भरपूर दिवस झाले आपल्या चॅनेल व्हिडिओ येतंच नाही 🤔🥺 त्याचं कारण काय 🤔😔
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- भरपूर दिवस झाले आपल्या चॅनेल व्हिडिओ येतंच नाही 🤔🥺 त्याचं कारण काय 🤔😔#viralvideo #video #youtube #like #subscribe #comment #youtuber #youtubelife #व्हिडिओकायेतनाही
#कारणकाय #कशामुळेहोतअसं
.
.
.
तर मित्रांनो आपल्या चॅनेल वरती व्हिडिओ का येत नाहीं तर मित्रांनो सांगायचा उद्देश हाचं की आता नुकत्याच 10 वी च्या.. पूर्व परीक्षा होऊन शिबीर सुध्दा चालू झालंय.. आणि स्वराज आयुष च्या.. सुध्दा परीक्षा चालू आहेत.. त्यामुळे जास्त व्हिडीओ येत नाहीं.. आणि मराठी शाळेतली पोरं सुध्दा 5.30 ला.. येतात मग काय दिवस असाच जातो... आमच्या परीक्षा वैगरे झाल्या की नक्की विडिओ ब्लॉग पहायला मिळतील.. आता कस daily video अपलोड करू शकत नाही. बाकी काही कारण नाही.
.
.
.
आम्ही चॅलेंज देतो लवकरच विडिओ येतील.
.
धन्यवाद 🙏
Abhyas krrr😂🤦♂