SUNYA SUNYA MAIFILIT MAJHYA KARAOKE GEET MALHAR By SUNIL MANJREKAR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • SUNYA SUNYA MAIFILIT MAJHYA KARAOKE
    #SUNYA SUNYA MAIFILIT MAJHYA KARAOKE #GEET MALHAR KARAOKE #SUNIL MANJREKAR
    माझ्या गरीब बांधवांनाही कराओके उपलब्ध व्हावे म्हणून मी माझा कोणत्याही प्रकारचा स्टुडिओ नसताना मोठ्या कष्टाने हे कराओके फ्री अपलोड करीत आहे तरी ज्यांना स्वइच्छा माझ्या ह्या कार्यास हातभार म्हणून काही मूल्य द्यावयाची इच्छा असल्यास माझा अकाऊंट नंबर पुढील प्रमाणे आहे
    SUNIL VITTHAL MANJREKAR
    THE FEDERAL BANK LIMITED
    MUMBAI FORT
    ACCOUNT NO.- 10990100715721
    IFSC- FDRL0001099
    CONTACT NO. 8097756240 / 9224111625
    माणसाचा जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे पण त्याहून एक चांगला कलाकार घडून जगणे हे आपले सौभाग्य आहे, 'कलाकार घडावा आणि घडवावा अभियान.'
    या पूर्वी सर्वत्र हिन्दी तसेच इंग्लिश कराओके उपलब्ध होत होते पण मराठी का नाही? जर तुमच्या सर्वांचा पाठिंबा असेल तर, चांगला कलाकार घडावा आणि घडवावा या दृष्टीकोणातून, मी मराठी कराओके जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मला असावे, जास्तीत जास्त कलाकारांनी subscribe करून मला पाठींबा ध्यावा ही विनंती,
    मी बनविलेल्या विडियो कराओके मधील काही विडियो व इमेजेस, यूट्यूब व गूगल वर काही वाहिन्यांनी व कॅसेटस कंपन्यांनी अपलोड केलेले घेतले आहेत, सर्वांचे आभार, यूट्यूब व गूगलचा वापर करून मी बरेच काही शिकलो, तुम्ही ही शिका आणि याचा चांगला वापर करा, चांगले कलाकर घडा आणि आपले तसेच आपल्या आई वडीलांचे व देशाचे नाव रोशन करा,
    माझ्या या अभियानाला यशस्वी करण्यामागे आपल्या सर्वांचे तसेच ऑडिओ विडियो प्रसारित वाहिन्या, प्रोड्यूसर कॅसेटस कंपनी आणि म्युझिक वादक, यूट्यूब व गूगल सर्वांचेच योगदान बहुमूल्य आहे,
    मी एक लहान कलाकार आहे, कॉम्प्युटर इंजीनियर आहे ते कोणाकडे शिकलो नाही, गाणे तसेच एडिटिंग देखील कोठे शिकलो नाही, माझा स्वतःचा कोणताही स्टुडिओ नाही, मी एका लहानशा घरात रहातो जागा अपुरी असल्याने घरात छोटासा पोटमाळा बनविलेला आहे त्या पोटमाळ्यावर मी ताटपणे बसूही शकत नाही अशा परिस्तितीत आपल्यासाठी मी रात्री 3:00am -3:30am वाजेपर्यंत कराओके घडविण्याचे काम करीत असतो, ज्या वेळेस आपली अर्धी झोप झालेली असते, म्हणूनच माझे एकच ध्येय कलाकार घडा आणि घडवा.
    धन्यवाद,
    विशेष आभार:-:- लहानपणीच वडील वारल्याने परिस्थिति बिकट होती शाळेत मिळणार्‍या पावावर दिवस काढावा लागायचा केंव्हा तो ही मिळत नसे अशा परिस्तितीत माझ्या चुलत वहिनीने मला तिच्या घरी नेले, मला लहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले आणि तिच्यामुळेच मी घडलो अशा माझ्या वहिणीसाठी मी ईश्वरा जवळ एकच मागणे मागतो की माझ्या वाट्याचे सर्व सुख माझ्या वहिनीला लाभो आणि तिचे दुख: माझ्या वाट्याला येओ.
    SUNIL MANJREKAR

Комментарии • 26

  • @sudhakarkhobragade4454
    @sudhakarkhobragade4454 11 месяцев назад

    छान अती सुंदर
    एक request आहे
    बडे दिनोमे खुशी का दिन आया या गाण्याचे कराओके बनवा

