Special Report | करार शेतीचा अभिनव प्रयोग! 130 एकरावर डाळींबबाग बहरली,सोलापुरातील शेतकऱ्याची यशोगाथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • करार शेतीचा अभिनव प्रयोग! 130 एकरावर डाळींबबाग बहरली,सोलापुरातील शेतकऱ्याची यशोगाथा

Комментарии • 94

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 3 года назад +30

    व्वा पाच रुपयाचं पर्जन्यमापकयंत्र कल्पकतेला सलाम 👌
    दोन लाख रुपये पगार घेणाऱ्या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाला कान पकडून सरकारने हे दाखवायला पाहिजे.

  • @hemantgawale7719
    @hemantgawale7719 3 года назад +48

    बारामतीच्या साहेबाना पण दाखवा, थोडा विरोध कमी होईल

    • @sandipkale4728
      @sandipkale4728 3 года назад

      भाऊ माहाराष्ट्रात बारामतीच्या साहेबांनी सुरू केले

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes 3 года назад

      एकदम बरोबर हेमंत भाऊ👍👍👍👍👍

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes 3 года назад +2

      बारामती च्या साहेबनना फक्त खायला आवडते लावायला नाही

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare9159 3 года назад +24

    फक्त शेती वरती हे कधीही शक्य नाही शेतीत प्रथम एक ते पाच वर्षे फक्त भांडवल घालावे लागते . यांच्या व्यापारामुळे हे शक्य झाले आहे. कुठल्याही प्रकारचा जोड धंदा नाही आशा शेतकर्यांच्या मुलाखती व शेती दाखवत जावा साहेब,

  • @sanjaypatilverynice8643
    @sanjaypatilverynice8643 2 года назад

    Very good

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 3 года назад +20

    हे आता झालं नंतर कंपन्या आपले गुण दाखवायला लागल्या तर काय करायचे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 года назад +7

      भोसरीच्या याकरताच कायदे बनवले आहेत.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 года назад +4

      तु वाकड्याची लाळ चाट

    • @Pune122
      @Pune122 3 года назад +2

      करार करण्याची जबरदस्ती नाही,

    • @b.kmarathitadkapro6032
      @b.kmarathitadkapro6032 3 года назад

      @@keepsocialdistance1643 😁😀

    • @rahulmanepatil963
      @rahulmanepatil963 3 года назад +3

      तुम्हाला नाही पटलं तर ....करार करू नका

  • @royalfarm8572
    @royalfarm8572 3 года назад +14

    हे शेतकरि नहीं व्यापारी आहेत आनि कंपनी
    चै मालक आहेत

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes 3 года назад +1

      कष्ट करून राहिले ना ते ...बस्स बाकी विषय संपला

    • @sadanandgote5544
      @sadanandgote5544 3 года назад +3

      ह्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे की शेती धंदा केल्या प्रमाणे खेळू तर यशस्वी होते .. त्यांच्या डाळिंबाच्या पीक साठी MSP नाही . हे खरे डोक्याचा वापर करून शेती करत आहेत .. MSP द्या , वगैरे फालतू आंदोलने करत बसले नाहीत . अभिनंदन

  • @ganeshmhaskar6270
    @ganeshmhaskar6270 3 года назад +5

    पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी स्वतःला खुप श्रीमंत समजतात पण वास्तव्यात तो दिखावा आहे. आपण महाराष्ट्रात जे चांगले शेतीसंबंधी उपक्रम दुसर्यानाही समजून सांगतो आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहीत करतो ही गोष्ट आपल्या राज्याला इतर राज्यान पेक्षा वेगळी बनवते.

  • @pallavikathe478
    @pallavikathe478 3 года назад

    Very expert questioning!!!

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 3 года назад +21

    बारामतीत हे खूप दिवसापासून असच आहे खूप शेतकरी फायदेशीर झालेत.

