 11 месяцев назад +2

    पत्रकार महोदयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.. वाद मिटल्या बद्दल छान वाटल.. असा पत्रकार प्रत्येक गावात असावा हीच इच्छा.. पत्रकार साहेब तुमचे त्रिवार अभिनंदन तुमच्या सारखे विचार सर्वांचे असतील तर तिथे असे दिवस येणार नाही.

  • @siddheshghevari1894
    @siddheshghevari1894 3 года назад +37

    सुरजभाऊ तुम्ही माझ्या दोन्ही भावांना या वादातून ऐकत्र केल्यामुळे मी तुमचे आभारी आहे.तसेच सर्व ग्रामस्थ व जुन्नर टाईम्स चे आभार.🙏🙏🙏

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 3 года назад +31

    भावांनो एका आईची लेकरे आहेत तुम्ही, एकत्र राहा. आई -वडिलांना या पेक्षा काय हवं असतं 👍🏼👍🏼👍🏼

  • @सत्यपरेशानहोसकताहैंपराजितन-म7प

    सत्यशिल दादा शेरकर अक्षय बोराडे महाराष्ट्र भर चर्चा असणार वाद सूरज भाऊ यांनी संयमाने सोडवीला होता हे तालूक्याने पाहीले होते, आज हा भावा भावांचा वाद जगजाहिर झाले नंतर सूरजभाऊ सारख्या लोकनेत्याने पुढाकार घेउन सोडवीला, पत्रकार चे पण आभार

  • @sureshsaste4839
    @sureshsaste4839 3 года назад +9

    सूरज भाऊ भालेराव कूटुबाचा वरील थराला गेलेला भांडणाचा वाद आम्ही युट्यूब पाहीला होता परंतु आपण हे समाजात वाद मिटविण्याचे काम केले त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो व असे कार्यकर्ते समाजात पाहीजे

  • @monikadumbre8477
    @monikadumbre8477 3 года назад +6

    छान संस्कृती जुन्नर ची धन्यवाद एक आदर्श बहीण

  • @amolgade9327
    @amolgade9327 3 года назад +23

    संदिप भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे दोन्ही भावांना एकत्र आणले अभिनंदन जुन्नर टाईम 🙏🙏🙏🙏💐💐

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 года назад +17

    🙏एकदम आनंदाची बाब आहे। आज हि बातमी पाहून मला अतिशय उर भरून आला यामध्ये मध्यस्थी करणार्‍या सर्वांचे तसेच विशेषकरून पत्रकात भावाचे मनापासून आभार मानतो या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा नांदा सौख्यभरे। 🙏

  • @deepakkashidvlogs3420
    @deepakkashidvlogs3420 3 года назад +6

    दोन्ही कुटुंबातील विकोपाला गेलेला वाद योग्य पद्धतीने मिटवल्याबद्दल सुरजभाऊ वाजगे तसेच त्यांचे मित्र व जुन्नर तालुक्यातील नावाजलेले लोकप्रिय न्युज चॕनल जुन्नर टाईम्स चे मनपुर्वक अभिनंदन ....

  • @vishalshelke2438
    @vishalshelke2438 3 года назад +12

    सुरज भाऊ मानलं तुम्हाला
    जुन्नर तालुक्यातील इतका मोठा वाद तुम्ही शांत व संयमित मिटवला

  • @MaheshPokarkar
    @MaheshPokarkar Месяц назад

    एकच नंबर पत्रकार असेच पत्रकार पाहिजे जिल्ह्यात

  • @punjaharinale6583
    @punjaharinale6583 3 года назад +14

    आज खऱ्या अर्थाने जे कुणी मध्यस्ती करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनपुर्वक अभिनंदन आपला समाज एकमेकांनी वैरत्वाने राहून एकमेकांची वाईट शब्दांनी मतभेत वाढवून मनभेद करण्यापेक्षा समजुतीने व्यवहारीक पद्धतीने मनाचा मोठेपणा दाखवून सुख दुःखा मध्ये एकमेकांना साथ देणे म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणुसकीने दिनचर्या करावी असे वाटते असाच गोडवा सदोदित असू द्या हीच सर्वांना विंनती आहे धन्यवाद

