Video No-13 प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निखळ वाङ्मयीन उपक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 апр 2024
  • घडलेली गोष्ट कागदावर लिहून ठेवून अनंत कालपर्यंत अबादित ठेवण्याची परंपरा काळाने सम्पूर्ण मनुष्य जीवनात अद्यावत केली आहे.
    तंत्रज्ञान हे परंपरेस वेगळीच कलाटणी देताना दिसत आहे .
    कागद हे youtube चॅनेल ह्या परंपरेसोबत काम करत आहे . ती अबादित राखण्यासाठी प्रयत्न करत आहे .
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 3

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 20 дней назад +3

    मोठाच लेखक..मोठा तत्वज्ञानीच

  • @user-bo3oq9lg1g
    @user-bo3oq9lg1g 21 день назад +1

    मी ही जी. ए. शिकत असतानाच वाचत होतो. वाचल्यावर डोकं जडजड झाल्यासारखं वाटायचं .एका वेगळ्याच विचारात असल्याचा भास व्हायचा.अर्थातच मी एक अतिसामान्य वाचक.

  • @user-bo3oq9lg1g
    @user-bo3oq9lg1g 21 день назад +1

    पण वाचतच रहावं असंच वाटतं, मी आजही आवडीने वाचतो.