  • @navanathjamble1754
    @navanathjamble1754 3 года назад +1

    Greatttttt

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 3 года назад

    लय भारी

  • @anupkolawale
    @anupkolawale 3 года назад +1

    Solapur is always brand

  • @danythale2159
    @danythale2159 3 года назад +1

    कलिंगड शेती करार ने दिली होती मुलाखत घेतली का सर बघा

  • @vinaynikam211
    @vinaynikam211 3 года назад +10

    फायदेकमी आणि तोटा जास्त

  • @ravindradhamdhere7193
    @ravindradhamdhere7193 3 года назад +6

    सारखं सारखं बारामतीचे नाव घेतले तरच बातमी चांगली होती का कुलकर्णी साहेब

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 3 года назад +2

      त्यांना पवारांचे नाव घेतले नाही तर बायको हात लावून देत नाही

  • @rajendraborgave1620
    @rajendraborgave1620 3 года назад +7

    कुठे दिलेत या शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक?

  • @padmanegajanangajanan4228
    @padmanegajanangajanan4228 3 года назад +1

    प्रश्न१०० ऐकर शेती करनाचा नाही हो साहेब
    खरी मेख आहे २ऐकर ३,५,६ऐकरा वाले त्यांना ना मजुर मीळत ना उत्पादन परवळत

  • @dr.vikaskaranjekar2633
    @dr.vikaskaranjekar2633 3 года назад +3

    मुळातच एका मोठ्या जमीनदार शेतकऱ्याचा हा प्लॉट आहे, 100 शेतकऱ्यांना एकत्र करून करार शेती व्हायला हवी, त्यामुळे एकाच वेळी अनेकांना लाभ होईल

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 3 года назад +12

    यांचा दाळींब निर्यात करण्याचा व्यवसाय आहे.

  • @dks6967
    @dks6967 3 года назад

    👌👍🏻

  • @meghnathpawar497
    @meghnathpawar497 3 года назад +2

    अहो यांच्या जवळ भरपूर पैसा राहातो व तो जिरवण्यासाठी तोटयात गेला तरी फरक पडत नाही . चूकीचा ताळेबंद सांगतात

  • @critic5494
    @critic5494 3 года назад +2

    Mag krushi kayadyanna virodh ka hotoy?

  • @anantbhosale8182
    @anantbhosale8182 3 года назад +4

    Abp maza pan vikale Kay? Kadaknath Che Tumache prayog sanga he lakshat aasu dya ki Sam tv ne aashich aai ghatali hoti aata Kay kel kadhun detoy ka Sam tv news valyano tumhi shetakaryala murkh bana I naka?

    • @Suniana085
      @Suniana085 3 года назад

      What kind of a language u use on public platform? Atleast respect ur mother first

  • @hanmantshindeherbalkar461
    @hanmantshindeherbalkar461 3 года назад +1

    मोबाईल नंबर शेतकऱ्याचा सांगा आणि विरजण कोणते आहे ते पण कॉमेंट मध्ये सांगा

  • @vitthalhande242
    @vitthalhande242 3 года назад +1

    ज्यांची मुलाखत आहे ते फक्त शेतकरी नाहीत ते एक व्यापारी ही आहेत डाळिंब निर्यात चा व्यवसाय आहे त्यांचा.फक्त शेतकरी असणाऱ्या ची मुलाखत घेऊन दाखवा

  • @parmeshwarborade1437
    @parmeshwarborade1437 3 года назад

    Tumhi karah boltaya tumchach swagat ahe

  • @surajbhagat146
    @surajbhagat146 3 года назад +5

    राहुल कुलकर्णी हा मिठी सूरी आहे , भाजप आणि RSS साठी कस काम करायचे हे राहुल कुलकर्णी कडून शिकले पाहिजे , soil testing विषयी असो की आत्ताचा विषय राहुल कुलकर्णी मिठी सूरी बनत आहे सर्वसामान्य लोकांसाठी

    • @pratibhamane9789
      @pratibhamane9789 3 года назад

      दौंड येथील डाळिंब करार शेतीत करमाळा येथील कांहीं इच्छुक शेतकऱ्यांना सहभागी होता येईल का? कृपया मो. नं. द्या....माझा व्हॉट्सॲप नं. ९६६५६६७८७७

  • @sumitnaikwadi4562
    @sumitnaikwadi4562 3 года назад +1

    👍💯🚩🇮🇳

  • @akashlavate4054
    @akashlavate4054 3 года назад +2

    सोलापूर शेतकरी ब्रॅण्ड

  • @anilgholap6132
    @anilgholap6132 3 года назад +3

    आमची ५ऐकर शेती करार पदधतीने देन आहे. ४ वर्षासाठी देणे आहे.