  • @ramdashinge7434
    @ramdashinge7434 3 года назад +14

    एकमेकांची डोकी फोडणयापेक्षा आधीच घरातल्या घरात वाद मिटवणे गरजेचे होते परंतु असो सुरज भाऊ आपल्या माध्यमातून सदर कुटुंबाचे वाद यशस्वी रीत्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांचे आभार, असो बाबांची शेवटची प्रतिक्रिया आवडली

  • @Junnarkar-mh14
    @Junnarkar-mh14 3 года назад +16

    खरचं चांगलं काम केलं
    अस जर असेल तर तालुक्यातील सर्व वाद मीटण्यास मदत होईल

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 3 года назад +11

    सुरज भाऊ १ नंबर
    शेवटी आपली माणसं आपली माती

  • @Sanjay-y8v5t
    @Sanjay-y8v5t 11 месяцев назад +1

    अभिनंदन 💐💐💐 पत्रकार साहेब वाद मिटवल्या बद्दल दोन्ही भावांचा🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👍🏻♥️♥️♥️

  • @vishalshelke2438
    @vishalshelke2438 3 года назад +10

    दोन्ही भावांना वडिलांच्या जवळ आणले अजून काय पाहिजे धन्यवाद सुरज भाऊ वाजगे आणि संदीप उतरडे

  • @vishwassonawane3198
    @vishwassonawane3198 2 года назад +4

    संदिप भाऊ खरं तर आभार तुमचे मानले पाहिजे
    कारण या कौटिबिक भांडणाच्या तळाशी जाऊन सगळ्यांना समजावून सांगून आणि परत एकत्र केले.

  • @govindraotukaramwagh3543
    @govindraotukaramwagh3543 3 года назад +6

    हे सर्व बघत आस्तान्ना फक्त मझ्या डोळ्यांतून पाणी आले लहान असतांना भाऊ कोन्ही कितिही पैसा खर्च
    केला तरी एक मेकाना साथच देतात आणी तेच भाऊ लग्नं
    झाले की वैरी बनतात पण हा वाद मिटविनरे जे आहेत त्यांना माझासास्टग प्रणाम 🙏🙏

  • @jayeshbhalerao61
    @jayeshbhalerao61 3 года назад +9

    सुरज भाऊ रवि भाऊ महेंद्र भाऊ राजेंद्र भाऊ पत्रकार साहेब तुमच्या प्रयत्ना मुळे हा वाद मिटला अभिनंदन

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 3 года назад +2

    शेवट गोड झाला,यातच आनंद वाटला.छानच पत्रकार अभिनंदन ,proud of junner times

  • @ppp-ij2re
    @ppp-ij2re 2 года назад +1

    प्रथम पत्रकार बंधु व युवा सूरज भाऊ यांचे आभार व अभिनंदन.ज्या गोष्टी साठी वाद होता त्या मिळाल्यामुळे मान्य केले आहे। सुनबाई फार प्रसन्न वाटत नाहीत. वेगळे राहणे याला प्राथमिकता ही ग्रामीण अथवा शहरा मधे प्रथा वाढत आहे. आई वडील कितीही कष्ट करू देत मुलांना आणि येणाऱ्या सुनेला काही घेणे देने नसते आई वडीलांच्या वाटी सुख नसते काही ठिकाणी। पण युवा अवस्थेत हे आमचा संसार म्हणनारे विसरतात की त्यांना ही वेळ त्यांची मुले ही दाखवू शकतात.

  • @santoshjadhav7288
    @santoshjadhav7288 3 года назад +6

    सुरज भाऊ रविभाऊ धन्यवाद पत्रकार ताई दोन भावाना धन्यावाद💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏

  • @dattatraysonawane7002
    @dattatraysonawane7002 3 года назад +7

    सुंदर सुस्कृतीक निर्णय जुन्नर टाईम्सच आभिनंदण

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 3 года назад +8

    वाटप झाली भारी काम झाल सूरज भाऊ

  • @ganeshbhagat3261
    @ganeshbhagat3261 3 года назад +8

    सुरज भाऊ आणि संदिप भाऊ दोघानाही धन्यवाद अशीच चांगले कार्य आपल्या हातुन घडत राहावे

    • @kaverivelhal5328
      @kaverivelhal5328 3 года назад

      अशीच समाज सेवक पतेक गावात हवेधनवाददादा

  • @harshadmule7628
    @harshadmule7628 3 года назад +4

    संदीप भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद यामध्ये तुमचा सिहाचा वाटा आहे दोन्ही भावांना एकत्र आणले अभिनंदन जुन्नर टाईम्स .........