  • @vidyakulkarni2646
    @vidyakulkarni2646 9 месяцев назад

    Sir khup sunder track banavalat
    Thank u

  • @vandanagupchup2478
    @vandanagupchup2478 4 месяца назад

    Kya baat hai. .. ati uttam karaoke 🎉

  • @ravindraahirrao729
    @ravindraahirrao729 11 месяцев назад

    व्वा खुप छान Clean karaoke

  • @ayaan8583
    @ayaan8583 9 месяцев назад +1

    वा काय सूंदर कराओके ट्रॅक बसवला सर तुम्ही. मस्त वाटलं.. पहिले कडवे सुरू होईल ,दुसरे कडवे सुरू होईल हे सांगण्याची पद्धत पण फार छान आहे...वा वा धन्यवाद सर तुम्हाला

  • @anandsd8732
    @anandsd8732 9 месяцев назад

    सर खूप सुंदर पण सर दादा कोंडके यांचे सर्व ट्रॅक तुम्ही बनवावेत प्लीज तुमच्या मस्त म्युझिक मध्ये भरपूर मार्केट आहे दादा कोंडके प्लीज❤❤🎉👌👌👌👌👏👏🙏🙏👏🎤👏🎧🎤🎤👏👏👏👏👌 खास करून दादा कोंडके यांची सोलो गाणी बनवा please ❤

  • @subodhambre2575
    @subodhambre2575 9 месяцев назад

    सुंदर ट्रेक आवाज🔊 की दुनिया

  • @संतोषधुमाळशेतकरीमित्र

    superb.hats off to you.🎉

  • @ivenkya8474
    @ivenkya8474 11 месяцев назад

    नेहमीप्रमाणेच जबरदस्त ट्रॅक आहे सुनिलजी. 👌👌🙏🙏👍👍😊😊

  • @ashachaudhari965
    @ashachaudhari965 8 месяцев назад

    Thanks dada, nice track🙏🙏😊💐

  • @ayaan8583
    @ayaan8583 9 месяцев назад

    ए शाम की तनहाईया ऐसे मे तेरा गम या नर्गिस जींच्या गाण्याचं कराओके ट्रॅक सांगाल काय सर प्लीज...

  • @vrishalideshpande5999
    @vrishalideshpande5999 11 месяцев назад

    सुनील सर सुंदर झालाय ट्रॅक एकदम ओरिजिनल music. ट्रॅक वर गातांना मजा येतेय

  • @Meghnasings
    @Meghnasings 11 месяцев назад

    Waaaa sundar karaoke track Sunil ji tumache khup abhar ,tumhi he track banavata mhanun amhi lok Gau shkato....👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @jooiprn
    @jooiprn 8 месяцев назад

    Hats off hats off...फारच सूंदर.. शब्दच अपूरे पडले... आनंदानी मन भरून आलं

  • @nssong6959
    @nssong6959 11 месяцев назад

    दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @vijaymuley9053
    @vijaymuley9053 11 месяцев назад

    वाह सुनील जी खुप सुंदर ट्रॅक ❤❤

  • @vrishalideshpande5999
    @vrishalideshpande5999 10 месяцев назад

    कुहू कुहू कुहू येई साद आणि मागे उभा मंगेश या दोन्ही गाण्यांचे ट्रॅक करू शकाल का

  • @ashakadam8964
    @ashakadam8964 4 месяца назад +1

    हा ट्रेक खुप फास्ट जातोय सुर पुर्ण होत नाही

  • @sanjaykambli7661
    @sanjaykambli7661 11 месяцев назад

    व्वा sss सुनील सर! काय सुंदर कराओके ट्रॅक बनवलात.❤ मनापासून आभार व धन्यवाद!💐🍨🙏✌️😍

  • @GaikwadVidyasagar
    @GaikwadVidyasagar 11 месяцев назад

    सुनील जी खूपच भारी कराओके ट्रॅक झाला आहे. आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद ❤ एक विनंती...मालवून टाक दीप राजसा , लता दीदींनी गायलेले, या गाण्याचा ट्रॅक आपणाकडून अपेक्षित आहे. धन्यवाद 🎉❤

  • @namdeojadhav8931
    @namdeojadhav8931 11 месяцев назад

    Clean and super Quality Track.
    Thank you so much 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @rrvaradkar4339
    @rrvaradkar4339 11 месяцев назад

    खूपच छान, मी वाट पहात होते.

  • @madhurisant8872
    @madhurisant8872 4 месяца назад

    Ho.thod fast aahe..

  • @poonamajagekar6922
    @poonamajagekar6922 6 месяцев назад

    Thank u sir

  • @sushilpatil637
    @sushilpatil637 10 месяцев назад

    🎉🎉❤❤

  • @vijaykumaradhav6495
    @vijaykumaradhav6495 11 месяцев назад

    Nice quality 🎉🎉