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 Год назад

    1 no sir

  • @parshuramgawand6578
    @parshuramgawand6578 3 года назад +4

    Rahul Kulkarni sir Very informative news 👌👌👌👍👍👍

  • @sachinfokmare7853
    @sachinfokmare7853 3 года назад

    शेतकरीच सोन करायचे असेल तर करार शेती हवी

  • @suyogdaund1512
    @suyogdaund1512 3 года назад +2

    अरे भाऊ भाव सांग ना

  • @swapnjitdhok7251
    @swapnjitdhok7251 3 года назад

    पहिली कारण सांगलीत झाली

  • @dyaneshawarwagh8398
    @dyaneshawarwagh8398 2 года назад

    👌👌👌

  • @samirlandge9845
    @samirlandge9845 3 года назад +2

    BJP MAZA 😂😂😂

  • @gauravpatil1170
    @gauravpatil1170 3 года назад +1

    Sir 1 person ne svata loss mdhe jaat ahe mhanun bakichyana bolun contract vr dili na sheti , samanya shetkryala kuthe jamel he , project che criteria pan bagha na tumhi .

  • @tanmayagawade4342
    @tanmayagawade4342 3 года назад +1

    खुपच सुंदर आहे आहेत शेतकरी संघटनेचे

  • @gimmicks1771
    @gimmicks1771 3 года назад +2

    Fakt punjab ani haryana nahi madam up rajasthan mp karnatak Maharashtra chya kahi bhagat he andolan chalu chattisgarh madhye pan

  • @ram-nw8ib
    @ram-nw8ib 3 года назад

    Maharashtra shiti mahamandel ka band zale?
    Tacancha profit kai zala?
    Government nalayak pana karti tar company var kai bharavasa?
    Salary nahi delete corona kalavadit
    Driact resins ghatale
    He lol jamain vakatil

  • @chetandhuri
    @chetandhuri 3 года назад +3

    Sharad pawar la ani Thackeray la dakhvun dya bhadvyano

  • @akashrodge3987
    @akashrodge3987 3 года назад +1

    Pagal Congress ✋valyana sanga samjun

  • @dattatraydadas6860
    @dattatraydadas6860 3 года назад

    Number send Kara sir

  • @rajnikant07
    @rajnikant07 3 года назад +1

    Vedpat Bhaktaani Ek gostha clear karun ghyavi............."Virodh hotoy tya Kayadyatlya kalamancha....Contract Farming cha nahi...."

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 3 года назад

    Khup chan v khara video thanks abp maza.

  • @nandan4.6
    @nandan4.6 3 года назад

    Faridabad नाही Ghaziabad आहे ते

  • @neil4182
    @neil4182 3 года назад

    Are maza wale, व्यापारी आहे हा शेतकरी नाही चुकीची माहिती पसरू नका

  • @मराठी-ष4भ
    @मराठी-ष4भ 3 года назад

    Rahul Kulkarni👍🏻 Jabardast

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 3 года назад

    Exact location to visit

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 3 года назад +5

    हा कायदा 2006 पासून महाराष्ट्रात आहे ....अभिनंदन त्यावेळच्या काॅग्रेस राष्ट्रवादी सरकारच.....

    • @kiranadhav2889
      @kiranadhav2889 3 года назад +5

      मग आता विरोध का कृषी कायद्याला

    • @Pune122
      @Pune122 3 года назад +7

      मग आता का आई घालतात ?

  • @selffind970
    @selffind970 3 года назад

    Navin karnyasathi tayar raha.

  • @anilgholap6132
    @anilgholap6132 3 года назад

    एकरी कीती देता.

  • @indianfarmerclub4292
    @indianfarmerclub4292 3 года назад

    अंकुश सरांचे मार्गर्शन घेण्यासारखे आहे

  • @swapniljagtap344
    @swapniljagtap344 3 года назад

    Very nice 💐💐💐

  • @akshatashinde7740
    @akshatashinde7740 3 года назад +2

    The great Modi ji ham tumhare sath hai

  • @parmeshwarborade1437
    @parmeshwarborade1437 3 года назад

    Are tuhi

  • @makrandshende6050
    @makrandshende6050 3 года назад +1

    Abp tr modi cha vikat ghetle 1 company cha hae