  • @jitubhagat414
    @jitubhagat414 3 года назад +6

    Great work sandip bhau aani suraj bhau...

  • @waitwatch9828
    @waitwatch9828 3 года назад +5

    सुरज भाऊ खरचं आपल्या सारखा माणूस होणे अशक्य आहे , खुप छान काम केलंय , लोक फक्त मजा पाहायला असतात ,पण आपण स्वतः पुढाकार घेऊन हे प्रकरण शांत केलं , या दोन्ही भावांनी यापुढे असेच गोडीने राहावं , आणि त्या ताईंनी पण आपल्या सासू बाईंची जागा घेऊन घरातल्या माणसांना जीव लावावा , आणि समाजात आपलं नाव कमवून दाखवाव , आपल्याच माणसांना त्रास देणं योग्य नाही ताई, सर्व मध्यस्थी करणाऱ्यांचे अभार आपण एक कुटुंब वाचवलं 👌👌😊😊🙏🙏

  • @navnathsurvase3098
    @navnathsurvase3098 Год назад

    पत्रकार साहेब धन्यवाद रवी भाऊ सुरेश भाऊ आणि इतर सर्व मंडळी अशीच समाजकार्य करा आणि दोघे भाऊ भांडण करता गोडीने रहा अरे एका आईच्या पोटी जन्म घेतला ठीक आहे ना कोणी चुकत असेल पण समजून घ्या एवढी टोकाची भांडण करू नका आई तर गेली आहे पण बाबांना व्यवस्थित सांभाळा

  • @prashikclasess2926
    @prashikclasess2926 3 года назад +5

    सुरज भाऊ चे खुप खुप आभार तुमच एकत्र कुटूंब अन्यलयाबदल. अभिनंदन कस आसते एकीचे बळ ही कवीता आमला चोवथी पाचवी आसतानी होती ती काय आता येवढी आठवत नाही पण ऐकीच बळ हे काय आसते हे फक्त एकत्र कुटुंबालाच महीत....(एक साधा उदार न देतो) ..एकत्र कुटुंबाच्या घराकड बघायची पण कुणाची हिंमत होत नाही.आणि एकाला दुसरा भाऊ आसा आस मला वाटत कारन मला स्वाताला भाऊ नाही हे दुख मलाच महीत की भाऊ आसता तर माझ काम त्या वर सोपवल आसत आगर मागे मोर बघ आस काय पण होत भाऊ असल्या काही पण होत पण नसल्या काय सोपवनार मनुन ज्या ला भाऊ आहे त त्यानी बायकाचे न आईकता भावा भावा च्या विचाराला तडा जाऊ देऊ नका

  • @sidhughevari3141
    @sidhughevari3141 3 года назад +12

    सुरज भाऊ ,रवींद्र भाऊ,महेंद्र भाऊ,राजू भाऊ,पत्रकार साहेब तुम्ही सर्व एकत्र येऊन यांच भांडण मिटवला त्या बदल तुमचे सर्वांचे मना पासून धन्यवाद🙏❤️

  • @divyangduniya2674
    @divyangduniya2674 2 года назад +1

    Good ,,,vry
    अशी पत्रकारिता,
    अस माध्यम वा
    लय भारी

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 2 года назад +1

    पत्रकार बंधू खूप खूप धन्यवाद
    एक कुटुंब समाज गैरसमज,स्वार्था पोटी म्हणा बर्बादीच्या मार्गाने जाणारे थांबून सुखाच्या मार्गावर आले हे खूप आनंदाची बाब आहे
    हे सर्व संदीप भाऊ यांच्या संवेदनशील पत्रकारीतेमुळे घडून आले त्यामुळे संदीप भाऊंना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद

  • @rameshshinde8912
    @rameshshinde8912 3 года назад +2

    फार चांगलं समेट घडवून आणले ,सर्वाचे मनापासून आभार.

  • @mukundborhade3633
    @mukundborhade3633 4 дня назад

    मानलं पाहिजे आपल्याला खरच दादा एकच नंबर देवासारखे आहात

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 3 года назад +5

    खुप छान पत्रकार व सामाजीक कार्यकर्त्यांनी गावकर्यानी समाजाचे भान राखून केलेले उत्कृष्ट काम प्रत्येक गावपातळीवर हे व्हायला हव🙏👍

  • @pravinunde8871
    @pravinunde8871 3 года назад +8

    जुन्नर टाईम्स चे आभार

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 2 года назад +2

    खुप छान असा निर्णय घेतला त्या बद्दल सर्वाचे अभिनंदन!!!

  • @जयवंतदातखिळे
    @जयवंतदातखिळे 3 года назад +2

    खुप छान काम केल सुरजभाऊ वाजगे ,संदिपजी उतर्डे

  • @sharadbarkade5739
    @sharadbarkade5739 3 года назад +1

    खूप छान कार्य पत्रकारांचे, अशाच लहान कारणावरून अनेक कुटुंब विभक्त होत आहेत
    भावांनो काही झालं तरी एकमेकांशी भांडू नका आई वडील ,हे आपल्यासाठी ईश्वर आहेत

  • @chandrkantbarde9400
    @chandrkantbarde9400 3 года назад +1

    खुप खुप धन्यवाद पत्रकार बंधु

  • @yuvrajchaudhari7773
    @yuvrajchaudhari7773 2 года назад +2

    संदीप भाऊ वाद मिटला ...... खरंच तुम्ही खूप ग्रेट. आहात. ..... खूप खूप धन्यवाद तुम्हाला.....

  • @dattahande5018
    @dattahande5018 3 года назад +2

    सुरज भाऊ वाजगे मला याच सदर्भात तुमचा प्रायवेट मो न पाहिजे होता

  • @dhanrajbansode7384
    @dhanrajbansode7384 2 года назад +1

    पत्रकार साहेब कोटी कोटी धन्यवाद

  • @prakashrelekar3846
    @prakashrelekar3846 3 года назад +1

    यामधे पहिले पत्रकार नंतर तुमचे पुढारी व इतर मंडळींनी जो समेट घडविणे साठी प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्य वाद देतो असेच सुखाने संसार करा --- त्या आईचे आत्मयास शांती लाभली असणार अशी आशा करतो - जय गुरुदेव

  • @gopalkamble336
    @gopalkamble336 3 года назад +9

    संदिप भाऊ तुमचे मनापासून आभार.. सलाम तुमच्या कार्याला. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा असेच काम करत रहा. मी गोपाळ कांबळे पंढरपूर.

  • @avinashmagar1344
    @avinashmagar1344 2 года назад +3

    सुरज वाजगे सारखा नेक मानुस प्रत्येक गावात पाहिजे.ग्रेट सुरज दादा.

  • @subhashdhokale8108
    @subhashdhokale8108 3 года назад +1

    चॅनेलवाले(अँकर)आपल्या हातून अतिशय उत्तम कार्य घडलेले आहे .व आपण शेवंtपर्यंत चिकाटीने पाठपुरावा करून भालेराव कुटुंबाचा तंटा मिटवला त्याबद्दल आपले आभार 👍💐💐आपल्या भावी पत्रकारितेला शुभेच्छा, सर.तसेच आपल्या विधायक पत्रकारीतेंचे मिडियावाले स्वयंघोषित पत्रकारांनी अनुकरण करावे.हीच इच्छा.

  • @gsp2778
    @gsp2778 3 года назад +7

    Changal zala rao te babana jiv lava

  • @सत्यपरेशानहोसकताहैंपराजितन-म7प

    सूनबाई चे पण सत्य होते याचा अर्थ,आता त्यांनी सासर्‍याला जिव लावावा ही विनंती धन्यवाद सुनबाई 🙏🙏🙏 सुरजभाऊ एक‌ दिल कितनी बार जितोगे❤️🙏🙏🙏

    • @yeshvati4922
      @yeshvati4922 3 года назад +3

      Sunbaai ne sasaryavar khota aarop nahi kela pahijel

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 3 года назад +6

    सुरजभाऊ आपले खुप खुप धन्यवाद .

  • @Usersngli2222
    @Usersngli2222 3 года назад +4

    वाद मिटवण्याचा हा 'जुन्नर पॅटर्न' फारच आवडला.जुन्नर times छान ............

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 3 года назад +2

    अतिशय सुंदर काम केले पत्रकार साहेब मनापासून धन्यवाद सर अभिनंदन

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam 3 года назад +5

    Surajbhau...Sandipbhau..ani sarw madhystanche abhar ...khup chhan kam kele

  • @dkbhor2097
    @dkbhor2097 3 года назад +3

    लोकनेते सुरजभाऊ .नक्की च तालुका तुमच काम पाहुन तुम्हाला संधी देतील. सच्चा समाजसेवक सुरजभाऊ......

  • @bhimabagul5911
    @bhimabagul5911 3 года назад +1

    खुप छान झालं वाद मिटवला सगळ्यांनिच म्हातारपणी बापाला खुप टेन्शन असतं मुलांचं पण चला चांगलं झालं आनंदाची बातमी भेटली आणि खुप खुप समाधान वाटलं ऐकून बापाला जिव लावारे आहेत तोपर्यंत येवढीच आमची पण विनंती आहे किती आयुष्य राहिलं त्यांचं आता आणि तुम्ही सगळे आंदनदात रहा

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 3 года назад +11

    पत्रकार साहेब.. पंच मंडळी .. अभिनंदन🎉🎊... छान काम केले...

  • @omsairam878
    @omsairam878 3 года назад +2

    खुप छान वाटलं अशेचं आनंदी रहा.... जुन्नर टाईम्स तुमचे करावे तेव्हढे कौतुक कमी चं आहे तुम्हाला सलाम....

  • @NivruttiGhodekar
    @NivruttiGhodekar 3 месяца назад

    पत्रकार तुमच्या कार्याला सलाम 🙏

  • @शंभूराजे-य2ख
    @शंभूराजे-य2ख 3 года назад +7

    Bhau tumhi khup chaan kele tumachya sarkha neta pahijel aamdar mhanun

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 2 года назад +1

    धन्यवाद पत्रकार दादा
    अशीच समाजात पत्रकार असावे

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 3 года назад +2

    फारच सुंदर संपूर्ण जीवन सुखी राहील याची दक्षता घ्यावी लागेल आणि त्यासाठी त्यांनी आनंदाने रहावे 🙏👍

  • @sambhajighadage5896
    @sambhajighadage5896 Год назад

    एक नंबर काम केले पत्रकार भाऊ धन्यवाद

  • @बाळासाहेबभुईंगळ

    एक नंबर केले भाऊ. ऊगच आम्हाला मागच्या विडीओ मध्ये वाईट कमेंट करावा लागल्या. त्या बद्दल मी माफी मागतो.कारण तुम्ही दोगा भावांनी एकत्र येऊन आमचे सगळ्यांचे मने जिंकून टाकली.तुम्हा भावांना माझा मनसे सलाम.आणी ज्यांनी या वादासाठी मदेस्ती करूण हे भांडणं मिटवली आहे.त्यांना पण माझा मनसे सलाम.जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🏿

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 3 года назад +9

    धन्यवाद uttarde साहेब 👌

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 2 года назад +1

    पत्रकार दादांना खूप खूप धन्यवाद ❤️👍🙏खूप चांगल पाऊल आहे तुमचं , त्यांच्या आईच आशीर्वाद तुम्हाला खूप पुढे जाण्याचं बळ देईल. 🙏

  • @piyush__1531
    @piyush__1531 3 года назад +5

    सुरज दादा तुमचे मनापासून आभार

  • @sagarpagare9200
    @sagarpagare9200 2 года назад +1

    पत्रकार साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद खूप चांगले काम केले साहेब

  • @sachinhipparkar7099
    @sachinhipparkar7099 3 года назад +2

    सुरेशभाऊ एकदम चांगलं काम केलं एक कुटुंब एकत्र केलं

  • @subhashdhokale8108
    @subhashdhokale8108 3 года назад +2

    सूरज भाऊ आपण केलेल्या विधायक कामाचे कौतुक करावे तेवढे आहे...👍👌💐💐आणि हो, सुरजभाऊ तुमच्यात आर आर आबांचे गुणांची झलक दिसते आहे, उत्तरोत्तर आपल्या हातून आशी अनेक विधायक कामे घडण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेछा👍

  • @machindrakabadi3629
    @machindrakabadi3629 3 года назад +7

    एक नंबर भाऊ सुरज भाऊ

  • @vishalshelke2438
    @vishalshelke2438 3 года назад +8

    सुरज भाऊ हे भांडण पुणे जिल्ह्यात गेले होते ,तुम्ही स्वतः जाऊन दोन्ही भावांना एकत्र आणले व वडिलांना बहिणीला पण न्याय दिला याला म्हणतात लोकनेता

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 11 месяцев назад

      अभिनंदन टीमच छान वाटले

  • @bhavnagholap1503
    @bhavnagholap1503 3 года назад +9

    एकदम चागल केल भाऊ

  • @sunildatir
    @sunildatir Год назад

    Khup awadla mast ...asech anandi raha...

  • @subhashdhokale8108
    @subhashdhokale8108 3 года назад +2

    रवींद्र भाऊ छान काम केलंत त्याबद्दल मनस्वी धन्यवाद.👍👌💐💐

  • @dilipgawale2948
    @dilipgawale2948 3 года назад +1

    अतिशय चांगले काम केले धन्यवाद असेच पुढील कार्य आपल्या हातून घडत राहो ही ईश्वराला आराधना करतो. 🙏

  • @ganesh_lights_official_
    @ganesh_lights_official_ 3 года назад +3

    या एकत्र करण्याचे श्रेय फक्त विघ्नहर टाईम्स च्या पत्रकारांना दिले पाहिजे....

  • @jalendarchavan3330
    @jalendarchavan3330 3 года назад +4

    सुरज भाऊ एकच नंबर

  • @pravinmali9655
    @pravinmali9655 2 года назад +2

    तुम्ही चांगल्या घरातील लोक आहेत .आनंदाने रहा हीच अपेक्षा..

  • @rjadhav3523
    @rjadhav3523 3 года назад +2

    Chala changali varta ali khup chan kel aapan Dhanyawad

  • @mahendrayadav-ir9fh
    @mahendrayadav-ir9fh 2 года назад +1

    पत्रकार साहेब .सुरज साहेब .रवी साहेब यांना माझा नमस्कार दोन भावांना एकत्र आणले.

  • @rajendrashinde1336
    @rajendrashinde1336 3 года назад +5

    Amhala suddha aanad zala

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 3 года назад +1

    पत्रकार बंधुंनो तुमच्या या प्रयत्नांना धन्यवाद 🙏🏽🙏🏽 तुम्हाला .

  • @sunny6939
    @sunny6939 3 года назад +12

    सून ला एकत्र कुटुंब पटलं नाय वाटत...तोऱ्यात दिसती लय

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 Год назад

    जुन्नर चा हा चँनल खाजगी भांडणात भाग घेऊन व तीन तीन विडीओ करुन छान गोडी करुन न्याय दिला म्हणुन मी नाशिकच्या सटाणा शहरातुन वाणीसर व शिवरांयांच्या जन्म भुमीतल्या शेती पुत्रांची गोड भेट केली अभिनंदन जुन्नर टाईम्स

  • @sachinmanve5995
    @sachinmanve5995 Год назад

    लय भारी पत्रकार मस्त

  • @Garib7777
    @Garib7777 2 года назад +1

    सुरज भाऊ मनमिळाऊ व्यक्तीमत्व आहे भाऊ न मुळे तरुणांना उर्जा मिळते संघटन खुप चांगलं बनवलं आहे सुरज भाऊंनी जुन्नर तालुक्यात

  • @Raj50871
    @Raj50871 3 года назад +6

    Well-done जुन्नर टाइम्स.
    Hats off to you.

  • @ShaukatSayyad-h3q
    @ShaukatSayyad-h3q Год назад

    खुप।chan। राव। संदीप। भाऊ। सलाम।तुम्हला

  • @haribhalerao458
    @haribhalerao458 3 года назад +1

    एकदम भारी.छान.याला बोलतात प्रेम.

  • @santoshdabhade2106
    @santoshdabhade2106 3 года назад +2

    सुरज जी खुप अभिनंदन अनुकरनीय काम 👍

  • @prashantauti1901
    @prashantauti1901 3 года назад +5

    Well done junnar times......hats of u

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 года назад +3

    दोन भाऊ एकत्र आले आनंद झाला आहे

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 3 года назад +2

    मी एक येवलेकर, जुन्नर टाईम चा चाहता आहे, फारच छान कामगिरी आहे संदीप भाऊंची. ह्या प्रकरणाचा शेवट गोड झाला.